Рет қаралды 812,059
बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ठाकरे हा बायोपिक लवकरच प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिल्याला, त्यांचा सहवास लाभलेले नेते शरद पवार यांनी कलर्स मराठीच्या मानाचा मुजरा या कार्यक्रमात अभिवादन केले आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. पाहुयात हा व्हीडिओ.
Report By Shraddha Desai
Video Editor - Nitin Panchagne
#THACKERAY #SharadPawar #ManachaMujra