Рет қаралды 2,330
नाशिक फाटा खेड महामार्गासाठी ८००० कोटी रुपये नाशिक पुणे nh ६० प्रवास होणार वेगवान नाशिक फाटा ते खेड महामार्गासाठी 8000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ही माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स भरून दिली आहे. तुझ्या द्वारा हा महामार्ग मंजूर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील ट्राफिक व नाशिक पुणे महामार्गावर बनवण्यास मदत होणार. 30 किलोमीटरच्या बनणाऱ्या नाशिक फाटा ते खेड महामार्गाला 8000 कोटी रुपये मंजूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी #nashikphata #pune #भोसरी #pimprichinchwad @kheda @mahamarg