Anjali Damaniya Interview : हवेत गोळीबार ते सरपंचाचा खून, बीडमध्ये कसा सुरु आहे गुंडाराज?

  Рет қаралды 90,347

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 237
@madhavhonrao3648
@madhavhonrao3648 18 күн бұрын
संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्याची सरकारला इच्छा नाही. विरोधी पक्षाची नैतिक ताकद नाही. सरकारवर दबाव येऊ शकतो. तो अंजनी दमानिया यासारख्या नैतिक समाजसेवकांचा अंजनी दमानिया यांच्या कार्याला आपण मदत करूया.
@gorakghate4904
@gorakghate4904 18 күн бұрын
Nakkich 🙏
@GreatWebSeries1
@GreatWebSeries1 18 күн бұрын
पंडित अण्णा मुंडे (गोपीनाथराव चे मोठे बंधू) यांनी पण पोळ्याच्या दिवशी एकाचा गोळ्या घालून खून केला होता सर्व लोकांसमोर.
@GreatWebSeries1
@GreatWebSeries1 18 күн бұрын
गोपीनाथराव जिवंत असताना चा ची गोष्ट आहे. २०११-१२
@arvinddorage6742
@arvinddorage6742 17 күн бұрын
Anjali Tai damania Apna Majha Tiranga group Tarfi manapasun dhanyvad Jay Hind Jay Tiranga
@jayshreekhilari.khelmechah5309
@jayshreekhilari.khelmechah5309 18 күн бұрын
द बेस्ट मुलाखत झाली.अंजलीताई नी केवळ वास्तव नाही मांडले तर, समाजाला मूल्ये आपल्या आचरणातून शिकविली आणि एकप्रकारे नागरिकांना वास्तविकता ट्रेनिंग पण दिलं. संविधानाचा पुरेपूर अनुभव युक्त अशी सत्यता, निर्भयता, हिम्मत याची ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली .अण्णा हजारे नंतर कोणीतरी महाराष्ट्राला पुन्हा एक उद्धारमूर्ती मिळाली याचा आनंद झाला.
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 18 күн бұрын
अंजलीताई तुम्हाला समाजाप्रती खूप कळकळ आहे.समाज तुमच्या सोबत आहे.तुम्ही फक्त नेतृत्व करा जनतेला फक्त नेतृत्व करणारी व्यक्ती हवी आहे.
@hanmantraopatil2001
@hanmantraopatil2001 18 күн бұрын
आदरणीय दमानिया तुमच्या विचारांची मानसं फारच बोटावर मोजण्याइतके आहेत, तुमच्या कार्याला सलाम.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 18 күн бұрын
चड्डीधारींची पाळीव
@anilgaonkar5821
@anilgaonkar5821 18 күн бұрын
वाल्मिक चा त्या खुनामध्ये हात नाही आहे मगं तो लपुन कां बसलाय,मिडीया समोर कां नाही येतं वाल्मिक
@--------2828
@--------2828 18 күн бұрын
DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
@gorakhgunjal8356
@gorakhgunjal8356 18 күн бұрын
1नंबर ताई 👏🏻👏🏻👏🏻
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC 18 күн бұрын
मुंडे पैटर्न नष्ट झालाच पाहिजे
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 18 күн бұрын
ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@Ajay1112-r9j
@Ajay1112-r9j 18 күн бұрын
बबन भाऊ गीते कडून इलेक्शन मध्ये त्यांना धोका होता म्हणून त्यांना खोटे केस मध्ये अडकवलं आणि तेव्हा है महाजन पोलीस होते
@udaydesai9634
@udaydesai9634 18 күн бұрын
अंजली ताई, या गोष्टी गंभीरने पाहण गरजेचं आहे...! आरोपींचे , कॉल डिटेल्स बद्दल संधीकता....! आरोपींचे व्हिडिओ कॉल्स... त्याबरोबरच आरोपींचे,मॉक ड्रिल होणे अपेक्षित आहे...! हत्यार...! रक्त तपासणी... बायोमेट्रिक तपासणी..!
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 18 күн бұрын
अंजली ताई ग्रेट जॉब
@shivajiyadav3563
@shivajiyadav3563 18 күн бұрын
ताईसाहेब सुंदर विचार सुंदर विचार सुंदर विचार
@GuruG-p8o
@GuruG-p8o 18 күн бұрын
GREAT 🎉
@joglekar56
@joglekar56 18 күн бұрын
वाल्मीकी नव्हे वाल्मीक
@Rajsan7256
@Rajsan7256 18 күн бұрын
Nave....Valya
@sandipmindhe1002
@sandipmindhe1002 18 күн бұрын
खरंच ताई छान विश्लेषण
@Gane122
@Gane122 18 күн бұрын
Great Taisaheb
@sairajambekar9149
@sairajambekar9149 18 күн бұрын
खरच न्याय मिळाला पाहिजे नाहीतर माजुरडे लोकांची हिम्मत वाढत राहिल.
@shivrajanegundi_078
@shivrajanegundi_078 17 күн бұрын
आदरणीय ताई आपणास मनापासून खुप खुप सलाम आपली समाजाबद्दल तळमळ पाहून मन भरून आले भगवंतच आपले खुप खुप आशिर्वाद देवो आपण खुप छान काम करत आहेत. आजवर मी संपूर्ण आयुष्यात आपल्या सारखे समाजाबद्दल न्याय मिळवून देणारे पाहीले नाहीत. मीही इंडिया अगेन्स्ट करपशन चा सदस्य होतो पण आपण खुप महान व्यक्तिमत्व आहेत. माझा आपणास सलाम 🙏
@eshwarkakade1672
@eshwarkakade1672 18 күн бұрын
Thank you so much ma'am... आमच्या बीडला या लोकांना पासून वाचवा ma'am तुम्ही ❤
@govindrevankar6286
@govindrevankar6286 18 күн бұрын
अशा मॅडम महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री व्हायला हवेत
@bharatkokate5785
@bharatkokate5785 7 күн бұрын
कारागृह कमी पडतील
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 18 күн бұрын
ताई या प्रकरणात तुम्ही चांगलं लक्ष घाला तेव्हा कुठे तरी हे लोक निट होतील
@virendramha9549
@virendramha9549 18 күн бұрын
अतिशय योग्य माहीती
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 18 күн бұрын
अंजली ताई यांना सर्व जनतेने साथ दिली पाहिजे.
@upsc_preparation
@upsc_preparation 18 күн бұрын
बीड नाही बिहार.. परळी नाही पाकिस्तान
@chandrashekhardeshpande6071
@chandrashekhardeshpande6071 18 күн бұрын
छान व्हिडिओ.. धन्यवाद
@SandipSuryawanshi-hp6if
@SandipSuryawanshi-hp6if 18 күн бұрын
ताईसाहेब तुम्ही नेहमीच खूप चांगले काम करतात... proud of you ताई
@laxmansamant4920
@laxmansamant4920 18 күн бұрын
ताई हे काम आपल्याशीवय शक्य नाही, घाम फुटेल आता जे कोणी यात आहेत त्याना.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 18 күн бұрын
महाराष्ट्रभर जनतेने उठाव करायला पाहीजे.
@DattatrayJadhav
@DattatrayJadhav 18 күн бұрын
या ताईंना माझा सलाम.. किती मोठी लढाई तुम्ही लढत आहात. सलाम तुम्हाला.
@sanjaypimparkar973
@sanjaypimparkar973 18 күн бұрын
ताई सलाम
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 14 күн бұрын
एक नंबर ताई 🚩🚩🚩
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 18 күн бұрын
Great Anjali Tai 👍👍👍👍
@Ruturaj12325
@Ruturaj12325 18 күн бұрын
वाल्या च वाल्मिकी होईल आता अटक झाला की
@gousshaikh4092
@gousshaikh4092 18 күн бұрын
गोपीनाथ मुंडे ची कृपा वंजारी माजलेत 🤔
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 18 күн бұрын
Barobar ahe dada
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे 16 күн бұрын
एक नंबर ताई🎉
@balajadhav847
@balajadhav847 17 күн бұрын
Great Tai
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 18 күн бұрын
Ekdum barobar 100℅
@Goremauli.patil.
@Goremauli.patil. 16 күн бұрын
एक लाईक अंजली दमानिया यांच्यासाठी..
@BalajiKadam-km4hr
@BalajiKadam-km4hr 18 күн бұрын
ताई बोल्यात ते सगळ खर आहे मीडीया
@manohargarad8473
@manohargarad8473 18 күн бұрын
Nice
@bharatnevge2646
@bharatnevge2646 18 күн бұрын
नमस्कार ताई या दळभद्री राजकीय गुंडाना आपल्या संविधानाची ताकद दाखवा 🤛जय शिवराय जय भीम💪
@pavansawant6300
@pavansawant6300 18 күн бұрын
Genuine person !
@sanjaydeepak6089
@sanjaydeepak6089 17 күн бұрын
दमानिया म्याडम 🙏
@somnathgarje6218
@somnathgarje6218 16 күн бұрын
याचा अर्थ सगळ्या हवेत गोळ्या आणि भुश्यात भाला keep it up
@MastersAcademy1980
@MastersAcademy1980 16 күн бұрын
अंजली दमानिया ताई सिंघम.... आहात फडणवीस साहेब आपणास विनंती आपण या मंत्र्यांना पोलीस संरक्षण देण्याऐवजी आशा समाजासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ती सुरक्षा द्या..
@rushigolande2253
@rushigolande2253 18 күн бұрын
अंजली दमानिया यांना सॅल्यूट.. हे सर्व बोलायला धाडस लागतं
@rahulpatil2388
@rahulpatil2388 18 күн бұрын
नुसतं dm आणि pm करून ऊसतोडणीला जाणे हे काय बरोबर नाही 😂
@manojgadage733
@manojgadage733 17 күн бұрын
चांगले लोक शांत आहे म्हणून ही लोक माजी करतात
@ShankarLDeshmukh
@ShankarLDeshmukh 18 күн бұрын
कमीत कमी आता सध्या तरी धनंजय मुंडे किंवा वाल्मीक कराड किंवा पंकजाताई यांच्या कार्यकर्त्याच्या तर सोडा परंतु त्यांच्या मतदाराच्या विरुद्ध सुद्धा सामान्य माणसाची साधं बोलण्याची सुद्धा हिम्मत नाही आणि तुम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक अन्नाच्या विरोधात लढाई सांगताय यांच्या विरोधात फक्त गुंडच लढू शकतात आणि गुंडांना सामान्यांनी ताकद द्यावी असं वाटतंय
@rushikeshyadav5388
@rushikeshyadav5388 18 күн бұрын
Good job tai❤
@RajanGawai-e1p
@RajanGawai-e1p 16 күн бұрын
Wow
@yogeshnaik4190
@yogeshnaik4190 18 күн бұрын
हे सरकार न्याय देणार नाही 100% सत्य आहे हे
@shivajikharde9393
@shivajikharde9393 17 күн бұрын
ताई तुम्ही बोला एक नंबर सुरेश धस दोन नंबर क्षीरसागर तीन नंबर जितेंद्र आव्हाड हे सुद्धा गुंडच आहे यांच्या विषयी बोला तुम्ही आणि सुद्धा आतापर्यंत किती लोकांना त्रास दिला आहे
@mohammadshaikh2582
@mohammadshaikh2582 16 күн бұрын
100 नंबर दाबा पोलीस येतील 100 रु द्या पोलीस जातील हे माझे महाराष्ट्र आहे जे स्व छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केले होते त्या महाराष्ट्र मध्ये आहेत
@arvinddorage6742
@arvinddorage6742 17 күн бұрын
Adarshwadi samaj sevak ki aadarniy Anjali Tai Mana pasun Apna Pranam
@San-li3ex
@San-li3ex 17 күн бұрын
SIT नेमून नंतर त्याचा रिपोर्ट USB Drive वर सांभाळून ठेवला जाईल हे स्पष्ट आहे.
@k4prajyot
@k4prajyot 18 күн бұрын
मॅडम तुमच्या कार्याला सलाम,,पण सोमनाथ सुर्यवंशी यांचे पण काम हाती घ्यावे,
@RJ10911
@RJ10911 18 күн бұрын
Host proper professional ahe. Good journalist
@jayantshinde4994
@jayantshinde4994 18 күн бұрын
Anjali Madam u r Great
@arjun3601
@arjun3601 16 күн бұрын
Anjali damaniya ❤
@deepakkhairnar5196
@deepakkhairnar5196 18 күн бұрын
लोकशाहीच्या खऱ्या पुरस्करत्या
@arvinddorage6742
@arvinddorage6742 17 күн бұрын
21:18 first social leader Anjali Tai damania
@kinpat8825
@kinpat8825 18 күн бұрын
अंजलीताईंना राजकारणात येण्यामध्ये स्वारस्य नाही. पण राजकारणामध्ये चांगली लोकं यावीत असं वाटतंय. यावर मला एक जुनं वाक्य आठवतंय, कुणी म्हटलं होतं ते आत्तातरी आठवत नाही, ते म्हणजे, छत पर बैठके होली के रंग नही उछाले जाते. ठीक आहे, तुम्हाला राजकारणामध्ये स्वारस्य नाही, मग आपणच एखादी socio political arm सुरु करावी. जिथे आपल्याच कार्यकर्त्यांच्या टीमला असे political crimes निपटवुन, त्यातल्याच मुलांना पुढे पॉलिटीक्स जॉईन करण्यासाठी प्रेरित करावे, मार्गद्शीतही करावे आणि त्यांच्यावर वेळोवेळी रेग्युलेटरी चेक करावेत. ठिक आहे, कोणतीही system, fool proof नसते, पण अशा पार्श्वभूमीतुन आलेले राज्यकर्ते, समाजाला निदान आतापेक्षा तरी बरा पर्याय देवु शकतील
@bharatnevge2646
@bharatnevge2646 18 күн бұрын
सर तुमच्या सारख्या लोकांनी अंजली ताईंना विनंती करावी 28 तारखेला
@avinashwaman3955
@avinashwaman3955 18 күн бұрын
No1
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 18 күн бұрын
जी प्रत्येक जागरूक माणसाची महत्वाकांक्षा असते मोठ्या लोकांना शिंगावर घ्यायची, ती या बाई पूर्ण करत आहेत.
@pramodthakkar8649
@pramodthakkar8649 17 күн бұрын
Damania is very True
@mukeshjashnani4814
@mukeshjashnani4814 18 күн бұрын
Anjali damaniya is great
@ShaileshPawar-q3m
@ShaileshPawar-q3m 17 күн бұрын
दमानिया मॅडमकडे बंदुक देऊन एनकाऊंटर ची त्यांना परवानगी द्यावी एवढीच अपेक्षा 😂😂😂😂
@KerbahuSarode-k3w
@KerbahuSarode-k3w 18 күн бұрын
मानल ताई तुला तु आतल राजकारण सांगितले 😂😂
@gousshaikh4092
@gousshaikh4092 18 күн бұрын
अंजली दामानीया 👍
@virajkambli6613
@virajkambli6613 17 күн бұрын
सामान्य माणसाची मुंबई मध्ये तक्रार पोलीस दाखल करून घेत नाहीत तर गावामध्ये तर अतिशय बिकट परिस्थिती असेल.
@NanasahebKondhare
@NanasahebKondhare 18 күн бұрын
Best.rieali.sambhation.ok.thanks.madam
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix 18 күн бұрын
कराड चा बळी जाणार...... धनु सेफ रहाणार 😂
@shivajikharde9393
@shivajikharde9393 17 күн бұрын
तुम्ही मुंडे साहेबा विषयी एवढे बोलता तर धस साहेबा विषयी सुद्धा बोला त्यांचा किती अत्याचार आहे बीडमध्ये म्हणून
@ojjysworld5186
@ojjysworld5186 18 күн бұрын
Save Anjali Damania mam at any cost...
@KartikM-lz2wq
@KartikM-lz2wq 17 күн бұрын
Politician ek amir aadmi hai ye wale case normal hai un ke liye
@vinayrenuse5886
@vinayrenuse5886 18 күн бұрын
ताई खरं बोलत आहेंत
@chandrakantthakur2780
@chandrakantthakur2780 16 күн бұрын
मॅडम याना सोडू नका परंतु केजरीवाल बद्दल बोला😮
@deepakghadge728
@deepakghadge728 18 күн бұрын
आपण सर्व मिळून हा लढा लढावा लागेल
@mahadevshirsat5036
@mahadevshirsat5036 18 күн бұрын
गुड जॉब . जरा पुणेकर बघा
@vishwasmalushte4792
@vishwasmalushte4792 18 күн бұрын
गृहमंती काय झोपा काढतायत का, कि दुर्लक्ष करत आहेत
@siddharthgaikwad8970
@siddharthgaikwad8970 18 күн бұрын
निःपक्ष चौकशी व्हावी असे वाटते
@gabbar_jan_blossom4834
@gabbar_jan_blossom4834 18 күн бұрын
ताई... हा मुद्दा सोडू नका 🙏🏾🙏🏾
@chandrashekhardeshpande6071
@chandrashekhardeshpande6071 18 күн бұрын
ह्या सर्व राजकारण्यांचा पैशाची भूक कीव करण्या सारखी आहे. किती कोटी घशात घातल्यावर ते खरोखरीच समाजकारण करतील?
@PrakashMunde-kq6mt
@PrakashMunde-kq6mt 18 күн бұрын
व्हेरी व्हेरी नाईस मॅडम खूप छान
@mayu352.
@mayu352. 18 күн бұрын
महाराष्ट्रात वाढलेला क्राईम रेट हा वाढलेला नाही तर वाढवल्या गेलेला आहे कशामुळे व कुणामुळे असेल तर हा गृहमंत्री यांच्यामुळे आहे का कशामुळे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे सर्व सामान्य जनतेच्या कारण ग्रह खात असे खाताय ह्या खात्यापासून गृहमंत्र्यांना कितीतरी करोड रुपये महिन्याला भेटतात हा विषय सांगण्याची गरज सर्व सामान्य ज्ञान देता गरज नाही पण जर आज कुठेतरी पिढीत जिल्ह्यातला मसाज मधलं प्रकरण असो किंवा परभणी जिल्ह्यातला प्रकार असो ह्याच्यात सुद्धा गृहमंत्र्याला ते जातात गृहमंत्र्याला त्याच्यामुळे क्राईम रेट हा महाराष्ट्रात का वाढलाय याचा अर्थ गृहमंत्र्याला कितीतरी करोड रुपये इन्कम दर महिन्याला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशांती कोण पसरवत असेल तर गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे गृहमंत्रीच ह्या सगळ्या दोन्ही प्रकरणात जिम्मेदार आहेत कारण का तर के प्रकरण बाहेर निघत आहेत जे बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलधारक लायसन घेतलं का नाही त्याच्यामुळे गृहमंत्री शांत आहेत पण हे प्रकार झालेत कशामुळे याचा शोध घ्यायचा किंवा आरोपींना अटक करायला येण्यासाठी प्रयत्न करत नाहीत काळ शांत आहेत गृहमंत्री कारण त्यांना इन्कम पाहिजे बाकी काही नाही राजकारण करणारा व्यक्ती जर कोण असेल तर हा गृहमंत्रीच आहे पण त्यांना खिशात पैसा पाहिजे बाकी ह्या गोष्टीचा विचार सर्व सामान्य जनतेने 28 तारखेला दाखवलाच पाहिजे पैसा पाहिजे ना गृहमंत्र्याला आरोपी अटक नाही झाली पाहिजेत तोपर्यंत भरपूर केस दाखल होणार आहेत त्याच्यामुळेच गृहमंत्री फक्त पैशाच्या आधारावर काम करतो हा मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून सांगू शकतो गृहमंत्र्याचं काम काय असतं फक्त पैसा हा पैसा फक्त आरोपीकडून नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी त्यांच्याकडून असू द्या सेटलमेंट बीडच्या मंत्राला वाचवण्यासाठी हा चाललेला प्रयत्न करण्यासाठी गृहमंत्री स्थापित झालेला आहे सर्व सामान्य जनतेसाठी नाही हा आपण समजलं पाहिजे असा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनाजी पंत हे नाव तर आपल्याला माहिती आहे विचार करावा या गोष्टीवरती फक्त आणि फक्त गृहमंत्र्यांना पैसा पाहिजे बीड जिल्ह्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे तर हा माणूस एवढा शांत आहे मला जे शिक्षा द्यायची ते द्यावी ..............!
@prataplimaye7093
@prataplimaye7093 18 күн бұрын
निष्पक्ष म्हण रे ! निपक्ष म्हणतो .
@jayshankarsanidhya
@jayshankarsanidhya 18 күн бұрын
अर्ध हळकुंडे पत्रकार . मराठी भाषा ,वाचन , शुद्धलेखन याचा या नवीन चॅनेल्स च्या संबंधच नाही. हेच मराठी भाषा अभिजात घडवणार 😂😂
@SandeepShuruse
@SandeepShuruse 18 күн бұрын
शरद पवार यांच्या सोबत पण वाल्मिक कराड यांचे फोटो आहेत. ते कसे आहेत ते पवार यांना माहित नव्हते हो की नाही. 🤣🤣🤣
@chandrashekhardeshpande6071
@chandrashekhardeshpande6071 18 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांच्या काही चआली निश्चितच संशयास्पद आहेत. त्यामागचे ब्रॉड लेव्हल लॉजिक देखील न समजणारे. दमआनी मॅडम हॅट्स ऑफ.. लगे रहो..
@Liberalindia7243
@Liberalindia7243 18 күн бұрын
बबन गीते ला धन्या मुंडे आणि वाल्या कराड ने संपवले आहे
@avinashwaman3955
@avinashwaman3955 18 күн бұрын
Pl take care my sister.
@kupateprawin-jt3ot
@kupateprawin-jt3ot 16 күн бұрын
फडणवीस दादांनी अंजली ताई ना power देणे गरजेचे आहे. पण ते सुधा एकाच माळेतील मणी आहेत की काय अशी शंका येते.
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 18 күн бұрын
मॅडम आयण महाराष्ट्रातील सर्व राजकारणी यांची माहिती काढा जनतेला कळू दया
@avinashwaman3955
@avinashwaman3955 18 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SandeepShuruse
@SandeepShuruse 18 күн бұрын
मुंडे यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी शरद पवार यांनी दिलीय का ? 🤣🤣🤣
@sudhashsarhwat7242
@sudhashsarhwat7242 13 күн бұрын
मुंबई टाॅक हां लढात लढणार काय?
@shivajikharde9393
@shivajikharde9393 17 күн бұрын
ताई तुम्ही बोलता ते बरोबर बोलता धस बाबतीत तुम्हाला बरीचशी माहिती आहे तुम्ही ती मीडियासमोर का मांडत नाही
@SandeepShuruse
@SandeepShuruse 18 күн бұрын
जनता कशी ठरवणार ते तर पक्ष ठरवतात. यासाठी निवडणूक घ्यायचा विचार आहे का? 🤣🤣🤣
@Marathvadanews
@Marathvadanews 18 күн бұрын
जो अत्याचार सहन करतो तो सगळ्यात..
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН