नाही भाऊ bf म्हणून छपरी पाहिजे आणि नवरा छान नीटनेटका शिकलेला पाहिजे
@mr.farmer1983 Жыл бұрын
@@Bahire123 बरोबर नवरा सरकारी पाहिजे😂
@ajinkyabhujbal4035 Жыл бұрын
Tyala boyfriend mhantat
@narayanthakur1841 Жыл бұрын
@@mr.farmer1983हे बरोबर आहे मग तो मुलगा बेवडा जरी असेल आणि त्याला किती पण वेसन असले तरी चलेला
@t33554 Жыл бұрын
मुलांना गोर्या मुली आवडतात ज्या खूप मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेल्या असतात. सावळी मुलगी कितीही चांगली असली तरी तिचं लग्नच होत नाही.
@mr.farmer1983 Жыл бұрын
नोकरी पाहिजे शेती पण पाहिजे . मुलगी शेतात काम करणार नाही मुलगा एकटा असावा ( एकलुता एक वनवासी ) मोठं घर पाहिजे चार चाकी गाडी पाहिजे मुलगी किती पण पैसा खर्च करू दे नवर्याने विचारलं नाही पाहिजे जावई ने सासूच्या सर्व गोष्टी ऐकल्या पाहिजे उलटं बोललं नाही पाहिजे ( म्हणजे बैल ) लेकिच्या शब्दाच्या बाहेर नाही पाहिजे (हुशारी करायची नाही ) आणि सासु चं घर जावयानं चालवलं पाहिजे आई बाबा ला सोडलं पाहिजे - बस्स एवढं पाहिजे आणि काय लागलं तर मध्ये - मध्ये आई आहे सांगायला
@t33554 Жыл бұрын
मुलांना फक्त गोरी मुलगी पाहिजे. मग ती 100 मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेली असली तरी तिचं चांगल्या घरी लग्न होत धुमधडाक्यात.
@dipaknarwade4164 Жыл бұрын
@@t33554 मुलींना सुद्धा मुलगा handsome पाहिजे जरी तो चार पाच मुलींना फिरवला तरी चालेल
@Rajhrx9 ай бұрын
@@t33554 no one likes that type person
@vikramkhamkar41186 ай бұрын
😢
@sunilgadhave62684 ай бұрын
मूलीना फक्त पैसा पहीजे मग तो बेवडा असला तरी चालतो
@nageshwakode7802 Жыл бұрын
चालू परिस्थिती वर व्हिडिओ बनवला भाऊ,, छान माहिती........
@UniqueVidhan Жыл бұрын
आजकल प्रेम कमी आणि शारीरिक गरजा जास्त आहे दादा. 😐
मस्त माहिती आहे दादा, हे सत्य आहे मुलींना फक्त comfort zone पाहिजे त्यांना एखादं साधं काम पण नाही लागणार असं स्थळ शोधायला बघतात आणि मुलगा well settled पाहिजे असतो, एकदा आई वडिलांना विचारा म्हणावं ते कोणत्या वयात Well settled zale आणि जर जीवनात थोडे पण कष्ट नसतील तर काय फक्त पोट भरत राहायचं? काय अर्थ आहे याचा त्यांनाच माहीत!!!
@jayeshkoganulkar6322 Жыл бұрын
यामधे चारचाकी सांगीतलीच नाही तुम्ही, ती पण हवी असते आजकालच्या मुलींना😢😢
@Srikrishnapawar Жыл бұрын
मुली छपरी मुलाला डेट करतात आणि लग्न सरकारी नोकरी वाल्याशी.
@KVS322 Жыл бұрын
Ho na bhava lagna nantar cha karykram chapri barobar Ani lagna nantar cha karyakram navrya barobar
@t33554 Жыл бұрын
आणी मुलांना फक्त गोरी मुलगी पाहिजे. मग ती 100 मुलांसोबत लॉज वर जाऊन आलेली असली तरी तिचं चांगल्या घरी लग्न होत धुमधडाक्यात.
@ramkoyande82918 ай бұрын
🍌🍌
@sachingavit9508 Жыл бұрын
मुलाकडे नौकरी असली की काळा,बुटका,जाड,विमल गुठका खाणारा,दारू पिणारा पण चालतो 💯💯😂😂
@surajkkr32809 ай бұрын
मुलींच्या अपेक्षा असणार, यात गैर नाही 🙏 फक्त अपेक्षा मुला कडून बाळगू नये
@Sabkabaapaaya Жыл бұрын
काय नाही पैसे असलं कि कोणाखाली पण झोपतील... फक्त पैसा पाहिजे 😂 मग शिकलेले नसेल तरी चालतंय
@t33554 Жыл бұрын
मुलांना पण वापरलेला मालच आवडतो कारण मुलं फक्त दिसण्यावर भुलून जातात. लफडेबाज मुलगी असली तरी तिचं चांगल्या घरी लग्न होत जर गोरी असेल तर
@Sabkabaapaaya Жыл бұрын
@@t33554 व्हय... 😜
@himanshuwankhede22877 ай бұрын
@@t33554ky ny fakt makeup laun yetat impress kryala.. jast vel nhi tikat ashya pori lgek sodun detat tyanch navre.. ekdachi sundarta geli ki mg mulichi lagnar..tevha kalel tyanna..
तुम्ही म्हणताय तसा नवरा फक्त मुलिंना अरेंज मॅरेज साठी हवा असतो. लव मॅरेज ते कोणाशीही करतात... (सर्व मुली अशा नसतील कदाचित 🙏)
@dipaknarwade4164 Жыл бұрын
मुलींना मुलाकडे शेती हवी असते पण शेतात काम करता येत नाही तर शेती काय beauty parlour taknya साठी पाहिजे का 🤣🤣
@t33554 Жыл бұрын
शेती असते मुलाच्या बापाच्या नावावर. मग मुलीने शेती का करावी? अर्धा शेत मुलीच्या नावावर करा मग बघा कशी काम करते
@dipaknarwade4164 Жыл бұрын
@@t33554 अस आपल्या बापाला मनायच
@jonsnow44117 ай бұрын
@@t33554 mg kashya lagti sheti lagnasathi. Mulicha baap yeun kaam karnar ka tya shetat
@sagarraut71757 ай бұрын
Hon me krto ki sheti navawar ahe ka koni mulgi..lagna chi
@kishorwaghmare63768 ай бұрын
मुलीपेक्षा तिच्या बापाच्या अपेक्षा खूप मोठे असतात ? मुलगा असाच पाहिजे मुलगा तसाच पाहिजे. मुली तर घरच्या म्हणण्यावर कुणाबरोबरही हसत हसत लग्न करतात!😢
@krushnakantkalaskar40844 ай бұрын
Dont be personal bro ,junaya kalat ahat tumhi .Mulinchya apeksha jast ahet mazhya mate
@yogesh687124 күн бұрын
वा दादा छान विष्लेषण 👍
@REVENGERSRAVI1234 Жыл бұрын
Simple - छपरी पाहिजे
@rushikeshomase199811 ай бұрын
बाकी काही नाही आज कालच्या मुलींना फक्त पैसा पाहिजे असतो तो कसाही मिळावा याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं पण पैसा म्हणजेच प्रेम नाही
@VinitGawande-v9m5 ай бұрын
Chaangali mahiti mulinbaddle saangitali tumhi Malaa aawadlee. Aamhi pun atta lagnaasathi/ marriage saathi mulgi shodhtoye Nice information superior video by Vinit Gawande from Virar Mumbai.
@maheshbamankar7468 Жыл бұрын
कधी कधी असं वाटतं, आम्ही काय मेलो होतो का ? ☹️
@KVS322 Жыл бұрын
Bhava ajun ek goshta lagna sathi hya goshti baghtat Pan bakichya goshti karayla kahich nai bagat asa ka samjun ja kay asel
@NitinGhare0986 Жыл бұрын
आज काल पोरी पणं दारू पितात......
