श्री गुरु बोधे बाबांच्या संगतिची आशिर्वादाची ताकत अनेक हिरे देश हरिभजनाने गाजवतात बाबांच्या कृपेने
@ramsinggirase77084 жыл бұрын
आरु बुवा म्हणजे नुसते विदर्भाचेच नाहीत, तर ते अखिल भारतीय वारकरी सांप्रदयाचे सुरेल व स्वरबध्द गायक आहेत. रामकृष्ण हरी.
@ramraoghanokar1803 Жыл бұрын
खुपचं सुंदर आणि गोड आवाज आहे महाराजांचा आवाज . नास्तिकाला ही भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याची ताकद ह्या आवाजातील आळवणीत आहे.जय जय राम कृष्ण हरी
@ज्ञानीमाऊली3 жыл бұрын
बाबा या आम्ही पुण्य समजतो तुमचा आवाज आम्ही ऐकतो ही गौळण 50 पेक्षा जास्त वेळा ऐकली असेल पण कधीच कंटाळा आला नाही बाबा दंडवत....
@dnyaneshwardange82776 жыл бұрын
व्वा व्वा काय स्वर आहे,,,खरचं असच मोहुन टाकले असेल माझ्या कन्हाने,,,जसे या माऊलीने मोहुन टाकले, जय हरी
@santoshpawar71704 жыл бұрын
किती सहज गायन करतात गुरूजी कुठल्याच प्रकारचे हाव भाव न करता इतक अप्रतिम दर्जाच गायन अशा अनेक गरूवर्यानमुळेच वारकरी सांप्रदाय उच्चकोटीच्या स्थानावर आहे.....साष्टांग दंडवत.......रामकृष्ण हरी...
@Bhajani-mandal3 жыл бұрын
खुप म्हणजे खुपच सुंदर मन त्रुप्त झाले ✌✌✌👌👌👌👌👍👏👏👏
@lakhangitte65124 жыл бұрын
खूप छान सुंदर 👌🏽👌🏽👍👍🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌼🌹🌼
@lalitajadhav65423 жыл бұрын
आरू महाराज यांच्या क कंठात या शारदा बसलेली आहे माऊली
@waghpappu36432 жыл бұрын
आलू महाराज एकदम कडक
@yogeshmane50233 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली.
@bhaskarshinde34692 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज मन मोहून गेलं
@singerkrishuofficial70656 жыл бұрын
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची शान ह. भ. प.पंढरीनाथ आरु(बुवा) महाराज👌👌👌👌👍👍
@ramhri2044 жыл бұрын
🌹🌹सुंदर मिठा अप्रतिम 👌👌🌹🌹
@mukulpade4358 Жыл бұрын
महा आनंद जय हरी
@machusolunke92714 жыл бұрын
वा 👌🙏क्या बात हय🙏🙏🌹💪💐💐राम कृष्ण हरि🙏🙏
@bharatnimbolkar20335 жыл бұрын
मुरली मनोहर रे..... खूप छान आलाप
@DnyaneshwarMaharajPatil-p5r4 жыл бұрын
अप्रतिम स्वर आणि साधनेची वाणी गुरुवर्य आरु महाराज जी
@digambarlohakane93572 жыл бұрын
सुंदर लई भारी
@monoharbachate87452 жыл бұрын
वा वा खुपचछान माऊली गोड आवाज आहे
@navnathedhomse3538 Жыл бұрын
राम कुष्ण हरी माऊली... आम्ही गोरठाणकर
@shrikathapravktapavankumarjisa5 жыл бұрын
गूरूजी साक्षात सरस्वती माता विराजमान आहे तूमच्या कंठात🙏🙏🙏
@bmw18716 жыл бұрын
किती ही वेळ ऐकावं वाटत
@eknathrodgepatil77706 жыл бұрын
Bhari chal aru maharaj
@rameshshete17136 жыл бұрын
Varkari vaibhav Aaru maharaj
@sambhajikale10486 жыл бұрын
महाराज अप्रतिम!हे वैभव असेच टिकून राहो!हिच ईश्वर चरणी प्रार्थना!
@satyamdasnoor45425 жыл бұрын
वावा महाराज कानात व काळजात बसले
@rameshwarnanware36306 жыл бұрын
आरू महाराजांच्या कंठामध्ये साक्षात कोकिळाच बसली आहे. अप्रतिम
@mrcadbury1946 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ❤
@KrishikeshThakare-nu8zw Жыл бұрын
Radhe Radhe Shri hari
@rekhaingole80884 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज माऊली
@gfkajale83713 жыл бұрын
खूप सूंदरचाल आहे.
@श्रीपादबाबा6 жыл бұрын
सुंदर माऊली, राम कृष्ण हरी।
@kishordande33234 жыл бұрын
Ram krushn hari aaru maharaj
@sandipkharbal72406 жыл бұрын
साष्टांग दंडवत महाराजांचे चरणी
@marotidarade38714 жыл бұрын
नंबर.एक.महाराज
@ketanjadhav1642 жыл бұрын
🌺🌺राधे कृष्णा🌺🌺🙏
@suniljamadhar21314 жыл бұрын
वा महाराज जय हरी
@MaheshPatil-ie5yw6 жыл бұрын
ह भ प पंढरीनाथ महाराज आरु खूप छान आवाज खूप छान चाल आहे, राम कृष्ण हरी महाराज
@sagarkale80544 жыл бұрын
एकाच नंबर आवाज महाराज जय हरी
@आदिशक्तीमुक्ताईसंतपीठ6 жыл бұрын
जय मुक्ताबाई माऊली
@ganeshuike45644 жыл бұрын
आरु महाराजांच अप्रतिम गायन
@vitthalsingrajput41626 жыл бұрын
Sunder bhairvi
@atulmali68165 жыл бұрын
व्हा खूप छान आहे मन मोहून गेले बाबा
@samadhanmarkande69445 жыл бұрын
खूप छान खूप सुंदर आवाज मन एका वेगळ्या विश्वात जाऊन येते.मंत्रमुग्ध भवविभोर होते. वा!! जय हरी
@शामसुदंरसुर्यवंशी4 жыл бұрын
Samadhan Markande मला भंजन करी, महादेव,केसट, पाहिजे