🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 या चेंबूरच्या मठामध्ये आम्ही जाऊन आलो आहे.पण यामागे एवढी भक्तीमय सत्यकथा आहे हे माहितच नव्हतं.आपल्यामुळे त्या स्वामी मठाचे महत्त्व व ओढ अधिकच वाढली आहे.धन्यवाद🙏
@PushpaTate-ek7lv2 ай бұрын
खूपच सुंदर माहिती समजली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@peakashpatil4250 Жыл бұрын
Shri Swami Samarth Khoob Chan Mythili Dada
@arunadesai6879 Жыл бұрын
श्री।।सवामि समरथ।।😊🙏🌺🌺🙏
@05.dhanishaxf44Ай бұрын
Khup chhan mahiti milali
@reemashinde375 Жыл бұрын
इतकी माहिती कोणत्याही ग्रंथांत मिळाली नव्हती तुमच्या मुळे मिळाली खूप छान वाटले
@SopanPawar-zz1bt Жыл бұрын
.
@SandhyaAwate Жыл бұрын
I am I I am I I am I am I am I I am I am I am I am I am I am I am I am I I am I I am I am I I am I am I I am I I am I I am I am I am I am I I am I am YEDVE I am I am I am I am I am I am I am I am I am I am I am I am I am I I I am I am I I I I am I am I am I am I I am I I supposed to am will am will will will am will will am will am am will be be you get you get 1 1.30am 1.30am 1.30am 1.30pm 1 1.30am 1.30pm 1.30am 1.30pm 1.30pm 1.30am 1.30pm 1.30am 1.30pm 1 1.30am 1 1 1.30am 1.30am 1.30am 1.30am 1.30am 1.30am 1.30am 1.30pm 1.30am 1.30am 1.30am 1.30pm 1 1.30am 1.30am 1.30pm 1.30am 1.30pm 1 1.30am 1 1.30am 1.30pm 1.30pm 1.30am 1.30pm 1.30pm 1.30am 1.30pm 1.30am 1.30am 1 1.30am 1.30pm y you y y y y y you you you y you y you t y you y you y you y t you y y y t y you t you y you y y y y y you you y t you y y you r you y y you t t y t y u you y you you y you you y you you you you you you y a a person who wewwertwery
@rajaramambekar14452 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ पादुका आणि स्वामी सूत यांची माहिती दिली आहे यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे.
@gaminghubadi36884 ай бұрын
Very nice👍👏 🙏🙏🌹🙏🙏
@ramdasthakar1073 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@RajsheeSurvaseАй бұрын
खूप छान माहिती सांगितली 🙏
@ashwiniprabhumirashi36274 ай бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली
@sunilmanajikadu23802 ай бұрын
Shree Swami Samarth. Very nice video.Thanks for excellent information.
@pritimalap4020 Жыл бұрын
फार अनमोल माहिती दिली मी गेली होती या मठात पण आज समजले की या पादुका आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ganeshnalawade9711 Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !! !! अलख निरंजन !! !! आदेश !!
@ashishbhole38302 ай бұрын
स्वामी भक्तांसाठी अतिशय उद्बोधक आणि महत्वाची माहिती! श्री स्वामी समर्थ!
@sanketatkale1023 Жыл бұрын
खूप सूंदर माहीती तुमच्या युट्युब चॅनल मुळे बरीच माहिती आम्हाला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ
@maheshkhadye3009 Жыл бұрын
माऊली, 🙏 खुप छान माहिती दिली, आभार, उपकार केलात असे समजतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@parkaralka Жыл бұрын
खूप छान माहिती दिली महाराज श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ❤❤🎉
@prakashjoshi9782 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ || आपण दिलेली श्री स्वामीसुत महाराजांची माहीती व श्री स्वामी महाराजांचे आत्मलींग पादुका कांदेवाडी मठातुन चेंबुर मठात कश्या पोचल्या याची उत्कंठापुर्वक माहीती मिळाली. खुपच छान. आता आपण श्री स्वामी महाराजांनी श्री हरीभाऊ महाराजांना श्री स्वामीसुत बनवतांचा प्रसंग वर्णन ऐकायची उत्कंठा लागलीय. || श्री स्वामी समर्थ ||
@ShreeSwamirajMaulee212 жыл бұрын
होय दादा.....हा विषय माझ्या मनात आहेच.....लवकरच ही माहिती घेवून मी येणार आहे.....श्रीस्वामी समर्थ
@prakashdivate3514 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sunitashende973 Жыл бұрын
खूप च छान माहिती कळली.🙏🙏🙏🙏🙏😊
@kalpanakubal5997 Жыл бұрын
आजचा एपिसोड ऐकून खुप छान वाटल आणि दोन्ही मठांची माहिती मिळाली धन्यवाद
@gurunathtalekar3461 Жыл бұрын
Gurunath..k..talekar..
@babasahebanap27664 ай бұрын
आपण स्वामी महाराजांबद्दल जी माहीती देत आहे ती ईतकी छान आहे कीमन खुप प्रसन्न होऊन जाते🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@ravindrakadu9834Ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@krishnakumarsawant8013 Жыл бұрын
Very Nice Information. Thanks. Shree Swami Samarth, Jay Jay Swami Samarth
@UmajiPujari6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ एपिसोड खूप छान झाला खूप आवडला
@surekhagawde2033 Жыл бұрын
खुप खुप खुप छान आहे आत्मलिंग पादुकांची माहिती काका तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात तुम्ही स्वामीं बद्दल इतकी छान माहिती स्वामी भक्तांना सांगितली खुप खुप धन्यवाद 🙏
@vidyakadam6644 Жыл бұрын
Apan farach chan mahiti dili hi mahiti mala mahithi navati
@makaranddandavate4537 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rajaramchavan24296 ай бұрын
छान आहे श्री स्वामी समर्थ
@radhikanarvekar2593 Жыл бұрын
Khupch sunder mahiti milali🙏🙏
@sunilbhosale34322 жыл бұрын
मि शनिवारीच जाऊन स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचे दर्शन घेऊन आलो. मन प्रसन्न झाले. गेली २० २५ वर्षे स्वामींचे नामस्मरण करतो आहे. पण अचानक शुक्रवारी युट्यूब वर या आत्मलिंग पदुकांबद्दल एकले आणि लगेचच चुनाभट्टी ला जाऊन दर्शन घेतले. हा माझासाठी एक अनुभवाचं आहे.
@tejascherphale44742 жыл бұрын
Kiti vajta darshan detat, padukanche
@santoshchandarkar7693 Жыл бұрын
कसं जायचं मठामध्ये.... स्टेशनवरून चुनाभट्टी
@Neha-in5sf Жыл бұрын
@@santoshchandarkar7693 chembur station varun javal ahe .. Chembur station chya baher auto walya la swami samarth math kivha jain mandir sangaicha.
@manojmahadik5885 Жыл бұрын
Plz address sent kara kaka madha cha
@kirtikoli9453 Жыл бұрын
Plz Address dya
@neelimarane1247 Жыл бұрын
खुप छान ऐकत रहावेसे वाटते
@srsapkale26088 ай бұрын
आताच जाऊन आले.. खुप बरे वाटले स्वामीं माऊलींच्या कुशीत
@amitashinde99608 ай бұрын
प्रत्यक्ष आपल्या समोरच घटना घडत आहे .आसा भास होत होता. जय जय श्री स्वामी समर्थ. तुमची कृपा आशीर्वाद माझ्या ,माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी राहो .श्री स्वामी.
@ShubhangiKatkar-xy6qu Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगता मनाला समाधान श्री स्वामी समर्थांना भेटल्याचे समाधान मिळते श्री स्वामी समर्थ
@sangitagagare279 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shailajaraut8973 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुमचा पूर्ण एपिसोड ऐकला
@graceindustrialproducts1393 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.....🙏🙏🙏 . खुप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद...🙏🙏
@nandinidesai6329 Жыл бұрын
खूप छान माहिती . श्री स्वामी समर्थ . 🙏🙏🙏🙏
@chhayarameshambekar355 ай бұрын
Shri Swami Samarth namah 🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏
@ramchandrapillai691410 ай бұрын
Mi Swami cha bakth ahe mi tumacha program roj bagtho maja Chan legtho
@bhanuvarik4054 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ कांदेवाडी / खाडिलकर रोड छान माहिती मिळाली
@seemadesai4729 Жыл бұрын
खूप छान वाटत होते कोटी कोटी प्रणाम प्रभुजी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो श्री गुरूदेव दत्त महाराज की जय हो
@Vikram-vp6ce Жыл бұрын
खूप अप्रतिम सर श्रीस्वामीसमर्थ 🙏🏻🌹
@RameshThorat-tc4mx Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@prasadgodambe9769 Жыл бұрын
मी गिरगावात माझ्या मामांकडे शिक्षणासाठी राहातं होतो.त्यावेळी शाळेत जाताना कांदे वाडीतल्या मठात स्वामीपादूकांचे दर्शन घ्यायचा योग येई.त्या आठवणी आपण जागवल्या.खरोखर धन्यवाद! llश्रीस्वामी समर्थ आई, मजला ठाव दे गं पाईll
@SarikaMane.1926 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@subhashkalamkar6960 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली श्रीस्वामीसमर्थ 🌹🌹🙏🙏
@sangeetapawar193 Жыл бұрын
🙏🙏 खुप खुप धन्यवाद माहिती साठी🙏🙏🙏🙏🙏
@shamikachawan6036 Жыл бұрын
काका तुम्ही खुप छान माहिती दिली स्वामींची. त्याबद्दल तुमचे आभार आहेत. इतकी वर्षे गिरगावात येत आहे. पण मठाची ही माहिती माहीत नव्हती. तुम्ही खुप छान माहिती दिली. अश्या बऱ्याच स्वामीच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. अशाच छान माहिती शेअर करा. आणि तुम्ही छान सादया सरळ भाषेत सांगितले. Thank You 🙏
@anitasawant9570 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान सुदंर अप्रतिम माहिती सांगितली सर 🙏धन्यवाद
@vaishalipatil8707 Жыл бұрын
खरचं खूप खूप सुंदर, या बद्दल थोडी माहिती होतीच पण आज तुम्ही सर्व बाबतीत खुलासा केला, त्यामुळे खुप सुंदर माहिती मिळाली
@strikerop8815 Жыл бұрын
कोटि कोटि प्रणाम 🙏🙏खूप छान माहिती
@mrunmayikerkar7770 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@niveditasahasrabhojane8967 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹मी सुध्दा ही माहिती प्रथमच ऐकली धन्यवाद🙏🙏
@poorvapawar1498 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ .चांगली माहिती मिळाली.
@gurunathtalekar3461 Жыл бұрын
Krishna..g..talekar...
@shashikantpatale702 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी
@rajendrapawar3986 Жыл бұрын
Shree Swami Samarth Khup Chan Mahiti Dilit
@namrataghaisas4764 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌺 जय जय स्वामी समर्थ🌷❤
@rohinibhave8898 Жыл бұрын
खुपचं छान माहिती. तसेच स्वामी महाराजांनी स्वामीसूताना दिलेले आत्मलिंग यांचे दर्शन झाले.खुप आनंद झाला.जय जय स्वामी समर्थ.
@ShreeSwamirajMaulee21 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@KishorMahajan-x5c6 ай бұрын
जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय श्री गुरुदेव दत्त दींगबरा दींगबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा जय सदगुरू श्री गजानन माऊली गण गणात बोते
@neerajthakur597010 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आदेश अलख निरंजन ❤❤
@ShailaSarode-xc8vr Жыл бұрын
🙏🙏दादा खूप छान माहीती सागी तलीत आत्मलिंग पादुकाबाबत 🙏 🌼🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌼
श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌺🌹🙏 स्वामी समर्थ आईच्या चरणी नतमस्तक, 🙏🙏🙏🙏🙏
@shersinghrajput96154 ай бұрын
👌👌🙏🙏
@smrutipawar6025 Жыл бұрын
खरंच आपण खूप छान सांगता असं वाटतं की स्वामींच्या समोरच आपण हे सगळं पाहतो आहे मी नक्की चेंबूरला जाऊन
@pratibhadalvi1964 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ।
@kalpanagund7302 Жыл бұрын
Shreeswamisamarth
@ashoktawade2999 Жыл бұрын
श्रीस्वासमी समर्थ
@shilpadhamnaskar6906 Жыл бұрын
श्री स्वामीस मर्थ
@meghanakudav5795 Жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली गुरुजी."जय जय श्री स्वामी समर्थ "
@anitakotwal1810 Жыл бұрын
खूपच छान माहिती आहे तेवढी माहिती माहित नव्हते आम्ही पओथईतलई कांदेवाडीतच आहे असे समजत होतो खूप छान माहिती
@anitakotwal1810 Жыл бұрын
पोथीतले च माहित होते
@shalinigaitonde167211 ай бұрын
ShreeSwami Samarth Jai Jai Swami Samarth
@anitabasole7965 Жыл бұрын
Khup Chan mahiti👌
@ReshmaPophalkar-mz8ol Жыл бұрын
आजचा पहिला एपिसोड पाहून आनंद झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vinayakbapat77502 жыл бұрын
फारच छान वर्णन आपण केले आहे, स्वामीं सुत महाराज, स्वामीं समर्थां च्या आत्मलिग स्वरुप पादुकां विषयी सखोल मार्गदर्शन आपण केले, आपले अत्यंत आभारी आहोत, श्री स्वामीं समर्थ, जय जय स्वामीं समर्थ
@sanjivanikulkarni57812 жыл бұрын
मी आज स्वामी समर्थांच्या आत्मचिंतन पादुकांचे दर्शन घेतले. तिथून उठू नये असे मनात येत होते. आपण सांगितलेली माहिती खूप सुंदर.
@kirtikoli9453 Жыл бұрын
@@sanjivanikulkarni5781 madam address dya plzzz
@sonalthakur7776 Жыл бұрын
खुपच छान अप्रतिम माहिती श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@ranjanagayakwad4144 Жыл бұрын
Shree Swami Samarth gurmail jay jay shree Swami Samarth
@vrushalijoshi5647 Жыл бұрын
Shree Swami Samarth
@akshdapanchal8089 Жыл бұрын
खुपच छान
@ashwinimulye1271 Жыл бұрын
Shri Swami Samarth. Farch chan ahe.
@jayantdange1925Күн бұрын
महाराजांची बाल उन्मनी अवस्था होती तसेच विरक्ती मध्ये शहेंशाही होती!
@RupaliBagve Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामीसुत महाराज की जय ❤
@barwalgayatri4655 Жыл бұрын
Ati Sunder . Khup Sunder Mahiti dili a .
@pratibhadeshmukh2030 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 खूप छान माहिती दिली काका 🙏🏻
@ramdasthakar1073 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@pratibhahavaldar40 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.
@vijayhankare9123 Жыл бұрын
गुरुमाऊली खुप छान माहिती दिली आहे.लवकरच चेंबुर येथे जाऊन आत्मलिंग पादुका चे दर्शन घेऊ ओम् श्री स्वामी समर्थ🌺