Nagpur Vijaykumar Gavit : साखळी उपोषण गोंधळ,महिलांनी अडवली आदिवासी मंत्री गावितांची गाडी

  Рет қаралды 14,535

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 18
@babangangurde185
@babangangurde185 Жыл бұрын
विजयकुमार गावित पेक्षा आमशा पाडवी साहेब चांगले आहेत असं वाटतं जय एकलव्य जय‌‌ आदिवासी
@dipakpadvi9360
@dipakpadvi9360 Жыл бұрын
कुठे हे उच्चशिक्षित डॉक्टर विजय गावीत मराठी सुद्धा बोलता येत नाही
@Nileemauttekar2312
@Nileemauttekar2312 Жыл бұрын
Plz मदत करणार असाल तर रिप्लाय करा लवकर
@Nileemauttekar2312
@Nileemauttekar2312 Жыл бұрын
नमस्कार मी महाड रायगड इथून आहे आमच्याकडे 7 दिवस झाले आमचे कामगार त्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत पण कम्पणी प्रशासन लक्ष देत नाही ABP माझा वाले आम्हाला मदत करतील का
@mayursavale9581
@mayursavale9581 Жыл бұрын
जय जोहार जय आदिवासी ❤
@daglejaganath6505
@daglejaganath6505 Жыл бұрын
जय आदिवासी 🎉🎉🎉
@keshavparadhi4176
@keshavparadhi4176 Жыл бұрын
याच्या पेक्षा कार्यसम्राट आमदार मा. श्री. आमशा दादा पाडवी आहेत...
@ajitpawarakabbadiking3068
@ajitpawarakabbadiking3068 Жыл бұрын
लाज वाटते का साहेब आदिवासी असुन हे करतात तुम्ही
@vinavalvi7328
@vinavalvi7328 Жыл бұрын
Jay adiwasi
@str-23ght
@str-23ght Жыл бұрын
जय मल्हार जय बिरोबा🚩🚩🚩
@thetiger247
@thetiger247 Жыл бұрын
धनगर समाजाला आरक्षण भेटलच पहिजे St मधे आम्ही मिळवनारच कोणत्याही परिस्थितीत धनगड चा फ़क्त र चा ड शब्द झाल आहे धनगड जातीचे लोक आहेत तरी कोठे आहेत आम्ही आदिवासी आहोत आम्ही मुलनिवासी आहोत
@str-23ght
@str-23ght Жыл бұрын
जय मल्हार जय बिरोबा🚩🚩🚩
@bikershiv297
@bikershiv297 Жыл бұрын
धनगड नाही रे धांगड ते इंग्लिश मध्ये लीहतांना dhangad असा झाला आहे आणि राहिला प्रश्न ते कोठे आहेत तर मुंबई उपनगरात आणि त्या परिसरात ते आजही आहेत
@jivandhoke4178
@jivandhoke4178 Жыл бұрын
😂😂
@vinavalvi7328
@vinavalvi7328 Жыл бұрын
😂😂😂😂
@TanajiJadhav-bc6rl
@TanajiJadhav-bc6rl Жыл бұрын
यांची लायकी नाही सरकार कडे दुसर आरक्षण मागायची . फक्त ST मध्ये आरक्षण पाहिजे यांना भिकार चौ ना...
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Music Video)
2:50
RAAVA MUSIC
Рет қаралды 2 МЛН
5 Tribal ministers of Modi government | Main Bhi Bharat
7:08
Main Bhi Bharat
Рет қаралды 6 М.
मेराली हिना ताई
4:11
Nitesh Dada Valvi - Topic
Рет қаралды 6 М.