नोटबंदीवाल्या बोकीलांचा मोदी सरकारला दुसरा प्रस्ताव… महामुलाखत - पूर्वार्ध | Dinesh Kanji| Interview

  Рет қаралды 146,151

News Danka

News Danka

Күн бұрын

Пікірлер: 583
@kailaskhade1392
@kailaskhade1392 8 ай бұрын
नमस्कार अनिल सर, आपली मुलाखत खूप सुंदर होती. आपण देशातील आणि जगातील वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण भाष्य करून खूपच छान मार्गदर्शन केले, आपली मुलाखत ऐकून नक्कीच आमचा भारत देश जगातील पहिल्या क्रमांकाचा अर्थव्यवस्था असलेला देश होईल याची जाण झाली. आपण सध्या असलेले सरकार अर्थव्यवस्थेचे बाबत उत्कृष्ट काम करून गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत आहे हे माहीत झाले. आपल्या भारत देशामध्ये आपल्यासारखे सकारात्मक दृष्टिकोन असलेले अर्थतज्ञ आहेत ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे.आपल्याला प्रेमपूर्वक प्रणाम करतो. तसेच आपल्याला परमेश्वर खूप खूप आयुष्य देवो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
@vivekerande8433
@vivekerande8433 9 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण आणि सहज समझण्यासारखं विवेचन.
@sudhirwaghmare9221
@sudhirwaghmare9221 9 ай бұрын
दिनेश साहेब, बोकील साहेब बोलत असताना तुम्ही त्यांच बोलण मधेच तोडु नका, आम्हाला त्यांचे पुर्ण विचार एैकायचे आहेत, त्यांच बोलण संपल्यावर तुमच्या शंका विचारल्यात तर फार बर होईल, नम्र विनंती 🙏🙏
@rajulondhe
@rajulondhe 9 ай бұрын
वाघमारे आज काय खंबा लावला की काय? 😂😂😂😂 बोकील ला जास्त सिरियस घेऊ नका.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 9 ай бұрын
बोकिलांच्या कडे खूप सांगण्यासारखं आहे. खूप ज्ञान आहे. त्यामुळे काही वेळा विचारलेला प्रश्न सोडून ते भरकटतात. म्हणून त्यांना तोडून परत मूळपदी आणावं लागतं.
@SumeetGadre
@SumeetGadre 9 ай бұрын
​@@rajulondhe 🍻🍻🍻
@HareshPanchal-hf9os
@HareshPanchal-hf9os 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 8 ай бұрын
जात धर्म भाषा पंथ,,,,,, भारत पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नसताना,,,, तसेच,,,, लाखो रोहिगे मुस्लिम भारतात घूसखोर करून राहतात तसेच कोट्यवधी बांगलादेशी मुस्लिम घूसखोर सर्व राज्यांत शहरात,,,, सत्य समोर आहे,,,,, समुदाय,,,,, ना अल्पसंख्याक आहे ना गरीब आहे ना भरोसा लायकी आहे हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी जहरी विषारी पदार्थ 🤑👩‍🦱🧕🧟🥃🐛🥃🐍🐍
@sandeepj5908
@sandeepj5908 9 ай бұрын
मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार काही सांगत असताना त्यांना अडवून शंका विचारणे किती रास्त आहे? त्यांचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्यायला हवे होते आणि नंतरच शंका उपस्थित करणे योग्य होते.
@amolharale3940
@amolharale3940 8 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी आहे, अभिमान वाटतो कि माझ्या देशात आणि तेही महाराष्ट्रीय माणूस इतका विश्वकल्याणाचा उपाय सुचवत आहे... पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा...
@NagkumarDoshi-e2p
@NagkumarDoshi-e2p 8 ай бұрын
Amcha.pathimba.ahe
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 9 ай бұрын
अतिशय उत्तम आणि उच्च दर्जाची मुलाखत.
@ravindraadkar5765
@ravindraadkar5765 9 ай бұрын
अभिनंदन,फारच छान विषय
@ravindradadke2356
@ravindradadke2356 9 ай бұрын
आर्थिक बोकाळलेपणाला सुस्थितीत आणण्यासाठीचे बोकील प्रयत्न. Great Sirजी👌👌👌
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 8 ай бұрын
आधीच वाट लावलेल्या अर्थ व्यवस्थेचं काय?
@amritbirajdar2999
@amritbirajdar2999 9 ай бұрын
चर्चा उत्कृष्ठ आहे, यात शंकाच नाही. परंतु, मा. श्री. अनिल बोकील सर अर्थशास्त्र व त्यातील महत्त्वाचे सिद्धांत सोदाहरण सांगत आहेत मात्र, मुलाखत घेणारे महाशय त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करू देत नाहीत. तत्व चिंतकाना विचार विनिमया साठी बोलवायचे आणि, त्यांना पूर्ण व्यक्त होऊ द्यायचे नाही असे करणे दर्शकांसाठी हानिकारक आहे. मुलाखतकार यांनी याची कृपया नोंद घ्यावी.
@prakashpatel72
@prakashpatel72 8 ай бұрын
माझं हेच सांगायचं आहे... बोकील जी ला पूर्ण विषय बोलू देत नाहीं....
@AnilMete-k6l
@AnilMete-k6l 8 ай бұрын
😊😊
@anusohoni8895
@anusohoni8895 7 ай бұрын
सहमत...तज्ञ बोलवायचे आणि त्यांना त्यांचा मुद्दा पूर्ण मांडू द्यायचा नाही अशी मुलाखत कशी असू शकते??
@sunilk4913
@sunilk4913 7 ай бұрын
बोकील व्याख्यान द्यायला लागले. त्यामुळे त्यांना थांबवायला लागले मुलाखतकाराला..
@narayanwaghumbare6462
@narayanwaghumbare6462 6 ай бұрын
नोटा लोकांच्या खिशामध्ये असतात असं तुम्ही परंतु त्या त्यांच्या मालकीचे असतात आणि त्या जेव्हा बँकेत जातात तेव्हा त्या श्रीमंताच्या खिशामध्ये कर्ज म्हणून जातात ते गरिबांना मिळत नाहीत बँकेत तर तुमची ही मांडणी चुकते पुन्हा त्याच्यावर पुनर्विचार त्या बँकेत गेल्यामुळे ते पुन्हा मोठे होतात आणि गरीब गरीबच राहतात
@prakashpednekar12
@prakashpednekar12 9 ай бұрын
खूपच छान मुलाखत आणि विषय सुद्धा.
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 9 ай бұрын
खूप आवडलं. उद्याची उत्कंठा!
@prafullabhandare9540
@prafullabhandare9540 8 ай бұрын
एक नोट बंदी केली खूप झाले, अर्थ व्यवस्थे chi lagli tevdhi vaat खूप zali
@vvmone5641
@vvmone5641 8 ай бұрын
खूपच छान आणि तर्कशुद्ध विवेचन...
@dattatraynamjoshi2896
@dattatraynamjoshi2896 9 ай бұрын
अतिशय सुरेख विवेचन आहे,प्रत्येकांने अवश्य ऐकण्याजोगे आहे.
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu 9 ай бұрын
कांजिने अवघड पश्र्न विचारले असते तर उत्तरे तुझ्या डोक्यावरून गेली आसती. आम पब्लिक साठी असेच प्रश्न विचारावे लागतात म्हणूनच सविधनानी आंगठे बहाद्दरला निवडणुकीत उभ राहून मंत्री होता येत.
@rajulondhe
@rajulondhe 9 ай бұрын
जोश्याची साक्ष बोकीलला 😂😂😂😂 ही बामनांची कधी सुधारणार काय माहित?😂😂😂😂😂
@eliteenterprises7606
@eliteenterprises7606 9 ай бұрын
सर अप्रतिम मुलाखत, ज्याचे अनेक पैलू समोर आले. नोटबंदि एक औषध होतं,त्याचे चांगले परिणाम आज आपल्या समोर आहेत. धन्यवाद
@canileshpatil4683
@canileshpatil4683 8 ай бұрын
❤❤
@canileshpatil4683
@canileshpatil4683 8 ай бұрын
@anusohoni8895
@anusohoni8895 7 ай бұрын
मुलाखत घेणाऱ्याने थोडे listening वाढवले पाहिजे असे वाटते...तज्ञ बोलत असताना त्यांना सतत मधे न टोकता त्यांचा मुद्दा त्यांना पूर्ण करू दिला पाहिजे ..
@rohiniganapule1083
@rohiniganapule1083 9 ай бұрын
खूप छान चर्चा.. बर्याच दिवसांनंतर बोकील सरांचं बोलणं ऐकायला मिळालं. धन्यवाद ‌
@srg213488
@srg213488 7 ай бұрын
भ्रष्टाचार कधीच संपणार नाही , पण प्रमाण कमी होऊ शकतो. सर्वसामान्या करीता राज्यात हे प्रमाण कमी झाले आहे का? निबंधक कार्यालय, महसूल कार्यालय भेट दया आणि सांगा
@arunkale9050
@arunkale9050 9 ай бұрын
उत्तररार्धाची म्हणजे आज संध्याकाळ ची वाट पहात आहे. खुप छान विश्लेषण.
@Ratilaldave18
@Ratilaldave18 9 ай бұрын
Thanks Bokil sir for your valuable contribution. Thanks again
@jagdishbarve5583
@jagdishbarve5583 9 ай бұрын
नमस्कार मी जगदीश बर्वे.दिनेश कांजी आपल्या यु ट्यूब वरील मा .अनिल बोकील सरांची मुलाखत आयकली.फार चॅन उपक्रम होता.सविस्तर माहिती होती.एक गोष्ट खटकली बोकील सरांचा मुद्दा पूर्ण होण्या आधीच आपण त्यांना एखादा प्रश्न विचारात होतात.त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडत होता.
@avinashgodbole8770
@avinashgodbole8770 8 ай бұрын
मा.कांजी,उद्या तुम्ही,अल्प शब्दात, प्रश्न विचारा.
@aumaum2348
@aumaum2348 8 ай бұрын
Sir, I have worked in family law field and really impressed with your lectures. You are just a great studious person. I salute you. 🙏🙏🙏
@nitinshelke4508
@nitinshelke4508 9 ай бұрын
Excellent Speech 👌
@prasaddasharath1333
@prasaddasharath1333 9 ай бұрын
मोदीजी गुणग्राहक आहेत आणि त्याचाच फायदा आज संपूर्ण भारत राष्ट्राला होतोय. 🙏
@prasadchavan2811
@prasadchavan2811 8 ай бұрын
Khupach fayda
@sanjaykaware5198
@sanjaykaware5198 8 ай бұрын
सुंदर विवेचन, छान शब्दात अर्थशास्त्र समजावून सांगितले
@vidyashukla7516
@vidyashukla7516 8 ай бұрын
अतिशय सुरेख मुलाखत. पहिल्यांदा मला ईतक्या व्यवस्थित पणे विशाल दृष्टीकोन समजला. Khup खूप खूप आभार आणि शुभेच्छा ❤❤❤
@2929Paris
@2929Paris 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 फारच छान माहिती मिळाली. आपल्या आणखीन बऱ्याच मुलाखती या विषयावर झाल्यास उत्तम. 🙏🙏🙏
@puneconsultancy1447
@puneconsultancy1447 9 ай бұрын
मन लावून ऐकावी अशी मुलाखत
@ashokkulkarni4198
@ashokkulkarni4198 9 ай бұрын
फारच छान विषय घेऊन एका प्रतिभावंत माणसाची नव्याने ओळख करून दिलीत. विषय माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी कठीणच होता. थोडीबहुत समजलेही. मला असे वाटते की ह्या मुलाखतीचा गोषवारा ईंग्रजी आणि हिंदी मध्ये कोणी करून दिला तर ईतर माहितीतील व्यक्तींना पुढे पाठविता येईल.
@sunilsapte
@sunilsapte 8 ай бұрын
श्री बोकील जींना सप्रेम नमस्कार 🙏 श्री दिनेश जी या सुंदर कार्यक्रमा बद्दल आपले मनः पुर्वक आभार व अभिनंदन !
@Myopinion-zi4pf
@Myopinion-zi4pf 8 ай бұрын
बोकिल साहेब, सिम्प्लिसिटी आणि उच्च विचार. अतिशय सुंदर चर्चा. न्यूज़ डंका चांगले वर्क. मी आज सबस्काइब केले.
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 8 ай бұрын
खुप छान वाटली मुलाखत👌
@bhanudaskamble2972
@bhanudaskamble2972 8 ай бұрын
Nice debat
@mangaldeshmukh3209
@mangaldeshmukh3209 8 ай бұрын
व्हिडिओ अतिशय सुरेख होता खूप चांगली माहिती मिळाली आणि सोप्या शब्दांमध्ये सांगितल्यामुळे भावली असेच आणखी याच विषयावरचे विनोद व्हिडिओज पहायला आवडतील आभारी आहोत
@rajeshghodmare-kq7ol
@rajeshghodmare-kq7ol 8 ай бұрын
Very good proposal Govt ne lagana chahiye Sahi hai
@sureshadmane7803
@sureshadmane7803 9 ай бұрын
सुंदर मुलाखत 👌👌
@Shaileshsamant1979
@Shaileshsamant1979 9 ай бұрын
बोकील सरांची अतिशय सुंदर मांडणी... 2016 मध्ये बोकील सरांनी बँकिंग ट्रांसएकशन टॅक्सची संकल्पना मांडली होती... कृपा करून त्या वर चर्चा करावी... आजवर जे झाले ते discuss करावे पण आता उपाय जास्त discuss करावेत असे मला वाटते.. बोकील सरांचा तो प्रस्ताव अधिक उलगाडून आणि विस्तृत पद्धतीने मांडावा ही विनंती. BTT जर नीट पद्धतीने design करून implement केवळ तर आणि तरच या देशातून भ्रष्टाचार कायमचा जाईल आणि सर्वसामान्य लोकांचे आयुष्य सुखकर होईल.. आणि हे फक्त मोदी साहेब आहेत तोपर्यंतच होऊ शकते... धन्यवाद बोकील सर... We respect you a lott 🙏
@maheshupasani2171
@maheshupasani2171 8 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण
@mukundpande6960
@mukundpande6960 9 ай бұрын
Very much true and good information sir👌 👌👍👍Thanks🌹
@saranggovind
@saranggovind 9 ай бұрын
महोदय बोकील सुखद . खूप वर्षानी पाहिले . जिवेत शरद : शतम !
@geetakulkarni5361
@geetakulkarni5361 9 ай бұрын
फारच छान महामुलाखत.
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 9 ай бұрын
खुप छान माहिती दिली 👍🙏🌻
@srm17011947
@srm17011947 7 ай бұрын
बोकिलांना त्यांचे म्हणणे मांडू द्यावे..‌ 60 वर्षाच्या वर राष्ट्रीय संपत्ती म्हणजे नक्की प्रत्यक्ष काय करायचं.. हे सांगू दिले नाहीच त्या महाशय यांनी सांगू दिले नाही
@shashithakur769
@shashithakur769 7 ай бұрын
मुलाखतकारसाहेबानी बोकीलसाहेबाना मध्येच तोडू नये ही विनंती.
@girishkdesh
@girishkdesh 8 ай бұрын
कानजी साहेब, श्री अनिल बोकीलांशी चर्चा करताना तुमची सर्वात मोठी चूक ही आहे की, तुम्ही त्यांचे बोलणे मध्येच तोडत आहात. एवढी विद्वान व्यक्ति हा संपूर्ण विषय व्यवस्थित आणि संक्षिप्त स्वरूपात मांडत असताना मध्येच काही डिस्टर्ब करणे चुकीचे आहे. शांत रहायला हवे. विनम्रता हवी.
@nishageorge145
@nishageorge145 7 ай бұрын
Wow so nicely explained...👌👌👍👏👏
@nnpatil5841
@nnpatil5841 7 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane 9 ай бұрын
रुपये ५०० ची नोटा संपूर्ण बंद करून फक्त डिजिटल पेमेंट करावे. त्या मधी भ्रष्टाचार ९५ टक्के कमी होईल. राजकीय पक्ष पैशाचा बाझार करू शकणार नाहीत. अनेक फायदे आहेत.
@DigambarMohite-wd4wq
@DigambarMohite-wd4wq 8 ай бұрын
Digital payment Ardhshikshit Ashikshitana Wrudhana soyiche nahi
@balgondapatil
@balgondapatil 8 ай бұрын
Soap Karan technology ch Kam ahe. Je hot ahe​@@DigambarMohite-wd4wq
@sudhanshuvaze7040
@sudhanshuvaze7040 8 ай бұрын
बोकील सर,ज्येष्ठ ही राष्ट्रीय संपत्ती , हा मुद्दा मांडत असताना,(आणि एपिसोड ची शेवटची 2 मिनिटेच उरली असताना,)त्यांना मध्येच थांबवून वेगळाच प्रश्न रसभंग करून विचारणे, खटकले.
@shyamkahate1513
@shyamkahate1513 8 ай бұрын
नोटांचा रंग बदलला असता तर चालू शकले असते जुन्या नोटा बाद झाल्या अस्त्या
@RavindraNeware-m5y
@RavindraNeware-m5y 8 ай бұрын
Note bandi haa 95 takke faslela vishay aahe fakt 05 takke Barobar aahey
@dr.anilmokashi6811
@dr.anilmokashi6811 9 ай бұрын
खरी चर्चा. अप्रतिम. हितकारक. स्वागत.
@abhayparanjape8195
@abhayparanjape8195 9 ай бұрын
धन्यवाद.
@shubhanginimahajan3309
@shubhanginimahajan3309 9 ай бұрын
खूप छान विषय आणि विश्लेषण 👍
@sadashivshelke282
@sadashivshelke282 8 ай бұрын
खूप छान मुलाखत दिली आहे. सर्वांनी यावर सखोल अभ्यास केला पाहिजे. बोकील सर आपणास धन्यवाद.
@shashankb53
@shashankb53 9 ай бұрын
त्यांनी 60 हे वय काही, अभ्यासानंतर धरले असावे. त्यामुळे 60 च्या fitness वर एवढे lecture देणे अनावश्यक. पूर्ण बोलणे ऐकून घेण्याचा patience मुलाखत काराने ठेवला पाहिजे.
@pranit241
@pranit241 9 ай бұрын
खरं आहे. प्रत्येक गावागावात आणि शहरात फक्त भाऊ आणि बच्चन नाहीत.
@vishnusankpal4186
@vishnusankpal4186 8 ай бұрын
अतिशय सोप्या शब्दात अर्थशास्त्राची केलेली उत्कृष्ट मांडणी
@Raja-up6yv
@Raja-up6yv 9 ай бұрын
अनिल बोकीलजी, अत्यन्त उच्च दर्जाचे अर्थशास्त्री ! खूप समाधान वाटले. दिनेशजी आपले मनःपूर्वक आभार.
@kishorthumbare9981
@kishorthumbare9981 8 ай бұрын
खुप सुंदर माहिती😊
@narendrasonavane4444
@narendrasonavane4444 8 ай бұрын
, सुरेख मुलाखत
@yogeshkusnalkar4451
@yogeshkusnalkar4451 8 ай бұрын
सगळ्यात सुंदर विश्लेषण आहे नोट बंदी किती महत्वाची होती हे कळल
@sanjayrewatkar4039
@sanjayrewatkar4039 8 ай бұрын
मुलाखत चांगल्या प्रकारे घेता येणे ही एक कला आहे. हातात माइक घेतला की मुलाखतकार होत नाही
@bravi0716
@bravi0716 8 ай бұрын
बरेच दिवसांनी खूप छान informative ज्ञांनवर्धक interview ऐकायला मिळाला नोटेबंदीचे डिटेल्स ऐकायला आवडेल , राजकारण विरहित पण देश कसा पुढे जात आहे हे खूप छान सोप्या भाषेत श्री बोकील ह्यांनी समजावून सांगितले , त्यांचे लिखाण वाचनात आले होते , पेत्यक्ष ऐकून खूप छान वाटले 🙏🙏🌷🌷🙏🙏
@kirankulkarni1354
@kirankulkarni1354 9 ай бұрын
उत्तम 💐
@amritbirajdar2999
@amritbirajdar2999 9 ай бұрын
या चर्चेमध्ये आपल्याला हवा असलेला प्रस्ताव चर्चेच्या सुरुवातीच्या ३५ मिनिटानंतर सुरू होतो.
@nitinnimkar1654
@nitinnimkar1654 9 ай бұрын
कांजी साहेब, तुम्ही मुलाखत डिरेल केलीत. योग्य
@shreeswamisamarth7490
@shreeswamisamarth7490 9 ай бұрын
Khup chhan discussion
@hcshahca
@hcshahca 8 ай бұрын
अतिशय छान
@yashwantphadnis4135
@yashwantphadnis4135 8 ай бұрын
आपले मुद्दे फारच समर्पक आहेत दोन्ही भागांत आपण केलेले सर्व मुद्दे, सामान्यांसाठी सारांशाने,१-२-३ असे टाकावेत,.
@koranne_n
@koranne_n 9 ай бұрын
न्यूज डंका चा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ
@sanjaykamble4243
@sanjaykamble4243 8 ай бұрын
खूपच माहिती युक्त चर्चा......😊
@MeeraPramodNashirabadkar
@MeeraPramodNashirabadkar 7 ай бұрын
अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक मार्गदर्शन बोकील सर करत आहेत
@SukhadeoNale
@SukhadeoNale 7 ай бұрын
बोकील साहेबांनी फार छान विश्लेषण केले आहे! धन्यवाद धन्यवाद तेव्हा सरकार ने सर्व युवकांच्या हाताला काम दिले पाहिजे आणि रुपयांची व डॉ लर बराबर झाले पाहिजे तेव्हा कुठे विकास म्हणता येईल!🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩
@maheshupasani2171
@maheshupasani2171 8 ай бұрын
कानजी बोलण्यापेक्षा ऐकायला शिका बी a good listener
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 9 ай бұрын
बोकील साहेब तुम्ही मोदींना जी ना एकच सांगा ५ कोटी पर्यंत जी एस टी नको , नवं उद्योग खूप तयार होतील, कारण ५ कोटीचा टर्न वोहर करण्यासाठी १०/२० लोक वर्ष भर काम करीत असताना,२० हजार महिना पकडला तरी १० लोकांचे वर्षाचा २४ लाख, लाईट बिल, बाकी खर्च..... आज काल ५/१० टक्के जरी १० पकडले तर ५ कोटी चे ५० लाख , कामगार २४ लाख, लाईट ६ लाख, पेट्रोल , ओव्हर हेड ५ लाख .....राहिले १०/१५ लाख गाडी , हे सांभाळत . .. त्यापेक्षा नौकरी बरी
@ajitdhamanaskar7427
@ajitdhamanaskar7427 8 ай бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन!
@pravinmancharkar93
@pravinmancharkar93 9 ай бұрын
ह्या चर्चेचे बरेच भाग व्हायलाच हवेत
@abhijeetdisale2177
@abhijeetdisale2177 9 ай бұрын
Great Talk.❤
@snehagogate7039
@snehagogate7039 8 ай бұрын
छान माहिती मिळाली. बोकील साहेब छान समजावून सांगताय.
@sudhirkumbhar2426
@sudhirkumbhar2426 9 ай бұрын
🎉🎉🎉🎉 very good information for everyone
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 ай бұрын
Sundar vivechan.
@prakashteke4200
@prakashteke4200 8 ай бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली
@rahulnadkarni1836
@rahulnadkarni1836 8 ай бұрын
Very nice interview
@shubhangisuryawanshi3677
@shubhangisuryawanshi3677 8 ай бұрын
खूप छान माहिती
@shriramjoshi1046
@shriramjoshi1046 8 ай бұрын
लोकसंख्या हा पण एक प्रश्न अर्थव्यवस्थेच्या आतील संलग्न प्रश्न आहे जो चर्चेत आला नाही
@miilindparade5072
@miilindparade5072 9 ай бұрын
बोकील सरांचे विवेचन लालबागच्या गरम खडा मैदानात विवेकानंद व्याख्यान मध्ये ऐकण्याचा योग आला होता.अक्षरशः आजूबाजूच्या वाहतुकीचा आवाज सोडला तर एकदम शांतपणे यांच नोट बंदी विषयक व्याख्यान लोक एकत होते.विषय अर्थशास्त्र मधला म्हणजे नीरस असून सुद्धा लोक तल्लीन झाले होते!
@madhukartadakhe4459
@madhukartadakhe4459 8 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती वजा ज्ञान मुलाखतीतून मिळत आहे पहिला भाग संपला अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख घटक शेतकरी व शेती व्यवसाय यावर चर्चा झाली नाही, शेतकरी कर्जबजारीपणामुळे आत्महत्या वाढल्यात भारतीय अर्थव्यवस्था लवकरच तीन नंबर होईल ,परंतु शेतकऱ्याचे अर्थशस्त्र सुधारेल का? सरकारला उपाय सुचविणे
@vijayunde5815
@vijayunde5815 9 ай бұрын
Excellent Interview......
@hemachandrakarkhanis759
@hemachandrakarkhanis759 8 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत ! माझ्या ज्ञानात खूपच भर पडली. युट्यूब आणि तुमच् या चॅनलला खूप खूप धन्यवाद.
@veenamantri5951
@veenamantri5951 9 ай бұрын
खूप छान विषय चर्चेला घेतला
@ashokshah7565
@ashokshah7565 8 ай бұрын
फारच उद्बोधक माहीती.
@sheetaljuvekar5777
@sheetaljuvekar5777 7 ай бұрын
बोकील सर .. नमस्कार..खूप छान उदाहरणे.. आमच्यासारख्या सामान्य माणसांना समजणारी.
@vitthaladhal7327
@vitthaladhal7327 7 ай бұрын
बोकील😂साहेबांना विचारा नोटबन्दीचा फायदा झाला की तोटा
@anjalimehta6205
@anjalimehta6205 8 ай бұрын
Excellent discussion
@vasanttembye8538
@vasanttembye8538 8 ай бұрын
कोणतीही नवीन संकल्पना,स्वीकारत नाहीत म्हणून आपण जगाच्या मागे आहोत
@sandhyashetye4079
@sandhyashetye4079 8 ай бұрын
मध्यम वर्गीय लोक फक्त टॅक्स आणि सेस भरत रहाणार का? त्यापेक्षा उच्च वर्गीय जे टॅक्स मधून पळवाटा काढतात त्यांना रडारवर घ्याना . आत्ता सुद्धा सचिवांच्या घरात करोडो रुपयांची कॅश मिळते ती कशामुळे?
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 8 ай бұрын
अतिशय वस्तुस्थितीजन्य व महत्त्वपूर्ण मुलाकात.... बोकील साहेब, कानजी साहेब खुप खुप धन्यवाद, सर.
@askngp
@askngp 8 ай бұрын
मुलाखतकाराने पाहुण्यांना त्यांचे बोलणे आधी पूर्ण करू द्यावे आणि त्यांचे बोलणे थांबल्यावर आपला प्रश्न विचारावा. कारण बोलणे तुटल्यावर तो मुद्दा अर्धवटच राहून जातो आणि मग तो पुन्हा चर्चेला येत नाही.
@ambartakalkar4452
@ambartakalkar4452 8 ай бұрын
Great......
@manojdani5264
@manojdani5264 9 ай бұрын
दिनेश कांजी तुमचा आवाज स्पष्ट नाही तसंच त्यांना बोलू द्या कृपया मध्ये टोकू नका धन्यवाद 🙏
@milinddeshpande4630
@milinddeshpande4630 8 ай бұрын
आवाज ,उच्चार, भाषा,अभ्यास,विषयाचे ज्ञान सर्वच यथा तथा असताना विनाकारण मल्लिनाथी करण्याची आशिष जाधव छाप सवय दिसते.
@rajeshghodmare-kq7ol
@rajeshghodmare-kq7ol 8 ай бұрын
Samajun na sample sarakhe muddam karatat lokana quality kalate
@mandarmane1806
@mandarmane1806 8 ай бұрын
मुलाखात घेणार्याने नाही बोलले तरी चालेल
@gmlavekar
@gmlavekar 8 ай бұрын
अर्थ, स्वार्थ आणि परमार्थ खुप छान समजावून सांगितलेत
@shankarraodhalgade9618
@shankarraodhalgade9618 8 ай бұрын
Today many confusions on note bandy implimented in 2o16 by central governmet is totally eradicated from mind. Note bandy was essential step towards healthy economy of India.very important information given by Shri Anil Bokil saheb ,the learned economic scientiest.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН