Ekdam bhari zali Kaku purnpoli thali sarva J1 ek no bnvla tumhiii khup testy disty thali khupch chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹👌
@Suvarnalonare55 Жыл бұрын
Thanku 🥰
@archanadandekar6583 Жыл бұрын
जय श्रीराम,सुवर्णा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा!तुम्ही पुरणपोळी जी मला जामच आवडते, मी पण घरी नेहमी बनवतेच,मस्तच बनवलीत!पुरणामधे अर्धा गुळ अर्धी साखर घालावी वेलची बरोबरच जायफळपण घालावे मस्त स्वाद येतो!खीर कटाची आमटी कांदा भजी पण छानच!
@Suvarnalonare55 Жыл бұрын
Ok..thanku..Tashi pn krte mi...दाखवेल नक्की..एक दिवस
@umapagdhune2384 Жыл бұрын
खूप छान ग सुवर्णा पन आज तावा वर भाजू नये असे म्हणतात म्हणून उकळी या नैवैध असतो काय पन तून छानच केले❤❤😊
@ravikiranbhuse624 Жыл бұрын
पूर्वी करायचे ताई असं. आता तेवढं कोणाला शक्य आहे का.