Badlapur School Rape Case वर Uddhav Thackeray रोखठोक बोलले | Devendra Fadnavis | Eknath Shinde

  Рет қаралды 121,075

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
#BadlapurRapeCase #UddhavThackeray #BadlapurNews #BadlapurSchoolNews #DevendraFadnavis
ठाण्याजवळील बदलापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापुरात नागरिकांनी रेल्वे रोखत आंदोलन केलं आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून घटनेवर भूमिका स्पष्ट केली आहे.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 417
@meenachaudhari5908
@meenachaudhari5908 22 күн бұрын
कलकत्ता घटनेनंतर तोंड उघडले नाहीत उद्धव. राहूल. सुळे. जया बच्चन आत्ता कशा आल्या फटाफट रिऍक्शन कुठल्या पक्षातील लोकानी आशा घटनेवर राजकारण करू नयेत 🙏
@GB8585
@GB8585 22 күн бұрын
He modi la bola na lay modi modi kartana
@yadnesh9392
@yadnesh9392 21 күн бұрын
Modi ne kiti aavaj kadla Manipur cha vishay mahit ny vatat modinna baccha aahe na
@govindjawalkar4623
@govindjawalkar4623 20 күн бұрын
Oye modi bhakt, he prashna jaun tujhya bhangar modila vichar
@vaibhavmahadik4495
@vaibhavmahadik4495 22 күн бұрын
लाज वाटली पहिजे याना
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 22 күн бұрын
Jay Maharashtra saheb
@heartlymusical6806
@heartlymusical6806 22 күн бұрын
बंगाल वर एक शब्द नाही आला साहेबाच्या तोंडात.... नाशिक ला लोकांवर दगड फेक झाली तेव्हा झोपला होता साहेब 😀
@IndianAABA
@IndianAABA 22 күн бұрын
राजीव गांधी च एवढच पटत होत तर आयुष्यभर बाळासाहेब जे लढले ते खोट का...
@sachs8379
@sachs8379 22 күн бұрын
Ani Nawab Malik cha cake khaayla jane kiti yogya!
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 22 күн бұрын
अगदी बरोबर
@sanjaydeshmukh175
@sanjaydeshmukh175 22 күн бұрын
बाळासाहेबांचे शब्द आठवा मग पुढे बोला
@vinayakjannu3475
@vinayakjannu3475 22 күн бұрын
पालघर काय झाले विसरलं का उद्धव 😂😂
@rahulraj4845
@rahulraj4845 22 күн бұрын
तुम्ही बदलापुरवर लक्ष केंद्रित करा 😡😡😡
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 22 күн бұрын
मूर्खा, ते गावकऱ्यांनी चुकून रात्री बारा वाजता अंधारात चोर समजून केलेला गुन्हा होता असं सगळ्या गावकऱ्यांनी जाहीर केले आहे.
@sachindhobale2601
@sachindhobale2601 22 күн бұрын
Tumhala pan visarnar nahi yevadh lakshat thev bjp chya bhadvya😅😅😅😅😅😅
@gorakhpawar3895
@gorakhpawar3895 22 күн бұрын
पालघरच काय घेऊन बसला मणीपुरी मध्ये काय झाल
@sachindhobale2601
@sachindhobale2601 22 күн бұрын
@@gorakhpawar3895 Barobar bolala bhavu tumhi☺️☺️
@apurvakumbhar5036
@apurvakumbhar5036 22 күн бұрын
उद्धव साहेब त्या नराधमाला तर फाशी होणारच तुमच्या नराधमाचे काय करायचे ते पहिला बघा😂😂😂
@mansipatil6371
@mansipatil6371 22 күн бұрын
Barobar aahe ,he je aaj ghadle te hyanich ,aani vakad tondya pawar ne ghadun aanle ,tasech hyachya porala fashi vhavi mahnun aandolane karave lagel disha pathani la tehvach nyay milel,aani sushant la pan .
@user-cn8lt2pe5c
@user-cn8lt2pe5c 22 күн бұрын
दिशा सलिआन, सुशांत सिंह राजपूत, दो हिंदू संत की निर्मम हत्या, उनके गुनहगार को फांसी दे दी ?
@tusharchavan5788
@tusharchavan5788 22 күн бұрын
Jai ho 40 paise valo ki
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb 22 күн бұрын
Bhai kya repky diya hai​@@tusharchavan5788
@kajalgaykar4644
@kajalgaykar4644 22 күн бұрын
Ho barobar ahe
@kajalgaykar4644
@kajalgaykar4644 22 күн бұрын
त्यानं कस मिळणार 😂😂😂 पॉवर पैसा नाव अजून दे कर्म सोडणार नाही श्री स्वामी समर्थ
@kelavali-rajapur
@kelavali-rajapur 22 күн бұрын
फासी कोण देता है.. सरकार की न्यायालय..??
@shankarmore4090
@shankarmore4090 22 күн бұрын
तुम्ही हिंदू आहात का सांगा पहिले
@TanviZambare-kj8ej
@TanviZambare-kj8ej 22 күн бұрын
हिंदू ची काय व्याख्या आहे साहेब कळेल का.
@streetfighterhiren8196
@streetfighterhiren8196 17 күн бұрын
​@@TanviZambare-kj8ejठाण्याला जाऊन विचारा ते
@nilamdessi1105
@nilamdessi1105 22 күн бұрын
दिशा सालीयान प्रकरणावर कधी बोलणार?
@dattatraysathe3510
@dattatraysathe3510 22 күн бұрын
तू आहेस की
@yoginiwarke3211
@yoginiwarke3211 22 күн бұрын
Sagal jag mhantayre yedya​@@dattatraysathe3510
@ajinkyakonde7763
@ajinkyakonde7763 22 күн бұрын
तुमची cbi काय झक मारती काय,,,,, नुसते आरोप करायचे,,,
@nilamdessi1105
@nilamdessi1105 22 күн бұрын
@@ajinkyakonde7763 आरोप कोण करतो पण त्या प्रकरणावर बोलणार कधी एवढच विचारलं.
@sagarwalke7173
@sagarwalke7173 22 күн бұрын
​@@nilamdessi1105ते नाही बोलणार कारण स्वतःच कार्ट त्यात अडकलय😂.
@sanjaysawant9026
@sanjaysawant9026 22 күн бұрын
अस्तित्वासाठी केवीलवाणी धडपड
@shankarmore4090
@shankarmore4090 22 күн бұрын
उद्धव तुम्ही कोंग्रेस चे झाले
@damankatre6127
@damankatre6127 22 күн бұрын
कु....रे 😂
@patilhome-ur1hv
@patilhome-ur1hv 22 күн бұрын
अगदी बरोबर ....दिशा ,सुशांत केसच्या पण आरोपींना शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे..
@HiramanLandge
@HiramanLandge 22 күн бұрын
साहेब नाशिक मधील हिंदू संतावर हल्ला झालाहोता तेव्हा आपण सत्तेवर होता. त्याचे काय झाले.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 22 күн бұрын
मूर्ख आहेस.
@GB8585
@GB8585 22 күн бұрын
Hyana jashe prahna vicharata te modila pn vichara
@TheGreateVision
@TheGreateVision 22 күн бұрын
Hindu Santa na koni marle....kiti nich pna ha .... Andh bhakt.... shiksha zali ki nahi Tyanna zali na
@bhagwat9992
@bhagwat9992 22 күн бұрын
महाराष्ट्राचं रक्षण करायला ठाकरेच पाहिजे 💯🚩🚩 साहेब वाचवा हा महाराष्ट्र 🚩
@user-cj5gq7tx4u
@user-cj5gq7tx4u 22 күн бұрын
2.5 varsh bharpur vasuli seva keli maharastrachi
@abhaybhende9092
@abhaybhende9092 22 күн бұрын
नेमके कोणाचे रक्षण करणार हा उध्वस्त खान?
@Attttattttt
@Attttattttt 22 күн бұрын
कोपर्डी मध्ये मराठा भगिनी वरती अत्याचार करून तिची हत्या केली त्याच्या विरोधात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. अशा मोर्चाला सामना मधून मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आले अपमानित करण्यात आले. आणि आता हा फावड्या इथे येऊन राजकारण करतोय काय. जास्त भोकू नको फावड्या नाहीतर बाळ्या
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 22 күн бұрын
​@@abhaybhende9092maharashtra dharmachi
@prashantkamble4374
@prashantkamble4374 22 күн бұрын
😂😂😂😂😂balish sainik
@pavanzate1472
@pavanzate1472 22 күн бұрын
साहेब पालघर विसरले वाटते😮
@ShankarMalusare-ws4gi
@ShankarMalusare-ws4gi 22 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब शिवसेना पक्षप्रमुख श्री मा उद्धव ठाकरे साहेब 🚩🙏
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 22 күн бұрын
महाराष्ट्राला पुन्हा अशा मुख्यमंत्र्याची गरज आहे.... 🚩🚩🚩
@Attttattttt
@Attttattttt 22 күн бұрын
कोपर्डी मध्ये मराठा भगिनी वरती अत्याचार करून तिची हत्या केली त्याच्या विरोधात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. अशा मोर्चाला सामना मधून मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आले अपमानित करण्यात आले. आणि आता हा फावड्या इथे येऊन राजकारण करतोय काय. जास्त भोकू नको फावड्या नाहीतर बाळ्या
@rekhamohite9270
@rekhamohite9270 22 күн бұрын
Kashala Maharashtra muslimnchya tabyat dyala
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 22 күн бұрын
​@@rekhamohite9270🔥🔥🔥
@sagarwalke7173
@sagarwalke7173 22 күн бұрын
​@@rekhamohite9270Barobar bollat 👍.
@prashantkamble4374
@prashantkamble4374 22 күн бұрын
😂😂😂😂bal buddhi re shiiiuu
@ashokwagh2958
@ashokwagh2958 22 күн бұрын
उद्धव साहेब ✌️✌️✌️🐅🚩
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 22 күн бұрын
आता मुख्यमंत्री होणे मुस्कील
@gorakhpawar3895
@gorakhpawar3895 22 күн бұрын
@@sampatraobhawar8531 गुजरातला उद्योग पाठवणारे टरबूज मिदे मुख्यमंत्री म्हणून पाहिजे का❓
@yashgavade9963
@yashgavade9963 22 күн бұрын
पालघर वाले मणिपूर बद्दल सांगा की😢
@yashgavade9963
@yashgavade9963 22 күн бұрын
सत्य कटू असत...😊
@nitinmore2901
@nitinmore2901 22 күн бұрын
बाबा तुम्ही पुर्ण सोनिया प्रेमी झालाय 😂
@shashigawde4293
@shashigawde4293 22 күн бұрын
जबरदस्त भाषण उद्धव साहेब ठाकरे.
@TosifShaikh-ws7px
@TosifShaikh-ws7px 22 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🎉🎉🎉❤❤❤
@Attttattttt
@Attttattttt 22 күн бұрын
कोपर्डी मध्ये मराठा भगिनी वरती अत्याचार करून तिची हत्या केली त्याच्या विरोधात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. अशा मोर्चाला सामना मधून मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आले अपमानित करण्यात आले. आणि आता हा फावड्या इथे येऊन राजकारण करतोय काय. जास्त भोकू नको फावड्या नाहीतर बाळ्या
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 22 күн бұрын
Well said ❤uddhav❤
@VilasShinde-mz7de
@VilasShinde-mz7de 22 күн бұрын
उध्दावाअजब तुझे सरकार, किती चाटणार सत्तेसाठी , मुख्यमंत्री पदासाठी तुझ्या कार्यकाळात संत किती सुरक्षित होते, भगिनींना किती इज्जत होती सर्वानां माहित आहे कुठे मा. बाळासाहेबजी आणि कुठे हा सत्तेसाठी किती लाचार होणार अजबच आहे.
@sachindhobale2601
@sachindhobale2601 22 күн бұрын
Tu kiti chatatos bjp che mala mahit ahe ghe😅😅😅😅
@gajanansawant5197
@gajanansawant5197 22 күн бұрын
मग कमलाबाईने राजकारणात वेश्याव्यवसाय मांडलाय, त्याच काय?
@VilasShinde-mz7de
@VilasShinde-mz7de 22 күн бұрын
🙏​@@gajanansawant5197
@VilasShinde-mz7de
@VilasShinde-mz7de 22 күн бұрын
​@@gajanansawant5197🙏
@prakashgabale8477
@prakashgabale8477 22 күн бұрын
रोख ठोक भाषण, सत्याचा धागा पकडून
@HiramanLandge
@HiramanLandge 22 күн бұрын
पालघर च काय झालं. पेटवायचं काम बंद करा.
@rahulraj4845
@rahulraj4845 22 күн бұрын
तुम्ही बदलापुरवर लक्ष केंद्रित करा 😡😡😡
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 22 күн бұрын
हा लाचार पणा आहे साहेब 😂😂😂
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 22 күн бұрын
J and k madhe Kay kele
@vishwanathmhatre2795
@vishwanathmhatre2795 22 күн бұрын
काँग्रेसबरोबर तुमचा फक्त वापर होणार आहे. निवडणूक झाल्यानंतर आत्म परीक्षण करून भाजप योग्य आहे का महाविकास आघाडी
@krm412
@krm412 22 күн бұрын
Party fodun chinha palwile... Ani mhane wichar kara... 😅
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 22 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@arunpatil161
@arunpatil161 22 күн бұрын
हे भाषण कशासाठी एवढी आपुलकी राजीवजी बद्दल वा
@sachingajre5069
@sachingajre5069 22 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@vasantkarande7006
@vasantkarande7006 22 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@rakeshshinde1515
@rakeshshinde1515 22 күн бұрын
कडक भाषण साहेब
@SandeepChauhanSandeep-s2y
@SandeepChauhanSandeep-s2y 22 күн бұрын
मुंबईसाठी ठाकरे साहेब पाहिजेत
@KhandevAvaghade
@KhandevAvaghade 22 күн бұрын
अजून जनतेने विचार करायला हवा महाराष्ट्र जर सुखी पाहिजे असेल तरी उद्धव साहेब हवेत
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 күн бұрын
महाराष्ट्र नाही फक्त मुस्लिम आणी याला वोट देणारे सुखी होतील हिंदू कधीच सुखी नाही होणार
@kapilpatil6128
@kapilpatil6128 22 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब फक उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
@Attttattttt
@Attttattttt 22 күн бұрын
कोपर्डी मध्ये मराठा भगिनी वरती अत्याचार करून तिची हत्या केली त्याच्या विरोधात मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. अशा मोर्चाला सामना मधून मुका मोर्चा म्हणून हिणवण्यात आले अपमानित करण्यात आले. आणि आता हा फावड्या इथे येऊन राजकारण करतोय काय. जास्त भोकू नको फावड्या नाहीतर बाळ्या
@Saimed-c5w
@Saimed-c5w 22 күн бұрын
ज्यांची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी 😂😂😂😂
@bhararicrationmukesh
@bhararicrationmukesh 22 күн бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे 👍👍👍
@navnathkumbhar7483
@navnathkumbhar7483 22 күн бұрын
ठाकरे साहेब चांगल बोला तुम्ही bjp ला लावा घोड़ा आम्ही आहेत तुमच्या सोबत
@SubashBRathod
@SubashBRathod 22 күн бұрын
Udhav saheb mukhemntair thumhi
@PanditPatil-ir3dd
@PanditPatil-ir3dd 22 күн бұрын
बदलापूर घटना कोणीही अशो शिक्षा होणारच आहे पण दोन पुजारी मारला गेला.उध्दव साहेब .
@hellobajpeyee
@hellobajpeyee 21 күн бұрын
Correct 💯
@sagarrajpure5176
@sagarrajpure5176 22 күн бұрын
Sayteymev Jayate Kutumbh Pramukh Uddhav Balasheb Thakrey saaheb
@ranojitagade3282
@ranojitagade3282 22 күн бұрын
खरच नकोत आम्हाला 1500रू आमची बहिण सुरक्षित असायला हवी
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 күн бұрын
1500 रुपये बहिणीच्या सुरक्षेत वापरा मग
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 22 күн бұрын
खुप छान वसलेशन
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu
@PRASANNAJAMBOTKAR-he5iu 22 күн бұрын
Only Uddhav❤
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 22 күн бұрын
Uddhavji ❤❤❤❤❤
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq 22 күн бұрын
सरकार हटवा लोकशाही सरकार आणा
@Bavindraindia1990
@Bavindraindia1990 22 күн бұрын
बाता मारायला no 1च्या नेता 😊😊
@shubhamkolge7003
@shubhamkolge7003 22 күн бұрын
काँग्रेस चा पट्टा घातला. स्वतः बोले.
@rameshdaine1010
@rameshdaine1010 22 күн бұрын
बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेबांकडून मजबूत आहे कट्टर शिवसैनिक
@user-zs5nm9fh8w
@user-zs5nm9fh8w 22 күн бұрын
साहेब मुख्यमंत्री तुम्हीच
@raghavanmarathe1692
@raghavanmarathe1692 22 күн бұрын
जोक मारला का 😂😂😂😂
@sagarwalke7173
@sagarwalke7173 22 күн бұрын
​@@raghavanmarathe1692लय भारी जोक होता 😂😂😂😂😂😂.
@devendra_padwal
@devendra_padwal 22 күн бұрын
अडीच वर्षात फक्त डिड दिवस मंत्रालयात बसणारे मुख्यमंत्री नको , " वाझे का लादेन आहे " , ..पोलीस खात्यात बडतर्फ असलेल्या वाझे ला महिना १०० कोठी वसुलीबाज मुख्यमंत्री नको ,.. " वक्फ बोर्ड की जमीन पर मुसलमनो का हक है ,ओ जमीन किसीं को छिन ने नही दू'गा ",...अशा धमकी देणारा मुख्यमंत्री नको ! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे " कुठलिही निवडणूक न लढता सरळ मुख्यमंत्री " , असा स्वार्थी मुख्यमंत्री नकोच नको ! जय हिंद ,जय महाराष्ट्र !
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 22 күн бұрын
कितीही करा लोकशाही लोकशाही... न्यायावेळी आठवते माझ्या राजाची शिवशाही...😢 #रक्षक_आहेत_भक्षक...😒
@akashkhatal9455
@akashkhatal9455 22 күн бұрын
Great Saheb❤❤❤❤❤
@ketangupte5812
@ketangupte5812 22 күн бұрын
Very honest person in these day of dirty politics in Maharashtra
@sureshkadam2649
@sureshkadam2649 22 күн бұрын
सोनिया सेना 😂😂😂
@imadgulam9650
@imadgulam9650 22 күн бұрын
Lai bhari dada
@imadgulam9650
@imadgulam9650 22 күн бұрын
❤❤❤
@sudamdewade7622
@sudamdewade7622 22 күн бұрын
महाराष्ट्राला मिळालेले सुसंस्कृत शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे माननीय उद्धव साहेब जिंदाबाद
@vishwajeetsadekar4798
@vishwajeetsadekar4798 22 күн бұрын
😡
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 22 күн бұрын
मी पूर्णतः उद्धवजी च वैचारिक प्रगल्भता ला शत शत नमन करतो 🙏🙏🙏🙏👏👏👏👏
@firojmulani9839
@firojmulani9839 22 күн бұрын
Only udhav saheb
@tejassh615
@tejassh615 22 күн бұрын
Muslim ani Congress sena manje uddhav Thackeray 😢
@user-lr4gt2qe2m
@user-lr4gt2qe2m 22 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय मल्हार जय Maharashtra
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 22 күн бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤भावी मुख्यमंत्री🚩
@prathmeshvibhute1481
@prathmeshvibhute1481 22 күн бұрын
Next cm
@ReshmaShaikh-x3v
@ReshmaShaikh-x3v 22 күн бұрын
Salute to you Sir
@RameshJadhav-mc6lb
@RameshJadhav-mc6lb 22 күн бұрын
👍👍👍 उध्दव साहेब ✌️✌️✌️
@BalajiBajgire-eg9hj
@BalajiBajgire-eg9hj 22 күн бұрын
तू काय केलं रे बाबा लॉकडाऊन मध्ये सगळ्या माणसाची किडनी ऐकून खाऊन मोठा झाला असेल
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 22 күн бұрын
उद्दव साहेब हे महाराष्ट्राचे वाघ आहेत.महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे.यांना महविकास आघाडी यांनी सर्व मतदार संघात सभा झाली पाहिजे त्यामुळे जागृती होईल लोकांमध्ये.
@Care4pc
@Care4pc 21 күн бұрын
Well said Sir!
@shankarmore4090
@shankarmore4090 22 күн бұрын
वीकासा बाबत बोला तुम्ही काय केल तुम्ही किती जनाना फाशी दिली
@deepakkadam1931
@deepakkadam1931 22 күн бұрын
जय महाराष्ट्र! फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे!
@ravindramore3187
@ravindramore3187 22 күн бұрын
महाराष्ट्राच्या जनतेचा मतदारांचा व्यापारी
@ChavanSandipgaysing-xm9kp
@ChavanSandipgaysing-xm9kp 22 күн бұрын
महाराष्ट्रात फक्त ठाकरे
@narsingpadvi766
@narsingpadvi766 22 күн бұрын
जय महाराष्ट्र,उद्धव ठाकरे 1 नंबर, महाराष्ट्र ला तुमच्या सारखा मुख्यमंत्री पाहिजे जय जय महाराष्ट्र माझा
@user-nc8vh7wx3e
@user-nc8vh7wx3e 22 күн бұрын
उद्धवसाहेब दग्रेट जय महाराष्ट्र
@pirajibhavake2834
@pirajibhavake2834 22 күн бұрын
Uddav Thakre is the best CM of Maharashtra
@laxmangalande3747
@laxmangalande3747 22 күн бұрын
लाडके मुख्यमंत्री उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@RsG...111
@RsG...111 22 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 22 күн бұрын
​@@RsG...111🔥🔥🔥🔥
@user-ut8pu5zj9d
@user-ut8pu5zj9d 22 күн бұрын
Bhaimte Ani lande ekatra ale bhagwa 😂
@prashantkamble4374
@prashantkamble4374 22 күн бұрын
😂😂😂tuze ladke bol yz
@vilaskhochare7454
@vilaskhochare7454 22 күн бұрын
तुमचे लाडके माजी मुख्यमंत्री मुस्लिम गुन्हेगारच बोलत नाहीत आता
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 22 күн бұрын
उद्धव खान
@maheshwaghare4082
@maheshwaghare4082 22 күн бұрын
Ghetla hota ka
@mijo2509
@mijo2509 22 күн бұрын
Best speed as always
@sagarwalke7173
@sagarwalke7173 22 күн бұрын
Speed??? 😂😂😂
@sagarwalke7173
@sagarwalke7173 22 күн бұрын
Speed???? 😂😂😂.
@yogesh_chaudhari_official_
@yogesh_chaudhari_official_ 22 күн бұрын
😅
@lobuhealthybreakfast
@lobuhealthybreakfast 21 күн бұрын
बदलापुर घटना घृणास्पदच , पण कोलकाता वर मौन .... अधिक घृणास्पद.... बाळासाहेब असते तर ....😢
@ketangupte5812
@ketangupte5812 22 күн бұрын
Only and only Uddhavsaheb Thackeray zindabad
@SkSk-h7h5w
@SkSk-h7h5w 22 күн бұрын
कर्जमाफीचा बोलावे
@KrishnaMarutiDadas
@KrishnaMarutiDadas 22 күн бұрын
1नंबर
@devnathmadhavi5881
@devnathmadhavi5881 22 күн бұрын
राज साहेबांनी दिलेल्या भिकेवर जगतोय आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी
@doctor8973
@doctor8973 22 күн бұрын
Yrr speech madhe facts ch aahet 😊😊 No jumla found 😂😂 UBT jay maharashtra 💪
@rajendramore5036
@rajendramore5036 22 күн бұрын
पालघर मध्ये साधूंची हत्या झाली ती ग्राम पंचायत गडचिंचले तेथे गेली 10 वर्ष भाजपा सत्ता होती,साधूंची हत्यामध्ये भाजपा चे कार्यकर्ते ईश्वर निकोले,भाऊ साठे आरोपी च्या यादीत आहेत. आताच्या सरकारने लवकरात लवकर साधूंना न्याय दयावा.
@Jay_shivaji_96
@Jay_shivaji_96 22 күн бұрын
सुशांत सिंग, दिशा सालीयन... चे आरोपी कुठे आहेत.. तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा घरात बसून रहा आणि इतरांना टोमणे मारा 😂
@vishalkharate9026
@vishalkharate9026 22 күн бұрын
हासत आहेस तू ? लाज वाटायला पाहिजे तुझ्या सारख्या अंधभटकताना
@deepakbogati1952
@deepakbogati1952 22 күн бұрын
Uddhav saheb thackery Jindabad
@deepakkhamgaonkar5435
@deepakkhamgaonkar5435 22 күн бұрын
भावी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे
@user-uh4kj2jj2p
@user-uh4kj2jj2p 22 күн бұрын
किती फेकतो हा बाळा साहेबांचं नाव घेऊन
@dineshkatkar3999
@dineshkatkar3999 22 күн бұрын
गुन्हेगारांबरोबर काही work from home करता येतय का बघा
@jivankamble5784
@jivankamble5784 22 күн бұрын
शिंदे गुहटीला गेले काय
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 22 күн бұрын
अजून 2 महिने आहेत मतदानाला सभाचं धुराळा उडवून द्या महविकlस आघाडी चे सर्व नायक.
@rameshdaine1010
@rameshdaine1010 22 күн бұрын
बाळासाहेब जर असते याची ......................................
@Ssj103
@Ssj103 22 күн бұрын
लाचारी ओ दुसर काही नाही.
@vineshpardale64
@vineshpardale64 22 күн бұрын
Gaddar. Gujrati. Lachar
@damankatre6127
@damankatre6127 22 күн бұрын
आदूचं काय करूया? त्या प्रकरणाला योग्य दिशा मिळाली पाहिजे.😂
@bhaveshmanjare3871
@bhaveshmanjare3871 22 күн бұрын
Ha udhav Miya tu hirva zala tu
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 14 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 49 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН