दिसणं नाही गुण महत्वाचे आहेतः वासरु शरीर सृष्टी भारी आहे 🎉❤
@dilipsurve1110 күн бұрын
दादा,, आपणास काहीच कमी पडणार नाही. शंभु महादेवाचे आशिर्वाद आपणास सदैव रहाणार. तुमची ती लक्ष्मी आहे. कुढल्या रूपाने येईल ते सांगता येत नाही..ही लक्ष्मी कधीही विकु नका. हीच अपेक्षा.
@सुंदरपुसेगाव9 күн бұрын
ग्रहण मुलं काही नाही झालं आहे,,,,
@satyawanshinde35117 күн бұрын
देवाचा आभार माना की तुमच्या दावडीला अशी वस्तू आली हे आयुष्यात तुमचे फार मोठे नाव करणार
@mithunfadtare219910 күн бұрын
💞.. गज्या.. 💞..वासरू भारी आहे.. 🥰👌
@SuhasVarpe-p4e10 күн бұрын
तुम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतील नक्की
@rahulpotdukhe72639 күн бұрын
❤ 🔱🐂🔱 ❤️ देवाचा आशीर्वाद पाठिसी राहिल नंन्दी सोबत हर हर महादेव 🙏
@AartiKangane10 күн бұрын
अशी लक्ष्मी कोणाच्या ही दावणीला येत नाही तुमच्या दावणीला आलंय दादा तर सांभाळून ठेवा आणि चांगल सांभाळा दादा त्याला....❤ देवाने काहीतर विचार करून बनवलं आहे त्याला ...
@anandaMhargude10 күн бұрын
ऐक नंबर वासरू आहे कायम सांभाळा देवाची करणी आहे काय करणार आपणं
@Bailgada88410 күн бұрын
❤❤ गाय जबरदस्त आहे जातिवंत ❤❤
@shaileshkore918810 күн бұрын
धन्यवाद सर, तुम्ही नेहमी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतां❤🙏
@nileshdalvi12229 күн бұрын
सलगरे गावचा गज्या नावाचा वळू पण सेम असाच आहे
@विजयहाडवळे10 күн бұрын
हा प्रकार खिल्लार मध्ये जास्त दिसून येतो
@prashantc968010 күн бұрын
असा चेहरा असलेला एक अतिशय रागीट स्वभावाचा बैल खिल्लार महाराष्ट्राची शान या चैनलवर श्रीकांत माळी यांचा सलगरी वळू काळा बैल आहे.........
@SatishPatil-x3j5 күн бұрын
खूप छान वासरू ठेवा पैदास करा
@ajaynarkar51710 күн бұрын
देईल नकीच तुम्हाला साथ देईल विकू नका
@vivekparab878110 күн бұрын
गज्या पुढे खूप दमवणार .......जर वेसण घालता नाही आली तर.....❤
@B-PatilKing7 күн бұрын
Pranyan sathi 😢nehmich prem ❤pan hya varun mi asa mhanin arthat hyat j mi mhanen tyat hya vasracha apman aahe karan jyacha nav mi ghetoy to itka kalankit vyakti aahe....te ase ki hya lovable ❤vasracha tond pawara sarkha 😂 vakda ( vasra la maza khup khup prem ❤)
@pratikshendage117310 күн бұрын
Dada maza kde same to same ahe tond vakad
@dattasakore703710 күн бұрын
Hii
@pratikshendage117310 күн бұрын
@@dattasakore7037 hi
@sujaypatil51655 күн бұрын
दादा❤❤❤
@AbijeetSolaskar10 күн бұрын
आमच्या गावामध्ये बी आहे
@GaneshKadam-zi1vt9 күн бұрын
सलगर मध्ये एक आहे असा वळू काळा टॉप
@indrajeetshirtode914910 күн бұрын
आमच्याकडे पण आहे असे सेम
@SushantDhanawade-pn9sk10 күн бұрын
हा खोंड नाव करणार 🔥🔥🔥✅✅
@AmolBhakare-sr3po9 күн бұрын
लाखात एखाद च असा नंदी जन्माला येतो त्याला तोंड वेगळे असले तरी त्याचा पाय गुण खूप लाभेल तुम्हाला
@KailasBhosale-wv3vy10 күн бұрын
महादेवाचं रूप आहे ❤
@sidheswargiram848910 күн бұрын
देव तुम्हाला सुकी समाधानी ठेवणारं सांभाळा खोंडला ❤
@babupainaik9 күн бұрын
वळू बनवा नाव करेल मालकाच खूप मोठ
@SurprisedAlbatross-up9ct10 күн бұрын
Sharad pawar 😂😂 ( just for fun ) Same to same 😂😂😊😊😊
@mithunfadtare219910 күн бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@AmitPatil-bc8cy10 күн бұрын
काय पण बोलू नको भंग्र्या 😡
@dipakkulal909110 күн бұрын
Vasru 1no Aahe nav krel tucha krnt full aahe
@nileshadake282010 күн бұрын
आमच्याकडे पण अशीच आहे 1 कालवड 😢
@rameshparwadakar33832 күн бұрын
❤❤❤❤
@tushakhetmali10 күн бұрын
मुंबई मधी पन दोन बैल आहेत आशे पन लैय पळतात
@abhijeetthorat138410 күн бұрын
Jabardast ahe vasaru
@pratikdesale36343 күн бұрын
Denar ka
@Vishal439610 күн бұрын
He palva nakki top la palnar
@surajkharade14310 күн бұрын
सेम असं सलगरी काळा वळु आहे
@MeghaArun-v2j10 күн бұрын
द्यायचा आहे का किमत सांगा
@amitmandawkar435610 күн бұрын
गणपती चां अवतार
@yogeshvideo118710 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@rakhichandkalokar602010 күн бұрын
इन ब्रिडींग मुडे हा प्रकार होतो
@sumitmandavkar473110 күн бұрын
सलगर मध्ये एक बैल आहे
@sachinjagtap733810 күн бұрын
❤
@rajeshbambale16715 күн бұрын
संभाळा विकू नका भल होईलतुमच
@amitamkar353010 күн бұрын
देव असा घडवतो पण देवाचा हात त्याच्या माघे कायम असतो, तो पुढे मालकाच नाव खूप करणार पुढे,