🌹🙏नर्मदे हर 🙏🌹 खुप खडतर प्रवास, मैया वर द्रुढ श्रद्धा 🙏👍👍
@rajeshmule49722 ай бұрын
Narmade har
@waghganesh11255 ай бұрын
Narmmade har har har
@madhavisuryawanshi55976 күн бұрын
खंड नर्मदा परिक्रमा असं का संबोधत आहात 🤭ह्या मागे काही विशेष कारण
@RajaniGurao-bn9rp7 ай бұрын
वा निलीमा खूप छान अनुभव सांगितले मधे मधे त्या त्या स्थळांचे दर्शन घडवले.फार छान.नर्मदे हर!
@anitamehendale35187 ай бұрын
खूप छान, रसाळ वाणी, पण कष्टदायक प्रवास. मनापासून भक्ती आणि निग्रह असल्यामुळेच ही खडतर परिक्रमा घडू शकते.
@SaritaKatkar-fp6qx7 ай бұрын
खूप सुंदर, नर्मदे हर,
@user-kf7ty9cs7n4 ай бұрын
ताई नर्मदे हर तुम्ही खुप गोड बोलता. आणि मधेच काॅमेडी करता 😅 फार मस्त वाटलं ऐकायला. मुंबई चा नकाशाच बदलला त्या माणसाने 😂😂😂 इतके चमत्कारीक लोक भेटतात ना की बस्स . पण तुम्ही कुणालाही नावं न ठेवता मजेदार उत्तर दिलीत आणि ऐकावे जनाचे करावे मनाचे प्रमाणे चालत राहीलात. खरच परीक्रमा एकट्याने करणे तसे अवघड आहे. एक तरी सोबत असावी. पण आपण धाडस केलत. आणि तुम्ही अनुभव सांगताना कुठेही ते नाटकी वाटत नाही. अगदी सहजपणे व गमतीदार पध्दतीने सांगता. छान वाटते. नर्मदे हर
@madhavidhande38677 ай бұрын
नर्मदे हर
@asmitasutar62997 ай бұрын
नीलिमा तू माझी मैत्रीण आहेस हे खूप खूप सुंदर आहे.
@manishawagh47497 ай бұрын
नर्मदे हर ❤❤❤
@user-lj7yu6nq3f7 ай бұрын
नर्मदे हर.
@varshadeshpande20067 ай бұрын
नर्मदे हर 🙏
@nandinidalvi16536 ай бұрын
तुम्ही कोणत्या वयात केली परिक्रमा... सहज सुंदर कथन...
@NeelimaTillu6 ай бұрын
माझे वय फक्त 64 आहे 😅
@jyotibaal13317 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏
@aniljadhav32867 ай бұрын
नर्मदे हर🙏
@sunilkonde2287 ай бұрын
Narmadha har
@sangeetasawant68897 ай бұрын
नीलिमा, धन्य आहेस.३५ किलोमीटर चाललीस. खरंच तेव्हडीच भाविक आहेस म्हणून हे निभावलस.नर्मदे हर.
नर्मदे हर, 🙏🙏 ताई मला करायची आहे परिक्रमा खंडित पण काही मार्गदर्शन मिळत नाही. 1महिन्याच् करायची आहे ,कुठापासून सुरु करावी आणी कुठप्रयन्त परिक्रमा होईल जरा सांगू शकता का?