गुजराती, मारवाडी, जैन, आणि मराठी ब्राम्हण विरूद्ध मराठा बहुजन, दलित आणि मुस्लीम अशी लढाई आहे
@sparkyrohit3 күн бұрын
ANI bhaiya loka nahi add kele bjp che
@rajanpawar63322 күн бұрын
ही नीवडणूक नसून महाराष्ट्र वि गू जरात अशी लढाई आहे. 😮
@User-ce4zu2 күн бұрын
@@rajanpawar6332ही लडाई स्वाभिमानी हिंदू विरुद्ध इटालियन चाटे चमचे अशी आहे
@PG-dg2zk3 күн бұрын
किती छान विश्लेषण केले आहे यांनी खूप छान वाटत आहे असं प्रामाणिक मत मांडणारा हे पहिले व्यक्ती आहे त 💐💐💐👌👍
@lovesonwdekar-vo5px3 күн бұрын
आपकी बार पूर्ण महाराष्ट्र मध्ये 200 पार होणारा महाविकास आघाडी +शिवसेना. जय महाराष्ट्र
@gafoorsubedar71153 күн бұрын
Sandeep ji good vish letion ❤
@vijaylad58522 күн бұрын
मुंबंईचे विश्लेषण योग्य! वाढलेले मतदान युतीच्या विरोधात जाईल. मनसे ईफेक्ट कुणालाच होणार नाही .
@hareshkamble2 күн бұрын
जबरदस्त विश्लेषण सर सॅल्यूट 🙏🙏
@PG-dg2zk3 күн бұрын
Agree with you sir 🎉🎉🎉
@rajanpawar63322 күн бұрын
माहीम मध्ये उ.ठाकरे शीवसेनेची मते + दलीत मुस्लीम ख्रीस्ती यांची 54000 मते ही महेश सावंत यांनाच मिळतील.
@PG-dg2zk3 күн бұрын
Very nice good
@samirsamant38762 күн бұрын
महाविकास आघाडीच ☝🇮🇳✊
@SanjayShinde-hp4tr3 күн бұрын
विश्लेषण भारी करत आहेत, आचार्य सर
@anantmhaskar96862 күн бұрын
महाविकास आघाडीचा विजय होणार
@sagargursal14112 күн бұрын
मुंबई किंग ठाकरे
@rajeshkadam26612 күн бұрын
Mahavikas agadi cha Vijay aso
@krushnaundare38022 күн бұрын
दादर माहीम अमित ठाकरे फिक्स महेश सावंत निवडून येणार नाही 40000 मनसे + भाजप 20000 हजार आणि इथर 70 ते 80 हजार मतदान अमित ठाकरे यांना होणार महेश सावंत 40 ते 50 हजार आणि सदा sarvankar 30 ते 35 हजार मतदान घेतील
@VikasKolekar-r4j2 күн бұрын
डायरेक्ट बोलणे खूप पसंत
@sanketscreativity91582 күн бұрын
मनसे १५+ ❤
@gauravbhoir72243 күн бұрын
शिवसेने चा विश्लेषक आहे वाटत 😂
@SunilKoli-e5c2 күн бұрын
भाजप पैसे तुन सर्वे गीता कोटा महाविकसा आघाडी सरकार बनणार आहे
@mahadevsakpal41083 күн бұрын
MVA ओन्ली 🎉🎉
@rajanpawar63322 күн бұрын
बोरीवलीला मनसेला पाठींबा दीला असता तर प्रकाश सूर्वे पडला असता.
@rameshkamat59272 күн бұрын
शेवटी माती केली यांनी
@Sachin27633 күн бұрын
Jai Manase
@nileshdesai19133 күн бұрын
Shinde phakt thane madhe ahe mumbai madhe phakt Udhav saheb baki sab bhangar