•|| जय गुरुदेव माऊलीजी🌸 खूप खूप सुंदर सत्संग झालाय माऊली जी..💯 "हसणं" हेच एक "ध्यान" होऊन गेले आज..😃 निर्विचार अवस्था, प्रसन्न मन.. खूपच सुंदर!💗 प्रेरणादायी सत्संग तोही संपूर्ण हसत खेळत मन अजूनच नितळ करून गेला आजही..🙌 हे संपूर्ण विश्व कायम सोबत आहे! माऊलींच्या चरणकमलांत कृतज्ञ..♾️ •||🌷जय गुरुदेव🌷||•
@PratibhaDharmadhikari4 ай бұрын
🎉
@madhukarpawal53114 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप छान सत्संग आपल्या माऊली जी शब्द म्हणजे अमृताचा कण आणि कण आपल्या सोबत आहे आनु ताईचा अनुभव एकच नंबर पा पाण्याचा आनंद घेत सत्संग खूपच छान जय गुरुदेव माऊली जी यस माऊली जी ❤
@santoshmore12614 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप खूप सुंदर हासत खेळत
@prabhunivas73424 ай бұрын
प्रेरणा देणारा सत्संग आहे.जय गुरुदेव माऊलीजी खूप छान
@manjushreeabhang90084 ай бұрын
खूपच छान विचार💐💐
@snehaiswalkar8034 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खुपच सुंदर संत्सग जिवनात हसायला शिकविणारा संत्सग
@dipakpawar72184 ай бұрын
खुप खुप धन्यवाद माऊलींची🙏🙏
@sameerghodke91304 ай бұрын
खुपच सुंदर सतसंग आहे हसत खेळत आणि आनंदी आणि महत्त्वाचा जय गुरुदेव माऊलीजी
@shwetagujar81484 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी आपला सत्संग म्हणजे गुरू पौर्णिमेंची भेटच आहे साधकांना धन्यवाद माऊली जी देवदुतजी धन्यवाद
@ajitnarsale21654 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात. आमची निराशा दूर करतात. आमच्या मध्ये साक्षिभाव निर्माण करतात. तूमचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत
@dnyanyogpandharinath57524 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी खुपचं सुंदर सत्संग झाला. खुप मज्जा आली. 😊😊😊
@AbhayPardheshi4 ай бұрын
जय गुरुदेव माऊ ली
@anitadeshmane6384 ай бұрын
Jay gurudev maulijee🙏 Khup chan satsang
@chhayawasnik29974 ай бұрын
Jay gurudev mauli ji 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vyankattawale35254 ай бұрын
Jai Gurudev Maulee
@pushpagadhave13084 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी सत्संग खूपच छान माऊली असे वाटते की मी वनात आहे माऊली जी समोर
@surajwagh82224 ай бұрын
Jay gurudev ma7liji👏👏👏👏
@vandanadurgpurohit87874 ай бұрын
माऊली जय गुरुदेव
@SushilaDhavale-x7v4 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी!!🙏🙏💐
@parthsomvanshi61314 ай бұрын
Best video.. Really thank you from bottom of my heart'
खूप सुंदर सत्संग माऊलीजी.. मन आणखीन पॉझिटिव्हिटी ने भरून गेले आणि खूप उत्साही असं फील होतंय 😊 जय गुरुदेव🤗😇😇
@manishamore1904 ай бұрын
हसत हसत मनाची मरगळ झटकून टाकली. स्वतः हे शिबीर अनुभवले आहे. निसर्ग सानिध्यातील हे सत्संग उत्साह ,चैतन्य, आनंद देतात. चार दिवसीय निसर्गोपचार ध्यान शिबिर. खूप सुंदर अनुभव आहे. Jay gurudev Mauliji 🙏
@phutaner14574 ай бұрын
Jai Gurudev maulijee
@jagannathgarje30394 ай бұрын
या सत्संगाचे फलित एकच आहे आपल्या फिलिंग positive ठेवा हे विश्व तुम्हाला तसाच प्रतिसाद देईल....हीच विश्वाची भाषा आहे की जिला कोणतीच लिपी नाही फक्त भाव ही तिची लिपी आहे....जय गुरुदेव
@sandeepmutyal30824 ай бұрын
Jai gurudev mauliji 🙏💐
@aniketdighe78614 ай бұрын
Jay gurudev mauliji 😊khupach chhhan masthach 😂😂
@सखा_पांडुरंग_054 ай бұрын
जय गुरदेव
@vrushalimayekar41484 ай бұрын
Khup sundar mauli ji
@dr.kanchanshinde58094 ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🏻🌸
@vrushalimayekar41484 ай бұрын
Jai gurudev mauli ji
@Fghjjklklvb12764 ай бұрын
❤❤ जय गुरुदेव माऊली 🙏🙏🌹🌹
@parmeshwargire70384 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@DevrajAwatade4 ай бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏
@vaishalibaviskar59364 ай бұрын
जय गुरुदेव माउली जी ❤🎉🎉
@suhasiniacharya88024 ай бұрын
Mauvali ji namaskar🙏
@RenukaSalve-dn4qf4 ай бұрын
माऊली जी आम्ही पण शिबिर ला येऊ माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे असा आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤😂❤