सुवर्णा यांच्या प्रमाणेच स्वबळावर निर्माण करा आपली ओळख. आजच क्लिक करा - joshskills.app.link/19xaD60e4sb
@preetiparab57352 жыл бұрын
4
@dadajodeshmukh70502 жыл бұрын
E
@umapathare40442 жыл бұрын
I wanted to give my experience as a teacher, mother and senior citizens. How to contact, please
@umapathare40442 жыл бұрын
@@preetiparab5735 please inform me how to get this platform.
@ravsahebbajbalkar51982 жыл бұрын
तुमच्या आयुष्याचं कल्याण होवो..दोन्हीं कुटंबियांनी चिंतन करावे ...सर्व संकट दूर करतील स्वामी...
@snehalpandhare19592 жыл бұрын
समाजात आज कित्येक स्त्रिया आहेत ज्यांची लग्नानंतर सगळी स्वप्न संपलेली आहेत.केवळ समाजाला घाबरुन त्यांच अस्तित्व च उरले नाही. ताई तुमच्या विचारांचा मी सन्मान करते. जीवनात एवढी वाईट वेळ येउन पण तुम्ही स्वत वर अन्याय नाही होऊ दिला. शिक्षणाला शस्त्र बनवून तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध केल.खरच ताई तुमच्या अस्तित्वाला सलाम.
@akshaysapkal82652 жыл бұрын
१२ मिनिटांच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण गोष्ट सांगितली आणि ती अगदी समोरून पाहिल्यासारखी वाटली... तुमच्या धैर्याचा सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻
@sonalwaradpande77272 жыл бұрын
वाह!! सुवर्णा किती मोठी भरारी घेतलीस तू .. केवढा आनंद झाला मला तुझे खूप कौतुक वाटलं.. खूप proud वाटल मला तुझा बद्दल.. तुझी मैत्रीण रेणुका
@veenadhawan30882 жыл бұрын
Great 🙏🙏🙏
@madhurijog77972 жыл бұрын
इतक्या स्पश्टपणे आपली जीवन गाथा सांगणे हे सोपे नव्हे तुमच्या धैऱ्याला सलाम 🎉🎉
@b-20jadhavkaranarjun432 жыл бұрын
"Indian Women is the Strongest woman in the world But only on the Paper." अगदी बरोबर आहे ताई!
@akanshanikam44192 жыл бұрын
Not even on paper
@akanshanikam44192 жыл бұрын
No property rights no financial support and no emotional support
@Rocktuy Жыл бұрын
स्वाभीमान ज्याचा जिवंत असतो तेच लोक आपल्या सारखे जीवन जगतो खूपच छान ताई
@gavachichav43252 жыл бұрын
ताई माझी सुद्धा story same तुमचा सारखी च माझ् आत्ता वय वर्ष २७ love marriage च पण घरचान च्या permission सोबत अगदी वाज्या गाज्यातच खूप खुश होतो आम्ही लग्ना नंतर मी नागपूर ला च job करायची म्हणून तिथेच राहायचो पण माझ सासर हे नाशिक च नंतर काही कारणाने आम्हाला नागपूर सोडून नाशिक shift व्हावं लागलं पण माझी ईच्छा नस्तानी कसे तरी दिवसा मागे दिवस चाललेत नंतर अगदी २ वर्ष सुद्धा पुर्ण नसेल झालेत माझा नवऱ्यानी सुद्धा फास घेतल आणि मला सुद्धा तोच कलंक बसला की मी गेली म्हणून नवऱ्याने आत्महत्या केली ते सुद्धा आत्ता च ३१ ऑक्टोंबर २०२२ मध्ये पण माझा सासर च्या नी ना मला त्याच्या चेहरा दाखवला व्हिडिओ कॉल वर ना मी पोहचे पर्यंत ठेवल, भेटला तो फक्त राखेचा च रुपात आणि दुसऱ्याच दिवशी माझा १ वर्षा च्या मुली सोबत मी माझ्या माहेरी आली कारण तिथे मला सरळ सांगितलं तू जा निघून पण आमची मुलगी आम्हाला देऊन पण मी तिला घेऊन आले आणि आता मी सुद्धा माझा मुलीचा आणि माझा भविष्या करता चांगले काम करून जगायचं ठरवलं खचून न जाता .
@vasantmulik3032 жыл бұрын
ताई परमेश्वर तुमच्या पाठीशी सदैव राहो अशी देवाकडे प्रार्थना . मुलीला खुप खूप शिकवा.
@anitadhotre25662 жыл бұрын
👏
@chandrakanthavile79732 жыл бұрын
ताई आयुष्य म्हणजे पेपर आहे समाजा सुरवातीला सोपे सोपे प्रश्न सोडवl अवघड प्रश्न आपोआप सुटतील, थोडा वेळ जाऊ दया
सुवर्णा, तुझ्यामध्ये जिद्द , व कार्य स्वबळावर निर्माण केली. खरच खूप छान . कदाचित तुला काही करायला कारण पण तसे घडले गेले .अभिनंदन 🌹
@dashrathdabholkar25712 жыл бұрын
खूप छान प्रयत्न करून आपण स्वतःला सिद्ध केलात त्याबद्दल तुमच्या कार्याला सलाम.
@shilpapatil66102 жыл бұрын
ताई खूप च हिंमतीने केले तुम्ही पण माझे शिक्षण अर्धवट आहे आणि आता माझ्या लक्षात राहत नाही पण तरीही मला घरी बसुन च काही तरी करावे असे वाटते पण शिक्षण नसल्याने काही करू शकत नाही
@arunadeshpande20132 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ...स्व- बळावर स्त्रिया खूप काही करू शकतात ...... तुम्ही तुमचे शिक्षण व काम वाढवत राहिलात ..व मुलांचा पण विचार केला व निर्णय घेतला नवऱ्याबद्दल ..... अभिनंदन.... आयुष्य आपल्याला शिकवत रहाते .
@geetamohitkar47852 жыл бұрын
सुवर्णा तुला सलाम , यशस्वी स्वबळावर लढणारी स्त्रि तेवढीच , मूलांना योग्य दिशा दाखवणारी , खूप प्रेम करणारी आई आहे. खंरच तूझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . देवाच्या कृपेने तूझ्या इच्छा पूर्ण होवोत. 👍👍
@ravsahebyadav50512 жыл бұрын
.
@shankarkadam44592 жыл бұрын
ताई तुला सलाम. खरेच देवाने आई होण्याचं मान दिला आहे. शिक्षणाला वयाची अट नसते. अन्या करायच्या नाही व झालाच तर तो सहन पण करायच्या नाही.🌹🚩🙏
@lattajain88112 жыл бұрын
Sudar sagital
@avinashnaik71072 жыл бұрын
ताई खूप छान केला त्याचे कानशिलात परत देऊन. त्याशिवाय तो सुधारणार नव्हता तुमची स्टोरी ऐकून मन भरून आले
@mahendranadkar42022 жыл бұрын
Tumchi kahane Chan watli pan tumhi shiklelya ahat mhanun tumhi wachlat pan jya ashikshit ahet jya vakila chya fee deu shakat nahit tyanchya sathi kahintari Kara Tyanna marga dakhwa vinanti 🙏
@parvatikarandikar8322 жыл бұрын
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त महत्व ❤️🙏
@parshurampagar24742 жыл бұрын
ताई तुमचा अनुभव फार मोठा आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या आयुष्याचा जोडीदार फार विचार करून निवडावा. हीच सगळ्या स्त्रियांना माझी विनंती आहे...
@laddhasun3892 жыл бұрын
आधी आपल्या पायावर उभ्या रहा बlयानो। आणि असल्या पुरुषां सोबत compromise करू नका। Very inspiring story. I have gone through this in my life
@pramilasurve94082 жыл бұрын
ताई मला कळत आहे तुझ्या वर कशी वेळ असेल कारण जोपर्यंत सर्वांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कोणाचे काहीच भले होत नाही. आणखी एक इतके वर्ष मोठ्या मुलाचं मानसिक छळ होत होता t वाईटच परंतु तुझे निर्णय चांगले आहेत म्हणूनच इतके काही साध्ये करू शकली. अतिशय छान 👌
@shamalabhosale90322 жыл бұрын
अन्याय करणारा गुन्हेगार असतो च परंतु अन्याय सहन करणारा त्याहून गुन्हेगार ठरतो,त्यामुळे अन्याय वर मात केलीच पाहिजे. समाजात बाई एकटी राहिली कि तिच्याकडे संशयाने बघितलं जात,परंतु तिच्या झालेल्या त्रासाला कोणी बघायला किंवा सहन करायला येत नाहीत.मँडम तुमच्या क्रांती ला सलाम.🙏🙏🙏
@alkakulkarni6972 жыл бұрын
अडचणीत असणाऱ्यां सर्व महिलांना अतिशय सुंदर मार्गदर्शन. छानच
@swatikale10032 жыл бұрын
कणखर व्यक्तिमत्व कशाला म्हणतात ते तुझ्याकडे बघून समजतयं.खुप शिकायला मिळेल तुझ्याकडे बघून लोकांना.खुप प्रगती होवो ह्याच शुभेच्छा
@snehalatke62422 жыл бұрын
खूप छान काम करता ताई तुम्ही आमच्या सारख्या स्रीयांना खूप अभिमान वाटतो तुमचा.स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहो.तू चाल पुढं.hats of you mam.
@sanjaysawant25442 жыл бұрын
ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे प्रत्येक स्त्रीकडे शिक्षण असणे आणि हिम्मत असणे खूप काळाची गरज आहे 🙏🙏🙏🙏
@shradhasamant89572 жыл бұрын
मॅडम ग्रेट आहात.तुमचा पुढला निर्णय पण चांगला आहे. त्यात तुम्हाला यश मिळो
@sp866 Жыл бұрын
घरचे लोक चांगले नव्हते पण ऑफिस चे चांगले.. मस्त वाक्य.. खूप छान.. काहीं लोक संसार करण्यासाठी जन्माला येतात काहीं स्वच्छंदी जगण्यासाठी.. आत्मविश्वास ग्रेट.. खूप चांगले विचार दिलेत..
@nilesh4973 Жыл бұрын
S p mhanje special pachachi penare, janmat tu kadhi changala manus nasnar
@nilesh4973 Жыл бұрын
Madam officeche lok supporting aahet ase tya mhanalya.
@vandanadeshmukh83902 жыл бұрын
ताई तू खूप खंबीरपणे सर्वांच्या विरोधात जाऊन योग्य निर्णय घेतला. you are Great 👍
@aartizad82192 жыл бұрын
9पल्लप0
@nirmalasalunke21392 жыл бұрын
खरच तुम्हाला मानले पाहिजे दडाडी महत्त्व ची तुम्हाला सलाम
@URKk12712 жыл бұрын
महिलांनी खंबीर होण गरजेच आहे..मला देखील पती निधनानतंर भयकर अंनुभव आले..समाजातील नालायक लोक महिलांना जगु देत नाहीत.. मला देखील खुप खंभीर रहाव लागल लहान वयात पती निधन लहान मुली पदरात...पण दरीत फेकल्यासारख झाल अणि त्यातुन वर येणे महा भंयकर... माझे अनुभव पण अतिशय भयंकर आहेत..खरच बाईने खंभीर रहाव च लागत....मी अनुभवाने शिकले खंभीर उभी रहायले...आणि ताठ मानने जगते बाईला लोक फार हलक समजतात..तिथेच त्यांना चिरडून टाकायच...
@SS-nakshatra Жыл бұрын
फक्त स्वतःच्या साठी नाही तर इतरांसाठीही लढणे शत शत नमन Very inspiring
@sunilgosavi73272 жыл бұрын
ताई तुमचे विचार खरोखर छान आणि प्रेरणादायी आहेत तुम्ही इतरही अडचणीतील स्त्रीयांच्या विचार करता त्यांना मदत करायचा प्रयत्न करता तुमच्या ह्या कार्यात भरपूर यश मिळो 🙏
@mangaladabholkar98792 жыл бұрын
खरंच तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये हा गुण देवाने दिला आहे. पुरुष बाई नसेल तर जगू शकत नाही तीच स्त्री पटिंनंतर मुलासाठी सर्वे विसरून त्याच्या भल्याचंच विचार करते अशीच नडलेल्या स्त्रीमध्ये तुमच्यासारखी शक्ती येऊ ही स्वामींचारणी प्रार्थना. 👍
@kaminidandekar44782 жыл бұрын
👌👍
@jayshreerampurkar12892 жыл бұрын
खूपच सुंदर, प्रेरणा देणारे सत्य मनोगत सांगितले, त्यामुळे बर्याच असहाय वाटून घेणार्या स्त्रियांचे मनोबल नक्कीच वाढेल. KEEP IT UP 👌👌👍👍👏🏽👏🏽👏🏽👏🏽🙏🙏
@mahanandasonkawade14972 жыл бұрын
खरं आहे ताई जे तुज्या life मध्ये झाले आहे तेच माज्या life मध्ये झाले आहे फरक एवढाच आहे कि तुझे दुसरे लग्न झाले आणि माझे नाही . मस्तच खूप motivatioanl भेटलं आहे single life better आहे thank you ताई मला नवीन शिकायला भेटलं i am proud of you ❤
@elitegaming8342 Жыл бұрын
खूप छान ताई tu योग्य निर्णय घेतला तुझ्या सारखी हिम्मत प्रत्येकाजवळ नसते सलाम आहे तुला 🙏🙏
@eesha.bhagwat2 жыл бұрын
अतिशय सुरेख शब्दात तुम्हीच स्त्री वर्णन केलं आहेत. बऱ्याच बायका या घरेलू हिंसाचाराला समोर जात असतात. पण पुढे येऊन आपली व्यथा मांडणे आणि ते समोरच्याला तितकंच पटवून देणे हे फार कमी लोकांना जमत. तुम्ही ते खूप छान पद्धतीने मांडलं. तुम्ही खूप सक्षम आहात देव करो तुम्हाला अशीच ताकद तुमच्या पुढील आयुष्यासाठी मिळो.
@pratiskhaj722 жыл бұрын
खूपच हिमतीने पुढे गेलात बोध घेण्या जोगे आहे. तुमच्या कडुन
@meghavaidya52492 жыл бұрын
फारच प्रेरणादायक आहे तुमचं आयुष्य खूप कणखरपणे झगडलात तुम्ही माझा सलाम तुम्हाला 🙏🙏🙏
@kesarshivankar55872 жыл бұрын
खरंच ग बाई म्हणून मला आता पासून च वाटते की स्वतःच्या बळावर नोकरी करून स्वावलंबी होऊ🙂
@santoshrathod18742 жыл бұрын
खुप छान कार्य करता ताई असेच कार्य करत राहा अभिनंदन SALUTE तुमच्या जिद्दीला …💐💐💐
@pallaviwalunj31372 жыл бұрын
Khup Chan midam tumhi aik Aadrasha vakti mahatva aahat.... Aaj kal purush fakat bayakana upbhoghachi vasatu samajat maji pan asgich story aahe mi suddha Khup struggle kelaya ..... AJ mi sawatchya payavar ubhi aahe but konachi saport nahi ye ....
@sharadsohoni2 жыл бұрын
आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे. ह्याचे उदाहरण म्हणजे सुवर्णाताई.
@sourabhgurav18852 жыл бұрын
ताई तुम्ही खूप धीराणे धाडसने पुढे जात आहे इतरांना हे सर्व मार्गदर्शन होत आहे 👍🏻👍🏻
@kirtipanat30932 жыл бұрын
खुप छान केले त्याला त्याच्या चापटीचे उत्तर दिले तर त्या शिवाय पुरूष ठिकाणावर येत नाही त्याना उंतर दिले नाही तर तर ते फारच शेफारून जातात
@Nikolazyko2 жыл бұрын
🔥👍
@vasantmulik3032 жыл бұрын
पुरुष शेफारून का जातात कारण त्यांना सपोर्ट करायला त्याची आई बहीण असतात पण त्यासुद्धा महीला असून सुद्धा दुसऱ्या महिलेला त्रास देतात. आणि यासारख्या टीव्ही मालिका सुद्धा महिला जास्त प्रमाणात बघतात .
@Ish_devotinal2 жыл бұрын
@@vasantmulik303 😂😂😂
@Ish_devotinal2 жыл бұрын
Kirti ज्याच्या नशिबात असेन त्याला आधीच भावपूर्ण श्र.....
@savitagaikwad39842 жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@shishirshirke7511 Жыл бұрын
आपले कथन मी तीन चार वेळा ऐकले आणि असे जाणवले की आपल्या कथांमध्ये विरोधाभास आहे. सांगितलेल्या घटना आणि काळ यांचा योग्य मेळ बसत नाही. आपण आपले कथन एक यशस्वी महिला entrepreneur म्हणून सांगितले असते तर जास्त योग्य झाले असते. उगीच त्याला अडलेली, नडलेली आणि ग्रासलेली स्त्री म्हणून झालर लावण्याची गरज नव्हती असे वाटते
@kiranbarve10614 ай бұрын
किती बरोबर बोललात 👌, खुप विसंगती आहे आणि खुप ठिकाणी जाणवतंही की ही काहीतरी लपवते आहे. सहजरित्या क्रिया ज्या सर्वसामान्य महिलेकडुन होतात, तशा हिच्या झालेल्या दिसत नाहीत. खुप चुका आहेत.
@zindagi88812 жыл бұрын
तुमची ही व्यथा एक स्री समजु शकते ताई कारण स्री तर आपण आहोतच पण आई होणे हे खुप मोठे भाग्य लागते आणि किती पराकष्टाने आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो कारण हे सामर्थ्य परमेश्वराने फक्त ना फक्त स्रीलाच दिलेले आहे.🙏
@kavitaaher4062 жыл бұрын
तुमच्या आयुष्यातून जगण्याची प्रेरणा मिळते, या पेक्षा आयुष्याचं सार्थक काय असू शकतं, तुम्ही ज्या प्रकारे स्वतःबरोबर ठामपणे उभ्या राहिल्या, ते धैर्य, आणि दृढनिश्चय यासाठी , आयुष्यात खूप किंमत चुकवावी लागते, तुमच्या प्रेरणादायी आयुष्याला माझा सलाम,🙏🙏
@4444sha2 жыл бұрын
ताई तुमचा संपूर्ण प्रवास प्रेरणादायी आहे..डोळ्यात पाणी आले ऐकताना
@rekhabahadare7774 Жыл бұрын
ताई तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले तुमच्या हिंमतीला सलाम
@vikramaful2 жыл бұрын
क्या बात है..! शब्द च नाहीत तेवढे मोठे ज्यामुळं तुमचं कौतुक व्हावं..!ग्रेट..👍
@Thankyou87909 Жыл бұрын
खूप touching आहे ताई.... सगळं सहन करून पुढे गेलात हे खुप Motivational आहे
@ulhasyadav98222 жыл бұрын
फार छान, मन हेलाणारी परिषित मत करून नविन सर्वात केली, शतशा प्रमाण. 🙏🙏
@supriyashinde8112 жыл бұрын
खुपच छान निर्णय घेतला. भावाचा मित्र होता दुसरा नवरा तरीही असे वागणे. मग भावाने त्याचे कान धरून तुम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता. असा कसा भाऊ.पण तुम्हाला सलाम. शिकण्यासारखे आहे. तुमची जिद्द. खंबीरपणे उभे राहून केले सर्व. 👌👌👍👏👏💐💐💖
@dattatrayjadhav5922 жыл бұрын
धन्यंवाद मॅडम इतर महिला साठी तुमचा अनुभव प्रेरणादायी नक्कीच ठरेल तुम्ही केलेला संघर्श अतिशय कठीण होता देव तुम्हाला अशीच मदत करो ही देवा कडे प्रार्थना जोश टाॅकला ही धन्यंवाद चांगल्या लोकांच्या अनुभवाची माहीती देत आहात पण या अनुभवी लोकांचे मोबाईल नबंर जाहीर केले तर गरजवंत लोकांना मदत होईल
@pratibhagholap19872 жыл бұрын
Approtiate
@sangeetapawase45272 жыл бұрын
🙏 ताई खरच तूमचे वक्तव्य ऐकून प्रत्येक स्त्रिच्या मनात भावना उत्पेरीत झाल्या असतील परंतु स्त्री जर पेटून उठली तर ती नक्कीच स्वतः हाला घडवते.👌👌👌👍👍
@shreyasheshware95402 жыл бұрын
I have seen many stories on Josh talks, this one touched my heart. Not because this one is tragic or more terrifying than other's but because of this lady's outlook towards life. You are such a calm composed and optimistic personality. The way you speak, stand and present yourself represents how mature of a person you are. No exaggeration while telling the speech,How calmly you expressed yourself while having a burst of storm at back of mind, mind-blowing!
@anujadharadhar95812 жыл бұрын
So true.
@tulshiramkurhade71902 жыл бұрын
Verry good
@Kathakathan112 жыл бұрын
Very well articulated Shreya.
@chaturgaragewala8552 жыл бұрын
2
@laxmichopda64222 жыл бұрын
खूप छान व्यक्त झालात तुमच्या मुलाचं खूप वाईट वाटले त्यावेळी आपण किती हतबल होत asal he ही कळले, छान मार्ग काढलात, चांगला निर्णय घेतला आयुष्याच्या अवघड वळणावर शेवटी वेळ थांबत नाही खूप अभिमान वाटतो आपला
@Swarup-20172 жыл бұрын
ताई तुम्ही खूप वाटले तुमचे विचार ऐकून...आणि खूप भावना विवश पण झाली मी... माझी पण सध्या घरात हीच परिस्थिती चालू ..आहे पण लोक काय म्हणतील म्हणून मी पण सगळं सहन करत आहे ..
@krushna5972 жыл бұрын
Tai tumcha problem kay ahe Jar solve honyasarkha asel tar , option aser tar baghu
@vahidaattar Жыл бұрын
ताई मी एक हॅण्डिकॅप महिला आहे आणि मला दोन मुली आहेत माझी ही स्टोरी सेम आहे, माझे शिक्षण 12वी झाले आहे. आज मी ही zerox सेंटर चालवून मुलीचे शिक्षण चालू ठेवले आहे. खरंच हा समाज चांगल्या ला चांगलं कधी म्हणतच नाही. जसा तुम्ही विचार केलात तसाच मी ही विचार करून आयुष्य जगत आहे. बाकी ईश्वर इच्छा, बाकी एक आहे तुमच्या स्टोरी मुळे माला कळले की माझा ही निर्णय योग्यच होता, मला सारखे वाटत होते की दुसर लग्न मोडून मी चुकीचे वागले काय, पण तुमची स्टोरी पाहिल्या नंतर पटलं की मी जो निर्णय घेताला तो योग्यच होता, पण समाजाला तोंड देत जगणं किती अवघड असत ना🙏🙏🙏🙏🙏
@shubham_M77772 жыл бұрын
Brave women, stay strong 🙌 4:53-6:41 💯 7:10 astat ase kahi police 9:05 business woman 🙌 9:59 True 💯
@manjirimanjiri14982 жыл бұрын
Nich Ani nalayak astat police mala pan ha anubhav ala ahe. Paise khayla bhetle ki kam kartat
@sunitamahabal12762 жыл бұрын
सुवर्णाताई,आपले मनापासून अभिनंदन! स्वत:ही ताठ उभ्या आहातच आणि स्त्रियांनाही सहाय्य करत आहात.
@mangalnanaware10502 жыл бұрын
बरोबरच बोलताय. मॅडम जग फार वाईट अनुभव आहेत
@anuradhahardikar79972 жыл бұрын
फार्मार्मिक प्रस्तुतीकरण आणि खरेपणा जाणून मन थोडे हादरले पण त्यातून कसा मार्ग काढत जाणे हे खरेच साहसपूर्ण काम आहे लिहायला बरेच काही आहे पण अप्रतिम सूचना दिले आहेत आणि आयुष्यात पुढे जायचे हिम्मत येणे आणि आपला मार्ग सोपा करून घ्यायचा अभिमानाने खरेच खूप छान आवडले मला
@shloakmane7012 жыл бұрын
Indian womens are the strongest woman in the world but only on paper... You proved this idiom wrong... You Proved that indian womens are really strong in the world.... Hats off to You Mam🙏🙏🙏
@rohinishelar27272 жыл бұрын
खरंच मॅडम , कठीणपरिस्थितीशी दोन हात करून कशी लढायच,खूप छान विचार मांडलेत व सर्व स्त्री वर्गाला प्रेरणा दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@animishgodse7221 Жыл бұрын
मॅडम तुमच्या जिद्दीला सलाम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@deepanjaliadevrekar93072 жыл бұрын
खुप खुप छान वाटले मी पण असाच त्रास सहन केला आहे तुमची गोष्ट ऐकताना मला माझ्या काही गोष्टी आठवत होत्या
@sangeetarokade14682 жыл бұрын
I have a similar story... Need a good NGO.
@AsmitaJadhav-ir9gg Жыл бұрын
खरंच हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं ताई खरंच खूप छान केलंत तुम्ही ❤
@jeetborde87952 жыл бұрын
Yes mam your absolutely right. We can do all this things because of the constitution which is written by Dr BR Ambedkar we should not forget him and also Savitribai Phule who had started the school for women.
@prajukumbhar5936 Жыл бұрын
Thank you anek jnana changla disha milel
@mrs.pratimamahajan9522 жыл бұрын
सुवर्णा ताई - तुम्हाला अल्पवयात इतके मोठे आव्हान पेलावे लागले आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. एका स्रीचे व पुरूषाचे कर्तव्य पार पाडत आहात आणि भविष्यात अडचणींवर मात करून ते पार पाडाल यात शंकाच नाही. तुम्हाला मानाचा ' सलाम ' आणि मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्यामुळे अनेक स्रियांना प्रेरणा मिळो हीच सदिच्छा! धन्यवाद!
@radhikalokhande49632 жыл бұрын
Tai kharach.. Tumhi great ahe. Tumhi haar nahi manali.. Samor samor jaat rahilatat.. Khup chan tumch speech aikun khup goshti kalalyat
@shraddhassweethome84772 жыл бұрын
Very nice mam .हे अगदीच खर आहे प्रत्येक घरात ही परिस्थिती आहे पण सगळ्याच महिला पुढे येत नाही .मी सुद्धा या सर्व परिस्थितीतून गेली आहे पण माझा संसार आता खूप छान चाले झाला आहे ,अर्थात मी त्यासाठी "चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कोणी करत नाही "🙏 यातूनच.....#shraddhassweethome
@manjushakamble6192 жыл бұрын
अभिनंदन ताई स्वतःच अनुभव शेअर केल्यामुळे अनेकांना हिम्मत आली खूप छान
@kanchankore2714 Жыл бұрын
खूप inspiring, तुम्ही पुढेही असेच काम करत राहा, तुमच्या मुलांना खूप शुभेच्छा 🙏🏻
@kalyanikharat93612 жыл бұрын
खूप छान ताई बरोबर केले आहे,👌👌👌👌👌👌👌
@archanahkr28 күн бұрын
इथेच समजते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलय आपल्यासाठी.
@swatipawnikar28952 жыл бұрын
Proud of you dear... Stay blessed with this tremendous confidence and strength 👍 ...
@vighneshdevkant31022 жыл бұрын
तुम्ही अडजस्टमेन्ट करू शकता पण अडजस्टमेंट सोबत आयुष्यभर जगू नाही शकत....खूप छान ताई. ....वेळीच आपल्यातील खंबीरपणा ओळखता आला पाहिजे....आपल्या सारख्या काउंसलर ची फार गरज आहे ताई...अशाच प्रकारचा खंबीर पणा श्रद्धा ला ही समजायला हवा होता...
@radhalandge80522 жыл бұрын
ताई अशा लोकांन धडा शिकवला पाहिजे माणसाच्या भरोशावर कधीही राहू नका
@ghostwriterrd5092 жыл бұрын
🙏 कोमल है कमजोर नही.. इस शक्ती का नाम नारी है.. तुंम्हाला माझा सलाम.
@markmulye27032 жыл бұрын
A very brave, courageous, inspiring, and resourceful lady. My best wishes to you in your future endeavours.
@nitarevandkar84652 жыл бұрын
👍👍👍🙏
@swaroopaathalekar17812 жыл бұрын
तुझ्यातल्या जिद्द आणि आत्मविश्वासाला कडक सलाम,👍 तुझ्यावर आलेले प्रसंग पाहून अंगावर काटा उभा राहिला.पण तू कुठेही चुकीचे पाऊल टाकले नाहीस. 🙏
@pranavpawar342 жыл бұрын
Very nice in answers
@hemabudhkar74872 жыл бұрын
@@pranavpawar34 brev
@hemabudhkar74872 жыл бұрын
Breve woman 👍👍🙏🙏god bless you I am very proud
@chhayayadav11842 жыл бұрын
कमेंट वाचुन समजु शकतो खुप स्त्रीयांना हा त्रास सहन करावा लागत आहे. समाज काय बोलेल आणि पाठिंबा नाही यासाठी.....खुपच दुखःद😥
@vijaygirhepunje1507 Жыл бұрын
भगिनींनो असं का घडतं ,तर आयुष्यातील पहिलं पाऊल विचारपूर्वक न घातल्यामुळे प्रेमात गुण दिसतात, दोष दिसत नाहीत.त्यामुळे फसगत होते. आणी जीवनरुपी गाडी एकदा रस्ता सोडून गेली की त्याबरोबर बाकीचे सगळे संकट सोबतच येतात.
@yogeshkuwar51472 жыл бұрын
खुप छान ताई बाई मध्ये तुमच्या सारखीच हिंमत पाहिजे
@sandeshchavan21192 жыл бұрын
वा ताई काय बोललात मनाला खुप लागलं अप्रतिम तुमची स्टोरी ऐकताना मन अगदी भरून आल खरचं किती अवघड जीवन आहे स्त्री चं मी एक म्यारेड मुलगा आहे पण तुमचे शब्द खुप काही समजाऊन गेले धन्यवाद
@srb61352 жыл бұрын
लव मॅरेज करून आयुष्याचा किंमती वेळ वाया घालवण्या पेक्षा स्वतःचे शिक्षण पूर्ण करुन आयुष्य आनंदाने व स्वबळावर, स्वाभिमाना ने जगा .....आई वडील घर ,खानदान पाहुन लग्न जुळवतात ते काय मुर्ख असतात का ? तेव्हा फालतु गोष्टींवर वेळ घालवण्या पेक्षा स्वबळावर जगा !
@vasantmulik3032 жыл бұрын
प्रेम विवाह सहसा टिकत नाही काहीतरी भांडणं चालूच असतात . जास्त वेळा महीला सहन करून घेतात. घटस्फोट घ्यायचा तर स्वतः च्या पायावर उभं राहण्यापुरतं तरी शिक्षण पाहीजे.
@Appel123-si7qt Жыл бұрын
👍💐 खूपच छान ताई🎉❤अशआच तुझ्या सारखी प्रत्येक माऊली ने निर्णय घराला हवा
@bonk55752 жыл бұрын
शब्दच नाही.. more power to you sister ❤️👍 very strong n firm personality you are..
@amoldeshmukh3984 Жыл бұрын
महिलांवर अन्याय म्हणजे अत्याचार आणि पुरुषांवरील अत्याचार म्हणजे काय❓
@pari41972 жыл бұрын
Tumhi story yekun khup inspiration milale mam...I m also facing same situation in my life ..
@anmoljp Жыл бұрын
अभिमान आहे ताई तुमचा.छान!निर्णय तर अती उत्तम
@pmarutib14662 жыл бұрын
आजकाल कुणावरच भरोसा नाही ना माणुस ना बाई आपल आपल बघा
@taipagar19532 жыл бұрын
खरच ताई हे श्रीला आज सहन करन आज खुप च महीला हे सहन करत आहेत मानुस बहुतांश म्हनजे पन्नास टक्केमानस आज पन महीलाना अपमान वागनुक आहे पन महीलानी महीलाना मजबुत करन हे कायै करन भारत देश साठी खुपच चांगल काम होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
@shamalagaikwad75152 жыл бұрын
सलाम तुमच्या कर्तुत्वाला. आदर्श घ्यावा तुमचा.
@bhagyashreediwadkar43092 жыл бұрын
खूप inspiring aahe. Ekach prashnna aahe, jar tumhi nawaryala घराबाहेर काढलात आणि स्वतंत्र झालात ,तर मगtumhi Mangal sutra ka ghaltay.
@milindbhide30752 жыл бұрын
हर स्त्री हेतु प्रेरणादायक अनुभव।
@anilvadodkar96812 жыл бұрын
आपल्या सारखी सुसंकृत व्यक्ती ज्यांच्या आयुष्यात आली ते तर नशीबवान होते पण त्यांच्या अश्या वाईट स्वभावाने सर्व घालवून बसले. थोडक्यात दैव देते आणी कर्म नेते.
@deepikakumar62472 жыл бұрын
Mam you did really hard ,i am also developing myslef by learning new things and we should not forget the only name who gave us so many rights in constitution Dr. B.R Ambedkar.Te hote mhanun apan aaj swabhimanane jagu shakat aahot.JAI BHIM
@poojagaikwad15752 жыл бұрын
Tumhla ek stree manun mad tichi garaj aahe ka
@mahen_lone2 жыл бұрын
Very true. Just because of Babasaheb Dr. Bhimrao Ramji Ambedkar, we are having greatest constitution which gave us many rights.
@preetinerurkar77782 жыл бұрын
Tumchi shevtchi वाक्य खरंच inspiring ahet ..apan compramise karun jagu nahi shakt ayushyabhar. Tyachveli decision घेतला पाहिजे..
@chetnakudroli11892 жыл бұрын
Mam your r vry vry brave lady. A big Salute to you. Without any body's help u made so many achievements. Keep it up mam. Best motivational frm u to plp who r suffering like this problem. Keep it up and God bless you 🙏🙏❤️
@samratarya61402 жыл бұрын
अश्या घरच्या भांडणा मध्ये दोन्ही कडची बाजु एकुन घेतल्या शिवाय कोण चुक कोण बरोबर हे बोलन योग्य नाही. पन तुम्ही कष्टाने उभा केलेला व्यवसाया साठी सलाम.
@shrirangtambe43602 жыл бұрын
Exactly. It's very strange that both men started drinking uncontrollably. Reasons should have been found out to bring them out of addictions. May be things would have been different then.
@prashantd12032 жыл бұрын
दोन्ही लग्न टिकली नाही.. दोन्ही पुरुष वैफल्यग्रस्त झाले.... का??.. पाणी मुरतय...बाईंनी एकच त्यांचीच बाजू उदो करून दाखवली... वन सायडेड कथाकथन..
@ashwini.punekar-47212 жыл бұрын
प्रेरणादायी अनुभव 👌🏻👌🏻👌🏻
@kirannikam46952 жыл бұрын
मी माझ्या सर्व लहान भावंडांना सांगतो, की खूप शिक्षण घ्या ११ वी आणि पुढची ७ वर्ष जरा अभ्यास पण मन लावून करा. आज ताईची नोकरी आणि शिक्षण होत म्हणून आज समाजाला न जुमानता उभ्या आहेत. आत्ता असा वाटतं आहे की मी बरोबर सांगत होतो.
@lss37942 жыл бұрын
Well said . Indian society and Police cant change.
@vishalkandekar48402 жыл бұрын
Aplya swatachya Chuka Ani dosh Samajavar 😅😅😂😂😀😀
@prabhkarrane15092 жыл бұрын
हॅलो माझी मुलगी सुद्धा सासरच्या लोकांनी नको म्हणून परत पाठवली ती सुद्धा लव मॅरेज केलेलं होतं. शासनाच्या आई-वडिलांशिवाय कोणासही संभाषण न करता तिच्याशी लग्न तिचं लग्न लावून दिलं काही वर्षांनी एक मुलगा झाला पण घरी खूप त्रास होता ती मूक बधिर म्हणून व शिकलेली नसताना संसार करीत होती नवरा सुद्धा मूकबधिर होता तो सुद्धा इकडे तिकडे कुठेतरी मॉलमध्ये काम करायचा असे दिवस चालले होते नवऱ्याला नवीन नवीन मुलीं बरोबर राहणं फार पसंत असायचं म्हणून त्याने दीप्तीचा काटा करण्यासाठी तयारी केली त्याची एक मैत्रीण होती तिला दीप्तीला ओळख करून देऊन दीप्तीला बाहेर फिरायला नवऱ्याने परवानगी दिली तसे सासू-सासरे भडकू लागले आई-वडिलांना कम्पलेट करू लागले तुमची मुलगी संध्याकाळपर्यंत बाहेर फिरत असते पण हे नवऱ्याला माहिती होतं हा सगळा त्यांचा घरचा प्लॅन होता मुलीला खूप त्रास झाला शेवटी मुलगी माहेरी आली व ती म्हणू लागली मी आता परत काय जाणार नाही तरी तिच्या आईने एकदा नेऊन सोडली पण नवरा वर सासरची माणसं तिला ठेवायला तयार नाही तिला एक दहा वर्षाचा मुलगा आहे ही मूक बधिर तरी मुलाला घेऊन आली पण सासरच्या माणसांनी तिच्या मुलाला घेऊन गेले आज तीन वर्षे झाली शेवटी त्यांनी कोर्टात केस टाकली व डायव्हर्स मागितला आता ही मुखी भैरी कोर्टात काय सांगणार उगाचच वेळ आणि पैसा वाया जाणार म्हणून आपल्यासारखे सासरून बाहेर पडून आपल्या पायावर उभे राहण्याचे ठरविले आहे
@tejug11612 жыл бұрын
Its true... Society makes your life very difficult if you are a single woman!
@umadudhgaonkar618 Жыл бұрын
समाजाला घाबरूनच घरचे लोक कठोर बनतात..भारतीय समाज अत्यंत मागासलेला आहे ..डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे खूप सुधारणा आहे ..(70 -80 %).पण काही तुटपुंज्या सनातनी विचारांच्या फालतू लोकांवर कशाचाही परिणाम होत नाही ..