नेहमीप्रमाणे मस्त झाला आहे video भाग ७ वा.प्रत्येक भागात काही ना काही वेगवेगळी माहिती मिळते तुमच्याकडून राणेदा.मि बा रायगड ४/५ वेळा पाहिलाय पण तुमच्या नजरेतून रायगड पाहणे म्हणजे वेगळेच अनुभव आहेत.पुढिल भाग लवकर येऊदे हिच ईच्छा राणेदा ❤ जय शिवराय.
@harisutar81715 ай бұрын
राणे भाऊ आणि तुमची टीम सर्वांना जय शिवराय. 😊🎉 मी आत्तापर्यंत ७ भाग पाहिले खूप छान वाटलं. मला हे अचानक you tube वर पाहायला मिळाले आणि मग पहिल्या पासून सर्व पहिले. तसा दुर्गदुर्गेश्वर रायगड ४ वेळा पाहिला भाग्य माझं 😊 पण तुमच्या नजरेतील रायगड आणि त्याचा इतिहास खरंच पाहायला ऐकायला खूप छान वाटलं. आणि पुढील भाग पहायची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. वाचन आणि पाहणं खूपच फरक आहे. तुम्ही हे जे चित्रीकरण करण्याचं शिवशनुष्य उचललेलं आहे हे खरंच खूप वाखाणण्याजोगे आहे. हे तुमचं काम असाच चालू रहुदेत. शुभेच्छा. जय शिवराय.
@mayureshraut63054 ай бұрын
नमस्कार तुम्ही जी माहिती देता सविसतर जे सांगता ते खूप छान वाटते तुम्हाला खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे..
@akashkhatik50805 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली दादा तुमच्या स्वरूपात आम्ही गड अनुभवत आहे आणि अनुभवत राहू अशीच माहिती देत राहा दादा जय शिवराय ❤
@kalpeshchaudhari65484 ай бұрын
प्रत्येक भागात काहीतरी नवीन मिळते दादा हे फक्त तुमच्या मुळे खूपच सुंदर दादा ❤
@nalinishigvan13375 ай бұрын
खूप मेहेनत घेत आहात keep it up ❤❤
@akashgujar71185 ай бұрын
आपण जी माहिती देता ना ती फार अप्रतिम आहे आपण जी जगदीश्वराच्या मंदिरात दिली कि शिवलिंगाला अर्धप्रदक्षणा का घालतात ती माहिती आज समजली 🙏🙏🙏
@pratapmali48605 ай бұрын
राने दादा आणी तुमच्या सर्व टिम चे मनपूर्वक आभार……तसेच प्रसन्न दादा तुझेही मनपूर्वक आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yogesh-x1234 ай бұрын
खुप छान माहिती दादा
@ankushumbarkar76345 ай бұрын
एक अमृतुल्य दिव्य असे बा रायगड दर्शन. अप्रतिम दादा. 🙏मी तुमचा खूप मोठा चाहता आहे प्रेम असू द्या मी बा रायगड परिवार चा सदस्य आहे. आणि 6जून ला आमची सेवा मोहीम असते. धन्यवाद
@gauravkotwal60535 ай бұрын
किल्ल्याची माहिती सांगणारे बरेच यूट्यूबर् आहे पण तुझ्या इतका अभ्यासू यूट्यूबर् नाही बगितला. तुझ्या सोबत आमच्या साठी पण रायगड सिरीज खूप महत्वपूर्ण व प्रेरणादायी आहे. जय शिवराय जय शंभूराजे
@ShekharJadkar5 ай бұрын
मस्तच प्रथमेशजी...!! जय जिजाऊ, जय शिवराय...!!
@rajashrigunjawate73525 ай бұрын
मस्त व्हिडिओ राणे साहेब 🚩🚩🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏
@Jktvimagine82135 ай бұрын
मला तुमचे वीडीयो पाहिल्यावर एकच शब्द आठवतो अप्रतिम!
@saurabhlomte90025 ай бұрын
खूपच छान अनुभव आहेत ❤ जय शिवराय 🚩🚩🚩
@kirangaikwad56125 ай бұрын
जय भवानी,जय जिजाऊ,जय शिवराय...
@Sachin_Chavan5 ай бұрын
@RoadWheelRane राजाभिषेक हे विधान योग्य वाटते कारण श्रीमत् रायगडावर झाला हा आपल्या राजाचा अभिषेक ना की राज्याचा अभिषेक कृपकरून राजा अभिषेक हा शब्द म्हंटला आणि तो सर्वांना समजावून सांगितले तर फार बरे होईल. आणि हे आपणच ठासून सांगितले पाहिजे. आपला व्हिडिओ पाहून खूप ज्ञानात भर पडली. आपण जी रायगडाची विभागणी करून सांगितली ती आतापर्यंत कोणीच सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद दादा खरतर आपल्या टीम चे ही खूप खूप धन्यवाद आपण नसता तर असे छान माहिती आम्हाला मिळाली नसती. आपले खूप खूप आभार. जय शिवराय जय शंभु राजे 🙏 हर हर महादेव
@dineshbhavarthe5 ай бұрын
गड किल्ल्यांबद्दल नेहमीच तुम्ही सविस्तर माहिती देत असतात धन्यवाद राणे सर
@vikeshghadivlogs5 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏
@Sahyadri_treker05115 ай бұрын
जय शिवराय 🚩🙏 खूप छान माहिती दिली दादा.. छान वाटला व्हिडिओ.. ❤
@surekhapowar40585 ай бұрын
आम्ही घरी बसुनच गड किल्ले बघतो,भारी वाटत बघायला,तुम्ही एवढे कष्ट घेवुन दाखवता ,भारीच.
@AATheExplorer25262 ай бұрын
खुप खुप भारी दादा 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩🚩
@RavindraNam5 ай бұрын
खुप छान माहिती दिली दादा
@shridhardhane95845 ай бұрын
खरंच खूप समजावून सांगता तुम्ही, तुमच्यामुळे मला गड किल्ले समजायला लागले, धन्यवाद दादा
@rajkumarmungekar43305 ай бұрын
खूप छान माहिती आणि धन्यवाद
@karandaware12745 ай бұрын
Jay Shivray Dada
@VidhyaBhadagave5 ай бұрын
Jy shivray jy shmbu raje 🚩🧡
@nikscskpremi5 ай бұрын
जय शिवराय दादा ♥️
@RoadWheelRane5 ай бұрын
जय शिवराय।♥️
@pranavsutar9305 ай бұрын
Jay shivray Jay shambhu raje🚩🚩🚩
@adityavanarse80625 ай бұрын
जय शिवराय🚩
@RoadWheelRane5 ай бұрын
जय शिवराय🙌🏻🚩
@rahulmalunjkar75355 ай бұрын
Khup chaan video
@rajeshmadan1835 ай бұрын
खूप छान 👌
@anilmate17075 ай бұрын
पुढील भाग लवकर टाका ❤राणे दा
@mangeshvedante90415 ай бұрын
दादा आम्ही रायगडाची माहिती खूप वेळा ऐकले पण तुमच्याऐवढी खोल माहिती कुणीही सांगितली नाहीय अस वाटत की मी आता तुमच्याबरोबर रायगड फिरत आहे पण plz दादा भाग लवकरात लवकर दाखवत जा कारण उत्सुकता खुप असते तुमच्याकडून माहिती ऐकायला
@ujwalapawar80535 ай бұрын
प्रथमेश ,नेहमीप्रमाने हा भाग सुद्धा खुप छान पद्धतीने समजून सांगितला आहेस,त्यासाठी तुझं कौतुक करावं तेवढं कमीच पडेल,मी मागच्या विडीयोमधे वाडे यावर माहीती दे असं बोलले होते आनी मला असं वाटतं कि ती मला उत्तम अशी मिळते आहे, खुप खुप आभार तुझे,तुझी खुप प्रगती होवो, पुढचा विडीयो लवकर यावा अशी आशा आहे मी वाट बघत आहे,आनी पाउस खुप आहे ,त्यामुळे तु आनी सर्व टिम काळजी घ्या,🙏
@pradeepnikam24815 ай бұрын
छान साहेब 👍
@RoadWheelRane5 ай бұрын
♥️🙏🏼
@bhausahebmagare88195 ай бұрын
खूप छान सर ❤
@Kiran_talekar_71735 ай бұрын
Superb dada ❤
@Rajeshwari_12085 ай бұрын
जय शिवराय
@PappuKarande-s8n5 ай бұрын
छान 👌👌
@motiramshekhare33245 ай бұрын
Supar dada
@sagarmengal17395 ай бұрын
Jay shivray
@RoadWheelRane5 ай бұрын
जय शिवराय!
@ShivrajNavale-is2fp5 ай бұрын
First comment 😊
@RoadWheelRane5 ай бұрын
♥️♥️
@priyankathakur32205 ай бұрын
Jay shivray 🚩
@RoadWheelRane5 ай бұрын
जय शिवराय!🙏🏼
@Skinternational1405 ай бұрын
Thanks dada
@anilmate17075 ай бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड ❤
@2.sarthakrangole5805 ай бұрын
Dada jasa mool shivling eka gavat nele hote tase maharajanche 32 maan che sinhasan hi kuthe tari lapavle asu shakte
@sandeshlembhe99705 ай бұрын
Chan
@jack_sparrow9765 ай бұрын
👌
@RoadWheelRane5 ай бұрын
♥️💪🏻
@vijaypokale37425 ай бұрын
🙏🙏👌👌🚩🚩
@omkarbhosale16585 ай бұрын
❤❤
@RoadWheelRane5 ай бұрын
♥️
@dayanandmore317012 күн бұрын
Brother, I thought, can we or the government rebuild Raigad…?
@RohanKamble-c9f5 ай бұрын
👍👍👍👍🔥
@bhausahebmehere98542 ай бұрын
😊😊
@ElectricianSupport5 ай бұрын
Pl turn on English Subtitle
@dronemitra5 ай бұрын
Me ase aikle ahe ki he kaavya eka nantar ek ashe ekun 20 peksha jast vela maharajani kaviraj bhushan hyanna mhanayla sangitle hote. Pratyek veles mhantlya nantar kaviraj hyana mothe amish dile hote...!
@vijaypawar95535 ай бұрын
🚩🚩
@kedyaashelke5 ай бұрын
🧡⛳️🧡
@omkarmore150945 ай бұрын
जळके तांदूळ दाखवा दादा
@sachinchavan31115 ай бұрын
राजाभिषेक की राज्याभिषेक. ?
@RoadWheelRane5 ай бұрын
याबद्दल आमचा अभ्यास सुरू आहे.. आप्पांनी राजाचा अभिषेक म्हणून राजाभिषेक असे मत मांडले आहे.
@sachinchavan31115 ай бұрын
@@RoadWheelRane राजाभिषेक हे विधान योग्य वाटते कारण श्रीमत् रायगडावर झाला हा आपल्या राजाचा अभिषेक ना की राज्याचा अभिषेक कृपकरून राजा अभिषेक हा शब्द म्हंटला आणि तो सर्वांना समजावून सांगितले तर फार बरे होईल. आणि हे आपणच ठासून सांगितले पाहिजे. आपला व्हिडिओ पाहून खूप ज्ञानात भर पडली. आपण जी रायगडाची विभागणी करून सांगितली ती आतापर्यंत कोणीच सांगितली नाही. खूप खूप धन्यवाद दादा खरतर आपल्या टीम चे ही खूप खूप धन्यवाद आपण नसता तर असे छान माहिती आम्हाला मिळाली नसती.
@manmathkanade5967Ай бұрын
Hi manmath kanade
@partneroppo91485 ай бұрын
महाराजांच्या समाधीचं दर्शन दाखवलं नाही या भागात
@saishtodankar80335 ай бұрын
Ajun bagh upload kar
@RoadWheelRane5 ай бұрын
हो करू लवकरच..
@chetansawant3065 ай бұрын
मूळ शाळुंका दुसऱ्या गावात पूजण्याचं कारण नाही सांगितलं?
@RoadWheelRane5 ай бұрын
वारंगी गावात जाऊ तेव्हा त्याबद्दल सविस्तर माहिती देऊ
@vilaskambli37615 ай бұрын
@@RoadWheelRane👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajeshmadan1835 ай бұрын
Super Thanks साठी पैसे पाठवता आले नाही......🤔
@suhasbuwa33065 ай бұрын
दादा तुम्ही सर्वांना सांगता गडावर चढताना वगैरे काळजी घ्या पण तुम्ही काळजी घेत नाही आमच्याबरोबर तुम्ही काळजी घ्या