No video

Puja Khedkar यांच्या पुण्यातील घरी अज्ञात व्यक्ती, ड्रायव्हरने काय सांगितलं? |Manorama Khedkar

  Рет қаралды 109,264

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

---------
#PujaKhedkar #ManoramaKhedkar #IASPoojaKhedkar
पूजा खेडकर या वाशिममधून निघाल्यानंतर कुठे गेल्या याबाबत माहिती मिळू शकली नाही. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. दुसरीकडे खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरात अज्ञात व्यक्ती असल्याचं समोर आलं. या लोकांनी घरातून काही कपडे नेल्याचं खेडकर कुटुंबियांच्या ड्रायव्हरने सांगितलं.
#RPT0429
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 178
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Ай бұрын
खरं तर हा बंगला सील असायला हवा होता.या माणसांनी महत्त्वाचे कागदपत्रे, पुरावे गायब केले आहेत.सरकार या कुटुंबाला पाठीशी घालत आहे हेच सिद्ध होते.
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
पंकजा मुंडे नी पाठवले असतील पुरावे नष्ट करायला आले असतील
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy Ай бұрын
@@Gmgm189 खाल्ला का गु
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
@@DevidasPalve-sv7wy दाजी ल असे बोलतो का बहिणी ल त्रास होईल विचार कर बाला
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy Ай бұрын
@@Gmgm189 तू आमची काळजी करू नकोस... बाळा ...तुम्ही फक्त तुतारी वाजवा
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
@@DevidasPalve-sv7wy दिवाळी च दिवा बघुन घर सोडणाऱ्यानी ठेकेदराशी समंध ठेवावा मालकाशी नाही
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
😊😊😊​@@Gmgm189
@raps9858
@raps9858 Ай бұрын
पुरावे नष्ट करून गेले, महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलिस काय करतात 😂😂😂😂
@amarsinghchavan1090
@amarsinghchavan1090 Ай бұрын
असे प्रश्न राजकीय नेत्यांना विचारले आसते तर आज ही वेळ आली नसती .
@sarikajadhva5243
@sarikajadhva5243 Ай бұрын
हा कामगार खोटं बोलत आहे . ह्याला ‌ सर्व काही माहीत आहे.
@manohardabhane3397
@manohardabhane3397 Ай бұрын
बंगल्यात पैसे कीती आहेत ते चौकशी करा लपवून ठेवले ते चेक करा सब फर्जीवाडा है
@RavindraShewale-uw2iq
@RavindraShewale-uw2iq Ай бұрын
हा माणूस बीडचा सांगतो याच्यावरून समजून घ्यायला कोणी पाठवले आहे व ते कपडे घेऊन जाताना सांगतो तर ते नुसते कपडे नाही घेऊन गेले असतील तर सगळे पुरावे नष्ट केले असतील
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
कोणीतरी घरात घुसून सगळे पाहिले पाहिजे 😂😂😂 कलेक्टर मॅडम तेथे असणार 😂😂😂 आता कसे वाटत आहे ते विचारा नाहीतर प्लॅन B बद्दल मुलाखत घ्या 😂😂
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
याला सगळं माहिती आहे याला पकडा अगोदर
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 Ай бұрын
घर सोडून का पळतात मग,कर नाही त्याला डर कशाला पाहिजे
@satishkadam3544
@satishkadam3544 Ай бұрын
हा पण मालका सारखा चतुर दिसतोय😢
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
😊😊
@balujarange8533
@balujarange8533 Ай бұрын
अटक केली पाहिजे याना
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz Ай бұрын
कामगार सुद्धा फुल्ल ट्रेन आहे 😅😅
@sanjaynalawade9690
@sanjaynalawade9690 Ай бұрын
घबाड घेऊन गेले आहे
@MrSunil2212
@MrSunil2212 Ай бұрын
खरं तर एका पत्रकाराने तरी गाडीचा पाठलाग करायला हवा होता.
@sunitashirke6405
@sunitashirke6405 Ай бұрын
😅
@sunitashirke6405
@sunitashirke6405 Ай бұрын
😅
@LalaYevle
@LalaYevle Ай бұрын
गेले डुबलीकेट कागद घरातले घेऊन पळून
@marutikamble1829
@marutikamble1829 Ай бұрын
पत्रकार कोणाला कधी काय प्रश्न विचारणारं याचा नेम नाही
@ankushraut3577
@ankushraut3577 Ай бұрын
😂😂
@yashraj-creation5820
@yashraj-creation5820 Ай бұрын
पाथर्डी बीड मध्ये नाही तर नगर जिल्ह्यातील आहे
@SirLeveL.
@SirLeveL. Ай бұрын
Context
@govindraut6637
@govindraut6637 Ай бұрын
रात्री आले रात्र भर थांबले घरातील ब्लॅक मनी आणि सोन आणि इतर सर्व महत्त्वाच्या फाईल डिकी मधे टाकून घेऊन गेले आता त्या घराची कितीही तपासणी केली तरी घरात आता आक्षेपार्ह काहीच मिळून येणारं नाही,
@Imvk83
@Imvk83 Ай бұрын
पुरावे नष्ट करण्यासाठी पुरे पुर प्रयत्न केला जातोय
@atul9734
@atul9734 Ай бұрын
पाठलाग करायचा ना गाडीचा. असा बंगल्यासमोरून बातम्या नाही मिळत.
@shaileshgajbhiye6065
@shaileshgajbhiye6065 Ай бұрын
पुजा चि चान्गली पुजा करा
@IlluminatingConversation-qq9ui
@IlluminatingConversation-qq9ui Ай бұрын
MH16 BH 4329 Maruti Suziki Car
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
सोनं पैसे घेऊन गेले ते कागद पत्र नेलै. गाडी नंबर वरुन पकडा कोण लोक आहेत
@habibshaikh5423
@habibshaikh5423 Ай бұрын
Pooja khedkar- Mi he sangayla Authorize nahi. Driver- Mala nai sangta yenar.
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
ती तर दिल्ली ला गेलीय. सकाळी बातमी दिलेली तुम्ही
@user-zt2qg8ve9t
@user-zt2qg8ve9t Ай бұрын
Wel trained Servant, fully trained by Onewer .
@myqueen6133
@myqueen6133 Ай бұрын
पुरावे नष्ट झाल्यावर पोलीस येणार का?
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Ай бұрын
पोलीसांना पण बॅगा पोचल्यावर काय घंटा बंगल्याला सिल ठोकणार
@anagha27
@anagha27 Ай бұрын
UPSC chairman asel to...rss cha
@VinodAhirrao-ou1bp
@VinodAhirrao-ou1bp Ай бұрын
सगळे पत्रकार आरोपी बाई ला खूप रिस्पेक्ट देऊन बोलत आहेत , हे सगळ्या गुन्हगारांना असेच रेस्पेक्टफुल शब्द वापरून बातमी देतात का
@socio_eco_polture
@socio_eco_polture Ай бұрын
कामगार देखील मस्तवाल आहे ह्याची पण चौकशी करा
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 Ай бұрын
मोबाईल मधे फोटो काढुन डाऊन लोड करुन नेले असतील१००%
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx Ай бұрын
पत्रकारांनी,,अग्रवालचं,,प्रकरण,,चौकशीचे,,नाटक,,करुन,,सरकारने,,कसे दाबून,टाकले,,आहे,,ते,,ह्या,,केसची,,माहीती,,देताना,,दाखवावे,,अग्रवालच्या,,केस,,विषयी,,पत्रकार,,का,,,काही,,बोलत,,नाही,,
@riteshsontakke279
@riteshsontakke279 Ай бұрын
निर्लज्ज यंत्रणा..... भोंगळा कारभार..... याच एक उत्तम उदाहरण......
@VinodAhirrao-ou1bp
@VinodAhirrao-ou1bp Ай бұрын
बरं झालं ह्या गुन्हेगारांनी दवाखाना नाही टाकला , नाहीतर patient च्या health ची अशी तशी केली असती
@dattadaphal4938
@dattadaphal4938 Ай бұрын
भावा खेडकर यान बरोबर तू पण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालास खर खर सांग नाहीतर पोलीस यंत्रना तुझेपन बारा
@Bhartiy111
@Bhartiy111 Ай бұрын
या व्यक्तीला सुद्धा अटक झाली पाहिजे
@rahulwarde9558
@rahulwarde9558 Ай бұрын
खोटे बोलतो हा मीडियाल शेंडी लावता
@Bhartiy111
@Bhartiy111 Ай бұрын
सगळ्यांनाच अटक केलं पाहिजे पोलिसांनी
@Bhartiy111
@Bhartiy111 Ай бұрын
गाडी कुणाची आहे चौकशी केली पाहिजे
@rameshkhadatare5833
@rameshkhadatare5833 Ай бұрын
गोल माल हे भाई
@Alwyslearn
@Alwyslearn Ай бұрын
हे आती होतय आता मीडिया च...😅
@rajendrapaithane6076
@rajendrapaithane6076 Ай бұрын
Search the car and enquire the persons who were there in the car.
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Ай бұрын
खोटं बोलत आहे आत मध्ये घेतल्या वर खरं खरं बोलेल 😊😊😊
@sanjaypatil-dr8il
@sanjaypatil-dr8il Ай бұрын
Are इतका वेळ का लावता. उघड्यावर चोपा त्यांना
@anjanajumledar8999
@anjanajumledar8999 Ай бұрын
Hyalach pakda mag sagla kalel
@Sms14545
@Sms14545 Ай бұрын
मीडिया राजकारण्यांना मोकळं सोडून उगाच पूजा पुराण सुरू ठेवलं
@tusharsawant4903
@tusharsawant4903 Ай бұрын
पत्रकार बी लाईक कोणय कोणय😅 कोण आहे तुम्ही
@user-hc4ge8dz7m
@user-hc4ge8dz7m Ай бұрын
Ata jar Jo Manus gadi dhuvat hota Kiva pipne hat dhuvat hota tyala patrkarani gherun prashna vichrnyaaivaji polcana bolaun tyala to banglyat aleli Mansa kon hoti he na sangagta aat aslelya mansana palun jayla madat Keli mhanun pakdun nya asa sangayla pahije hota.ata to Manus pan gayab zala tar tya patrakaranach jababdar dharun tyanchyavar karwai karavi.
@mohangaware3785
@mohangaware3785 Ай бұрын
Only for sarkar
@socio_eco_polture
@socio_eco_polture Ай бұрын
लूट के लाना बाट के खाना यामध्ये हे देखील सामिल आहेत
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
😊😊
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy Ай бұрын
अरे सोडा त्याला कामगार आहे तो तेच काय आपरेशन करता आता 😂
@vivekkale4931
@vivekkale4931 Ай бұрын
लैच जातीचा पुळका😂
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy Ай бұрын
@@vivekkale4931 दादा इथ जातीचा काय विषय आला....आणि तू जातीवर बोलू नको
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr Ай бұрын
Paise gheun chalalet chor aahet te😂😂
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
सगळेच purave gayab झालेत. सरकार कडून हा banglow खरं agodarch seal vhyla पाहिजे होता. मिडिया घरात जाऊन video करा जय शिवराय.
@shravanthakare279
@shravanthakare279 Ай бұрын
Gharatle dacoment gheun challe.mhanje khi sapdnar nahi
@adityaarekar-kn3fz
@adityaarekar-kn3fz Ай бұрын
गाडी नंबरवर संपर्क साधावा
@rakeshdeshmukh1027
@rakeshdeshmukh1027 Ай бұрын
Paha kahi police ani nete ch madat karat asatil yana. Rumal bandhun natevaik hote ki civil dress madhe adhikari?
@rajendrapaithane6076
@rajendrapaithane6076 Ай бұрын
Police should seal this bunglow... Conduct search operation.
@ashokjadhav1944
@ashokjadhav1944 Ай бұрын
हा कामगार नसुन त्यांचा नातेवाईक आहे
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 Ай бұрын
Why not already surveillances in this family & their homes , associates etc… ? Strangely the mother too had managed to abscond,…. Who is or are their such highly influential protectors who made all concerned authorities to overlook crimes, discrepancies etc? I think the case of Om Birla daughter too should b checked
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 Ай бұрын
आशा खोट्या लोकांना पाठीशी घालते तरी कोणी जनतेचा पण नुकसान होईल अशा लोकांमुळे यांना अटक झाली पाहिजे कसून चौकशी केली पाहिजे
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
फाईल वगैरे घेऊन गेल्यास संपत्तीच्या
@user-hc4ge8dz7m
@user-hc4ge8dz7m Ай бұрын
Ata jar ha manushi gayab zala tar ya ptrakaranach jababdar dharun tyanchyawarhi policani karwai karavi.
@kishorjadhav6860
@kishorjadhav6860 Ай бұрын
अरे ह्या गरीबाला का सतवता
@ashokwaghmode5315
@ashokwaghmode5315 Ай бұрын
Maharashtragruhmantrinhangargujaratyanchepaychatnara
@socio_eco_polture
@socio_eco_polture Ай бұрын
black flim
@meenaskitchen1397
@meenaskitchen1397 Ай бұрын
Silvkara ki bangala
@sandeepdongar8532
@sandeepdongar8532 Ай бұрын
Only obc कोनिहि जाति विषय बोलु नाही जे काय होईल ते
@pruthviyadav3464
@pruthviyadav3464 Ай бұрын
gol maal hai bhai sab gool maal hai....mala naay sangta yenaar....mi kamgar...1 mahina jhalaa...lambche pahune aale.....nustaa bazar
@myqueen6133
@myqueen6133 Ай бұрын
घर सील का करत नाहीत पोलीस
@milindgaik
@milindgaik Ай бұрын
बाहेरून आलेली बीड पुण्याला लागलेली कीड
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 Ай бұрын
पण ईतके उपट्टाईची गरज नाही
@AkramKhan-hu7xn
@AkramKhan-hu7xn Ай бұрын
Mahatwachi kagad patre gheun nighun gele
@vijaytambe7482
@vijaytambe7482 Ай бұрын
खेडचं नाव मोठं केलं.
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
पोलीस काय करतात
@user-qy6bz9bl3x
@user-qy6bz9bl3x Ай бұрын
Plan B sathi tayari ahe. Hi
@pushpagawai198
@pushpagawai198 Ай бұрын
Yalach pakda
@NanaAdhav-rf4gq
@NanaAdhav-rf4gq Ай бұрын
ती गाडी जामखेड ची आहे महादेव बागरची
@marutisawant6907
@marutisawant6907 Ай бұрын
आता काय करत आहेत पत्रकार पाठलाग का नाही केला
@ashokwaghmode5315
@ashokwaghmode5315 Ай бұрын
Devendragujratimanasachkahikarushaknarnahi
@manthansutar9248
@manthansutar9248 Ай бұрын
Puja khedkar palali
@user-wt6wy1ql9b
@user-wt6wy1ql9b Ай бұрын
मीडीवालेसरहागूडदीसतोययालापकडापहीलकूठलयाहीअधीकारयाचिमाहीतीसीपाइआनीडायवरलामाहीतीअसते
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml Ай бұрын
याला पगार कोन देतय 😮
@user-jy8cp2ip6l
@user-jy8cp2ip6l Ай бұрын
उतरती कळा चालू झाली
@sssy2308
@sssy2308 Ай бұрын
अरे ते पाव्हणे आहेत त्यांचे
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
ताई च हाथ
@user-mx4gc3pi9g
@user-mx4gc3pi9g Ай бұрын
Corona mule mask lavla asel😮
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Ай бұрын
Khekara ni sarav black cha paisa gola karun nela gold pasun sagale origanal pepar pan jalun takanar aat purave nashat karate aahe
@vasudhamhatre8081
@vasudhamhatre8081 Ай бұрын
Carla black kacha kashyap ky....police zoplet....ithe kahi chalat nai na rao polisache😅
@kannanraghavan2496
@kannanraghavan2496 Ай бұрын
To hide one lie she has to say hundred lies & nobody can save her now as even her Father is wanted by Cops but got respite from Judiciary
@DADAThakur-tz3sc
@DADAThakur-tz3sc Ай бұрын
Sagli lapwa lapvi Barabanki distiy
@rakeshdeshmukh1027
@rakeshdeshmukh1027 Ай бұрын
Mulat ha manus kamgar nasun natevaik ahe
@ashokwaghmode5315
@ashokwaghmode5315 Ай бұрын
Tharepawargappkabasalet
@mohanpatil6276
@mohanpatil6276 Ай бұрын
Dhananjay mahdik ahe ha tond bandhlelea
@SubhashGejge
@SubhashGejge Ай бұрын
मटका 2नं धंदे पण दाखवा चैनल वल्यानो
@rmmotivational8457
@rmmotivational8457 Ай бұрын
Media trial
@SuryakantSable-kh9zk
@SuryakantSable-kh9zk Ай бұрын
Atta tuze pan wat lagnar whchman
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 Ай бұрын
आता बस्स झाले
@VikramMahadik
@VikramMahadik Ай бұрын
ईडि झोपलि
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 32 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 32 МЛН