Maharashtra मध्ये नवीन 21 जिल्हे होणार? व्हायरल होणाऱ्या यादी मागचं सत्य काय? | New Districts

  Рет қаралды 33,280

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#maharashtra #district #districtnews #mumbaitaknews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
महाराष्ट्रात 36 जिल्हे असून कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो फिरत आहे. महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार असल्याचं यात लिहिलं आहे. या व्हायरल फोटोमागचे सत्य नेमकं काय आहे? जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 85
@santoshraut2393
@santoshraut2393 21 күн бұрын
अंबाजोगाई मध्ये जिल्ह्यासाठी आवश्यक सर्व शासकीय कार्यालये मागील 15 वर्षात आलेली आहेत, तसेच त्यांच्यासाठी शासकीय इमारती सुद्धा तयार आहेत. तरी घोडं कुठं आडलय ते समजत नाही.
@SUJIT-FF
@SUJIT-FF 21 күн бұрын
बरोबर आहे भाऊ मी पण हेच कॉमेंट करणार होतो ❤
@dilipshinde5612
@dilipshinde5612 20 күн бұрын
DM,PM यांना नवीन जिल्हा परळी ला पाहीजे अंबाजोगाई नकोय म्हणून घोडं अडलं असेल कदाचित.
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 20 күн бұрын
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर हे नवीन तालुके करा ❤❤
@sangramraje_007
@sangramraje_007 20 күн бұрын
Majalagaon nasel tr dist karun kahi fayad nay income majalgaon madhun ahe & majalgaon la beed javal & ambajogai lamb hotay mhanun adlay..beed bhikari hoil majalgaon gel ki mhnun te pn virodh karat ahet ambajogai la 😂
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 20 күн бұрын
@@sangramraje_007 माजलगाव वरून कोणाचं काही अडत नाही माजलगाव का अंबाजोगाई मध्ये टाकल तरी चालेल
@pramod_g
@pramod_g 21 күн бұрын
पालकमंत्र्यांना मलई खायची असते... त्या मलईच्या विभाजनी कशी होऊ देतील...???
@Deepakjadhav-w7t
@Deepakjadhav-w7t 19 күн бұрын
🙏धन्यवाद 1 मिनिटाची न्यूज 6 मिनिटात सांगितल्या बद्दल
@tanvi2137
@tanvi2137 12 күн бұрын
😂😂😂 true
@santoshraut2393
@santoshraut2393 21 күн бұрын
अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे!
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 20 күн бұрын
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर हे नवीन तालुके करा ❤❤
@Shri__37
@Shri__37 20 күн бұрын
उदगीर जिल्हा...✌🏻🔥💯 #MH_५५
@sambhajibhote2485
@sambhajibhote2485 20 күн бұрын
दरवर्षी किमान दोन जिल्हे निर्माण करावेत. म्हणजे जास्त खर्चाचा बोजा वाढणार नाही. बारामती, अंबाजोगाई अशा काही ठिकाणी आधीच शासकीय कार्यालये स्वतंत्र आरटीओ ऑफिस तयार आहेत, अशा ठिकाणी वेगळा जिल्हा करण्यास हरकत नसावी
@nandkumarhukeri8905
@nandkumarhukeri8905 20 күн бұрын
कराड मध्ये पण आहेत. कराड तालुका 6 लाख लोकसंख्येचा आहे.
@SiD_Vidz1
@SiD_Vidz1 16 күн бұрын
Akluj mde hi aahet 20 vrsh jhal, an Akluj chi loksankhya 1 lakh peksha jast aahe
@DipakPatil2024
@DipakPatil2024 21 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्य़ातून घाटाखालील तालुक्यांचा "खामगाव" जिल्हा निर्माण करावा.
@harshrajB
@harshrajB 19 күн бұрын
21 जिल्हे वाढले की... 21 खासदार वाढणार .. म्हणजेच उत्तर प्रदेश सारखे .. ज्या राज्यात जास्त खासदार त्या राज्य वर focus .. की केंद्रात सरकार .. 😆
@tech-tf6qq
@tech-tf6qq 18 күн бұрын
Khasdar jilhe nhi loksankhevar astat Thoda abhyas kami ahe
@shivanshsingh4011
@shivanshsingh4011 17 күн бұрын
It depends on the population not on the number of districts
@sandipkadu1392
@sandipkadu1392 18 күн бұрын
आमचं गाव लोणी हे जिल्हा व्हायला हवेत 😂😂
@prakashshelke3381
@prakashshelke3381 20 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय भौगोलिक व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित केले पाहिजे
@sourabhshinde5315
@sourabhshinde5315 19 күн бұрын
मॅडम जरा जास्तच सुंदर आहेत❤❤
@runway_to_do
@runway_to_do 19 күн бұрын
😂❤❤
@aawezpathan7089
@aawezpathan7089 19 күн бұрын
आमचा जिल्हा श्रीरामपूर जिल्हा❤
@Sumit-j8-p5o
@Sumit-j8-p5o 16 күн бұрын
Sangamner pn
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 20 күн бұрын
शिर्डी जिल्हा होणे काळाची गरज.महारष्ट्र सरकार ला वाटत नाही का राज्याचा लोकांचा विकास हो म्हणून .लवकर नवीन जिल्हे तयार करावे
@सर्पमित्रशिर्डी
@सर्पमित्रशिर्डी 18 күн бұрын
होणार च आहे यात काही नाही शंखा
@ashwinjaiswal1144
@ashwinjaiswal1144 20 күн бұрын
अमरावती मधुन वरूड हा जिल्हा करण्यात यावा
@अनुraj_पर्वे001
@अनुraj_पर्वे001 20 күн бұрын
Lovely देवयानी ❤❤❤
@akashingle2333
@akashingle2333 20 күн бұрын
Ambajogai madhe ahet shyskiy karyalaya 🇮🇳💐🥰 Ambajogai jila kara bakich soda MH 44 only ambajogaiker 💐💐🙏🥰
@dipaknarwade9208
@dipaknarwade9208 20 күн бұрын
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर हे नवीन तालुके करा ❤❤
@bharatubale2342
@bharatubale2342 21 күн бұрын
साडेतीन शक्तीपिठा पैकी माहूरगड हे एतेहासिक तीर्थ क्षेत्र आहे. किनवट पेक्षा माहूरगड हे जिल्हा साठी योग्य आहे. भविष्यात कधी नांदेड जिल्ह्याची फाळणी झाली तर माहूरगड हा नवीन जिल्हा करण्यात यावा. माहूरगड पूर्वीच्या काळी राजधानीचे ठिकाण होते.माहूरची एतेहासिक पार्श्वभूमी पाहता माहूरगड जिल्हा झाला पाहिजे..
@bharatubale2342
@bharatubale2342 21 күн бұрын
नांदेड मधून माहूरगड जिल्हा झाला पाहिजे.
@shradhdasawane4770
@shradhdasawane4770 20 күн бұрын
माहूरगड जिल्हा किनवट पेक्ष्या योग्य राहील
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 19 күн бұрын
Taluka peksha pn lahan aahe mahur
@bharatubale2342
@bharatubale2342 19 күн бұрын
@@dipulmanwar5649 मग काय किनवट कीती आहे. माहूरगड जिल्हा साठी योग्य आहे.
@bharatubale2342
@bharatubale2342 19 күн бұрын
@@dipulmanwar5649 . नांदेड मधून माहूरगड च जिल्हा होनार.
@AmolIngale-y3c
@AmolIngale-y3c 18 күн бұрын
Pamdhapur जिल्हा करा मोठे ऑफिस आहे
@dineshtadvi121
@dineshtadvi121 20 күн бұрын
नंदुरबार जिल्हाचे विभाजन करून तळोदा नवीन जिल्हा निर्माण करावा यात तळोदा धडगाव अक्कलकुवा मोलगी म्हसावद असे पाच तालुक्याचा जिल्हा निर्माण झाला पाहिजेत
@sanjaybhil9494
@sanjaybhil9494 19 күн бұрын
तुम्हाला परात धुळे जिल्हा मधे समविस्त करणर😂😂😂
@umeshbhusare2969
@umeshbhusare2969 18 күн бұрын
तू खूप सुंदर आहेस देवयानी ❤
@bharatubale2342
@bharatubale2342 21 күн бұрын
नांदेड मधून माहूरगड जिल्हा झाला पाहिजे.. माहूरगड हे ऐतिहासिक शहर आहे. माहूरगडची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता माहूरगड जिल्हा झाला पाहिजे. माहूरगड हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे.
@Afo4321-v5r
@Afo4321-v5r 20 күн бұрын
Tasa bagahila gela tar mg pratek jaktik paryatan stalaa la jilha kara 😂😂
@shradhdasawane4770
@shradhdasawane4770 20 күн бұрын
Ok
@भाऊ-dn8pq
@भाऊ-dn8pq 19 күн бұрын
अफवा उठवू नका एक ही जिल्हा तयार होणार नाहीं
@bhimraok.kotkar345
@bhimraok.kotkar345 18 күн бұрын
Mira - Bhaindar Mumbai Aani Thana Chi Shaan Aahe.😊💯
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r 20 күн бұрын
कराड कधी करणार ते सांगा
@Shri__37
@Shri__37 20 күн бұрын
Udgir new district...❤️🔥 #MH_55
@shradhdasawane4770
@shradhdasawane4770 20 күн бұрын
नांदेड मधून माहूरगड जिल्हा झाला पाहिजे....
@sr51-z5h
@sr51-z5h 21 күн бұрын
Devyani आय लव्ह यू ❤❤❤❤
@HasnainBora3876
@HasnainBora3876 16 күн бұрын
किनवट जिल्हा झालाच पाहिजे
@prashantkontam9053
@prashantkontam9053 20 күн бұрын
धुळे जिल्ह्यातून पिंपळनेर जिल्हा वेगळा झालाच पाहिजे नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल मंजुळा गावित यांच्याकडून.
@shubhamahire9204
@shubhamahire9204 19 күн бұрын
😂😂😂
@sanjaybhil9494
@sanjaybhil9494 19 күн бұрын
भाऊ पिंपळनेर ला आडी तालुका बनवा
@prashantkontam9053
@prashantkontam9053 19 күн бұрын
जिल्हा पिंपळनेर तालुका सामोडे चिक्से आणि पणखेडा
@naikruturaj20
@naikruturaj20 18 күн бұрын
अजिबात नको...आमचा जिल्हा आहे तो जगात भारी आहे
@kiranlohar4922
@kiranlohar4922 18 күн бұрын
कराड च काय
@rahuljarhad9584
@rahuljarhad9584 20 күн бұрын
अहिल्यानगरच विभाजन करून 37 वा जिहा श्रीरामाच्या नावानी MH17 श्रीरामपूर जिल्हा करावा जय श्रीराम 🚩❤🚩🔥🚩🎉
@rajeshparanjape9472
@rajeshparanjape9472 21 күн бұрын
Pudhari madhe pan hi news geylya mahinyat wachnat ali hoti.....
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 20 күн бұрын
बारामती जिल्हा झालाच पाहिजे
@Adityarothe524
@Adityarothe524 17 күн бұрын
खामगाव जिल्हा #mh५६
@chinmaywarang2491
@chinmaywarang2491 19 күн бұрын
Common sense ahe koni 21 navin jile ka ekdam kertil, 4-5, 4-5 kertil na
@sharaddhanwate8021
@sharaddhanwate8021 21 күн бұрын
शिर्डी om sai ram
@heartrhythm0
@heartrhythm0 20 күн бұрын
21 jilhe karane ashakya aahe partu hyachi garaj aahe
@harshwardhanshinde7401
@harshwardhanshinde7401 21 күн бұрын
Kinvat zala pahije nanded madhun
@bharatubale2342
@bharatubale2342 21 күн бұрын
साडेतीन शक्तीपिठा पैकी माहूरगड हे एतेहासिक तीर्थ क्षेत्र आहे. किनवट पेक्षा माहूरगड हे जिल्हा साठी योग्य आहे. भविष्यात कधी नांदेड जिल्ह्याची फाळणी झाली तर माहूरगड हा नवीन जिल्हा करण्यात यावा. माहूरगड पूर्वीच्या काळी राजधानीचे ठिकाण होते.माहूरची एतेहासिक पार्श्वभूमी पाहता माहूरगड जिल्हा झाला पाहिजे..
@dhanrajrathod4700
@dhanrajrathod4700 20 күн бұрын
Kinwat
@bharatubale2342
@bharatubale2342 19 күн бұрын
@@harshwardhanshinde7401 किनवट कधिच होनार नाही. नांदेड मधून माहूरगड जिल्हा होनार...
@HarishSatpute-r4o
@HarishSatpute-r4o 21 күн бұрын
Mumbai sobat pakdun Thane niman karawaa
@rajeshparanjape9472
@rajeshparanjape9472 21 күн бұрын
Baramati kalyan maandesh sangamner jilhe hone garjeche ahe
@sunilrenguntwar7306
@sunilrenguntwar7306 20 күн бұрын
Hila. Evdhi mahiti. Kuni Dili ahe....❤❤❤❤❤
@R.G.A.K96-eh2vz
@R.G.A.K96-eh2vz 20 күн бұрын
Mi😂😂
@sunilrenguntwar7306
@sunilrenguntwar7306 20 күн бұрын
Kiti kharch yeto. Tula kas Kay mahiti g..mavshi....❤❤❤
@pranaykakade2398
@pranaykakade2398 20 күн бұрын
Bramhapuri district needed very much from chandrapur
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН