आमच्या बाजूने उभी राहीली की झाशीची राणी आणि विरुद्ध आसेल तर सामान्य बाई.
@dattadevade-d3j7 күн бұрын
ताईसाहेब सलाम तुमच्या कार्याला, असेच समाजसेवक, कार्यकर्ते महाराष्ट्रात पाहिजेत 🙏🙏
@babasahebgawade46277 күн бұрын
आजची झाशीची राणी लक्ष्मीबाई तुम्हाला माझा सलुट
@AjayRakh-b6o7 күн бұрын
Ti gadavar jat hoti hi janar ka
@AjayRakh-b6o7 күн бұрын
Kunal kunachi upadhi deu nako pale je konihi zale shu fule ambedkar shivaji maharaj savarkar vivekanad ase part hone nahi
@suhasbane65837 күн бұрын
त्या झाशी च्यां राणी नाहीत त्या अंजली ताई च आहेत पण त्यांची हिंमत बघता त्यांचं कौतुक करायला कमी पणा वाटायची गरज नाही.
@vinodbodke18436 күн бұрын
Are ichi layki 4 aanyachi nahiye kay bolto tu😂😂.. paise ghevun bolnari bai ahe hee kalel tumhala nantr 😂
@AkashKhilare-k6k6 күн бұрын
@@vinodbodke1843आणि तुला तुझी झाट्ट भर पण नाहीये आणि हे तू बोलतोय 😂
@SatishKhodke-s5n6 күн бұрын
ताई असेच एकदा कळमनुरी मतदार संघात येऊन भेटा तुमच्या कार्याला सलाम
@PKDada-f4h6 күн бұрын
वा रे जातिवंत! खूप छान, शेवटी तुम्ही खळगूटे च ना! तुम्हाला जातीवाद करायलाच आवडतो आणि मग म्हणायचे आम्ही कुठे करतो जातीवाद?
@yogirajjadhav16586 күн бұрын
@@PKDada-f4hअरे दादा आता यात काय जातीवाद आला, त्याना काही चुकीची काम वाटली असतील ते बोलले, तुझ्या मतदारसंघात काय चुकीच होत असेल तर तूही तक्रार कर..!
@PKDada-f4h6 күн бұрын
@@yogirajjadhav1658 योगीराज भाऊ आम्हाला ही सुरेश धस यांची 2012 ला चौकशी व्हावी असे वाटत होते पण कोण करणार, मग आपण बोलून तरी काय उपयोग. वरील व्यक्तीच्या कंमेंट च्या इतिहासावरून हेच आहे की हा निव्वळ जातीवर बोलत आहे. पहा धस यांनी आमच्या गावातील देवस्थानची जमीन न कळत स्वतः च्या नावावर केली. म्हणजेच वक्फ बोर्ड तर आत्ता आलेय, पण सुरेश धस वक्फ बोर्ड पेक्षा वाईट आहे. पारधी समाजातील कुटुंब 27 वर्षे जी शेती करत होते त्यांची जमीन सुरेश धस च्या बायकोने प्राजक्ता सुरेश धस हिने त्या व्यक्तीच्या नकळत स्वतः च्या नावावर केली, त्यांना धमकावले, हाकलून दिले. गायकवाड खून प्रकरण देखील झालेले आहे त्यात स्वतः सुरेश धस याने त्याचा खून केलेला होता. सुरेश धस यांचे फार्म हाऊस आहे तिथे दादे गाव येथील भिल्ल समाजाचे लोक संभाळत आहे त्यांना दारू-मटण पार्टी देत असतो. भिल्ल समाजाच्या मार्फत दमकी, चोरी, दमदाटी करून धस ने करोडची जमीन लाखात घेतली. असे खूप आरोप आहेत. सर्व बीड मधील नेत्यांचे काळे कारनामे आपल्याला माहीत करून घ्यायचे असतील तर पुन्हा एकदा रिप्लाय करा सविस्तर माहिती दिली जाईल. चंदन चोर - सोनवणे अडाणी - क्षीरसागर ऊस चोर - सोळंके यांना असे का म्हंटले जाते हे देखील आपल्याला सांगितले जाईल. बीड जिल्ह्यात अण्णा या शब्दाचा अर्थ देखील आपल्याला सांगितलं जाईल, पाहिले अण्णा तर शेवटचे नवीन अण्णा यांचा इतिहास देखील सांगितला जाईल. आणि हो मी निपक्ष आहे, मला धनंजय मुंडे वाचावे किंवा वाल्मिक कराड वाचावे किंवा बाकीचे 6 जण वाचावे कधीही वाटत नाही. त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना फाशी व्हावी. पण दुटप्पी भूमिका घेणारे सर्वसामान्य 15-30 वयोगटातील जवान मुले प्रथम चांगले झोडले पाहिजेत. 2019 ला पंकजा मुंडे पडल्या तेव्हा त्यांच्या समाजातील लोक आणि इतर समजातील लोक DM म्हणून स्टेटस ठेवत होते तेव्हा ते राष्ट्रवादी मध्ये होते? तेव्हा पंकजा मुंडे यांना खूप ट्रोल केले गेले, त्या मंत्री असून पराभूत झाल्या, इतर सर्व गोष्टी बोलल्या गेल्या पण एकालाही अक्कल नव्हती का? 2019 देखील बूथ कॅप्टर केले होते? आज 2024 ला धनंजय मुंडे राष्ट्रवादी दादा गटात आहेत म्हणून आज त्यांना बूथ कॅप्टर केले म्हणून बोलले जात आहे हे सर्व दुटप्पी लोक आहेत की नाही.
@swapnilpatil45457 күн бұрын
दमानिया सारख्या बाई सरकार मध्ये नाही हे आपले मतदार म्हणून अपयश आहें.. आपणच गुंड निवडून देतो
@mahadevkadam3287 күн бұрын
एक नारी पुरे सिस्टम पे भारी 👑👑
@rahulpatil78997 күн бұрын
महाराष्ट्रात एकच मर्द *अंजली दमानिया*
@AjayRakh-b6o7 күн бұрын
Mard 1baghitala mi ha mard2 vaty
@earnedtech48424 күн бұрын
😂😂😂
@devidasgabhud36156 күн бұрын
अंजली ताई तुमचा व्यक्तकित्वाचा खूप मोठा फायदा मानवजातीला होईल नक्कीच तुम्हाला संविधानिक पदावर असायला पाहिजे तुम्ही जे मुद्दे मांडतअसताना वसत्विक मुद्दे मांडता निर्भीड आहात तुम्हीं ❤
@SandipThorve-k2s7 күн бұрын
बरोबर आहे ताई एकदम
@itsok64845 күн бұрын
मॅडम एकदम खरं बोलत आहे.मी बीडमध्ये राहतो.येथील सर्व प्रमुख राजकीय नेते असेच आहेत.
@SureshGhodke-w5v7 күн бұрын
बरोबर आहे
@MedTech_Sujal7 күн бұрын
पाटील बोलते सबको कोलते निडर नेतृत्व ❤❤❤
@manojambekar91487 күн бұрын
शरद पवार साहेब यांनी धनंजय मुंडे यांना.... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये का सामावून घेतले आहे हे तपासून पहा की
@milindvanjari44037 күн бұрын
अजितपवार साहेबांनी पक्षात घेतलय
@kishan76506 күн бұрын
पंकजा मुंडे बीजेपी च्या आहेत.. आणि परळी मध्ये गोपीनाथ मुंडे असल्यापासून मुंडे परिवाराची पॉवर आहे.
@YashRa--jadhav7 күн бұрын
आता अशी वेळ आली आहे की योगी सरकारच कारवाही करू शकतात फक्त ते महाराष्ट्राच्या ग्रह्मांत्र्याला जमत नाही
@nitinrchavan1020 сағат бұрын
तो पण भाजपचाच आहे ना.. त्याचा काय स्वतः चा पक्ष आहे का... परप्रांतीय नेत्यांना डोक्यावर घेणं बंद करा म्हणून परप्रांतीय डोकं फोडायला लागले मराठी माणसाचा
@anujakawale64847 күн бұрын
महाराष्ट्रातील निस्वार्थ समाज सेविका
@Sudarshan1097 күн бұрын
सगळे एका माळेचे मणी..... कसा बीड सुधारणार?
@Sudarshan1097 күн бұрын
बीड फाइल्स ओपन 😮
@sainathramodramod83177 күн бұрын
मुंडे साहेब असताना अशी उचलून न्यायची कुणाची हिम्मत नव्हती.
@adventurecuba7 күн бұрын
आज कळलं. मुंबई तक नावाचं चॅनेल कुणाचं.
@santoshkhedkar99117 күн бұрын
पूर्ण सत्य नाही पण काही प्रमाणात का होईना सत्य आणि आपल्याकडून कुठल्याही एकाची बाजू एकावर दोष अपेक्षित नाही. धन्यवाद
@bandopantjimunde89947 күн бұрын
देशातले सर्व सारखेच आहेत. ...त्यात कारखानदारीवर जे बोलत आहात त्यात पवार,पश्चिम महाराष्ट्र आघाडी वर आहे. .. मुक्कादाम ही काही संत नाहीत. ...चांगल्या साठी चांगल. ..वाईटा साठी वाईट. ..हा अनुभव आहे
@drgaming91376 күн бұрын
बीड मधील भयानक ता बाहेर काढली मॅडम तुमचे धन्यवाद
@gangadhardepe23285 күн бұрын
You are absolutely correct 👌👍💪
@महाराष्ट्राचे_राजकारण_117 күн бұрын
Media वाले तुम्ही नेत्यांचे पैसे घेतलेत का??? शेतकरी माणसांचे पिकाचे दर दाखवा आम्ही लय कष्ट करतोय 😊
@राणाविश्वप्रतापसिंग7 күн бұрын
उद्या ते दाखवायला लागले की तू दुसरच काही दाखवायला लावशील😂😂😂
@ramdaspotghan52666 күн бұрын
पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर बरेचशे राजकारणी जेलमध्ये जातील पण सरकारने सखोल चौकशी केली, तर.
@tusharlahane97597 күн бұрын
मुंबई tak ने बीड ल स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करावे अशी मागणी करण्यात आली पाहिजे 😂
@AnantMaghade-fn3mj2 күн бұрын
ताई तुमच्या सारख्या जनसेवकामुळे सामान्य माणसाला आधार व ताकद देत आहात त्याबद्दल धन्यवाद
@RameshKendre-v4h7 күн бұрын
मला ऐक म्हणायचं आहे अशा गोष्टी ज्यावेळेला झाल्या आहेत त्याचं वेळेस जर मीडिया समोर पुरव्या सहित पूर्ण महाराष्ट्रातल्या जनते समोर दाखवलं अस्त तर कुठे तरी या गुन्हेगारी ला आळा बसला असता आता काय त्या गोष्टीला काय अर्थ
@laxman0196 күн бұрын
ताई आता सर्व जण सज्जन आणि साधुसंत असल्याचे दाखवतात .
@dipakbansode89016 күн бұрын
खूप छान काम आहे ताई तुमचं
@balajikakade85177 күн бұрын
अंजली जी ग्रेट सोशल लीडर 🙏
@me_V.s.jadhav....00747 күн бұрын
ताईसाहेब तूम्ही खर बोललात
@dattubahiram4512 күн бұрын
स्वतःला पुढारी,नेते म्हणणारे बाकीचे अजूनही झोपेत आहेत. काही बोलायला तयार नाहीत. जनतेसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. न्याय मिळेपर्यंत ठाण मांडला पाहिजे. परंतू खुर्चीला चिटकून बसलेत.
@abhayshinde7498Күн бұрын
Great lady of the current age. So called social workers must learn a lesson from this bold woman.
@sachinrajgure84906 күн бұрын
इथं प्रशासन पावलोपावली शेतकरी वर्गाला वेठीस धरतं...वीस किलोमीटर अंतरावर बाजार समिती असावी... साखर कारखाना आणि शेतकरी वर्गात समन्वय असणे आवश्यक आहे 🌳
@ShashikantPawar-zo4nf7 күн бұрын
देवा बिहार बिडकर हे काय वाईट वाटतंय माझ्या महाराष्ट्र मध्ये बिहार झालाय😢😢 लायकी नसलेला माणूस म्हणे मी😂😂😂 माझा महाराष्ट्र मंत्री संत्रे काय करतायत कसं होणार महाराष्ट्राच😢😢
@sampatraobhawar85317 күн бұрын
नंबर एक ताई
@wanderingmahesh12056 күн бұрын
ताई तुम्ही ग्रेट आहात 🙏🙏🙏🙏
@vinodmahajanvlog61506 күн бұрын
Great madam...
@vishalkalekar19837 күн бұрын
सच्चे बातै
@kaushalyagorad33015 күн бұрын
Salute to you 🙏
@DATB-j4o7 күн бұрын
ही बाई मारवाडी लोकांना वाचवत आहे आणि मराठी माणसाला संपवत आहे मित्रानो बघा
@Vancqa7 күн бұрын
लवकर बरा हो बाबा 😂
@rahulrk44777 күн бұрын
Ja deshi marun zop
@Galaxy_Edits_7 күн бұрын
😂😂
@kunalbk19282 күн бұрын
Nasta kr jev ani zop
@VarishPatil-y5r2 күн бұрын
काय होणार देशाचं
@dnyaneshghaytidak9226 күн бұрын
खरंच ताई सारख्या लोकानकची गरज आहे ❤❤❤❤ बाकी एडी, सीबीआय, ib , Cid गृह खाते काय कामाचे ❤❤❤❤ फुकट पगार देऊन गुंडा राज ❤ स्त्रियांच्या हाती द्या सगळे स्त्री शक्ती योग्य आहे
@balukalkuta5 күн бұрын
अंजली ताई साहेब बरोबर बोललात पण.. परमपूज्य राष्ट्रसंत भगवान बाबा मसाजोगचे विकासाभिमुख सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि पाठीशी घालणार्यांना कधीच माफ करणार नाहीत 🚩🇮🇳🙏😢
@adijagtap31166 күн бұрын
न्याय राहिला नाही ,हे जंगल राज आहे ,मा.मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घालण्याची गरज आहे ,हे काय चाललंय
@vikasnaikwade29555 күн бұрын
खुप चांगले काम करत आहेत ताई
@AminaKhan-hr5mn6 күн бұрын
बहुत सही हो मैम आप
@sandyadabhade63116 күн бұрын
Tai you are great!
@omkarcomputer47357 күн бұрын
आरोपी हा माझा जवळचा आहे म्हणणारे मंत्री हे मोदी, शहा आणि फडणवीस पेक्षा मोठे आहेत, भाजपाच्या बुथ प्रमुखाला न्याय मिळेल का?
@mayur26357 күн бұрын
माफ करा...पण नाही
@pareshwagh30125 күн бұрын
She is Superwomen😊
@AmbadasChavan-j4g6 күн бұрын
अगदी बरोबर बोललात ताई
@RGT-5555-TGT5 күн бұрын
सैल्यूट मैडम
@prashantmozar61527 күн бұрын
बरोबर आहे ताई
@ajaymannur3504 күн бұрын
तुमच्या लढ्याला आमचा मानाचा मुजरा
@vikasnaikwade29555 күн бұрын
खरे समाज सेवक आहेत अंजली ताई दमानिया सुरेश आणा धस तसे नाहीत चांगले माणूस आहेत आणा
@onkarbhole27927 күн бұрын
Tai great ahat tummmhi🙏
@Milind19716 күн бұрын
Anjali tai Salute
@AmbadasChavan-j4g6 күн бұрын
👍👍👍
@RajuGite-l7f7 күн бұрын
हिला मंत्री करा
@rameshdadatavar18977 күн бұрын
अंजली ताई ✊✊👍👍🙏🙏💐
@sheshraosardar53037 күн бұрын
Tumchya kartutvala salam madam
@mahadevshendge34237 күн бұрын
Jay Maharashtra tai
@vitthalpalve87687 күн бұрын
बाई दमली बोलून पण धनु भाऊ काय राजीनामा देईनात?
@vikasnaikwade29555 күн бұрын
फोटो कोना सोबत असेल तर असे वाईट कोणी करण्यास सांगितले आहे
@Latika_Sawant6 күн бұрын
भयानक
@ramdasdahiphale5637 күн бұрын
फक्त मुंडे परिवारच टार्गेट का करीत आहेत या ताई यांची चौकशी व्हायला पाहिजे
@ramdasrozatkar26477 күн бұрын
Fadanvis Mindhe la sangun bagh ...
@छत्रपतीशिवाजीमहाराज9997 күн бұрын
*मग चुकी कोणाची आहे तू सांगा*
@rahulrk44777 күн бұрын
Ajit pawar la rajinama dyala lavnari kon ahe check kr jaun mg kalel...
@adityaboss68417 күн бұрын
काही ऊपयोग होनार नाही मेसेज आजली ताई आपेक्षा करूच नका
@sonalmore66727 күн бұрын
If there is such a level of violence since 2013, why are the reporters looking so surprised. Aren't they here for unraveling such injustice to common people.
@user-ks9qb6uy7c7 күн бұрын
जय महाराष्ट्र जय हिंद जय संविधान
@PratibhaMhatre-j5p6 күн бұрын
ताई❤
@rahulrk44777 күн бұрын
Ekach number taii
@mangeshpatil87477 күн бұрын
ग्रेट madem
@arjunchaudhar-nf3yl7 күн бұрын
दमानिया मॅडम तुम्ही बारामतीची सुपारी घेऊन बोलत आहेत
@jeet42427 күн бұрын
चालेल
@yogeshkochale27677 күн бұрын
आली बारामतीची उचकी माथेफिरूला
@sanjaykamble32407 күн бұрын
अस काही नाही मैडम स्त्री असो की पुरूष साखर सम्राट आणि शिक्षण सम्राट सहकार महर्षी यांची राजकारणातील भागिदारी जोवर या महाराष्ट्रात आहे तोवर हे चित्र बदलणे अशक्य आहे त्यासाठी जनतेनेच उठाव करायला हवा
@krushnakakde73916 күн бұрын
I support Anjali Damaniya..
@DevilGaming-GG4 күн бұрын
तू एवढी पण मोठी नाही की तुला ताई नी फोन करून बोलावं 😂😂😂 किती खोटं बोलावं
@Devaisha06206 күн бұрын
Ho tai मतदानाला नितीन घायाळ चे मानस असतात
@RamehKichme6 күн бұрын
95 96 चा झुणका भाकर केंद्र मध्ये कोणत्या जातीचे झुणका बाजार केंद्र भेटले होते हे ताई तुम्ही लक्षात घ्या
@vijayalaxmieklare54125 күн бұрын
जितके नावे घेतलेली आहेत ते सर्व नेतेच आहेत का दरोडेखोर आहेत?
@सामान्यजन1237 күн бұрын
उघड उघड प्रत्येक गावात एक माणूस विषारी जातीवाद गरळ ओकत फिरला आहे त्या विषाचे परिणाम दिसायला लागलेत.
मॅडम खरच तुम्ही जीवाची बाजी लावून लढताहेत तुम्ही कुठल्या ही एका समजाविरोधात नाही तुम्ही लढताहेत गुन्हेगारांविरोधात पण वंजारी समाजाने विनाकारण तुमचा विरोध सुरू केलाय
@ashoksangale44027 күн бұрын
मॅडम ताई तुम्ही कुठं कुठं कशी माघार घेतलीय!! का माघार घेतलीय ते जनतेला कळूद्या 🙏🙏 सगळे राजकारणी कसे आहेत ते कळूद्या 🙏🙏
@Satish-n9z4y6 күн бұрын
जातीसाठी चुकीच्या गोष्टींना आणि चुकीच्या लोकांना समर्थन करू नका. मी पण एक वंजारी
@rushikeshkadam22506 күн бұрын
Tai salute to you cm kiwha Home minister dyalya haw
@amolsonawale-m9c6 күн бұрын
बीड म्हणजे बिहार
@yogeshdongare30517 күн бұрын
पंकजा ताई पण स्त्री आहेत त्यांनी कोनला मारल का
@dadasahebdabade29927 күн бұрын
दमानिया ताई वाल्मीक कराड चे फोटो महाराष्ट्रातल्या तिन्ही सर्वोच्य नेत्यांबरोबर ही आहे....मग काय तुम्ही त्यांच्यावरही आरोप करणार काय?? मग तुमच्या तत्वाचे काय??
@vikasnaikwade29555 күн бұрын
पैसेच सर्व काही नसते
@vijay48906 күн бұрын
बीड की तो फाईल ओपन हो गई
@VitthalSakhare-y4s6 күн бұрын
मी बीडचाच आहे ताई खरय मोर्चाला राजकारणाचा रंग जास्त होता
@moinkakar16247 күн бұрын
अंजली ताई तुम्ही सगळ्या राजकारण्यांसोबत वाल्मिक अन्नाचा फोटो पहिला त्यांची नावे घेतली फडणवीस साहेबा सोबत ही वाल्मीक अन्नाचा फोटो आहे त्या बाबतीत तुम्ही उद्देशिले नाही काय कारण
@rambhaudarade45496 күн бұрын
बाई तुम्ही शहरात वाढलात. तुम्हाला सेम हजारे अण्णा हजारेंप्रमांणे लोकं फीड करतात आणि तुम्ही लगेच त्याप्रमाणे ऍक्टिव्ह होता. ऍक्टच्युअली तुम्ही सिलेक्टिव्ह आहात. जो तुमच्याकडे अगोदर अप्रोच होईल त्याची बाजू खरी.हजारे अण्णाही हेच करायचे.