@himanshuwankhede22877 ай бұрын
Mulanpeksha jast vyasni aahet muli aajkal bc..
@vaibhavhire9362 Жыл бұрын
"मुलगी शिकली प्रगती झाली"
@narayanthakur1841 Жыл бұрын
जास्तच प्रगति झाली
@kishorwaghmare63768 ай бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुलगा शिकला प्रगतीला घरी येऊन आला😂😂
@omkarbhoir_3647_ Жыл бұрын
Khup chan example aahe dada😊😂
@user-poojapawar13 күн бұрын
माझ्या तर एवढ्या अपेक्षा पण नाही आहेत पण चांगल्या स्वभावाचे भेटतं नाही 🥺
@somanathukirde17748 күн бұрын
🙏
@sandeepmesharam9726 Жыл бұрын
इतक्या सगळ्या अपेक्षा जर मुलींच्या असतील तर मुलांनी मुलींन कडून काय अपेक्षा ठेवाव्यात
@KVS322 Жыл бұрын
Bhava manatla vishay ghetla 😭😭 Lai bhari mana pasun abhari 🙏🙏
@vikas.thakar Жыл бұрын
विडिओ चे टॉपिक चांगले घ्या . बोल भिडू सारखे unique अँड चालू घडा मोडी घ्या .
@RamdasGaikwad-br7ih7 ай бұрын
पेन्शन बंद झाले त्यामुळे सरकारी नोकरीला ही किंमत राहीली नाही.बाकी विश्लेषण बरोबर आहे.आणी जमीन सुद्धा पुणें जिल्ह्यांत हायवे लगता पाहिजे आणी घर बंगला पुण्यात पाहिजे असा आग्रह असतो . त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मुलींचे लग्न जमवणे म्हणजे अश्वमेध यज्ञ च आहे.
@Kjik44410 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात मुलींचा अपेक्षा ऐकून अंबानी पण फेल होईल असे वाटतं. साला Bcom वाली पोरगी पण म्हणते इंजिनिअर पाहिजे किंवा लाख भर पगार पाहिजे.
@abhidhavale3790 Жыл бұрын
100 😂😂
@t33554 Жыл бұрын
तसं तर काळे मुलं पण म्हणतात मला गोरीच मुलगी हवी. मग मुलीने जास्त पैसेवाला शोधला तर कशाला राग येतो??
अश्या अपेक्षा फक्त खरं मन नसलेल्या मुलीचं करतात.... बावळट कुठल्या!
@devendrasawant6520 Жыл бұрын
8hr. Duty karnara navra baghat astaat. Sandhykali firayla janya sathi. Overtime karnara nako. Plus job ha night shift karnara nako he as pan ahe sadhya
@t33554 Жыл бұрын
मुलांना फक्त गोर्या मुली आवडतात मग त्या रोज नवीन बॉयफ्रेंड सोबत लॉजवर जाणाऱ्या असल्या तरी चालवून घेतात मुलं.
@jonsnow44117 ай бұрын
nahit chalvun ghet, pn problem asa ahe ki hya aslya pori patavr basun khot bolta, maz lagna adhi kahich navta asa sangta. Mg kon khar boltay ani kon khot he kalayla marg nahi.
@himanshuwankhede22877 ай бұрын
Aare saglya gorya muli ashya nastat.. aani mg ky saglya kalya muli changlya astat ka ha tuzha gairsamjh aahe 💯
@vishalshinde80727 ай бұрын
You call me Tina I'm serious not a joke something tok to important
Jamint son ast ka aani te junya lokani purun thevlele ast ka
@MBcreation0019t9 Жыл бұрын
Mpsc krun por takli hot ahet Porga supari nh khat asel pn porgi hukka drink krnari astat mg .....
@amitjadhav68476 ай бұрын
अती शिक्षणामुळे मुली माज माज माजल्या आहेत..... घरगुती पणा त्यांच्या मधे कुठे असतो?
