Narendra Patil on Devendra Fadnavis| बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं

  Рет қаралды 5,483

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 19
@narayankadam1966
@narayankadam1966 13 сағат бұрын
देवाभाऊंचं कौतुक केले म्हणजे याला संधी मिळेल याची स्वप्न पहातोय हा.
@sandipkakad6090
@sandipkakad6090 14 сағат бұрын
बाकीच्या जिल्ह्यात पण हा च नियम लावा...नुस्ता बीड साठी नका लावू सगळ्या च जिल्ह्यात हत्या होतात पाटील नुस्ता जातीवाद करू नका...आंदोलनासाठी फक्त मराठा समाजालाच बोलवायला तुम्ही वां जातीवाद मराठा मराठा करताय ह्याच गोष्टी मुळे हे सगळ होत आहे खोल वर जाऊन विचार करा🙏
@Ashwini-h3w
@Ashwini-h3w 11 сағат бұрын
नाही.... सर्व समाज आहे सोबत आम्ही माळी बीड chya मोर्च्यात अहोत
@SoldierNilu07
@SoldierNilu07 9 сағат бұрын
बीड जिल्हा सोडून कुठेच गुन्हेगारी नाहीये महाराष्ट्रात 😅😂
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 14 сағат бұрын
धन्यवाद 👍👍👍👍🙏🙏साहेब 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩न्याय मिळाला पाहिजे
@Shubham-bo4lh
@Shubham-bo4lh 7 сағат бұрын
धन्यानी‌ बीडचा बिहार केलाय
@Rameshwarsanap-s2c
@Rameshwarsanap-s2c 10 сағат бұрын
Baki jilhala hach nay lava fakt beed madhe nako
@audumbarshinde3418
@audumbarshinde3418 10 сағат бұрын
बीड जिल्हा हा इतिहास घडवणारा जिल्हा आहे. रेकॉर्ड इथेच बनतो आणि इथेच रेकॉर्ड तुटतो. अन्याय या विरोधात लडणारा जिल्हा आहे.
@drvikaschoudhari8548
@drvikaschoudhari8548 13 сағат бұрын
सर्व जातींना मोर्चा मध्ये बोलवा,माणुसकी हरवली आहे
@santoshavhad4534
@santoshavhad4534 12 сағат бұрын
फडणवीस ला शिव्या देणारे आता फडणवीस ला पालकमंत्री करा म्हणताय 😂😂😂😂😂😂😂
@ravikantgaikwad2585
@ravikantgaikwad2585 8 сағат бұрын
नरेंद्र पाटील साहेब तुम्ही आता चांगले काम करत आहेत असे काम करत राहा वडीला सारखे
@pandurangpatil5961
@pandurangpatil5961 14 сағат бұрын
हो खरा पालकमंत्री हाच आहे
@handsome9790
@handsome9790 14 сағат бұрын
बाकी समाजाच्या हत्या होत्या त्या साठी पण अशीच पत्रकार परिषद घ्या
@arundahifale1517
@arundahifale1517 11 сағат бұрын
Tuch ho na chatu
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН