तरडे साहेब लोकांचे अशीच काळजी घेत जा .....आयुष्यभर कमी पडणार नाही! .... Heart touch
@Samarthsuccesslifepvtltd2 жыл бұрын
वा मन भरून बोलले. प्रविण दादा व वहीनी तूम्ही खरच खुप चांगली माणस आहात.
@uganoo2 жыл бұрын
स्नेहल तरडे यांचे कुठलेही आढे वेढे न घेता, अनावश्यक नखरे न करता 'अतिशय मोजके, मार्मिक, नियंत्रित आणि शुद्ध' बोलणे मनापासून आवडले !!! दोघांचेही भरपूर अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
@maharashtrianineuropateswadesh2 жыл бұрын
अगदी समर्पक शब्द तुमचे👌🏻🙏🏻
@bbablu1232 жыл бұрын
मजाक नाहीं राव, एकदाची सुंदर नाही राहिली ना बायको तरी चालेल, पण तुम्ही mention केलेले सगळ्या गुणांपैकी काही जरी असले तरी ती बायको मग बायको नसून मैत्रिण राहते.
@Adi_98_2 жыл бұрын
शेवटी स्वामी नीच स्तुती केली
@shubham_M77772 жыл бұрын
@@bbablu123 true
@savitasawant16882 жыл бұрын
All the best for your journy in yours life.May God bless you.
@chandramhdk19822 жыл бұрын
एवढ्या कमी कलावधित मराठी इंडस्ट्रीला पूढे नेल्याबद्दल प्रवीण सरांचे आभार 🙏🙏🙏💐💐
@pravinjadhavchangethelife55652 жыл бұрын
👍🙏🙏🙏👏👏🙏🌷🍁
@misssarikashankargaikwad61982 жыл бұрын
Yes , Hats off Mr Pravin Tarde
@bhartipawar92622 жыл бұрын
@@pravinjadhavchangethelife5565 m
@SaralaRamteke Жыл бұрын
प्रवीण तरडे सरांची फोन नंबर मिळेल का त्यांना मराठी पिचर ची कहाणी घ्याची आहे तर मला त्यानंचा फोन नंबर दया🙏🙏
@PrakashPatil-yp3th2 жыл бұрын
प्रविण दरडे हा अभिनेता म्हणून चांगला आहे. पण तो माणूस म्हणून हा अभिनेता पेक्षा मोठा आहे. त्याचे मराठी सिनेमातील स्थान फार मोठे आहे. धन्यवाद.
@danavalednyaneshwar12562 жыл бұрын
तरडे यांना माझी नम्र विनंती आहे की सरसेनापती हंबीरराव सर्व भाषांमध्ये बनवला पाहिजे होता. कारण आपला इतिहास सर्व हिदुस्तानातील लोकांना समजेल. जसे आता साऊथ वाले करत आहेत. अजय परचुरे माझी ही विनंती प्रविण तरडे पर्यंत पोहचवा. पुढे असे चित्रपट बनविले तर ते सर्व भाषांमध्ये बनवा हि नम्र विनंती जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.
@vighneshgamingzone61222 жыл бұрын
You are right bro
@MM-ue4ol2 жыл бұрын
Ithihas ha abhyas karun shikaycha asto, katha-kadambarya-natak ani gallabharu masala chitrpat pahun nahi. Ani sadhya tar aitihasik masala chitrpatachi chalti ahe ani lok tyalach ithihas samajtat..
@sachinsasane382 жыл бұрын
माझं ही तेच म्हणणे आहे ..... चित्रपट बनवा next level che ... Example kgf /kgf 2....... .....marathi madhe 8 दिवसाला movie येतात आणि सगळे नंतर विसरून जातात .... त्या पेक्षा थोडेच बनवा पण चांगले बनवा .... Index pramane part one two three .... ... इतिहास कमी नाहीये एका 2 तासाच्या चित्रपटात तो दाखवता येत ही नाही ... पण त्याचे च काही भाग बनवले आणि एक एक करून दाखवले तर नक्की च आवडेल बघायला ...
@AjayKumar-hj2dl2 жыл бұрын
First of Kannada
@akshayzidagevoice84342 жыл бұрын
खूप छान अनुभव सांगितले.. दोघं पण एकमेकांसाठी एकदम परफेक्ट जोडीदार आहेत.. दोघांचेही खुप चांगले विचार आहेत.. दुसऱ्यांसाठी पण मदतीची भावना आहे.. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 💐
@swapnilkarade8642 жыл бұрын
आम्हाला दया आणि पिट्या आमच्यातलेच वाटतात आणि तुम्ही त्यांची लाईफ बनावलित....great प्रवीण दादा...
@sachinsasane382 жыл бұрын
कोथरूड मध्ये दिवसा ढवल्या फिरताना दिसतील .... हवा डोक्यात नाही गेली त्यांच्या .... काम बोलतय वेगळ्या उंचीवर आहेत आता ते .... खतरनाक ..... सामान्य माणूस आहे . Celebrity सारखे वागणे नाही .... द या pitya बरोबर विनोद वणवे म्हणून आहेत ... त्याला पण विसरू चालणार नाही .... टीम वर्क कामामुळे ते पुढे जाणार आहेत जातील ....
@aniket88062 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💕
@luckyabhik2 жыл бұрын
प्रवीण सर तुम्हाला खूप यश लाभो आणि तुम्ही आता जसे आहात तसंच राहा अगदी दिलखुलास, दिलदार आणि असच मराठीचा झेंडा अटकेपार फडकवा 🙏🙏🙏🙏
@milindgautam9592 жыл бұрын
तुमच्या दोघासारख सगळ्यां नवरा बायको ने अशीच एकमेकांना साथ दिली पाहिजे..... पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा
@neetatalpade81222 жыл бұрын
प्रवीण सर तुम्ही म्हणजे 100 नंबरी सोने आहात. देव तुम्हाला खूप खुश ठेवणार आहे.
@djambhale87872 жыл бұрын
प्रविण दादा तु माईलस्टोन आहेस मराठी चित्रपटाचा....खरच तु ग्रेट आहेस.आज तुझी आणि ताईची मुलाखत पाहुन जगण्याची नवी ऊमेद मिळाली खरच खूप धन्यवाद....
@prasadbhavsar63422 жыл бұрын
प्रवीण तरडे हा मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला हिरा आहे.
@aniket88062 жыл бұрын
स्वामींची कृपा अशीच राहो 💕
@aaaa-hl8py2 жыл бұрын
कला तर आहेच पण माणूस म्हणून ही माणसं कीती मोठी आहेत सलाम तुम्हाला🙏
@aaditrikhatal4372 жыл бұрын
खरय
@vilaskumbhar252 жыл бұрын
प्रवीणजी तुमचे हे कार्य अविरत सुरू ठेवा.... देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव.....सर्वच सिनेमे अप्रतिम....
@manaschavan8202 жыл бұрын
,
@hrushigarje11132 жыл бұрын
स्नेहल ताईंची भूमिका खरच अप्रतिम, स्नेहल शिवाय नवा प्रविण तरडे होणे नाही✌✌......
@madhumalatijoshi36402 жыл бұрын
प्रविण आणि स्नेहल! तुम्ही खुप यशस्वी व्हा... भरभरून आशिर्वाद आणि शुभेच्छा
प्रवीण तरडे तुम्ही अतिशय स्वच्छस्वभावाच्या मनमोकळ्या व्यक्ती आहेत.प्रचंड यश मिळवून सुद्धा ग्राउंड टू अर्थ आहात हिंदुत्व वादी आहात.ग्रामीण भागाविषयी आस्था आहे परमेश्वराने तुम्हाला अजूनही प्रचंड यश द्यावे.तुम्ही सर्व कुटुंबीय सदैव सुखी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे
@latahoge77072 жыл бұрын
Nice couple... You र lucky.... स्नेहल सारखी बायको मिळाली..... दोघेही मनाने खुप छान आहात... विशेष म्हणजे जमिनी वर आहात... दोगांचेही साधें राहणं... भारी आहात... ग्रेट.... खुप शुभेच्छा.... 🙏🙏
@aartipatil4582 жыл бұрын
Great 👍🏻 बायकोवर एवढं प्रेम करणारे आजकाल खूप कमी असतात आणि भरभरून बोलणारे तर अगदी किंचितच असतात.आज-काल काळाला याचीसुद्धा गरज आहे. सगळ्यांनी यांचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं. खूप छान बाँडिंग आहे. असंच आयुष्यभर राहो. God bless you dear.💕
@sk198352 жыл бұрын
Ho bayko tashi sath denari asel tar kunihi karen
@patil96142 жыл бұрын
प्रवीण सर खरंच विशाल हृदय आहे डोळ्यात पाणी आलं सर realy 🚩👍🏻
@samarthgiri97282 жыл бұрын
माणूस निधड्या छातीचा असला तरी भावुक असु शकतो
@kundannaikde43952 жыл бұрын
निधड्या छातीचाच माणूस भावूक असतो
@samarthgiri97282 жыл бұрын
@@kundannaikde4395 अगदी बरोबर
@vasudeoification2 жыл бұрын
भाविक असू शकतो नाही असतोच.
@samarthgiri97282 жыл бұрын
@@vasudeoification खरं अगदी खरं
@prathmeshkulkarni81032 жыл бұрын
प्रवीण दादा तुम्हाला रडता पण काय राव आम्हाला पण emotional केलत तुम्ही खुप great माणूस आहेस प्रवीण दा तु खरच खुप मोठा होणार आणि मराठी चित्रपटांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार
@ISEEYOU9.2 жыл бұрын
ज्यांनी interview घेतला तो माणूस पण great आहे भारी प्रश्न विचारले त्याने.
@yogeshshirdhankar26532 жыл бұрын
किती सुंदर मुलाखत आणि सुंदर माणसं प्रवीण सर खूप बरं वाटलं असेच सिनेमे देत रहा
@bhararicrationmukesh2 жыл бұрын
ग्रेट आहेत प्रविण सर तुम्ही,तुमचा अभिमान वाटतो तो एव्हड्यासाठीच की मराठी अस्मिता जपत तुम्ही मराठी सिनेमा खुप मोठ्या यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलेत सर ,ग्रेट वर्क आहे,तुमच्या कर्तुत्वाला मानाचा मुजरा💐💐💐👍👍👍👍👍
@balusawant892 жыл бұрын
तुम्ही कायम सुखी राहा आणि आपल्या महाराष्ट्राचे सिनेमे आजून उंचीवर जगभर प्रख्यात करा🙏🚩♥️
@lalitrasam64052 жыл бұрын
Interviewer is also really nice. Asking really sensible questions
@Pankaj_Dange2 жыл бұрын
Hat's off to you Pravin dada.... सर्व गुण संपन्न असा कलाकार मराठी चित्रपट सृष्टी ला लाभला हे सर्व मराठी रसिक प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.... त्या पलीकडे एक विशाल हृदयाचा माणूस , down to earth 🙌 शब्द कमी पडतील स्तुती करताना....असा हा अवलिया कलाकार त्याला आमचा नमस्कार
@sachidanandshirdi30742 жыл бұрын
संघर्षा शिवाय जीवनात खरा आनंद मिळतच नाही. कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळाली तर त्याची किंमत राहत नाही
@atulnikam87162 жыл бұрын
मराठी चित्रपट बोलिऊड ला मागे टाकणार 🚩❤️ दादा वाहिनी मस्त.
@aniketghatye76492 жыл бұрын
खरंच खुप प्रेरणादायी कहाणी आहे दोघांची. पुढच्या वाटचलीसाठी खुप शुभे्छा
@NG-hj7zt2 жыл бұрын
खूप साऱ्या शुभेच्छा... तुमचा जोडीला श्री स्वामी समर्थ कृपेने आपले सर्व इच्छा पूर्ण होतील अशी इच्छा 💐
@sudhirpatil37062 жыл бұрын
प्रांजळ, हुन्नरी, संवेदनशील,माणूस प्रवीण भाऊ, जोडी हिट आहे 👍
@rajdharpol77052 жыл бұрын
खूपच छान. संघर्ष फार केला. आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे
@Samarthsuccesslifepvtltd2 жыл бұрын
*सरसेनापती हंबीरराव का पहावा आपल्या फॅमिली सोबत कारण आत्ता पर्यंत अनेक सिनेमे येऊन गेले पण त्यात कोणी अस शिकवले नाही की आपल्या माता बघिणीच रक्षण कसे करायचे पण या सिनेमात स्वतः मामा कसा होता आणि काय विचार होता ताराराणी कश्या घडवल्या हे बगा आणि आपल्या मुलींना भातकुलीचा खेळ शिकवण्या पेक्षा लाठी काठी ढाल तलवार शिकवा हे मामा सांगून गेले 🙏🙏 सर्वांना मनापासून विनंती आहे पिच्चर हा थेटर ला जाऊन बगा हंबीर त्यो खंबीर इतिहासातील 1 पान हुगडले आपल्याला दैनंदिन जीवनात आपल्याला वाचायला वेळ नाही पण बगाईल तरी आहे म्ह नक्की बगा हर हर महादेव*🙏 आज पासून एक ठरवले आता ह्या हातून जितक्या मुली शिकवता येईल तितक्या शिकवणार ह्या छातीत दम आहे तोवर ऐसा मामा पुन्हा होणे नाही पिक्चर च्या शेवट ला अश्रू अनावर होतील असा पिक्चर आहे मामा चा नक्की बगा, शप्पत तुम्हाला जय शिवराय
@amolkadam32532 жыл бұрын
भारी रे प्रविण व स्नेहल तुमच्याकडे बघुन अजुन झगडण्याची उर्मी येते .....झेप आकाशी अन पाय जमिनीवर असे हे जोडपे तुम्ही राव कधीच स्टार होवू नका असेच मातीमध्ये खोल रुजून जा जेणे करुन तुमच्या बहरण्याला अजुन मोठी विशालता येईल .......लब यू
@umeshdeshmukh44822 жыл бұрын
कुठल्याही समाजाच्या प्रगतीच एकक काय हे त्या समाजाच्या स्त्री च आज समाजातल स्थान आहे....dr Babasaheb Ambedkar 🚩🌸🌸
@swati9092 жыл бұрын
माननीय प्रविण सर आणि सौ स्नेहल याना परमेश्वर उंदड आयुष्य सुरवाचे समृद्धीचे आनंददायी लाभो दे, आणि असेच मराठी सिनेमा आम्हाला पाहायला मिळावेत
@ketkik1008 Жыл бұрын
मराठी चित्रपट सृष्टी मधली सर्वाधिक प्रांजळ प्रामाणिक आणि डाऊन टू अर्थ जोडी☺️🙏
@ganeshwagh21852 жыл бұрын
लयच मोकळा dhakla...... अभिनेता+जोडी
@Blackstone007012 жыл бұрын
सिनेमा आम्ही पाहिला आणि डोळ्यात अश्रू ही आले, छान अभिनय केले आहे 🙏🙏🙏
प्रविणभाऊ,आणि स्नेहलताई इतके यश मिळवलेत तरी साधेपणाने राहत आहात.कसलाही गर्व नाही ,मराठी चित्रपट सृष्टीला आपण निश्चितच पुढे घेऊन जाल यात शंकाच नाही.खूप खूप शुभेच्छा!सलाम आपल्या मेहनतीला आणि संयमाला....
@rashmibhide95192 жыл бұрын
खूप छान सहजपणे सांगितल्या सर्व गोष्टी.अगदीच भावल्या.खरं टॅलेंट लपून रहात नाही.दोघं एकमेकांना पूरक आहेत.असेच उदंड यश लाभो, मोठ्या मनाच्या मोठ्या कलाकार जोडीला.शुभेच्छा मनापासून
@sureshshelke95472 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीला पुनर्जन्म दिल्याबद्दल प्रविण दादा तुझे खूप खूप आभार... असाच यशवंत हो दादा.. तुझ काम झक्कास आहे आणि म्हणून तु लय खास आहे... तुझ्यामुळे शेती कळली आणि तुझ्यामुळे राजनीतीही कळली.. आणि तुझ्यामुळेच मराठी पावलं मराठी चित्रपटांकडे वळली...
@mbg612 жыл бұрын
प्रवीण भाऊ बद्दल ही नवीन माहिती मिळाली.... खुप छान वाटले.... God bless Tarde family
@tejashriraval7972 жыл бұрын
अतिशय हुशार, साधी आणि अध्यात्मिक जोडी आहे ही...
@prachikadam93442 жыл бұрын
प्रविण दादा आणि वहिनी तुम्हा दोघांचे खुप अभिनंदन . तुमच्या सिनेमाची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पिटया ,दया खुप भारी आहेत. तुमची मैत्री अशीच राहू दे.
@amrutakhanolkar52752 жыл бұрын
आदर्शघ्यावा अशी कहाणी दोघांची ही 👌👌खूप छान
@dhanashrikhade30242 жыл бұрын
स्वामींच्या कृपेने या सुंदर जोडीला मी अगदी जवळून पाहिलंय... सरसेनापती हंबीरराव च्या सेट वर मी फक्त त्या दोघांना बघायचे. हे या करता सांगते आहे,कारण तो माझा भविष्यकाळ आहे.अर्थात त्यांनी जो भूतकाळ अनुभवला आहे,तो मी आता जरी अनुभवत असले. तरी हे ही दिवस सरून आजचा हा त्यांचा दिवस मी ही अनुभवणार आहे. हा एक आतला माझा विश्वास आहे जो मला या जिवनाच्या प्रवासात मला घडवतो आहे. माझ्यातली मी जेव्हा थकते,रडते, चिडते,मी काहीच करू शकत नाही,ही भावना जेव्हा अनावर होते. तेव्हा धीर देणारा कोणी तरी हवा असतो तु करू शकते असा विश्वास जागवणारा कोणी तरी हवा असतो. सगळे काही येत असून माणूस काहीच करू शकत नाही हे झेलणे, मनाला कधी कधी पेलत नाही. तेव्हा सर डोळ्यांसमोर येतात. आणि परत मला विश्वास,शक्ती,उभारी देतात. ते ही सर्वसामान्य शेतकरी माणूस आहेत. आणि मी ही शेतकऱ्याची मुलगी. जर ते इथे पोचू शकतात तर मला ही इथवर पोहोचले पाहीजे. मला पोहोचलेल पाहून अजून कोणीतरी शेतकऱ्याची लेक इथपर्यंत पोहोचेल . बस मला ही इतकच मिळवायच आहे. sir madam कसे वागतात, कसे बोलतात, कसे सीन देतात, कसे संवाद करतात.हे पाहत असताना मला त्यांच्यातला मी पणा कधीच कुठेच दिसला नाही. दिसला तो फक्त माणूस जो स्वामींच्या कृपेने मला जवळून पाहता आला. खूप भारी आहात तुम्ही दोघे स्वामींच्या कृपेने असेच भारी भारी काम करा. आणि सारख्यांना प्रेरणा द्या. -धनश्री खाडे.
@sushmadeokar10912 жыл бұрын
खूप छान जोडी आहे तुमची एकमेकांना किती समजून घेता तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐
@trp36282 жыл бұрын
I'm literally crying in climax scene when tara said jai bhawani after death of hambirao This movie is masterpiece like dharamveer and mulshi pattern ❤
@nitintheurkar83512 жыл бұрын
मि 40 वर्ष थिएटर मध्ये गेलो नाही पण नक्कीच सिनेमा थिएटर मध्ये जाऊन आवर्जुन पाहील....🙏
@TheMrbindaasbol2 жыл бұрын
pls bagha uttam cinema banavla aahe
@maharashtrianineuropateswadesh2 жыл бұрын
हा फक्त interview नाहिये खुप काही शिकण्यासारखे आहे interviewer पण best आणि प्रवीण तरडे स्नेहल तरडे तर🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@surajbait2 жыл бұрын
अप्रतिम... तूम्ही उंचावर जाऊन सुद्धा... आपल्या खालच्या माणसांबद्दल एवढा विचार करता 🙏🏼🙏🏼
@anjaligharpurkar92582 жыл бұрын
प्रविण दादा तुमचा सिनेमा पाहून खूपच आनंद आणि अभिमान वाटला.हा पहिला असा सिनेमा आहे की ज्या मध्ये तुम्ही संभाजी महाराजांचे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद.सिनेमा मधील सर्वांचे काम खूप आवडले.खूप शुभेच्छा.माझे ह्या शुभेच्या प्रविण दादा पर्यंत पोचवा अशी आशा..
@rajendrashinde87092 жыл бұрын
Pravin Dada and Vahini,,,, आपण खरच ग्रेट आहात व नवीन तरुणांसमोर आपला आदर्श प्रेरणा देणारा राहील,,, भविष्यकळातील यशा चा शुभेच्छा,,,,
@shubhammankar1909 Жыл бұрын
प्रवीण दादा आणि वहिनी साहेब हे आमच्या मुळशीतील आदर्श व्यक्तिमत्व आहे...❤
@shaileshvaidya60642 жыл бұрын
Nobody can forget your movie..'Deool Baand' which was again a masterpiece on subject of spirituality. Going further we hope you keep on achieving greater success with every new movie & take marathi cinema to bigger heights. You have also a wonderful life partner who is part of your career. God bless you both.
@kirtibavane12832 жыл бұрын
प्रंचड अप्रतिम आहे "सरसेनापती हंबीरराव" हा movie,डोळ्यातले पाणी थांबतच नाही,continue डोळ्यातुन पाणी वाहत जातं,खुप छान भुमिका आहे "प्रविण तरडे" सरांची🙏🙏🙏
@gopalchaudhari63352 жыл бұрын
प्रवीण दादा तुम्ही पहिले जे दिवस काढले आज तसेच काही दिवस आम्ही दोघे जन काढतो आहे आम्ही पण स्वामीनं ची सेवा करतो पण आता तुमच्या कडे बघुन जगण्याची नवी आशा मिळाली धन्यवाद प्रवीण दादा झालच तर कधी तुमच्या सोबत काम करायला आवडेल आम्हा दोघांना
@ashishkolpe91532 жыл бұрын
छान जोडी, उत्तम उदहारण आहे, तरडे साहेब आपणास खूप शुभेच्छा 🙏
@aartipanchal1132 Жыл бұрын
असे नवरा बायको यांना उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड आणि उदंड च आयुष्य लभो जसे सचिन, सुप्रिया सुपरहिट सुपरहिट सुपरहिट जोडी तशीच तुमची जोडी रहो
@bhushangosavi415 Жыл бұрын
खरच मनापासून सलाम ह्या माणसाला स्नेहल वहिनी आपण ही खुप छान साथ देताय प्रवीण सरांना
@sachinghorpade23542 жыл бұрын
Gasmir महाजनी,काय मस्त भूमिका केली आहे महाराजांची,जबरदस्त 🙏🙏🙏
@avadhutkolwalkar18342 жыл бұрын
Pravin dada hats off to you. ही मुलाखत बघून मी खूपच भारावून गेलो. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद
@sanjaygaikwad44012 жыл бұрын
पुणे शहर 1 नंबर आहे प्रविण तरडे जय शिवराय जय महाराष्ट्र प्रवीण नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏
@suhaskendale41042 жыл бұрын
प्रवीण दादा आपण जेव्हा दुसर्याचे चांगले करतो तेव्हा त्याचे चांगले फळ आपल्याला मिळतेच. त्यासाठी तुला खूप शक्ती देव देईल.
@Jayashree-j1b2 ай бұрын
प्रवीण तरडे हा अस्मिता म्हणून चांगला आहे त्याचे मराठीतले सिनेमातले स्थान फार चांगले आहे मुळशी पॅटर्न हा पिक्चर खूपच खूपच छान आहे ना धन्यवाद 🙏🔥🌹🌹
@pramodnivandekar42652 жыл бұрын
स्वामी तुम्हांला काहीच कमी पडू देणार नाही,पुढील वाटचालीस तुम्हां दोघांना खुप खुप शुभेच्छा
@drsantoshshinde58902 жыл бұрын
Pravin Tarde is great human being and great Director. Shortly he will reach to Hollywood and make them realise the greatness of Marathi movie. God bless him and his family!! 💐💐💐👍👍
@metabolichealthcoach2 жыл бұрын
डॉक्टर साहेब बरे आहात ना.. उगाच काहीपण बोलू नका
@MM-ue4ol2 жыл бұрын
Dr saheb tumi kiti Hollywood ani world cinema baghitle ahet ? ( terminator, men in black vaigaire sodun ) Kaypan...
@varshapawar38372 жыл бұрын
खूप छान, Heart touching मुलाखत, उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हाेवो, आणि stragle करणारांना मदतीचा हात तुमच्या रूपाने लाभो ही सदिच्छा व्यक्त करते, भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दोघांना ही
@santoshmane16382 жыл бұрын
प्रविण शेती व शेतकरी या बद्दल प्रेम व आदर खुप छान 🌹
@aparnas58232 жыл бұрын
सिनेमा बघितला ,,,छान आहे ,,,स्नेहल तरडे खरोखर खूप सुंदर अभिनय करतात ,,,
@krishnanarsale71382 жыл бұрын
तरडे साहेब, बोलतीच बंद झाली राव मुलाखत ऐकुण, आमचेही डोळे पाणावले. मुलाखतकार परचुरे सर, आपण अप्रतिम मुलाखत घेतलीत. खुप शुभेच्छा आपणांस. 💐💐💐💐💐💐
@Jayashree-j1b2 ай бұрын
खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो 🙏🔥🌹🌹
@pritamchaudhari4952 жыл бұрын
11:5 ते 13:30 खूप मोलाची गोष्ट बोललात. खूप छान संदेश आहे हा. And see her emotions.
@yashwantsuntyan95912 жыл бұрын
ग्रेट प्रवीण तरडे सर सलाम कार्याला अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!👍🙏🙏💐💐💐
@sandiplavate34132 жыл бұрын
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर बिग बजेट चित्रपट काढा कृपया...
@manjiribhagwat71103 ай бұрын
यासाठी माझी मत्रिन मदत करू शकेल. तिने अहिल्यादेवी high school madhe 1200मुलींना घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई असे महानाट्य केले होते. खूप यशस्वी झाले
@NiharShembekar2 жыл бұрын
All the very best to this new down to earth power couple of marathi industry! Sarsenapati Hambirrao is a must watch!
@vasudeoification2 жыл бұрын
खूप दिवसांनी एकमेकांशी पूर्ण एकरूप झालेली जोडी पहायला मिळाली.जसे काही जनार्दन पंतच.
@jyotinere44542 жыл бұрын
शिवाजी महाराज त्याच्याबरोबर असणारे त्यांची माहिती मिळावी अष्टपैलू असणारे लोक त्यांनी गोळा केले घडले हे सर्वांन मध्ये रूजले.पाहिजे ही काळाची गरज आहे. तुमचे सर्वच सिनेमे खूपच छान. मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे .निस्वार्थ प्रेम करणारे आयुष्यात खूप पूढे जातो.अभ्यासू कौशल्य असणारे लोक यशस्वी होतात. तुमचे एक वाक्य आवडले गरजवंताची गरज समजून मदत करतात हे मला खूप आवडले.
@dhirajshenoy29172 жыл бұрын
I never see much interviews but one thing both husband and wife and too down to earth . Congrats for the wonderful success to both Praveen dada and his wife ❤️
@sanjayshinde052 жыл бұрын
Pravin Tarde siranchi hi baaju mala mahit navti aani aaj mi ti pahili, Aaj Pravin sir baddal khup respect vadhla.. kiti moth man aahe yanch..
@mamatatarkar74892 ай бұрын
खूप मोठ मन आहे तुमच प्रविण सर
@tusharsalunkhe62822 жыл бұрын
शब्द नाहीत, इतका उत्तम चित्रपट तुम्ही केला आहे, विचार केला होता त्या पेक्षा किती तरी पटीने सुंदर आणि योग्यता पूर्ण चित्रपट आहे सरसेनापती🌹🎉👏⛳⛳⛳⛳💯⛳
@OnlyEnjoy24x72 жыл бұрын
प्रवीण भावा पाणी आनलस डोळ्यात. माझाही स्ट्रगल चालू आहे, आणि तुझ्या वाट्याला आलेला स्ट्रगल काळतोय काय असेल, काय टेन्शन असतात, काय विचार असतात. मला तुमची जोडी खूप आवडली, आणि बाकी म्हणशील तर तू माणूस म्हणून ग्रेट आहेसच, स्वामी तुला अजून देवोत आणि तू अशीच अजून गरवंतांना मदत करत राहावं हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. 🙏🙏
@sirkantgondhle4762 жыл бұрын
आसेच तुम्हचे प्रेम राहुदे आई महालक्ष्मी चरणी प्रारथणा
@rushikeshStudio6559 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा💐💐
@ranijaiswal5497 Жыл бұрын
प्रवीण तरडे बद्दल खूप माहिती आहे. मला माणूस म्हणून हा खूप आवडतो. आणि त्याची बायको सुद्धा आवडते.😊
@ranjanprakash25212 жыл бұрын
प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे दाम्पत्याची जोडी फारच छान आहे. त्यांचे विचार आणि धडपडणाऱ्या दुसऱ्या व्यक्तींच्या बद्दल कळवळा मनाला भावून जातो. स्नेहल तरडे नुसत्याच दिसायला सुंदर नाहीत तर तितक्याच विद्या विभूषित आहेत आणि सतत ज्ञानात भर पडली पाहिजे याबद्दलचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्या सारखा आहे. प्रवीण तरडेंना मी चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून ओळखते पण स्नेहल तरडेंना प्रथमच पहात आहे. दोघांचेही हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!
@upgradeparikshit68362 жыл бұрын
खुप अप्रतिम अभिनय केला आहे, अशा चित्रपटांमधून इतिहास माहिती होतो, दोघांचेही खुप खुप धन्यवाद व पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!
@jayantmisal40042 жыл бұрын
प्रविण सर...अर्रर्र खतरनाक....मोठ्या मनाचा दिलदार माणूस....आपल्या यशाचा झेंडा असच फडकत राहिल...हंबीरराव मध्ये स्नेहल ताईंनी पण खूपच छान काम केले....आपल्या उभयतांना मानाचा मुजरा...जय भवानी...जय शिवाजी....
@thinkindia.31682 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तरडे कुटुंब 🙏👍
@ghanshyammoresonar20952 жыл бұрын
खरच प्रवीण सर तुमची ही मुलाखत प्रत्येक struggle करणाऱ्या व्यक्ती ने बघायला हवी, Hats off तुम्ही खरच मराठी सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जानार आहात.
@PJ_13572 жыл бұрын
उघड दार देवा आता... उघड दार देवा... स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा पुढचं दार तुमचंच आहे... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे... वेगळीच ऊर्जा आहे...जय महाराष्ट्र...🚩🚩खूपच छान मुलाखत🙌🤗
@deepaksarode37642 жыл бұрын
दिलखुलास गप्पा गोष्टी ❤️❤️👌👌👍👍
@ARJUNAMH272 жыл бұрын
आपण एक उत्कृष्ट कलाकार तर आहेच पण मराठी सिनेमातील माझे अतिशय आवडते कलाकार सुद्धा आहे आणि तुम्ही एक चांगले व्यक्ती सुद्धा आहेत, आणि स्नेहल ताई पण लयच भारी एक सांगाच म्हणजे simple and sober.🚩🚩