दरोडेखोरांचा डाव फसला, नागरिकांनी घेराव घालून पकडलं, थरार कॅमऱ्यात कैद | Shirdi Pohegaon Robbery

  Рет қаралды 254,457

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#shirdi #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
Shirdi Pohegaon Robbery : शिर्डीत दरोडेखोरांचा डाव फसला, नागरिकांनी घेराव घालून पकडलं
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 220
@bhushansutar5201
@bhushansutar5201 18 күн бұрын
इथुन पुढे जनतेनेच न्याय निवाडा हाती घेतल्यशिवाय पर्याय नाही
@santoshsd1694
@santoshsd1694 18 күн бұрын
पोलीस फक्त पगार आणि हप्ता चे लाभार्थी😢😢
@PreshitShinde-27
@PreshitShinde-27 18 күн бұрын
💯💯💯
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 18 күн бұрын
100% बरोबर आहे.जनतेने हे असे एकत्र येऊन केले पाहिजे त्याशिवाय हे अशी गुन्हेगारी कंट्रोल होणार नाही.
@navnathshinde3630
@navnathshinde3630 18 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 18 күн бұрын
Sarap yana lokanich vachalena bhu
@dipakdalvi8288
@dipakdalvi8288 17 күн бұрын
ज्या लोकांनी धाडस दाखवलं अशा माणसांना सलाम
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ 18 күн бұрын
धोतर टोपी वाले बाबा .. न घाबरता प्रतिकार करत आहेत
@Market_Mystic
@Market_Mystic 18 күн бұрын
पांढऱ्या टोपीची रग काही कमी नसते... ❤👌
@sachin_palve
@sachin_palve 18 күн бұрын
सवय
@NandakishorAgale
@NandakishorAgale 14 күн бұрын
जुनी पांढरी टोपीच मर्दाची निशाणी...बाकी पबजी,छपरी लोकांबद्दल काय बोलून फायदा नाही.... नवीन पिढीमध्ये तसला जिगरबाजपणा कमी प्रमाणात दिसून येतो.
@avinashingle89
@avinashingle89 18 күн бұрын
प्रसंगावधान दाखवून केलेल्या धाडसा बद्दल समस्त गावकऱ्यांच अभिनंदन. 💐💐
@ganeshvarpe3907
@ganeshvarpe3907 18 күн бұрын
लक्षात घ्या ते वयस्कर व्यक्ती अन्याय विरुद्ध लढतोय आनी नवीन युंग लोक पाहत आहेत शूटिंग करत आहेत हीच फरक आहे नव्या आणि जुन्या लोकांमधे
@sahilrathi4468
@sahilrathi4468 17 күн бұрын
बाळा त्यांना नौकरी करायची असते... एक case काय करू शकते, तुला नाही कळायच..?
@Aesthetic_1728
@Aesthetic_1728 16 күн бұрын
Kay case lagel? Jr saglyanich asa vichar kela tr asle chorte bindhast hotil ani yacha prinam kay hoil he sangaychi grj nahi tumhi samjhu sakta. Case jhali tri ti anaya virudh asel. Jaga tr vagha sarkh kuttrya sarkh nahi.
@ganeshvarpe3907
@ganeshvarpe3907 16 күн бұрын
@@Aesthetic_1728 👍
@sahilrathi4468
@sahilrathi4468 16 күн бұрын
@@Aesthetic_1728 बाळा court बघून घे एकदा, कळेल... ज्ञान देन बर वाटत, जेव्हा दिवस भर उभा राहशील आणि 2 min दूसरी तारीख दिली जाइल. कळेल.. आम्ही 3 case बघीतल्या आहे, मित्रासाठी पुण्याहुन अभ्यास सोडून नागपुर ला याव लागत, फक्त 2 min साठी...
@atulpisal123
@atulpisal123 15 күн бұрын
मित्रा कुठे केस लागते चोरी केली किंवा खून केला आणि बाकी काही आरोप लागले तर ... तुम्ही जर चोर दरोडे खोर पकडीत असाल तर हे एक भारतीय नागरिक म्हणून जबाबदारीचे काम आहे आणि याच्या मुळे पोलीस प्रशासनाला मदत होत असेल तर पोलीस प्रशासन सन्मान करेल ​.उद्या तुझ्या घरात चोर घुसले तर तू शेजारच्या लोकांना मदतीला बोलवले आणि त्यांनी सुद्धा बघ्या ची भूमिका घेतली ते जर बोले केस लागेल तर तू काय विचार करशील ... मित्रा .. चोर खुनी अत्याचार करणारे पकडले केस लागण्याचा प्रश्नच येत नाही ..... जर तू जमावबंदी मध्ये दगड फेक केली गाड्या पेटवल्या किंवा चोर समजून एखाद्याला जिवंत मारल तर केस लागेल ...आणि इथून माघे तू जी मेहनत केली शाळा शिकून त्याच्यावर तुला पाणी सोडावे लागेल त्याला कोणी काही करू शकत नाही.. @@sahilrathi4468
@Daily.politics08
@Daily.politics08 18 күн бұрын
जनता जागी होत आहे पोलिस वरून विश्वास संपू लागला 😢
@ashwinchaudhari9270
@ashwinchaudhari9270 17 күн бұрын
Police kay saglikad lagech tr hajar rahu shakt nahi na Nagarikannich vel prasang himmat keli pahije
@GigglingTails1
@GigglingTails1 17 күн бұрын
​@@ashwinchaudhari9270 Darara pahije rao tsa. Shahid Kamte sahebansarakha 💯
@snehadesai4857
@snehadesai4857 16 күн бұрын
पोलिस जागोजागी असू शकत नाहीत भाऊ. गुन्हेगार निगरगट्ट होत आहेत. पैकी बहुतांश गुन्हे आशिर्वाद राजकारण्याच्या मदतीने होतात. दिवसातून कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी किती राजकारणाचे फोन पोलिसांना येतात त्याचा आढावा सुजाण नागरिकांनी घ्यावा. तसेच शिवसेना नवीन उदयाला येताना पब्लिक देखील बघण्याची कामे न करता तुटून पडत असे. छेड काढणार्‍या नाही चेचून काढत. चोराचा हात बस मध्ये नुसता धरला तरी त्याची हाडे पब्लिक तोडून ठेवी. आता? पब्लिक ने स्वतः माणुसकीला जागून दुसर्‍याच्या अन्याय विरुद्ध आवाज उठवतो का? विचार करावा. गुंड चोराला मारणे दूर. शिर्डीत जागरूक लोकाना सलाम.
@sachiate958
@sachiate958 18 күн бұрын
कोर्ट,पोलिस फेल आहे जणते समोर.. आता आपणच न्याय घ्यायचा..
@narendradorlekar6036
@narendradorlekar6036 18 күн бұрын
समस्त गावकऱ्यांच्या एकजुटीला सलाम
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 18 күн бұрын
आता हीच वेळ आली आहे स्वतःच राखण स्वतः करायची गृहखाते कडून अपेक्षा संपल्यात जमा आहे
@RavindraMarathe-h8c
@RavindraMarathe-h8c 17 күн бұрын
गृहमंत्री असा असेल तर हेच होणार
@classandclass4976
@classandclass4976 18 күн бұрын
टोपीवाला नेम धरून हाणत होता
@kishorkamble6294
@kishorkamble6294 18 күн бұрын
जनता एकवतल्यास कोणताही गुंडा काहीच करू शकत नाही.
@sulbhapawar3405
@sulbhapawar3405 18 күн бұрын
असेच धाडसी व्हा एकमेकांना मदत केली तर गुन्हेगाराला वचक बसेल ,
@subhashpatil826
@subhashpatil826 17 күн бұрын
हप्तेखोर पोलिसांवर अवलंबून न राहता जनतेने हेच करणे गरजेचे आहे धाडस दाखवणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन 👌👌
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 18 күн бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...सद्गुरू वामनराव पै. यांचे विचार खऱ्या अर्थाने सार्थ होताना दिसले...🙏🏻
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e 18 күн бұрын
आता असच पाहिजे
@ranjeetdubal2155
@ranjeetdubal2155 14 күн бұрын
ज्या लोकांनी या घटनेमध्ये धाडस दाखवले, त्या सर्वांचे खुप खुप अभिनंदन.... आणि तुमच्या धाडसाला सलाम.... 👌🏻👍🏻
@vrashiketsakhare67
@vrashiketsakhare67 18 күн бұрын
चोर - पोलीस मावसभाऊ
@anandlatke3859
@anandlatke3859 17 күн бұрын
बरोबर
@dipakkamble93
@dipakkamble93 18 күн бұрын
Great awareness by locals
@anilgangurde4745
@anilgangurde4745 18 күн бұрын
जनता व मतदारांनी आता असेच जागरूक व्हायला हवं 👍🏿
@vaidehib9461
@vaidehib9461 18 күн бұрын
ज्यांनी हे धाडस दाखवले त्यां चे अभि नंदन🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshsontale7368
@ganeshsontale7368 18 күн бұрын
असंच प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करावे... कोयता गँग, चोर, गुंड.. यांचा नायनाट मुळा सकट होईल 👍🏼
@AmolBidgar-xs5ju
@AmolBidgar-xs5ju 18 күн бұрын
जागृत नागरिक 👏👏
@NitinKariya-ej6iv
@NitinKariya-ej6iv 18 күн бұрын
40 -40 वर्षा ची सजा करा, कानून बनवा, नाहितार कुर्सी खाली करा, शर्म करा शर्म करा,
@Devil63777
@Devil63777 18 күн бұрын
पुलिस फक्त हप्ते खayala 😂😂😂
@SanjayBhagvat-wp9je
@SanjayBhagvat-wp9je 18 күн бұрын
शिर्डी वाले लोग सलाम malve चा मदतीला शिवरायांचे मावले
@YogeshSurte-j3d
@YogeshSurte-j3d 18 күн бұрын
शिर्डीतील नागरिकांची अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 18 күн бұрын
हे चोर म्हणजे शिर्डीत झालेल्या राजकीय पक्षाच्या अधिवेशनातील आमदार असेल ...😂😂😂
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 18 күн бұрын
1 number 🎉
@prashantshelke3666
@prashantshelke3666 17 күн бұрын
गावकऱ्यांचे अभिनंदन 🌹
@sachin00156
@sachin00156 17 күн бұрын
जनता अशीच पाहिजे जागरूक तातडीने प्रतिसाद देणारी लढणारी. इथे खासकरून त्या वयस्क माणसाने एकट्याने प्रतिकार सुरू केला मग इतरांनी. एरवी आपले महाराष्ट्रीयन नुसते तमाशा बघणारेच असतात (जाऊदे ना आपल्याला काय करायचय). इतर राज्यात बघा कसे एकत्र येतात लगेच. मराठी माणसा जागा हो रे बाबा
@ShubhamGadade-p6g
@ShubhamGadade-p6g 18 күн бұрын
वर्दी वाले कुटे होते खाजवत होते का 🤬🤬
@Kbd-h6d
@Kbd-h6d 18 күн бұрын
खूप चांगले काम झाले.आता अनेक आरोपी सापडतील.
@Vikasgavade-driverfarmer0708
@Vikasgavade-driverfarmer0708 18 күн бұрын
अहो सर्व पोलिसांची साथ असते,चोरासनी
@Hindu7383
@Hindu7383 17 күн бұрын
एकच नंबर असाच कार्यक्रम केला पाहिजे यांचा लोकांनी... पोलीस काही करत नाही.
@dr.prashantraibole7094
@dr.prashantraibole7094 16 күн бұрын
खुप छान जागरूक दक्ष नागरिक यालाच म्हणतात नाही तर बाकी शहरात चाकू दिसला तरी पळून जातात 🎉🎉
@javedpathan9547
@javedpathan9547 17 күн бұрын
खर्या अर्थाने देशासाठी आज देशात प्रामाणिक पने जन संघटन होने गरजेचे आहे
@shailendraborate6954
@shailendraborate6954 16 күн бұрын
एकजुटीचा विजय होतो!
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 17 күн бұрын
रोज अश्याच घटना घडत आहेत आणि गृहमंत्री काय करू शकत नाहीत पूर्ण महाराष्ट्रात हे लक्षात घ्या आणि 5वर्ष पहात रहा गुण्डाराज आणि दरोडे खोरी
@Aathvaninchegav
@Aathvaninchegav 18 күн бұрын
ते टोपी वाले बाबा भारी काम करत आहे दगडाचे टोले ठेवून देत आहे 😂😂
@Vikasgavade-driverfarmer0708
@Vikasgavade-driverfarmer0708 18 күн бұрын
चोरासनी बेल, सामान्य माणसाला जेल,ऐसा है भारत के कानुन का खेल
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 18 күн бұрын
सरकार la हणा अस, शेतकऱ्यांना मदत निधी देईना.😢😢
@satya5197
@satya5197 18 күн бұрын
वा छान काम केले सगळ्यांनी मिळून
@yogeshjadhav2709
@yogeshjadhav2709 18 күн бұрын
त्यांचे हात तोडा, पोलिस आणि जज लोकं यांच्या गैंगचाच एक भाग असतात
@ShekharJagtap-ie5mr
@ShekharJagtap-ie5mr 18 күн бұрын
Police kahihi kamache nahi ata publicane swatache rakshan karave
@mayurpujari
@mayurpujari 16 күн бұрын
Ek Number 👌👌👌👌
@sachinbane3499
@sachinbane3499 18 күн бұрын
खूप छान
@prabhatrane6391
@prabhatrane6391 16 күн бұрын
एक नंबर 🔥👌
@alwaysvijay931
@alwaysvijay931 18 күн бұрын
गृहमंत्री राजीनामा द्या
@satyajeetpatil9422
@satyajeetpatil9422 14 күн бұрын
असच सामान्य नागरिकांनी अशा गुन्हेगारांविरुध्द एकत्र आल पाहिजे. 👌🏻सामान्य नागरिकांची ताकद👏🏻
@pankajub19
@pankajub19 15 күн бұрын
Good🔥🔥🔥🔥 first i have listened to good news,video it up.
@Mani85913
@Mani85913 16 күн бұрын
ग्रेट.... जनतेने अशीच एकता दाखवून प्रत्येक गुन्हेगारांना अद्दल घडवली पाहिजे.
@aniketfilms5012
@aniketfilms5012 17 күн бұрын
आता जनता असाच न्याय करेल.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 15 күн бұрын
एक नंबर 🙏🌹
@abhijeetshirodkar2222
@abhijeetshirodkar2222 17 күн бұрын
Shabash nagrik 👌👍
@AslamAttar-g5q
@AslamAttar-g5q 18 күн бұрын
पोहेगांव,चै,लोका नी,हीमत दाखवली पोहेगांव करा,चा,अभिमान वाटतो🤏🤏🤏
@pramodkadam9213
@pramodkadam9213 16 күн бұрын
असे नागरिक पाहिजे कुणाची हिंमत होणार नाही
@vinayakdatir3157
@vinayakdatir3157 16 күн бұрын
Khup chan👌👍
@manishasonawane1517
@manishasonawane1517 14 күн бұрын
खुप सुंदर काम केले आहे जनतेने सगळ्याचे अभिनंदन 🎉🎉
@manojmane-patil7312
@manojmane-patil7312 15 күн бұрын
असेच सर्वत्र नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे, त्याशिवाय दरोडे, इतर गुन्हेगारी कमी होणार नाही.. पोलीस आणि ग्रह खाते काहीही करत नाहीत 😡😡
@ashokgole4013
@ashokgole4013 18 күн бұрын
कायदा हातात घेतला म्हणून लोकांवर कारवाई होणार तर नाही ना
@sharadtawde6846
@sharadtawde6846 17 күн бұрын
बांगड्या घालण्या पेक्षा बेड्या घातलेल्या चांगल्या!
@kavitatodkar7838
@kavitatodkar7838 17 күн бұрын
Correct 💯💯
@chandrakantshedge3877
@chandrakantshedge3877 15 күн бұрын
सलाम नागरिकांना 🙏
@sandipnalawade4837
@sandipnalawade4837 15 күн бұрын
जनतेचे खूप खूप अभी नंदन, असच प्रतिकारी व्हायला हवे
@Aathvaninchegav
@Aathvaninchegav 18 күн бұрын
एक नंबर काम केलं 😂😂😂
@123_-----
@123_----- 18 күн бұрын
Great proud of Shirdi peoples
@navalbhagwat112
@navalbhagwat112 16 күн бұрын
शाबास 👍 पब्लिक वाघा च्या हिमतीची असली तर कुणाची काय भिशात... रस्त्यावर गुन्हे करण्याची 🙏
@abk2260
@abk2260 17 күн бұрын
शाब्बास...... तुडवा त्यांना चांगल 👍🏻✌🏻
@jivandesai1161
@jivandesai1161 18 күн бұрын
वाट आपले सौरक्षन आपणच केलं पाहिजे
@pradeepraut6848
@pradeepraut6848 16 күн бұрын
ग्रेट
@abhivalunj513
@abhivalunj513 18 күн бұрын
Bihar made tumch Swagat ahe
@amolnaik1989
@amolnaik1989 18 күн бұрын
Mast
@aksahdeshmukh23
@aksahdeshmukh23 16 күн бұрын
असाच जर जनता न्याय करायला लागली तर पोलिसांची गरज नाही लोकांना आणि योग्य तो न्याय पण मिलेन
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 15 күн бұрын
खाजगी व सरकारी, पोलीस, महसूल, न्याय खाते निर्माण करावे . सरकारी कार्यालये ओस पडतील 😌
@shivanandmudagi8560
@shivanandmudagi8560 18 күн бұрын
Maharashtra made low and order astitvat aahe ka? Janatelacha sarv kame karayache aahet tar Kay Kartat
@gajananpatil3339
@gajananpatil3339 16 күн бұрын
❤ he asech zale pahije.... good news
@ParshuramPanchal-x3s
@ParshuramPanchal-x3s 13 күн бұрын
Sai Baba ki jai 🙏🙏
@sagarraorane11
@sagarraorane11 18 күн бұрын
Waah Om Sai Ram
@AshfaqIbrahim-e2u
@AshfaqIbrahim-e2u 15 күн бұрын
❤❤❤
@nileshjadhav135
@nileshjadhav135 17 күн бұрын
👍👍
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 17 күн бұрын
या गोष्टीतून एकच जनतेला संदेश मिळाला, की जर जनतेनी धाडस केल्याने काय होते.
@peterparker6377
@peterparker6377 18 күн бұрын
genZ is gendu they are just watching. old peoples rocks
@sandeepkulkarni2021
@sandeepkulkarni2021 15 күн бұрын
Salute to citizens
@bhalchandraj4155
@bhalchandraj4155 16 күн бұрын
Eki hech bal. Asech madat kara.
@AkshayKoshti-l5h
@AkshayKoshti-l5h 18 күн бұрын
Ak nambar asach pahije.
@agag3571
@agag3571 14 күн бұрын
व्वा सगळ्यांनी असच एक दुसऱ्यांना साथ दिली पाहिजे
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 15 күн бұрын
रोज भरभरून रेल्वे येतायत युपी बिहार वरुन महाराष्ट्र मध्ये... त्यांना कोण आळा घालत नाही... इथे येऊन अशे प्रकार करतात.
@somanathumarane1725
@somanathumarane1725 18 күн бұрын
Mast ch ..... Instant Faisla
@Kiranpathare-j8g
@Kiranpathare-j8g 17 күн бұрын
security must important
@anantbargaje2011
@anantbargaje2011 18 күн бұрын
गृहमंत्री कडून अपेक्षा करू नका
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 18 күн бұрын
😂
@arvindabhale6281
@arvindabhale6281 16 күн бұрын
पोलिसांचे 50 टक्के कमिशन गेलं राव😂
@thebesthomeappliances9942
@thebesthomeappliances9942 16 күн бұрын
Gavkaryacnch Abhinandan.
@ShahajiKharat-h2j
@ShahajiKharat-h2j 18 күн бұрын
किती तारिखेला झालं
@tusharwanole4969
@tusharwanole4969 15 күн бұрын
कोनी ही सुर क शीत नही भाऊ
@harishandrabhadke2048
@harishandrabhadke2048 9 күн бұрын
अशीच एक जुट लोकांनी दाखवली पाहिजे.
@shrikantmaniyar6987
@shrikantmaniyar6987 18 күн бұрын
Pohegaon gavkari gundacha pratikar karu shaktat tar Pune Mumbai shahratil lok fakt baghyachi bhumika ghetat tyani Pohegaonkarakadun sfurti ghavi va pudhe asacha ekjutine gundashi pratikar karava. Sarkarne Pohegaon gavkaryacha yathochit satkar karava.🙏
@Saikiran7901A
@Saikiran7901A 16 күн бұрын
Pahegaon ahe shirdi nahi
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 18 күн бұрын
Pratyek sharafa neyandajey200 tey300 kg dagadd thevavaey janta daganey thecchun titech🤐🤐🤐🤐🤐🤐
@lokeshjadhav7879
@lokeshjadhav7879 16 күн бұрын
पोलीस माहिती घेत आहेत .... माहितीच संकलन करतात कि गुन्हेगारी वर नियंत्रण ठेवतात तेच कळायला मार्ग नाही
@dr.sanjaypatkar2527
@dr.sanjaypatkar2527 17 күн бұрын
तरुण वर्ग हातात बांगड्या घालून उभा आहे
@krk341
@krk341 15 күн бұрын
दगडाच्या पुढ तलवार चालत नाही 😂😂😂
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН