Mumbai Terror Attack 26/11 : मुंबई पोलिसांचं कधीही न ऐकलेलं 'ते' संभाषण Exclusive | Mumbai Police

  Рет қаралды 404,487

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiAttack #MumbaiTerrorAttack #Kasab #MumbaiPolice
मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्याला 13 वर्षे झाली. करकरे-कामटे-साळसकरांसारखे जिगरबाज अधिकारी शहीद झाले. मुंबई पोलिसांकडे 5 तास होते, पण वेळीच कारवाई न केल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे आपसुकच पुरे झाले. काय होत्या त्या 4 चुका, ज्यामुळे दहशतवाद्यांना ताजमध्ये मोकळं रान मिळालं आणि त्याच दहशतवाद्यांचा खात्मा करायला NSG ला 3 दिवस लागले. 26 नोव्हेंबरला मुंबई पोलिस कंट्रोल रूममधलं फोन-वॉकी टॉकीवरचं संभाषण आज आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्यावरून तुम्हालाही प्रश्न पडेल की, कशाप्रकारे मुंबई पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे दहशतवाद्यांना रोखण्यात ते अपयशी ठरले.
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 272
@jayantrahane836
@jayantrahane836 2 жыл бұрын
या मध्ये मोठी चूक तर तुम्ही सांगूच शकला नाहीत ती ही की मीडिया ने जे लाइव कवरेज सुरु ठेवल होत त्यामुळे हैंडलर ला आपल्या पोलिसांच आणि कमांडोज़ च लोकेशन ताज मधल्या आतिरेकयांना सांगायला खुप मदत झाली...
@user-hd4ts9rk9h
@user-hd4ts9rk9h 8 ай бұрын
Right
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 8 ай бұрын
त्या वेळेचं गृह मंत्री जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टीसाठी
@bhushankale8094
@bhushankale8094 8 ай бұрын
अहो साहेब पोलिस कुठ आहेत काय काय हालचाली चालू आहेत यासाठीच तर live कव्हरेज चालू होतं
@Wireless_199
@Wireless_199 8 ай бұрын
Stryking team😂😂😂😂😂😂
@tatyasutar
@tatyasutar 8 ай бұрын
Shame on media....
@MissionMaharashtraPolice100
@MissionMaharashtraPolice100 3 ай бұрын
नंतर बोलणं सोप असतं मॅडम.....त्या परिस्थितीमध्ये जे करायला हवं होतं ते मुंबई पोलिसांनी केलं......धन्यवाद मुंबई पोलीस
@sarjeraotikande7424
@sarjeraotikande7424 7 ай бұрын
हा हल्ला जास्त तीव्र मीडियामुळे झाला पोलिसांचे live लोकेशन मीडियाने दाखवले आणि त्यावरून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांच्या ताज मधे घुसलेल्या दहशतवाद्यांना बरोबर पोलिसांचे लोकेशन दिले म्हनून हा तीव्र होण्यास मीडिया जबाबदार आहे. विचार आवडल्यास like करा
@yashraj4003
@yashraj4003 Жыл бұрын
या देशाची खरी अडचण मिडिया तर नाही ना?😎🙏 २६/११ ला शहिद झालेल्या माझ्या भावांनो आम्हाला माफ करा 🙏
@baresiddhuofficialsid3846
@baresiddhuofficialsid3846 7 ай бұрын
महाराष्ट्र पोलिस किंवा इंडियन आर्मी च्या चूका काढण्यापेक्षा त्यावेळी तुम्ही तिथे प्रत्यक्ष गेला असतात तर बरं झालं असत.. वहिनी साहेब !! पण नाही तू त्यावेळी फुकट मिळालेली शाळेची सुट्टी Enjoy करत असशील..😅
@dr.rakeshbagade7296
@dr.rakeshbagade7296 7 ай бұрын
मुंबई पोलिस कार्यक्षम होते आहेत आणि राहणारच! सलाम मुंबई पोलिसांना
@ganeshnagtilak7272
@ganeshnagtilak7272 7 ай бұрын
स्ट्राइक चालू असताना मीडियाने लाईव्ह दाखवल्यामुळे जास्त लोकं मेले आहेत मीडियानेही जबाबदारी स्वीकारावी
@SpeakingLessons
@SpeakingLessons 8 ай бұрын
पोलिसांच्या चुका काढू नका. मीडियाच्या बावळटपणामुळे प्रकरण गंभीर बनले.
@tanajirathod7382
@tanajirathod7382 4 ай бұрын
मीडिया च्या आईचा दाना😮
@shinde585
@shinde585 4 ай бұрын
बरोबर
@sanjayvhawal2404
@sanjayvhawal2404 Ай бұрын
Sarvat mothi chuk - Shivraj patil ne NSG commondo 8 tasa nanter pathvile. AK 47 samor dusre koni hi tikat nahi
@surajbiradar9827
@surajbiradar9827 18 күн бұрын
मिडिया ची तर चुक होतीच पण खुद्द शासनाने बसवलेल्या राम प्रधान कमिटी चा रिपोर्ट वाचा, त्यात ह्याच आणि बाकीच्या भरपूर सगळ्या चुका सांगण्यात आल्या आहेत ज्या पोलीसांनी केल्या.
@shailendrapardeshi1363
@shailendrapardeshi1363 8 ай бұрын
अरे मुंबई पोलिसांची चूक काढत आहे, पण ह्याच मुंबई पोलिसांनी च कसाब ला जीवंत पकडला ना 😂😂😂
@amolbhosale333
@amolbhosale333 4 ай бұрын
Ekhada ch emandar tukaram sarkha bski gadar nighale
@roshanshinde7506
@roshanshinde7506 8 ай бұрын
ज्या देश्यात मीडिया स्वतःला विकू शकते ,, त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी
@rajanbhusari7316
@rajanbhusari7316 Ай бұрын
त्याही काळात ताज हॉटेल मध्ये जाणे कुणाला सोपे नव्हते अश्यामधे त्या अतिरेक्यांना entry कशी मिळाली . त्याबद्दल कोणीही बोलत नाही .
@abhijeetborse
@abhijeetborse 7 ай бұрын
ते आतंक वादी आणले गेलेले म्हणूनच कोण आत जाऊन कारवाही केली नाही विश्वास पाटील बोलत आहेत एकत्र येऊन काम सुरू करू तरी आत जाऊन कारवाही केली नाही बाहेरून पिचर बघत बसू व्हा काय नियोजन आहे👏👏👏👌👌👌👌
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 4 ай бұрын
हु किल्ड करकरे पुस्तक वाचल्यानंतर खरा इतिहास कळतो.दहशतवाद्यांचे मोबाईल नंबर कोणी दिले
@rakeshjadhav5774
@rakeshjadhav5774 2 жыл бұрын
असे फालतू रिपोर्ट दाखवू नका.. पोलिसांना काय स्वप्न पडल होत का.. अँड त्यांना कोणी live coverage dil न्हवत तुम्ही दहशतवाद्यांना दिलं होत तस..
@suyogkulkarni9013
@suyogkulkarni9013 4 ай бұрын
मग काय तर
@surajbiradar9827
@surajbiradar9827 18 күн бұрын
मिडिया ची तर चुक होतीच पण खुद्द शासनाने बसवलेल्या राम प्रधान कमिटी चा रिपोर्ट वाचा, त्यात ह्याच आणि बाकीच्या भरपूर सगळ्या चुका सांगण्यात आल्या आहेत ज्या पोलीसांनी केल्या.
@amritapednekar
@amritapednekar 3 ай бұрын
हे पोलिस कसे शिरणार आत .. त्यांच्या हातात खेळण्यातले पिस्तुल 😢
@Om_Giri-09
@Om_Giri-09 3 ай бұрын
पाठीमागे पडदा लाऊन गप्पा मारणं सोप्प असत...कधी Front ला येऊन बगा मग कळलं. बाकी तुम्ही मौल्यवान ज्ञान पाजळलत त्या साठी आभार 🙏🏻
@mukeshtapare
@mukeshtapare 7 ай бұрын
मिडिया मुळेच हा हल्ला झाला आणि ते तेव्हा सिध्द झाले आहे मिडियानेच पुढे दहशतवाद्यांना मदत केली...
@rampatil5837
@rampatil5837 8 ай бұрын
पत्रकारांसारखे नालायक कोणीही नसेल . कारण हे दोन्ही कडून वाजतात . जय शिवराय जय श्रीराम
@tatyasutar
@tatyasutar 7 ай бұрын
नारायण!नारायण !
@ashokpanmal6747
@ashokpanmal6747 3 ай бұрын
महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचे काम अतिशय उत्कृष्ट केले
@sachinpawar5963
@sachinpawar5963 3 ай бұрын
आर्मी आणि नेव्ही व पोलीस यांना कित्येक वरिष्ठांचे आदेश परवानगी लागतात. त्यामुळे त्यांना वेळ लागला.
@harshpatil2728
@harshpatil2728 8 ай бұрын
Ac मध्ये बसून चूका दाखवणे खूप सोपं असत.
@santoshpatil-wz1hc
@santoshpatil-wz1hc 8 ай бұрын
नांगर्याने आपलं काम चोख बजावलं एनकाऊंटर वाल्यांचाच एनकाऊंटर केला
@avinashsomatkar7516
@avinashsomatkar7516 Жыл бұрын
असले फालतू रिपोर्ट बनवत जाऊ नका, मीडिया नि काय दिवे लावले होते ते पण सगळ्यांना माहिती आहे.
@Sandeep_Gore
@Sandeep_Gore 8 ай бұрын
पाटलांनी नुसते फोटो काढून विडिओ बनवून viral केले
@Rahul-mt1dy
@Rahul-mt1dy 6 ай бұрын
🤣
@AbhinavSamudre-zo2np
@AbhinavSamudre-zo2np 7 ай бұрын
मुळात चूक ही सरकार ची आहे ,त्यांनी समुद्र सारख्या ठिकाणी ,जिथून कसाब वागिरे शिरले तिथे security checking Keli jat नव्हती
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 8 ай бұрын
पोलीस अधिकारी मुश्रीफ त्यावेळी काय करत होते त्या वेळ च्या क्लिप्स व फोटो पहा त्यांच्या चेहऱ्यावर एकदमच आनंदाची खुशी चहर्यावर दिसत होती
@omwatekar6576
@omwatekar6576 8 ай бұрын
बोलणे सुपी आहे actul काम करणे कठीण आहे
@shivajijagtap9022
@shivajijagtap9022 Ай бұрын
नांगरे पाटील पार्किंग मध्ये लपुंन बसले होतें
@tambejagdish108
@tambejagdish108 7 ай бұрын
यात फक्त एकच दिसले होते.....नांगरे पाटील लपले होते 🙆
@sujitsalve4420
@sujitsalve4420 6 ай бұрын
बाळा पोलिसांचं एक management असतं कोणतीही गोष्ट करते वेळी... नांगरे पाटील हे आत मधे रिपोर्ट करत होते, त्यांच्यावर जबाबदारी होती की आतमधील टेररिस्ट वर नजर ठेवणं कोणत्याही हालतीत ते टेररिस्ट हॉटेल च्या बाहेर पडू नये आणि हॉटेल सोडून बाहेर कोणाच्या जीवाला धोका होऊ नये... फक्त पिस्टल घेऊन आणि सोबत त्यांचा बॉडीगार्ड एक पिस्टल घेऊन आतमध्ये गेले होते आणि terrorist कडे ak 47 , ग्रेनाइड , ऑटोमॅटिक हत्यार होते. #काहीही बोलते वेळेस जरा स्वत:ची बुद्धी वापरतं जा!
@kbnews1974
@kbnews1974 8 ай бұрын
गफुर आयुक्त होते.
@Yogibaba_kapade1998
@Yogibaba_kapade1998 7 ай бұрын
🙏
@sagarpawar498
@sagarpawar498 8 ай бұрын
आले होते का आणले होते...प्रश्न हा आहे की इथून पुढे तरी अशी घटना घडली तर पोलीस सक्षम आहेत का.
@govindpawar2278
@govindpawar2278 7 ай бұрын
Ahe ...सक्षम फोर्स वन
@yashraj4003
@yashraj4003 Жыл бұрын
ही ऑडिओ डिलिट करावी 🙏 कृपया 🙏
@DilipChaudhari-xz2is
@DilipChaudhari-xz2is 7 ай бұрын
का
@user-jq8ow2ok1w
@user-jq8ow2ok1w 3 ай бұрын
एकदम सत्य. माहिती ! या सगळ्यांमध्ये आपल्याच प्रशासनाची चुक होती.
@arunpoonappa9432
@arunpoonappa9432 7 ай бұрын
इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वात घातक
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 7 ай бұрын
गफुर सुद्धा सामिल होते का...
@dexterous6410
@dexterous6410 7 ай бұрын
Anuja🧡
@amsdew1
@amsdew1 8 ай бұрын
Mera Media Mahan
@mayurpatil1924
@mayurpatil1924 8 ай бұрын
त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्त हे हसन गफुर होते....हसन गफुर....हसन गफुर...🤔🤔
@adityakadam12
@adityakadam12 Жыл бұрын
media ni ghan keli ahe💯
@sanjaysawant7117
@sanjaysawant7117 Жыл бұрын
Mumbai poice is great .tyane baji lavli tumchyasarkhya chanelne news T V var dakhun mothi chuk mistek keli
@abhaypatil348
@abhaypatil348 8 ай бұрын
Madam तुम्ही पोलीसांच्या चुका काढू नका तुम्हीच जायचं ना मग बंदूक घेऊन
@DilipChaudhari-xz2is
@DilipChaudhari-xz2is 7 ай бұрын
चुकी पोलिसांची आहे सर
@surajbiradar9827
@surajbiradar9827 18 күн бұрын
खुद्द शासनाने बसवलेल्या राम प्रधान कमिटी चा रिपोर्ट वाचा, त्यात ह्याच आणि बाकीच्या भरपूर सगळ्या चुका मान्य करण्यात आल्या आहेत. उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला
@chandrashekharhalge8943
@chandrashekharhalge8943 8 ай бұрын
या घटनेचे news channel live telecast बंद करण्यास का वेळ लागला याचे विश्लेषण का करत नाहीत?
@amii1764
@amii1764 3 ай бұрын
मुळातच या हल्ल्या बाबतची माहिती raw ने ib ला दिली होती मात्र ib ने मुंबई पोलिसाना दिली नाही म्हणून हा हल्ला होऊ शकला, agancies मध्ये compartmentalism आहे
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 7 ай бұрын
तत्कालीन पोलीस आयुक्त हसन गफूर जबाबदार आहेत
@shaikhmalikwahed3963
@shaikhmalikwahed3963 4 ай бұрын
Mag tyanchi badali ka keli
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 7 ай бұрын
महाराष्ट्र अजूनही असुरक्षितच आहे...आधुनिक सरंक्षण सुविधा कधी मिळणारं..दहशतवादी घुसल्यावर का?
@rajansawant283
@rajansawant283 6 ай бұрын
Mumbai polis salam
@jotiramkumbhar1814
@jotiramkumbhar1814 6 ай бұрын
चिरीमिरी घेणारे पोलिस कुठे होते
@shyamwaghmare-yg5ch
@shyamwaghmare-yg5ch 7 ай бұрын
या हाल्यात मीडिया च्या गाढवपणा मुळे खूप नुकसान झाले..
@babugapat4210
@babugapat4210 3 ай бұрын
मुंबई पोलीस सलाम , मिडीयाच्या चुकी मुळे खुप जीव गेले .
@nitinsathe565
@nitinsathe565 3 ай бұрын
बरोबर आहे मीडियाच 👍
@sangramsutar7517
@sangramsutar7517 7 ай бұрын
ह्या newz वाल्यांच्या बोचयात गोळ्या घालायच्या होतय
@ganeshjagtap552
@ganeshjagtap552 7 ай бұрын
सगळ्यात मोठी चूक तर मीडिया ने केली सगळं live दाखवले आणि त्यांचा सरदार ते बघून आतंकवादी ना सांगत होता बाहेर काय चाललंय ते त्यांचे आका पाकिस्तान मध्ये बसून आपला मीडिया channl लाऊन मस्त फोन करून सांगत होते
@MahaloGavade-ct4lu
@MahaloGavade-ct4lu 29 күн бұрын
पाटील साहेबांना पुरस्कार मिळाला आहे.
@basweshwerbhaise7229
@basweshwerbhaise7229 7 ай бұрын
घटनेचं गांभीर्य कळत नसेल तर किमान गप्प बसायला शिका
@pandurangkarlekar2584
@pandurangkarlekar2584 7 ай бұрын
H.M.Was Responsible.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 8 ай бұрын
ते चांगले पत्रकार गेले कधीच, हे आहेत चहा बिस्किटे खाऊ पत्रकार
@milindpathak6951
@milindpathak6951 7 ай бұрын
अग मुली, तू किती वर्षांची होतीस तेव्हा?
@shri.kundaliknigade5146
@shri.kundaliknigade5146 8 ай бұрын
हे सर्व मीडियाचे पाप आहे. लाइव टेलीकास्ट करत होते टीआरपी साठी. पाकीस्तानातील अतिरेकी टीवी समोर बसुन ताज मधिल आतिरेक्याना सूचना देताना दिसतय
@43utkarshsuryawanshi3
@43utkarshsuryawanshi3 3 ай бұрын
खर तर जास्त गू मीडिया ने खाल्लाय
@user-mr5ll4cm8h
@user-mr5ll4cm8h 7 ай бұрын
या ऑपरेशन बद्दल बोलण्याची आपली पात्रता तरी आहे का हे पहिले तपासून पहा
@dattatraydhanawade8894
@dattatraydhanawade8894 7 ай бұрын
तुम्हाला पाठवायला पाहिजे होत तिथं
@santoshbarkade8572
@santoshbarkade8572 10 күн бұрын
अतिरेकी आलेत हे समजले पण नांगरे पाटील कोणत्याच तयारी निश्चित तिथे गेलेले आहेत तिथे जाऊन काय दडून बसायचे होते काय भाषणात बढाया मारताय तिथे का शहाणपणा दाखवला नाही
@shyamsonar6601
@shyamsonar6601 6 ай бұрын
देेशाला आर्मी important आहे police 👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
@dattatrayagund6446
@dattatrayagund6446 3 ай бұрын
हे सगळे घडताना तुम्ही कोठे होतात मॅम. तुमची टीम बिबट्याची बातमी कव्हर करायला तरी लवकर जमा होते का.हे रेसक्यू ऑपरेशन आहे तुमचा लाईव्ह कॅमेरा घेऊन जाण्या इतके सोपे असते का.
@maheshdalavi4975
@maheshdalavi4975 8 ай бұрын
नांगरे साहेबांचं खूप कौतुक करायला हवं खूप धाडसाने परिस्थिती सांभाळली
@anilmanjare7882
@anilmanjare7882 7 ай бұрын
Only military can do everything but police never do it.
@sagar_S918
@sagar_S918 7 ай бұрын
मीडिया रूम मधून बोलणं सोप आहे पण जे शहीद झाले त्यांचं काय ... मीडिया ने चांगल फक्त पैसे घेऊन च बोलले
@sumansubhash99
@sumansubhash99 8 ай бұрын
Police madhe pan Army sarkhi ghatak platoon asayla pahije hoti.
@krishnaparab8272
@krishnaparab8272 8 ай бұрын
Pahili gost mhanaje city polisana ashi training dili jat nahi.ani dusari gost mhanaje varchya order shivay te danda pan halwat nahi .ani shevati emergency madhe doke chalele evadhe shiahan pan nasate
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 6 ай бұрын
Nangre patil ani tyanche sahkari bare mahanaycge kamit kamit aat jaun 2 haat karat hote tyasobat mage hatnyacha vichar hi kela nahi
@mahebubkhanpathan3582
@mahebubkhanpathan3582 Ай бұрын
Anuja
@interestingworld03
@interestingworld03 7 ай бұрын
मीडिया रूम् मध्ये बसून् बोलायला सोप्पा आहे. घटनास्थळी काय परिस्थिती होती माहित आहे का? दुरून डोंगर साजरे. अतिरेक्यांकडे किती आधुनिक हत्यारे होती बघितली का? बोलायला सोप्पा आहे.
@surajbiradar9827
@surajbiradar9827 18 күн бұрын
Ak47 काय आधुनिक हत्यार नाहीये आणि त्यावेळच footage काढून बघा मुंबई पोलिसांकडे ak47 होत्या. पण विषय हत्याराचा नसून training and tactics चा आहे ज्याच्याकडे पोलीस आजिबात लक्ष देत नाहीत. Rifle ला धुळ खात वर्षानुवर्षे पाडायचं, त्याला साफसफाई, oiling काही करायच नाही, ना firing practice करायची मग ऐनवेळी हे असच होणार.
@lalitsarnaik2845
@lalitsarnaik2845 8 ай бұрын
सनसनाटी न्यूज़च्या नावाखाली पत्रकारिता. कोणत्याही गोष्टीचे गांभिर्य मिडीयाला नाही,कुठे न्यूज़ चालवावी कुठे नाही
@rajeshrathod5272
@rajeshrathod5272 7 ай бұрын
चुका कांहीही काढते
@shailesh7282
@shailesh7282 5 ай бұрын
Police superior ni order late ka dilyat he kahi samjat nahi..
@Dalestyen007
@Dalestyen007 5 ай бұрын
थोडी तरी लाज बाळगा मीडिया पोलिस आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत नाहीतर किती जीव गेले असते .याचा तरी विचार करा .
@vickyparab180
@vickyparab180 7 ай бұрын
हे सर्व बघितलं कि लक्षात येतं एस.एम.मूशरीफ यांचा हू किल्ड करकरे हा विडीयो खरा होता.
@shaikhmalikwahed3963
@shaikhmalikwahed3963 4 ай бұрын
100% right
@jhonikhan1107
@jhonikhan1107 3 ай бұрын
Chuk mhanun tumhi Shane hot nahi Jenva tumhhi sanktat asta tenva kay karve kay nahi karave yaasathi vel pan bhetat
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 7 ай бұрын
Table news journalist
@user-jd5ib8uj5k
@user-jd5ib8uj5k 8 ай бұрын
आर व्हि एस राव ग्रह सचिव ह्यांच द हिंदू टेरर पुस्तक वाचावे
@abhaykolhe7806
@abhaykolhe7806 4 ай бұрын
Lagech chuk ashi ki police alert navate ani je dhadale te kahi minitat
@shivkumarkumbhar5214
@shivkumarkumbhar5214 8 ай бұрын
amchi suraksha yantrana khup strong ahe😁😁😁😁
@priyankasalve2715
@priyankasalve2715 5 ай бұрын
Media aapli kitti vat lavte he kahi ata nvin nhi
@shriramnabar3308
@shriramnabar3308 8 ай бұрын
Msf hi 26 11 cha dhartiver stapan zaleli force contract
@yogeshmohite3018
@yogeshmohite3018 8 күн бұрын
Madam news sangna sopa ahe jeva swath vr yeta na Teva samjhta main problem news live mult problem swallow karich avji problem vadla
@kunalsinare3132
@kunalsinare3132 7 ай бұрын
न्यूज़ वाले तुम्ही फक्त टीव्ही वर बोलू शकता हल्ल्याठिकाणी जे पोलिस अधिकारी होते त्यांच्या जिवाची पर्वा न करता ते तिथं हल्ला रोखायला सज्ज होते आणि तुम्ही चुक्या काढायला बसला आहात का तुम्हीच चुकीचे आहात तुम्ही काय भाषा आहे ही अधिकाऱ्यांच्या बद्दल
@bharatrananaware7012
@bharatrananaware7012 Ай бұрын
मग, नांगरे पाटील काय मच्छर मारायला गेले होते काय❓
@huzaifalambe8700
@huzaifalambe8700 Жыл бұрын
Media chya karastana mule apayash tharle
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 7 ай бұрын
पोलीस अधिकारी आपल्या कार्यात कमी पडले
@divyaraju4822
@divyaraju4822 Ай бұрын
Bhaiya din part 2 nirahua
@dattatraydhanawade8894
@dattatraydhanawade8894 7 ай бұрын
दहशत वाड्याकडे AK 47 होती त्यातून पार्ले किस्मी च्या गोळ्या बाहेर येत न्हवता.
@surajbiradar9827
@surajbiradar9827 18 күн бұрын
त्यावेळच footage काढून बघा मुंबई पोलिसांकडे पण ak47 होत्या. पण विषय हत्याराचा नसून training and tactics चा आहे ज्याच्याकडे पोलीस आजिबात लक्ष देत नाहीत. Rifle ला धुळ खात वर्षानुवर्षे पाडायचं, त्याला साफसफाई, oiling काही करायच नाही, ना firing practice करायची मग ऐनवेळी हे असच होणार.
@chandrashekharkatkar1376
@chandrashekharkatkar1376 8 ай бұрын
Midia cha ati shanpna.
@navnatukarde398
@navnatukarde398 3 ай бұрын
या मधे मीडिया ची खूब मोठी चुक आहे तुमंच्या लाइव मुळे त्याला खुप मदत्त झाली चुका तुमंच्या दोश दुसर्याल खुच्छा
@comedycorner_Pd
@comedycorner_Pd 8 ай бұрын
तरीही त्या विश्वास नांगरे पाटलाला लोकांनी डोक्यावर घेतलं
@DilipChaudhari-xz2is
@DilipChaudhari-xz2is 7 ай бұрын
बोगस माणूस आहे
@felixtauro7618
@felixtauro7618 7 ай бұрын
One thing we must accept that Mumbai Police were not capable to tackle the terrorist attack these rural recruited corrupt police men are lazy, corrupt and afraid of terrorist only come to Mumbai for greed of government jobs not sacrifice to Country......Stop Reservation....
@RohiniBabar-qy8kc
@RohiniBabar-qy8kc 7 ай бұрын
मीडिया live coverage सर्वात मोठी चूक
@Swapnil9090
@Swapnil9090 7 ай бұрын
Main chuk tar media chi ahe live coverage mule terrist yanna info fakt media det hoti...
@user-yi1rn2dj5x
@user-yi1rn2dj5x 8 ай бұрын
माध्यामना जबदरी केव्हा कळणार ते सर्व संभाषण यु टुब वर टाकता.याच्या बेजबदार पणा मुळे पाकिस्तान वरून सूचना येत होत्या.
@rajeshrathod5272
@rajeshrathod5272 7 ай бұрын
भारतीय मीडिया मुळे जास्त झाले का?
@dipaknimbalkar7326
@dipaknimbalkar7326 8 ай бұрын
1761 पानिपत नंतर धाडस कमी कमी होत गेले, सगळ्याच शेत्रात. नाहीतर पहिल्या लोकांनी पर पाकिस्तान अगाणिस्तान ला जाऊन लढया केलत्या त.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Special Talk Time with Vishwas Nangare Patil
38:15
News18 Lokmat
Рет қаралды 739 М.
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН