बबन गित्तेना पण असच अडकवले आहे वाल्मिक कराड ने महाजन नावाच्या पोलीस मार्फत
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
वाल्मिक कराड धनंजय मुंडे आरोपी आहेत
@babasahebkamble19979 күн бұрын
निर्णय समाधानकारक पण निवाडा समाधानकारक होईल का?
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
धनंजय मुंडे ने वाल्मिक कराड ला बाहेर देशात पाठवले आहे अशी चर्चा सुरूय
@SpeechRight9 күн бұрын
विरोधी पक्षावाले म्हणतात नागपुरात आहे. आणि तु म्हणतोय बाहेरच्या देशात😂
@GaneshBhise-f7q9 күн бұрын
दिशाभूल करण्यासाठी धनंजय मुंडे ने नागपूरात आहे असे भासवले होते पण बाहेर देशात पाठवले आहे वाल्मिक कराड गुन्हेगार नाही तर फरार का झाला हेच समजेना परळीचा संत वाल्मिक फरारररररर् 😂😂
@bhaitawade62979 күн бұрын
हे सरकार मराठा समाजा बाबतीत उदासीनच आहे आणि जे आरोपी आहेत ते भाजप समर्थक आहेत त्यामुळे हे सरकारच खरं देशमुख यांचं खुणी आहे
@बुक्कितटेंगूळ9 күн бұрын
तुम्ही जरंग्या कडे जा भाकऱ्या मागायला 😂😂
@vaibhavyadav53929 күн бұрын
Militry saglikde zhali pahije police kahich kamacha vibhag rahila nahi only Neta sahyog😂