👆👌👌 हरी ओम, नामस्मरणाची माहिती खुपच छान सांगितले आहे....अप्रतिम....परा,पश्यती, मध्यमा, वैखरी ....ब्राह्ममुहूर्तावर केलेले नामस्मरणाने आत्मबळ वाढते हे नक्की आहे....माझे नामस्मरण आतापर्यंत साडे तीन कोटीच्या ही पुढे गेलेले आहे...हरी ओम आम्ही सदगुरू श्री अनिरुद्ध बापूंचे कट्टर श्रद्धावान बापू भक्त आहोत...श्री महाविष्णुचेअवतार आहेत ......ओम सप्तचक्रनिवासीनी पुत्राय दत्त पौत्राय नमः जय हो जय हो जय हो जय हो ..ओम नमो भगवते वासुदेवाय श्री अनिरुद्धाय नमो नमः ..अंबज्ञ ,तुम्ही दिलेले आध्यात्मिक प्रवचन ,..Superb 👆👌👌🌹🌹🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी 🕉
@hemabondse770411 ай бұрын
जय श्री कृष्ण स्मरण हे मोजून मापून करायचे नसते तर जसा आपण श्वास शेवटपर्यंत घेतो तसं नामस्मरण सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत करायचं असतं
@सुशीलकुमार-छ1घ3 жыл бұрын
श्री.स्वामी समर्थ.... ऊँ गुरूदेव दत्त माऊली जी नामस्मरण मुळे दिव्य शक्ती सदैव आपल्या सोबत असते ....कलयुग मध्ये नामस्मरण च महत्त्वाचे आहे
@satwasheeladesai4057 Жыл бұрын
नामस्मरण केल्याने मन खूप शांत होते प्रसन्नता वाटते ओम नमो भगवते वासुदेवाय कोटी कोटी प्रणाम धन्यवाद❤❤❤❤❤❤
@गणेशजाधवपाटील-भ3म3 жыл бұрын
संसारातील असंख्य व्यथा आणि व्याधींनी गुरफटलेल्या जीवाला मुक्त होण्यासाठी परमेश्वराच्या नामस्मरणाची खूप आवश्यकता आहे. परमेश्वराच्या नामस्मरणाने आपोआप मन एक चित्त होतं.
@krishnabirari23232 ай бұрын
जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम नामस्मरणात इतकी मि तल्लीन होऊन जाते. भरकटलेल चंचल असलेले मन एकाग्र होतं गुरु देवा माझा श्वास मार्ग पुर्ण सरळ रेषेत नाही असं मला वाटतं कारण डावीकडिल बाजू पिंगळे कडिल बाजू माझी पु रण मि खोलवर श्वास घेऊ शकते पण जसजशी हि नामस्मरणाचा अभ्यास करते पुर्ण श्वास मार्ग एका सरळ रेषेत येऊ लागलाय चंचल मन स्थिर होऊ लागलंय पुढे काय होणार आहे याचे संकेत किंवा चाहूल लागते खुप छान आनंद परमानंद मिळतो आनंदाचे डोहि आनंद तरंग हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे गुरुदेवा म्हणावेसे वाटते. मेरी हर सांसपर दाता फक्त अधिकार तेरा है. मिला जो भी मिला तुमचे मैं क्या था क्या मेरा है तुझे दुनिया कि दौलतसे तुला या जा नहीं सकता प्यार असा दिया तुने बुलाया जा नहीं सकता तेरे एहसास का बदला चुकांच्या जा नहीं सकता. जय गुरु देव माऊली जी तुमची दासी मिना बिरारी डोंबिवली 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️
@krishnabirari232326 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना हृदयापासून प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹. नामस्मरण करीत असतांनाच मन ऊर्जा दायी झाले मन हळुहळू एकाग्र झाले आनंद मिळाला सर्व विचार निघून गेले मन शांत झाले आनंद मिळाला
@poonamyadav86703 жыл бұрын
खुप छान अनुभव आहे नामस्मरणाचा... विचार शुण्य होऊन, भावशुद्ध होतो.
@ganeshkeluskar7385 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद माऊली.... विचार आणि मार्गदर्शन, अतिशय आवडले.... प्रत्येकाने ईश्वराच्या नामस्मरणाची, एकवेळ अनुभूती आवश घेतलीच पाहिजे
@rw8414 Жыл бұрын
आत्मामालिक माऊली ! आपण अतिशय सोप्या, सरळ, साध्या, सुंदर, सोज्वळ व श्रवणीय ओघवत्या अमृत वाणीतून नामस्मरण करण्या बाबत कृतीतून माहिती समजावून सांगितली . त्याबद्दल धन्यवाद !
@ashagosavi9563 жыл бұрын
मी 18वर्ष झाली नामस्मरण करते आहे ..ध्यान पण करते खुप फरक आहे ..मला आता अस होत की दूरदृष्टी दिसते की पुढे संकट येणार असेल तर आधीच स्वप्न पडतात...सकाळ संध्याकाळ नामस्मरण आणी ध्यान करते ..रामरक्षा ,कालभैरव अष्टक, अथर्व शिष्य असे बरेच स्तोत्र बोलते....हे सगळ सांगायचा मुद्दा एवढाच की माझ्यात एवढा फरक पडलेला आहे मला मिळाल ते सगळ्यांनाच मिळेल 🙏🙏
@VishnulaxmanpawarPawar2 ай бұрын
राम क्रुष्ण हारी धन्यवाद माऊली क्रुपा आशीर्वाद असुद्या
@krishnabirari2323Ай бұрын
मला नामसमरण करतांना चंचल असलेल मन शांत झालं स्थीर झाले ज्मनातील मरगळ निघून गेली मन ताज तवान झाले कोणतीही अपेक्षा न ठेवता मला समर्पित भावना ठेवून आनंदाने नामस्मरण केले त्यामुळे आनंदच आनंद मिळाला ऊर्जा वाढली आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग गुरुदेवा तुमचया सानिध्यात राहून मन खुप फ्रेश तुफान ऊर्जेने वाहत असते तुमच असण तुमची सुमधुर वाणी तुमची सुपंरिम ऊर्जा आमहास दिवस भर ऊर्जा दायी ठेवते जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌
@प्रा.सोनालीनिकम3 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग आहे. नामस्मरणात आपोआप श्वासावर लक्ष केंद्रित होते आणि निर्विचार अवस्था येते.
@AngadSolunke3 жыл бұрын
Yes 👍👍
@pandurangpawar60983 жыл бұрын
@@AngadSolunke .
@pandurangpawar60983 жыл бұрын
@@AngadSolunke़ं़ेो .,,
@malankamalakar95623 жыл бұрын
@@AngadSolunke al rtv tv to go ka kya hua ka kya kiya@@
@AngadSolunke3 жыл бұрын
@@malankamalakar9562 yes
@saylidumbre73013 жыл бұрын
खूप सुंदर आणि सोप्या शब्दात माऊलीजींनी मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद माऊलीजीं आणि प्रणाम 😊😊😊
@sudhirjamkhedkar87173 жыл бұрын
Me Sanjiwani Jamkhedkar Ha Vidio Baghitala Khup Chan Anubhuti Ate🙏🙏
@sudhirjamkhedkar87173 жыл бұрын
Ram Krishana Hari🙏🙏
@sudhakarjain6012 Жыл бұрын
खुप छान सांगितले. धन्यवाद शुभेच्छा. मी आपला एक आठवडाभर शीबीर चा २००७ विद्यार्थी आहे.मी आता ७५ वर्ष वयाचा आहे.
@rutujaghuge86973 жыл бұрын
लगेच तुम्ही सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन केले मन अगदी शांत झाले खूप धन्यवाद माऊलीजी *राम कृष्ण हरी*
@govindshirole28223 жыл бұрын
खुप शांत वाटले. एकाग्रता वाढली. धन्यवाद. राम कृष्ण हरी.
@RasikaParab-qz6om2 ай бұрын
मागदर्शन चांगलं केलं 🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@krishnabirari23232 ай бұрын
जय गुरु देव माऊलीजींनाशत शत नमन तुम्ही राजस्थानला गेले आहे तुम्ही आणी तुमचया सतसंगाची. मला खूप आता रोजचीच सवय झाली आहे सत्संग साधनेशिवाय खुप सुनं सुनं वाटते आजचं ध्यान खुप छान झाले भरकटणार मन एकाग्र झाले विनाकारण मन आनंदी प्रसन्न रहाते ऊर्जा दायी रहाते शरिरातील उत्साह वाढला मनःशांती मिळाली मन परमेश्वराशी एकरुप झाले आनंद मिळाला मि ऊद्या चैतनयवनात शिबिरात येत आहे जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@mukunddeshpande38373 жыл бұрын
नामस्मरणाबद्धल खूपच सुंदर विवेचन केलेले आहे. मीं स्वतः श्रद्धा पूर्वक नामस्मरण करतो. मार्गदर्शना बद्धल मनःपूर्वक धन्यवाद!
@gsb5753 жыл бұрын
Arunima, tu pahaate, shant chittane karit asashil ga, pan nanter 2ryana kiti disturb kartes, ha vichar kelayas ka kadhi? Nakki utter de.
*🙏⚘⚘बरोबर आहे माउलीजी ! श्रीसमर्थ रामदासानी हेच म्हटले आहे ! की "विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी!"⚘⚘🙏*
@buddyvloggamer4023 Жыл бұрын
तुमची माहिती मी पहिल्यांदा ऐकली खूप छान वाटली दादा राम कृष्ण हरी
@sarikagulajkar81003 жыл бұрын
नामस्मरणाचे महत्त्व खूप सुंदर पध्दतीने सांगितले माऊलीजी आपण जय गुरुदेव 👌👌🙏
@shantaramthanage1963 жыл бұрын
फारच छान अनुभव आला
@pushpapatankar629 Жыл бұрын
@@shantaramthanage196😊😅ऐं झलक
@sakhupatil61323 жыл бұрын
आपोआप मनाची एकाग्रता झाली. मन शांत झालं. हलक हलक वाटत. आनंद झाला. 😍😍😍😍 राम कृष्ण हरी
@pisanimation4473 Жыл бұрын
चांगली अनुभूती मिळाली आपल्या मार्गदर्शनामुळे राम कृष्ण हरी....... धन्यवाद
@ajinathraut59713 жыл бұрын
माऊली खूप छान पद्धती सांगतली नामस्मरण करण्याची. जय रामकृष्ण हरी
@shubhashreemunot55563 жыл бұрын
खूपच सुन्दर अनुभव आला माऊलीजी ...आपोआपच मन प्रसन्न झाले आणी विचार शांत झाले .. आता उरलेला दिवस असच प्रसन्न् जाईल असा विश्वास आहे..
@AngadSolunke3 жыл бұрын
येस
@indiralaybar5953 жыл бұрын
@@AngadSolunke ¹b
@geetapatil1302 Жыл бұрын
Khuuupch sunder AEK number
@deepakagwan7057 Жыл бұрын
The best experience
@ShivajiMule-ed9fb9 ай бұрын
@@AngadSolunkeुू№😮😮😮😮😮😮😮4😮😢😮😮4४४४४ीीघंफं
@sanjayparab802 Жыл бұрын
माऊली खूप सुंदर माहिती दिलीत धंन्यवाद माऊली !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!
@rahuljadhav13344 ай бұрын
तुमचा योग निद्रेचा मला फार मोटा फायदा झाला
@sushsamakhapre65643 жыл бұрын
खूप छान वाटलं. आणि साधेपणा किती. नाही तर बाकीचे गुरू गुरूदिक्षा देतात. माळ,आसन आणि विधी सांगतात. तुम्ही खूप साधेपणाने सांगीतले. खूप भावल मनाला. नमस्कार माऊलीजी.
@hemabondse770411 ай бұрын
जय श्रीकृष्ण गुरुदीक्षा म्हणजे गुरूने सांगितलेले परमेश्वराचे नाम माळ म्हणजे देवाची आठवण आसन म्हणजे एकाग्रता विधी म्हणजे आचरण जर हे का सगळं पाळलं तर परमेश्वराला आपण सतत आठवत राहतो
@anitakalkundri97243 жыл бұрын
माऊली नमस्कार खूपच छान वाटले.नाम घेताना खूपच छान अनुभूती घेतली.
@nathajihajare4793 жыл бұрын
माउलीखुपछानउपदेशकेलातुमी
@ashachikhale38853 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुपच छान वाटले नामस्मरण करून. दिवसभर नामस्मरण करण्यासाठी मंत्र निवडण्याची गरजच पडत नाही कारण आपली जी सकाळची साधना चालू आहे त्यात जे भजन असत ते नकळतपणे दिवसभर प्रत्येक काम करताना बोलल जात . आणि कामं एवढी पटकन उत्तम प्रकारे होतात की विश्वासच होत नाही की हे काम आपण केलय. जणुकाही काम मी करतच नाही तो परमेश्वरच करत आहे. हो परंतु नामस्मरण किंवा भजन बोलताना ते निष्कामतेतुन केल तर हा अनुभव येतो.मी तर सकाळ संध्याकाळ उपासना करते तेव्हा नामस्मरणही होत खुप छान वाटत. मी करते म्हणण्यापेक्षा माझे समर्थच माझ्याकडून करवून घेतात. नामस्मरणात आणि भजनात तल्लीन होऊन जाण्याचा जो अनुभव आहे तो शब्दात नाही सांगू शकत . यावरूनच कळतय की सगळे संत त्या विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन का होत असतील तेही निरपेक्ष भावनेने निष्कामतेने . यासाठी स्वतः आतुन परमेश्वराशी एकरुप झाले पाहिजे. गुळ गोड आहे हे दुसऱ्यांनी कितीही सांगितलं तरी कळत नाही त्यासाठी स्वतः गुळ खायला पाहिजे तसेच नामस्मरणाची गोडी, त्याचा आनंद अनुभवाज्ञयचा असेल तर स्वतः त्यात तल्लीन व्हावा लागेल.जय सद्गुरू. जय गुरुदेव.🙏🙏🌹🌹🙏🙏😊😊😊😊😊
@AngadSolunke3 жыл бұрын
होय, अगदी कमी.👍👍👍जय गुरूदेव😊😊
@smitagaikwad8963 жыл бұрын
Man khup shant zale, namsmranchi yogya pdhat smjli, tumchya rupat Mauliji dev ch sarv karun ghet ahe ase vatate
@gsb5753 жыл бұрын
Pan he mahatwache ki raatri 10 paryantch, naam smaran, ok! 10 nanter nahi saangayche, he lakshat theva, Mhanje jhale, kay!
@DrSainathNaikwade5 ай бұрын
माऊली, खूप छान अनुभव आलाय. ❤❤❤❤
@laxmanchavan78812 ай бұрын
माऊली खूप सुंदर मला फारमोठा बोद मिळाला आहे धन्यवाद जयगुरु माऊली
@kishorpatil19013 жыл бұрын
माऊली आपण नामस्मरणाबाबत साध्या सोप्या भाषेत सांगितले याबद्दल धन्यवाद. तसेच आमच्याकडून करवून घेतले त्यामुळे कसलीही शंका मनात रहात नाही. धन्यवाद
@shahajimate31983 жыл бұрын
अतिशय अप्रतिम धार्मिक विचार व नामस्मरण करण्याची सहज व सोपी पध्दत सांगितल्याबद्दल आपले धन्यवाद गुरूदेव.
@ratnakarjoshi35763 жыл бұрын
APRATIM
@yashwantgagare78073 жыл бұрын
Hhhhhhhiggghgf of India ydvbh of India Today group a c program I am of course the information contained I am unable to be used to u you have a great trip and then you have to be I have a great weekend and
@yashwantgagare78073 жыл бұрын
Yhgh hhhhhhhiggghgf the I am y el lunes of India ydvbh a few minutes and time that works better for hi all I understand you in the week after next week after u of india a T of india says hello the week is going to the week after next week is hi there you can also be used for hi I have been a c d ujjal up with the week good Ur Rehman and to have any questions tv tv ghfmkcbhh of the information contained herein is hi I would like me etc etc the information contained in this email and any attachments is intended only for the week of india says the week of india says the
@narayanmirajkar8186 Жыл бұрын
🙏 नामस्मरण कसे करावे हे आपण छान समजावून सांगितले. आपणांस सांष्टाग दंडवत
@veereshkamat93583 жыл бұрын
माऊलिजि नमस्कार, नामस्मरण बाबत अप्रतिम प्रबोधन. आपले लाख लाख धन्यवाद......
@marutibolkegane83636 ай бұрын
फारच सुंदर अनुभव विचारा पासुन मन पूर्ण रिकामे फक्त नामस्मरण प्रणाम गुरुदेव
@प्रांजलदेशमुखपाटील3 жыл бұрын
नामस्मरण हा बद्दल माझ्या मनात असंख्य प्रश्न होते परंतु आज त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळून मला खरी अनुभूती आली
@saritapathre49643 жыл бұрын
.
@saritapathre49643 жыл бұрын
¥. 64& @
@Divijasfunland77993 жыл бұрын
५.
@shashikantkalshavkar30003 жыл бұрын
खुप छान नामस्मरण करुन घेतल असं कधीच कुणीच सांगितलेल नाही सुंदर अनुभव मन शरीर बुद्धी सगळ शांत झाल जय गुरुदेव नमस्कार🙏🙏🙏🙏🙏
@gsb5753 жыл бұрын
Mag, aata no disturb, ok arunima.
@mangalgangnali1967 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद माऊली
@tusharjayantdeshmukh88283 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी... 🙏 यापुढे सातत्याने नामस्मरण करण्याचा प्रयत्न असेल💯
@anitabagul69333 жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप छान पद्धतीने नाम कसे घ्यावे हे समजावून सांगितले तुम्ही नेहमीच समजावून सांगताना मेहनत घेतात धन्यवाद आणि आभार माऊली जी
@gsb5753 жыл бұрын
Koni disturb kele nahi tarch shakya aahe, ho na? Arunima!
@jayashrijoshijoshi4394 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आहे नामस्मरणात पूर्ण पुणे लिन झाले.धनयवाद.
@मनोहरमाने-ड3ख Жыл бұрын
नामसमरणाचे महत्व खूप सुंदर पध्दतीने सांगितले माउलीजी आपण जय गुरुदेव
@janardanmukadam6022 ай бұрын
ॐ नमः शिवाय जय माता दि
@ह.भ.प.भगवानशास्त्रीमहाराजमहारा3 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी हा मंत्र मी माझ्या आयुष्यात हजारो-लाखो वेळेस म्हटला असेल परंतु आज ज्या वेळेस मी हा मंत्र म्हणत म्हणत ध्यानाला बसलो त्यावेळेस याची अनुभूती आली ना ती बस कधीच घेतली नव्हती
@nandapatil18703 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ,खुपच छान वाटल मन आपोआप एकाग्र झाल.एकदम शांत वाटल.
@lalitawaikar30443 жыл бұрын
बरोबर आहे माऊली धन्यवाद आपण छान मार्गदर्शन करीत आहे
@nagnathbarangule36563 жыл бұрын
ना चिंता ना भय नामस्मरण की जय हो, अत्यंत मौल्यवान माऊली धन्यवाद
@vithaluphale44783 жыл бұрын
नामसमरणाचे महतंव फार सोपया पधदतीने सांगितले याबधदल धनयवाद
@anandambatkar1380 Жыл бұрын
खुप छान नाम स्मरण तुमच्या मुळे माहीत मिळाली धन्यवाद गुरूदेव ❤❤❤🎉
@madhukarbangar71713 жыл бұрын
फारच सुंदर व उत्कृष्ट प्रवचन माउली जी. जय गुरुदेव.
@madhavigaekwad717010 ай бұрын
खूप सुंदर.मन एकदम शांत झालं.धन्यवाद🙏
@prabhavatigaikwad90643 жыл бұрын
जय गुरुदेव धन्यवाद माऊली खूप चांगले वाटले
@shwetabane3987 Жыл бұрын
खूप सुंदर वाटले माऊली
@surekhaalexander69682 жыл бұрын
Ho, Mauliji khup bare vataley, athi sundar nam samaran.
@mhadevtirodkar9752 Жыл бұрын
नमस्कार माऊली फार चांगले वाटले व मन हलके वाटले.
@jagannathgarje30393 жыл бұрын
माऊली आपला प्रत्येक शब्द अनमोल आहे..खूप ऊर्जा देऊन जातो..चैतन्य वनातील शिबिर करण्याची खूप ओढ लागली आहे..👍👍
@raghunathjadhav50253 жыл бұрын
खुप खुप सुंदर वाणी माऊली जी🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏
@kktourstravels96102 жыл бұрын
नामस्मरण खूप छान वाटले खूप छान अप्रतिम अनुभव खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌷🌷
@alkadhakane31353 жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी नामस्मरणाने मन प्रसन्न व आनंदी राहते खुपच छान संतसंग
@madhuragitte38413 жыл бұрын
नमस्कार माऊली जी तुमची सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे त्यामुळे विषय सहज समजतो
@savitaghone4023 Жыл бұрын
🙏🏻kupach chan anubhav ala me apli kup abari ahe Kup samadan vatle🙏🏻❤️👌🏻👌🏻
@kapilkuber39313 жыл бұрын
नमस्कार माऊली जी खूप समाधान वाटले
@नर्मदापरिक्रमा-ख5प3 ай бұрын
मार्गदर्शन खुप छान
@vishakhakhole84433 жыл бұрын
🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌹 मन शांत झाले..खूप छान अनुभूती. 🌹 जय गुरुदेव 🙏🌹
@sushamasalunkhe93973 жыл бұрын
खूपच छान आणि सुंदर पध्दतीने समजावून सांगितले.
@prabhunivas73423 жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी खुप छान ऐकदा ऐकून पहा.
@dr.rajeshsabu13753 жыл бұрын
धन्यवाद माऊलीजी आपण खरंच खूप छान सांगितले
@meghnathtidke3333 жыл бұрын
खुपच छान अनुभव आला
@vimalmane90802 жыл бұрын
खुपच खुपच सुंदर मनाला शांत वाटले मन प्रसन्न झाल् राम कृष्ण हरी । । धन्यवाद माऊली 🙏🙏
@sujataparab5101 Жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त.
@Gopalmadhukarpawal89565 Жыл бұрын
मन शांत झाले प्रसन्न वाटत धन्यवाद माऊली जी जय गुरूदेव
@sudhabarge72073 жыл бұрын
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
@sudarshanbare59433 жыл бұрын
Khup sunder 👌👌khup chhan hot mauliji naamsmaran 😊man shant , sthir zal 😊khup chaan vatal mauliji naamsmaran kelyane shevati tar dhyan ch lagun gel hot. 🤗khup khup dhanyvaad mauliji😊 Ram krishna hari🙏😊