मानेतून डोक्यातून दोन्ही डोळ्यांकडे जाणारी 1 नस ( शीर ) दबली ( सुकली ) आहे असं डॉ सांगतात यामुळे उजव्या डोळ्याने जवळच 1 सेकंद जवळच दिसत नाही यावर plzz उपाय सांगा
@shobhasalunke1654 ай бұрын
नमस्कार सर मी शिर्डी येथून बोलत आहे माझ्या डाव्या पायाचे कमरेपासून करंगळी पर्यंत पायाच्या खूप खूप वेदना होत्या मला उभे राहता येत नाही चालता पण येत नाही प्लीज काहीतरी चांगला उपाय सांगा हे करून मी पटकन व्यवस्थित होईल काम करण्यासाठी कोणीही नाही सांगा सर प्लिज प्लिज
@sachinpatil87663 ай бұрын
सर मला पण सेम problem आहे तुम्हाला उपाय मिळाला काय
@swatikatkar53913 ай бұрын
माझ्या पाचव्या व सहाव्या मण्याक्यामधे त्यापैकी सांगितले आहे त्यामुळे उजव्या हाताचा खांदा दुखत आहे व हातावर सुज येते उपाय सांगा एम आर आय केला आहे
@rameshwarjaykar61702 ай бұрын
माझी पण उजव्या पायाची कमरेपासून खाली नस दबलेली आहे काय करावे ते सांगा.
@sunitaalai49288 ай бұрын
Dr.माझी पण मानेची व कमरेची डाव्या बाजूची नस दबली आहे असे सांगितले आहे,mirकेलेला आहे .ं
@KulswaminiHomeo7 ай бұрын
contact us
@atharv_mane114 күн бұрын
मजिपन उजव्या पायाची नस दबली आहे काय खूप दुखते काय करावे
@gulabpatil233 ай бұрын
सर माझ्या पायात नस तडकसी उडते पा य जड होना आणि शरीराचे बॅलन्स राहात नाही त्याचे कारण काय उपाय सांगा
@SuvarnaJamdade-l9vАй бұрын
Thanks 🙏 Dr
@vishalsalokhe-s8b8 ай бұрын
मणक्यामध्ये ग्याप पडलेलं आहे त्यावर औषध आणि उपाय काय आहे
@KulswaminiHomeo8 ай бұрын
contact me
@baburaoware62223 ай бұрын
कमरेच्या त्रास आहे उपाय सांगा
@ganpatjori31683 ай бұрын
डॉक्टर मला डाव्या पायाला खूप वेदना होतात कमरेपासून खाली डावा पाय पूर्ण मुंग्या वगैरे येतात त्याच्यावर काय उपाय आहे का
@santoshmohite5518Ай бұрын
खूप छान
@minakshiwagh1122Ай бұрын
Maza phay bhari hoty kashamurhy uoty
@RamchandraSelake-my6gn2 ай бұрын
माझि. मणकेची.गादी सरली काय.करावे
@sanjaychavan93034 ай бұрын
सर माझा मणका दबला गेला आहे आणि शरीर सुंध पडल्यासारखं वाटतं
@SanjivaniVandekar-o4w6 күн бұрын
कमरेला सांगा
@PandurangAdhude-y9i3 ай бұрын
सर नमस्कार माझी पण गादी सरकरली आहे ऊपाय सांगा प्लीज
@VilasAvhad-h3u2 ай бұрын
सर माझे डाव्या बाजूला मान वळत नाही उपाय सांगा
@harishahire79604 ай бұрын
माझ्या दोन्ही डोळ्यांच मोती बिंदुच आॅप्रेशन झालेल आहे शिवाय लेन्स बसवल्या आहेत तरी ही मला राईटसाईटच्या डोळ्याला मला क्लेअर दिसत नाही आहे मला शुगर ही आहे पण कंट्रोलमधे आहे.😅
@arunhanda80672 ай бұрын
Sir meri l2 l3 ,l3 l4,l4 l5 compresse hai pl.
@tanajiawari91954 ай бұрын
L4 l 5 lumber spondyis काय उपाय करावा
@KulswaminiHomeo4 ай бұрын
CONTACT ME
@srgoud28503 ай бұрын
I am paraylics pesent ahe,my back pathi chee aga hoto please,upay sanga.
@KulswaminiHomeo2 ай бұрын
thanks
@Sandhyaramjamge8827 күн бұрын
Namskar sir doni payamdhe halchal hot nahi kay karave
@ashishkhandare66813 ай бұрын
कंबर दुखत आहे प्लीज त्याचा उपाय सांगा सर
@munirshaikh59222 ай бұрын
कुंभ राशि
@freefireshorts83903 ай бұрын
सर मी धुळे हुन आहे 2 वर्ष पासुन पेरेलेसीस झाला आहे लेफ्ट साईट लटकवा झाला आहे डाव्या बाजूला सतत दुखत असत
@pushpabaipatil8059Ай бұрын
जोरात पडल्यामुळे कमरेला मुका मार लागलेला आहे तर कंबर फार दुखत आहे उपाय सांगा
@माशुमपठाण2 ай бұрын
चैथ्या व पाचव्या मंख्या च्या गाधी सूजून भायर यत है सर
@bhagirathkhandekar64003 ай бұрын
डाॅ साहेब माझ्या डाव्या हाताच्या करंगळी व त्या बाजुच्या बोटाला कधी कधी मुंगया येतात मो mRI केला त्या मधे.c4 c5 c6 c7 या मधे नस दबते म्हणुन पुर्ण हाताला पेण होत याला उपाय काय व व्यायाम कोणता करावयाचा
@JayvantGuhe-dq3eyАй бұрын
सर माझी नस दाबली आहे पायाला मुंग्या येतात
@aniketgundale26994 ай бұрын
Sir mujheyl4 l5 s1 may problem hai mujhey purey sharir may jhanjhanahat hoti hai aur mere left side may takalif hai mujhey khadey rahiney may takalif hai aur mujhey thakawat hoti hai aur maine mri २ barr Kiya batsue
@rajudabe4907Ай бұрын
साहेब माझे दोन्ही हाताचे कोपरे दुखत आहेत मला त्याचा खूप त्रास होतो
@arunwayase74032 ай бұрын
सर माझी तोङीची नस दबली आहे
@samadhankale53274 ай бұрын
कमरेपासून ते पायापर्यंत हातापायांना मुंग्या येतात
@radhabaiadale52343 ай бұрын
तुमचा दवाखाना कुठेआहे
@santoshghanavate1703 ай бұрын
सर माझ्या वडीलांची कबरापासुन आग बोदं आहे सर काय उपाय आहे