@vikramranveer2962 Жыл бұрын
समद कस एकदम ओकेच पाहिजे. काम करण्याची कोणतीचीच ईच्छा नाही.
@nileshgede9068 Жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा वाढल्यात
@t33554 Жыл бұрын
मुलांच्या तर आधीपासून जास्तच अपेक्षा होत्या आणि अजूनपण जास्तच आहे
@himanshuwankhede22877 ай бұрын
@@t33554kontya apekshya aahet mulanchya jast..
@amoghshinde4836 Жыл бұрын
Only cash Pahije baki kahi nahi
@pradeeppawar6911 ай бұрын
मराठी मुलानी आता धर्म जाती भेद बाजूला ठेऊन Love 💘 Marriage करावे. कारण मराठा समाजात आता बिन लग्नाच्या मुलांना कोणीच चांगले म्हणणारे लोक राहिले नाहीत.😢😂 कोणी पाहुणा तुमचे लग्न सुद्धा ठरवणार नाही.
@sanketsawant2988Ай бұрын
व्यावसाय करा.
@amoghshinde4836 Жыл бұрын
LIC va video banava
@devendragosavi4256 ай бұрын
काय नाय भाऊ, पैसे वाला असेल तर मुलींना म्हातारा पण नवरा चालतो. अजब आहे, आपल्या बापाला पूर्ण आयुष्यात एक झोपड विकत घेता आल नाही आणि त्या मुली 25 वर्षाच्या मुलाकडून पुणे मुंबई मध्ये 50-60 लाखाच्या फ्लॅट ची अपेक्षा ठेवतात.
@nileshgede9068 Жыл бұрын
नुकत्याच झालेल्या पेडगाव बैलगाडा शर्यतीत बकासुर आणि बलमा पहिल्या क्रमंकाचे मानकरी ठरले त्या बद्दल व्हिडिओ बनवा प्रथमेश भाऊ च्या शैलीत पाहायला आवडेल
@VishaychBhari Жыл бұрын
उद्या येईल 👍
@nileshgede9068 Жыл бұрын
ध्यनवाद
@hemanthatnolkar35677 ай бұрын
20-30वर्ष पूर्वी मुलांनी Healthy समजाची वाट लावली आणि आता मुली Healthy समजा ची वाट लावत आहेत 🥶🤮🤮🤮👎👎👎👎
@kartikgamer38517 ай бұрын
जातीत लग्न करतो म्हटलं तर सरकारी नौकरी वाला पाहिजे मुलींना नाहीतर दुसऱ्या जातीतला छपरी मुलगा सुद्धा चालतो.
@npb5258 Жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा अवास्तव असू शकत नाहीत. तसा असता तर त्यांचं लग्न झालं नसतं. काही मुलांकडे त्या क्वालिटी नसतात. मुलींना जोवर त्यांच्या अपेक्षेच्या मुलगा मिळतोय तोवर त्या त्यांना हवा तसा च मुलगा निवडणार. ज्या दिवशी मिळणार नाही त्या दिवशी अपेक्षाही कमी होतील. त्यामुळं हे सगळं तर मला रडगाण वाटतंय. आतापर्यंत फक्त मुलांच्या अपेक्षांचा विचार केला जायचा. आता मुलींचाही केला जातो. हे नैसर्गिक आहे. निसर्गात हेच होतं. फक्त मुलीही अपेक्षा ठेऊ शकतात हे आजकालच्या मुलांना पचत नाही इतकाच
@narayanthakur1841 Жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा बद्दल काहीच problem नाही त्या असव्यात पण त्या अवजावी नसाव्यत. आणि आता मुला आधी सारखी नाही आहेत मुलींना बरच समजून घेता करणार मुल सुधा बागता की मूली सुधा काम करता मग त्यना त्यांच्या बद्दल respect असतोच. पण सध्या मूली मुलगा कसा आहे हे बघन्या पेक्षा टीला सरकारी नोकरी आहे का त्या चल घर आहे का त्यांनी सोता विचार करायला हवा की त्यांच्या आई वडिलांना ये सर्व मिलवन्या साठी की ती वर्ष लागली आणि त्या मुलाच वय काय तरी तो job करतोय आणि कही तरी करण्या चा प्रयत्न करतो आहे हे महत्तावच नाही का आणि विशेष म्हणजे त्या मुला जर कोणतेच वेसन नाही मग काय problem आहे. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@t33554 Жыл бұрын
@@narayanthakur1841मुलींच्या अपेक्षा अवाजवी आहे कि नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? आमच्या हिशोबाने आमच्या अपेक्षा वाजवी आहे पण तुम्ही त्या अपेक्षेत बसत नाही म्हणून तुम्हाला त्या अवाजवी वाटताय. मुलांच्या पण अपेक्षा असतात कि गोरीपान सुंदर मॉडेल मुलगी पाहिजे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात प्रत्येकाने गोर्यापान बायकोची अपेक्षा ठेवणे हे अवाजवी नाही का?
@t33554 Жыл бұрын
@@narayanthakur1841 आणि निर्व्यसनी आहे तर काय मोठं काम नाही केलं तुम्ही. तुमच्या निर्व्यसनीपणाने मुलीचं पोट नाही भरणार. तुम्ही कराल का एखाद्या काळ्या रंगाच्या 95 किलो वजन असलेल्या मुलीशी लग्न? ती कितीही मेहनती, चांगली आणि निर्व्यसनी असली तरी तुम्ही तिच्या दिसण्यावरूनच नकार देणार. मग आमच्याकडून कशाला अपेक्षा करतात कि आम्ही तुमची मेहनत, कष्ट आणि निर्व्यसनीपणा पाहू??
@narayanthakur1841 Жыл бұрын
@@t33554 मला अस वाट तुम्हाला अजुन मुला समजली नाहीत तुम्हाला सांगू बरीच मुल मुलगी कशी दिसते या हे जास्त बघत नाही त्याना फक्त त्याना मला समजून घेणारी मुलगी हावी हीचा अपेक्षा असते. आणि निर्वसनी च मी यासाठी बोलो की किती तरी लोकांचे घर या वेसना मुळे बर्बाद झाले आहेत.मी अस बोलोचा नाही की तो मुलगा निर्वसनी आहे पण कही कामवात नाही मी हे पण बोलो की जर तो मुलगा मेहनती असेल कही तरी करायची त्याची इच्छा असेल तर अश्या मुलाना तुम्ही नकार का देता मला माहित आहे या गोष्टी कोना ला एका भेटि मधे नाही समजणार त्या साठी तुम्ही त्याचीशी बोला त्याला समजून घ्या जाशी मुलींची अपेक्षा असते की आपला जोड़ी दार आपल्या ला समजून घेणारा असावा हेचा तुम्ही पण करा. 🙏🏼🙏🏼
@narayanthakur1841 Жыл бұрын
@@t33554कोण बोल की मुल मुलींन मधे दिसायला कशी आहे हे बागता त्यना फ़क्त त्याना समजून घेणारी हावी असते आता तुम्ही बोलालाल की आता मूली मिळत नाही म्हणून अस बोलत आहे तस नाही मुलाना पण समजता की मुलींचा दिसन्या पेक्षा ती कशी आहे हे महत्वाच आहे.
मुलींना नवरा पाहिजे की आईच्या सर्व वस्तू पाहिजेत का तुमच्या बापाची पेंड लागली एवढं सगळं द्यायला त्याला घर जमीन जुमला पाहिजे त्याला रात्रभर पाहिजे चांगला उच्चशिक्षित पाहिजे मग त्या काय आणणार आहे नुसतं त्यांची नोकरी आणि ह्या सर्व मागणी जर मुलांनी केलं तर त्याला हुंडा मागतात असे म्हणतात