Рет қаралды 72,693
नोकरीच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टाहास घातक ठरतोय का? भारतात वर्क लाईफ बॅलन्सला पुरेसं महत्त्व नाही, याला जबाबदार कोण? पगारवाढ देताना कंपन्या कोणता विचार करतात? चाळिशीनंतर अनावश्यक खरेदीला आवर घालण्याची गरज आहे का? रिटायरमेंट प्लॅनिंग करताना कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यायला हवी? स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर तरुणांनी काय करायला हवं?
हेडहंटर गिरीश टिळक यांची मुलाखत, भाग २