या पुरातन मंदिराच्या सर्व वैशिष्ठ्यांची नोंद घेत आपण त्याचा सुंदर परिचय घडविला ..मनःपूर्वक धन्यवाद!
@alkaadhikari69827 ай бұрын
आपल्याच शहरातील ऐक प्राचीन मंदीर ईतके पुरातन मंदीर माहिती समजली अत्यंत आभारी धन्यवाद. 😊
@vaishalibhatkhande35597 ай бұрын
ओम नम: शिवाय....खूप धन्यवाद ,आम्हाला या मंदिराची काहीच माहिती नव्हती,आता मात्र आम्ही अवश्य भेट देऊ...खूप छान संकल्प आहे तुमचा..👍👍
@GirishPardesi7 ай бұрын
Thanks
@aparnasawant48197 ай бұрын
Thanks a lot for sharing this information! 👍👍
@bag98457 ай бұрын
या देशात प्रत्येक मंदिर हे जागृत आहे. एवढंच कशाला? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे बसविण्यात येणाऱ्या मुर्त्या देखील जागृत आहेत. फक्त या देशातील लोक झोपलेले आहेत.
@girishgavaskar7 ай бұрын
सुंदर माहिती. दर्शना बद्दल धन्यवाद 🙏
@ushaphatak65396 ай бұрын
भारावून टाकणारा Vdo. Spiritualasim is no way 💯 justice , thanks a lot 👍 🙏
@GirishPardesi6 ай бұрын
Kindly spread it
@sharadchive72607 ай бұрын
Thanks 😊 khup Chan information dhili
@rupakorade7 ай бұрын
Khop dhanyawad, asech adhik mahiti junya vadtunchi olakh det raha
राम नागेश्वर मंदिर नेमके कुठे आहे पुणे ईथे आहे पण एरिया कोणता आहे . पुण्यात जाण्याचा योग आल्यावर बघता येईल
@GirishPardesi7 ай бұрын
माहीती दिली आहे
@anujapagare75177 ай бұрын
Hi sir तुम्ही कूठे हरपले आहात कोणत्याच सिरीयल मध्ये काम करतांना दिसत नाही तुमची सिरीयल या सुखानो या ही माझी आवडती सिरीयल आहे सर तुम्ही परत सिरीयल मध्ये काम करा
@GirishPardesi7 ай бұрын
मासिकांचा दर्जा हा एक मोठा प्रश्न आला आहे! त्यामुळे अर्थहीन मालिका करत नाही मा
@SushamaKulkarni-y8b7 ай бұрын
Khary..😊
@PK-qe2py7 ай бұрын
@@GirishPardesiगिरीश जी पुणे ग्रामीण भागात सुद्धा आपण मंदिरांची माहिती घ्यावी. पुरंदर,भोर,वेल्हे येथे भरपूर मंदिरे आहेत. जरूर आपण भेट द्यावी.
@PK-qe2py7 ай бұрын
@@GirishPardesiमी travel केले आहे सासवड ल जाताना हिवरे गावात जुने मंदिर सखाराम बापू बोकील यांनी बांधले आहे, वटेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, भुलेश्वर मंदिर, वीर चे म्हस्कोबा मंदिर, सिद्धेश्वर मंदिर,पांडेश्वर मंदिर,बोपगाव येथील श्री कानिफनाथ मंदिर, ढवलेश्वर मंदिर इत्यादी मंदिर आहेत. तसेच जेजुरी जवळ पिंगोरी गाव आहे जिथे महादजी शिंदे यांचे मूळ गाव व वाघेश्वरी देवीचे मंदिर आहे. सर्व मंदिर पुरातन आहेत आणि जागृत देवस्थानात आहेत. आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचा नक्की दौरा करावा ही विनंती. 🙏🙏
@pramodpawar72707 ай бұрын
❤ छान
@priyadarshiacademy26367 ай бұрын
Thanks for sharing
@GirishPardesi7 ай бұрын
My pleasure
@prakashkanhere47387 ай бұрын
नक्कीच भेट देणार 🙏
@claraanthony28327 ай бұрын
Thanks for information
@GirishPardesi7 ай бұрын
Welcome
@krishivcreations68077 ай бұрын
Nice
@ranjanadeshmukh68577 ай бұрын
सुंदर वर्णन. काय सांगाव माझे बालपण इथेच गेले. नागेश्वर चे रोजचे दर्शन घेतच शाळा झाली. खेळण्यासाठी पण इथे आसपास हे पाहताना आनंद अश्रू अनावर होत आहे
Somvar. Peth. Pune yethe he. Mandir aahe. Javalach. Trishundi. Ganpati. Mandir aahe. Raste. Wada. Shriram. V. Shri. Datta. Mandir pan javalach aahe.
@GirishPardesi7 ай бұрын
Thanks
@Nandini-r6z7 ай бұрын
@@GirishPardesi Dhanyawad. We are visiting these. Temples from our. Childhood. Still we are visiting all these and others nearby temples when we go in that area.
@ajitkavi776 ай бұрын
हॅलो गिरीश. काका कसे आहेत. मी आपल्या वडिलांविषयी बोलतोय.
@GirishPardesi6 ай бұрын
धन्यवाद ! माझे पिता २१ नोव्हेबर २०२१ ला गेले.
@ajitkavi776 ай бұрын
So sad. मी आणि ते ज्योतिष क्लास मध्ये एकत्र होतो.मध्यंतरी च्या काळात त्यांची भेट झाली नव्हती.