No video

नाना दरवाजाचे जमिनीमध्ये गाडले गेलेले अवशेष सापडलेले असून,त्याचा उपयोग करुन दरवाजा पुर्नबांधणी करण्

  Рет қаралды 157,132

Raigad Development Authority

Raigad Development Authority

Күн бұрын

#युवराज_छञपती_संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली,_रायगड_विकास_प्राधिकरण यांच्या वतीने दुर्गराज रायगड वर आत्ता पर्यंतच्या सुरु आसलेल्या कामांमध्ये सर्वात मोठ यश म्हणजे नाना दरवाजाचे जमिनीमध्ये गाडले गेलेले अवशेष सापडलेले असून,त्याचा उपयोग करुन दरवाजा पुर्नबांधणी करण्यासाठी प्रयत्न करणे सोपे झाले आहे.

Пікірлер: 180
@santoshranjane3608
@santoshranjane3608 3 жыл бұрын
राजे आपणांस आपल्या कार्यास व सर्व कामगार इंजिनियर यांस मानाचा मुजरा हे संर्वधन व्हावे हि श्रीं ची इच्छा खर्या अर्थाने आमचे छत्रपती शिवाजी राजे हे कार्य पाहत आहेत, जय शिवराय, जय जिजामाता, जय शंभु राजे, जय मावळे.......
@01adinath
@01adinath 5 жыл бұрын
वंशज असावे तर असे. खूप छान काम करताय महाराज
@pranamtupat9873
@pranamtupat9873 5 жыл бұрын
रायगड च वैभव पुन्हा येतंय 👌👌👌👍👍👍
@chinmaypatil621
@chinmaypatil621 4 жыл бұрын
महाराज मी कोल्हापूरचा आहे. आणि मला तूमचा कायमच अभिमान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohanclassic
@rohanclassic 4 жыл бұрын
महाराज तुमचे आभार मानावे तितके कमीच!!! छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वारस गडसंवर्धनासाठी अविरत पणे झटत आहेत. आणि कुठे ते दुसरे वारस स्वतःच्या स्वार्थासाठी गडकिल्ले लग्नसमारंभांसाठी भाड्याने द्यायच्या बाता करत आहेत!!! तुमच्याच वर आमच्या शिवप्रेमींच्या आशा अजून जिवंत आहेत.
@vijaykumarpatil2702
@vijaykumarpatil2702 3 жыл бұрын
राजे, रायगड चे संवर्धन व नव्यानी उभारणी करावी....संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे...
@ajaymochi7549
@ajaymochi7549 4 жыл бұрын
राजे तुम्ही आताच्या पिढीला पहिलचा रायगड दाखविन्या प्रयत्न करताय तुम्हाला तुमच्या टीमला लाख लाख शुभेच्छा🚩🙏🙏
@Avipatil1980
@Avipatil1980 5 жыл бұрын
महाराज, आपणांस व आपल्या सहकाऱ्यांना नम्र प्रणाम.
@avadhutkumbhojkar3136
@avadhutkumbhojkar3136 4 жыл бұрын
राजे तुम्हाला एका शिवभक्ताची कळकळीची विनंती आहे की तुम्ही रायगडची पुर्नबांधणी चा विचार करावा पहिला जसा रायगड होता तसा पुन्हा करा आसे जर झाले तर महाराष्ट्रात एक नविन स्वर्ग दिसेल 🙏🚩
@vikasmate-patil.7183
@vikasmate-patil.7183 5 жыл бұрын
संभाजी राजे च काम खरंच कौतुका स्पद आहे यामुळे इतिहास उजळणार आहे व त्यातून वैभवशाली समाज निर्माण होईल
@ALL_SPORTS_HIGHLIGHTS.
@ALL_SPORTS_HIGHLIGHTS. 5 жыл бұрын
तुम्हा सर्व मावळ्यांना माझा मानाचा मुजरा ...आई जगदंबा आपल्याला बळ देवो.
@sushantkavathekar8361
@sushantkavathekar8361 5 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये प्रत्येक आमदाराला ,1 आमदार १ किल्ला असं बंधनकारक केलं पाहिजे....त्या किल्ल्याची डागडुजी..संरक्षण ..नियोजन..जतन आणि पर्यटन...
@sunilb.navale1344
@sunilb.navale1344 5 жыл бұрын
मग कामच होनार नाहि
@vkvlogs5374
@vkvlogs5374 5 жыл бұрын
Mastach
@vkvlogs5374
@vkvlogs5374 5 жыл бұрын
Ani kam he nit zale nahi kiva purna zale nahi tar tya amdarala kayamcha blacklist karun taka
@honneysingh496
@honneysingh496 5 жыл бұрын
Paise 🤑💸💵💴💶💰💳 khaela ka
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 5 жыл бұрын
Are bhava te svta pahila ghar bharanar.. Tyna kay mahtv killynch... Apli samany mans ch kalij ch helavat killynchi avstha baghun
@jyotishkakade4447
@jyotishkakade4447 5 жыл бұрын
छत्रपती सभाजी राजे तुम्हाला मानाचा मुजरा जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ
@dipakshewale2220
@dipakshewale2220 3 жыл бұрын
महाराज एक चांगले पवित्र ऐतिहासिक काम आपल्या हातुन होत आहे आपणास मानाचा मुजरा
@NitinPatil-mh9cg
@NitinPatil-mh9cg 5 жыл бұрын
महाराज, खरच मनापासुन प्रणाम,थोरल्या महाराजांच्या पाऊल खुना आपण पुन््रजीवीत करत आहात🙏🙏🙏
@kokancashew247
@kokancashew247 5 жыл бұрын
राजे तुम्ही great आहात... किल्ले संवर्धन चे महान कार्य तुमच्या हातून घडतंय.. तुम्ही आमचे आदर्श आहात
@rajadudhawde7569
@rajadudhawde7569 3 жыл бұрын
महाराज तुम्हाला मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@prashantvichare3439
@prashantvichare3439 4 жыл бұрын
महाराज खूप छान काम करताय, आपल्या रायगडा साठी, तुम्हांला मानाचा मुजरा. आणि रायगड प्रतिष्ठानच ही कौतुक. तुमच्या कार्यास मनापासून शुभेच्छा.
@shivsankalp
@shivsankalp Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज ज्यांना संपूर्ण अधिकार असतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ४२२ गड किल्ले यांची पुनर्बांधणी आणि पुनर्रचना करण्याचा. जय शिवराय 🚩
@vaibhavpatil5812
@vaibhavpatil5812 4 жыл бұрын
महाराज तुम्हाला मानाचा मुजरा हे महान कार्य आहे
@rushikeshtawde9163
@rushikeshtawde9163 4 жыл бұрын
राजे आपण खुप चांगले काम करत आहात...आमच्या सारख्या मावळ्यांना काही आर्थिक मदत करता यावी यासाठी फोन पे किंवा गुगल पे ह्यासारखी सारखी एखादी सुविधा आपण करून द्यावी जेणेकरून रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रत्येक मावळ्याला ज्याच्या त्याच्या परीने आर्थिक मदत करता येईल...
@abrahamkamble6915
@abrahamkamble6915 Жыл бұрын
सर तुमचे खुप आभार रायगड हा आमचा खरा स्वर्ग आहे
@user-fb3je1hw5p
@user-fb3je1hw5p 3 жыл бұрын
रायगड असे करा राजे की आपल्या महाराज साहेबांची सदर तीथे भरली आहे आणि आत्तासुध्दा तथ महाराजां चे वासतव्य आहे असे जनतेला वाटाव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@shreepadgolwalkar2733
@shreepadgolwalkar2733 3 жыл бұрын
महान कार्य. मनःपूर्वक शुभेच्छा.
@lavkadam572
@lavkadam572 5 жыл бұрын
महाराज आपंणास मानाचा मुजरा
@pushpamohite6185
@pushpamohite6185 4 жыл бұрын
माहाराज आपणास मानाचा मुजरा
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 жыл бұрын
छत्रपति संभाजी राजे महाराज आपण शिवाजी महाराजांचे वंशज आहात त्यामुळे आमच्या मनात शिवरायांइतकाच आदर आहे. आम्हाला तुमच्याकडून काहीच नको .पण महाराज एक गोष्ट हक्काने मागतो फक्त माझ्या राजाच्या सर्व गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करुन घ्या.बस हिच आमच्या साठी खूप मोठी भेट असेल.
@bts7wonders960
@bts7wonders960 3 жыл бұрын
Sambhaji raje tumhi kharech chatrapati shivaji maharajanche vanshaj mhanun shobhata. Tumhi tumchya purvajananche gad jatan karun tumhi shiv bhaktanvar khup khup upkar kele......dhanywad Rajjjjj. Tumhal manacha mujara ....jay shivray jay shambhu Raje.
@saybudansare6505
@saybudansare6505 Жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@ashokmshejole9911
@ashokmshejole9911 3 жыл бұрын
माननीय खासदार संभाजी राजे भोसले यांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य समारक रायगडावर च व्हावे समुद्रात नाही च याचा पाठपुरावा शासन दरबारी करावा ही विनंती आहे........
@digambargogawale2774
@digambargogawale2774 3 жыл бұрын
याला म्हणायचं संवर्धन . ३५० वर्षांपूर्वी जसं होतं तसंच बनायला हवे. भव्यदिव्य नसलं तरी चालेल पण हृदयाला हाक मारणारी वास्तु असावी .
@neeleshkank8219
@neeleshkank8219 5 жыл бұрын
महाराज आपल्याला मानाचा मुजरा आपलं काम खूप ऊर्जा देणार आहे
@rgamer7373
@rgamer7373 4 жыл бұрын
खर रायगडाची पुनर्बांधणी झाली पाहजे
@user-iy4py8cy5f
@user-iy4py8cy5f 2 жыл бұрын
आमची काहीही मदत लागली सांगा,,,, गडकोट संवर्धन व जतनासाठी कधीही,,,,🙏🏻🚩,,,,तयात आहोत,,,,
@sudarshanpotadar9604
@sudarshanpotadar9604 4 жыл бұрын
आपल्या कार्यास मनपूर्वक प्रणाम आणि शुभेच्छा
@jagadguru2372
@jagadguru2372 4 жыл бұрын
राजे एक लिंक बनवा ,,,गुगल पे,,फोन पे,,वर
@prathameshpatil7849
@prathameshpatil7849 3 жыл бұрын
Barobar bolas bhava
@rameshsable7557
@rameshsable7557 4 жыл бұрын
महाराज आपके इस काम के लिए दिल गहराइयों से प्रणाम और शुभकामनाएं। आज़ की नई पीढी के लिए प्रेरित करने वाला कार्य है। इस काम में हम तन मन धन से आप के साथ है।
@ravimukesh3530
@ravimukesh3530 4 жыл бұрын
नमस्कार तुमचे खूप चांगले विचार आहे जय शिवराय जय जिजाऊ
@pjoutdoor..4111
@pjoutdoor..4111 5 жыл бұрын
श्रीरायगड च्या पायथ्याशी बरेच लोणानी तोफांचा वापर घरच्या कुंपणा साठी केलेले मी पाहिले होते 2002 साली ..
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 5 жыл бұрын
Kay sangto bhava.. Mhnje apli lokch kharab ahet
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 жыл бұрын
तोफांचा वापर कुंपणासाठी केलाय म्हणजे खरच ते लोक दळभद्री आहेत . कि ज्यांना या तोफांचं महत्त्व महित नाही.
@user-iy4py8cy5f
@user-iy4py8cy5f 2 жыл бұрын
कुठे आहेत या तोफा,,,, कोणत्या तोफा बद्दल बोलत आहात कळेल का,,, नेमके🙏🏻🚩,,,,,,
@user-iy4py8cy5f
@user-iy4py8cy5f 2 жыл бұрын
Reply मिळावा🙏🏻🚩
@shrikantdesai7660
@shrikantdesai7660 5 жыл бұрын
मानाचा मुजरा
@sardarpatil9889
@sardarpatil9889 4 жыл бұрын
फार छान.. मन लावून काम करावे असे वाटते नाहीतर सर्व लुप्त व्हयचा मार्गावर आहे.मी सहमत आहे. पण फडण्या व मराठेईतर लोक किल्यांचे हाँटेल मधे रूपांतर करून पैसै कमवण्याच्चा प्रयत्नात आहेत.ते अस ही म्हणतात की किले.।।।
@dattatrayagayakwad5853
@dattatrayagayakwad5853 4 жыл бұрын
🇮🇳अभिनंदन आणि सार्थ अभिमान.. 🚩
@smadhavpatilVs39
@smadhavpatilVs39 5 жыл бұрын
Ya maticha Svabhiman Raygad , Rajya var prem asel tar , Ya , Chhatrapati tumchi Vath Bagh tay , Aplya raktachi Olakh Samjun ghevu , Jai bhavani //
@krishnanaidu9603
@krishnanaidu9603 3 жыл бұрын
Good job salute tumhala
@pravingaware6472
@pravingaware6472 4 жыл бұрын
राजे तुम्हाला मानाचा मुजरा एक अप्रतिम काम तुम्ही करीत आहात
@nilshimpi
@nilshimpi 3 жыл бұрын
महाराज पूर्ण रायगड परत बांधा।।
@satishpatil8216
@satishpatil8216 4 жыл бұрын
Very nice raje
@laxmankhoje7149
@laxmankhoje7149 4 жыл бұрын
⛳⛳trivar मानाचा मुजरा राजे आपण जे कार्य करीत आहात 🚩🚩🚩👌👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@kapilthorat295
@kapilthorat295 2 жыл бұрын
जय जिजाऊ. . जय जिज़ाऊ . ' . . .
@ajinkyapatade2418
@ajinkyapatade2418 4 жыл бұрын
रायगड़ असो वा इतर किल्ले त्यांची ऐतिहासिक पद्धतीने पुनर्बंधनी करने आवश्यक आहे. एवढी टेक्नोलॉजी पुढे गेली आहे तर पूर्वीच्या प्रमाणे जसच्या तस का होऊ शकत नाही
@sourabh4528
@sourabh4528 Жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai
@rahulkhedkar99
@rahulkhedkar99 5 жыл бұрын
Fakt raigad nahi tr sarv killyanche ase development vhavi
@munjajilonsane6962
@munjajilonsane6962 5 жыл бұрын
. Maharaj Jay ho
@umeshkokare16
@umeshkokare16 5 жыл бұрын
जय शिवराय
@vasantparab6246
@vasantparab6246 4 жыл бұрын
धन्यवाद महाराज
@kashmiraranejadhav5171
@kashmiraranejadhav5171 4 жыл бұрын
खुपच सुंदर उपक्रम जुन्या पद्धतीने बांधणी झाली तर जास्त आवडेल
@user-wu6dm9fd3n
@user-wu6dm9fd3n 3 жыл бұрын
हर हर महादेव
@pankaja5379
@pankaja5379 5 жыл бұрын
खुप छान काम करत आहात सर...पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा..💐
@swifttalyordongre8196
@swifttalyordongre8196 5 жыл бұрын
Jai, Shivaji Maharaj ki Jai.Aai Bhavani Aplya karyat yashdeil.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 жыл бұрын
Good,job
@sathyawagh355
@sathyawagh355 5 жыл бұрын
Great work...RAJE...
@rohitnikam3647
@rohitnikam3647 5 жыл бұрын
AK. No.
@rohanbhogale1051
@rohanbhogale1051 5 жыл бұрын
मुजरा राजे...आपण लाख मोलाचे काम करताहेत
@prathameshgangal
@prathameshgangal 4 жыл бұрын
राजे, आणि रायगड डेव्हलपमेंट ऍथोरिटी यांना एक विनंती आहे की माननीय के के मोहम्मद यांची मदत घेतल्यास खूप वेगात आणि अधिक शास्त्रीय दृष्ट्या काम पूर्णत्वास जाईल.
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 4 жыл бұрын
Jay jijau jay shivray
@SSH208
@SSH208 3 жыл бұрын
Shivrayanchya gadhche savardhan karnareche khare shiv bhakt ..... Aapnas nambra pranam
@jyotibadodke4963
@jyotibadodke4963 5 жыл бұрын
Jay shivray
@sachinkarande9714
@sachinkarande9714 4 жыл бұрын
राजे तुमच्या कडून अपेक्षा आहेत आपल्या गड किल्ले यांची बाधनी दुरुस्ती याच्या कडे लक्ष्य असावं तुम्ही सरकार कडे मागणी करावी तुमच्या मागे शिव प्रेमी येतील आणि गड किल्ले आपण चागल्या पद्धतीने जपू
@RNAssociate
@RNAssociate 5 жыл бұрын
Great work great mans.....
@ladhanews
@ladhanews 5 жыл бұрын
जय शिवराय राजे... #MarathavadalNews
@amolgodse6305
@amolgodse6305 5 жыл бұрын
🚩🚩🚩👍
@mayashenoy795
@mayashenoy795 4 жыл бұрын
God bless you all .... We all are connected to our shivaji Maharaj so much that even a Pebble .... Even a rock ... the earth ......every atoms of raigad is worshipped by us ...this area is so pure because it is ..trodden by our hindvi rakshaks.. "Kam fatte Kara ..." Waiting to hear this ...
@manojsankpal7862
@manojsankpal7862 4 жыл бұрын
Great work
@vickysawant6127
@vickysawant6127 5 жыл бұрын
Great Work🙏🙏🙏
@dr.ganeshgaikwad3723
@dr.ganeshgaikwad3723 5 жыл бұрын
Wow awesome #Goforit 😍😍😍💯💯🇮🇳🚩🚩🚩
@maheshvashikar8415
@maheshvashikar8415 5 жыл бұрын
Raje ...love your works save raiygad
@Sayyu2327-JK4
@Sayyu2327-JK4 3 жыл бұрын
किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं.....पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं.........आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं..... ⛳⛳⛳⛳⛳ kzbin.info/www/bejne/rqbaiaaqpdFqrJo *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shrimantsupekar598
@shrimantsupekar598 3 жыл бұрын
You have undertaken a great job.thank you so much sir.
@sanketaher2763
@sanketaher2763 3 жыл бұрын
Jay Shivray Rajjje
@sarangmadgulkar3850
@sarangmadgulkar3850 3 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे व शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& Listen to the true Shiv-History) जय शिवराय ! जय शंभूराजे !
@sushamasawant3784
@sushamasawant3784 4 жыл бұрын
Me maza 50 wa wadhdivas raigsdawar 7 December la maharajachya sakshine sajara kela tewha guide ne warnan kelela killa kalpnet bhagat ale pan pudhchya warshi laplelya wastu baghaila miltil khup chan watle Khup chan kam hati ghetlaay sir tumhi tyala kahihi adthala na yeta kam lavkar par pado hich shubechcha
@kiraningle7463
@kiraningle7463 4 жыл бұрын
Jay shamburaje
@thelegendsurvival5198
@thelegendsurvival5198 5 жыл бұрын
नमस्कार मी संदीप कडू रहाणारा लिंगाणा, तालुका:-महाड,जिल्हा रायगड एक गिर्यारोहक तसेच गड भ्रमंती म्हणून दृग परिषदचे या पुढे होणारे कार्यक्रम मध्ये उपस्तिथ रहणाची इच्छा आहे कृपया कळवावे
@netajikharade1551
@netajikharade1551 4 жыл бұрын
स्वराज पुन्हा उभं राहावं
@pritambhoir5402
@pritambhoir5402 5 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏
@babaso5621
@babaso5621 4 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय i
@Agricoss5
@Agricoss5 3 жыл бұрын
Online डोनेशन पद्धत सुरु करावी Ek ek रुपया दिला तरी रायगड तयार होईल एवढे शिवभक्त आहेत राजे....
@sagarmutagekar2581
@sagarmutagekar2581 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवराय🚩🚩🙏
@pandhrinathjogdand6406
@pandhrinathjogdand6406 4 жыл бұрын
राजे मुजरा
@5D_is_Reality
@5D_is_Reality 4 жыл бұрын
हर हर रायगड
@sagarshinde1872
@sagarshinde1872 4 жыл бұрын
छान सर
@surajkalamkar776
@surajkalamkar776 2 жыл бұрын
Raje amcha manacha mujara🚩
@gajendrapawar2793
@gajendrapawar2793 5 жыл бұрын
Jai Shivray
@babasahebtupe9486
@babasahebtupe9486 5 жыл бұрын
खूप छान आहेत
@bas_abhi_tak
@bas_abhi_tak 4 жыл бұрын
मी कोल्हापुरचा आहे राजे तुम्हाला मुजरा आहे या कामासाठी
@shahajirajmane9924
@shahajirajmane9924 4 жыл бұрын
राजे तुमच्या बोलण्यात विसंगती आहे तुम्ही म्हणता पुनर्बांधणी करता येणार नाही इतिहासाच्या खुणा आहे तश्या ठेवल्या पाहिजेत तर मग आपला इतिहास असा पडझड झालेला न्हवता त्यामुळे आपला दैदिप्यमान इतिहास जगाला समजण्यासाठी आपल्या रायगड जसा होता तसा बांधला पाहिजे जय शिवराय
@user-iy4py8cy5f
@user-iy4py8cy5f 2 жыл бұрын
🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
@rohanjadhav8724
@rohanjadhav8724 5 жыл бұрын
Nice work Raje
@nileshgaikwad6057
@nileshgaikwad6057 4 жыл бұрын
पुनर्बांधणी झालीच पाहिजे
@psm4727
@psm4727 3 жыл бұрын
राजांचे कार्य अमूल्य मी स्वतः बगीतले
@vaibhavthorat_3869
@vaibhavthorat_3869 5 жыл бұрын
इतिहास सांगायला आता फक्त गड किल्लेच उरले आहेत. पुढच्या पिढी साठी त्याचं संवर्धन गरजेच आहे. नाहीतर डायनॉसोर अस्तित्वात होते गड किल्ले ही होते अस व्हायला नको. 🙏 जय शिवराय 🚩
@mahindrapotdar7837
@mahindrapotdar7837 5 жыл бұрын
Right bhava
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
Raigad Development Authority's ongoing Work's.
22:46
Raigad Development Authority
Рет қаралды 321 М.
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 77 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 21 МЛН
#hattitalav#raigad#sambhajiraje#rda#
6:05
Raigad Development Authority
Рет қаралды 24 М.
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 77 МЛН