तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!! ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
@manikabhyankar944 жыл бұрын
वा!! या परतवारीतूत तुम्ही आम्हाला विठूरायाचे आगळेवेगळे दर्शन घडवले.. मी तू पण जाऊ दे दूरी एकच घोंगडे पांघरू हरी ॥ ज्ञानेश्वर माऊलींची भावना याहून काय निराळी होती? ...🙏
@RajeshRSurve4 жыл бұрын
खुप छान अनुभव , एक वेगळ विठ्ठल अनुभव दर्शन. जेवढे थेट प्रश्न त्याहुन स्पष्ट अनुभव उत्तर 👍🏻🙏