ताई तुमचे नर्मदा परिक्रमा अनुभव ऐकताना खूप छान वाटते. माझी मानसिक परिक्रमा घडते... नर्मदे हर🙏🙏
@madhurikulkarni953923 күн бұрын
हे अनसूया मातेचे मंदिर आहे.त्यआधी कंजेठा येथे अनसूया मातेच्या बहिणीचे सौभाग्य सुंदरी मातेचे मंदिर आहे.खूप छान आहे.
@waghganesh11256 ай бұрын
Narmmade har har har
@anitamehendale35186 ай бұрын
खडतर पदयात्रा. नर्मदे हर.
@prasadranavade83546 ай бұрын
Narmadee harr🙏🙏🙏
@tavakitchen6536 ай бұрын
नर्मदे हर ताई 🙏🙏
@kavitashinde7796 ай бұрын
Pudhil bhagati vat baghat aahot
@malvikapatankar21966 ай бұрын
तुम्ही एकटीने जाण्याचा निर्णय का घेतलात? आणि साठी काही वेगळी तयारी केली होती का
@NeelimaTillu6 ай бұрын
अग मी मधूनच सुरू केली ना तसे कोण येणार म्हणून एकटी गेले. माझ्या कडे दोनच महिने होते नंतर घरच्या जबाबदाऱ्या होत्या म्हणून अर्धीच झाली. पुढे मागे लोकं असतात पण संकट आले तर बरोबर कोणीच नसते म्हणजे मैया असतेच म्हणा 🙏