National Award 2023 || Yajurvendra Mahajan || Manobal || Deepstambh foundation

  Рет қаралды 5,191

Deepstambh Foundation

Deepstambh Foundation

7 ай бұрын

नमस्कार ! दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलला राष्ट्रीय पुरस्कार 🏆 जाहीर झाला...राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाला... तोपर्यंत अक्षरशः हजारो व्यक्तींनी शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिलेत. मला असं वाटतं हजारो लाखो लोकांच्या शुभेच्छा, ✨ शुभकामना आणि प्रार्थनेमुळे, कृतिशील सहभागामुळे अतिशय आव्हानात्मक आणि व्यापक काम दीपस्तंभ मनोबलच्या माध्यमातून उभे राहिले आहे. या तुमच्या शुभेच्छा, सहभाग, सहयोग याला मी नमन करतो. 🙏 जेव्हा हजारो लाखो लोकांच्या भावना, सद्भावना एखादं कार्य होण्यासाठी एकत्रितरीत्या व्यक्त होतात त्यावेळेस मनोबल सारखं काम उभे राहते...🤝 मी त्याला फक्त एक निमित्त आहे ... ✨ मी आपल्या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
👨‍👩‍👧 विशेष म्हणजे अनेक व्यक्तींना इतका आनंद होत होता... जणू काही तेच हा पुरस्कार स्वीकारत आहेत... मात्र अनेकांना माझ्यापेक्षाही जास्त आनंद होत होता 🤗... अशा व्यक्ती जोडल्या गेल्या की सर्व काही शक्य होते. 🫂 माझ्या प्रियजनांच्या, हितचिंतकांच्या सहकाऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत माझ्या मनात अपार प्रेम, आदर आणि कृतज्ञता आहे. 🙏
पुरस्कार स्वीकारताना मनात संमिश्र भावना होत्या. 😊
काही हजार दिव्यांगांच्या 👩‍🦼 जीवनात आनंद आत्मविश्वास व आत्मसन्मान वाढविण्याचे समाधान होते. त्याचबरोबर पुढे लाखो अशा व्यक्तीसाठी हे काम अधिक उत्तम अधिक व्यापक करण्याचे जबाबदारीचे भानही मनात होते.
दीपस्तंभ मनोबल सारखेच दिव्यांग, अनाथांसाठी अनेक संस्था मूलभूत शिक्षण, कौशल्य प्रशिक्षणात उत्तम काम करतात. आम्ही परस्परांना मदत करत असतो, शिकत असतो. त्यांचेही स्मरण होते. 🤝
वैभव सांगळे आणि दिव्या शर्मा या आपल्या मनोबलशी संबंधित असलेल्या दिव्यांग व्यक्तींनाही वैयक्तिक गटातील पुरस्कार 🥇मिळाला.
अकोला येथील वैभव एक अत्यंत गुणी चित्रकार 🎨 आहे तर पंजाबची दिव्या रेडिओ उडान मध्ये कन्टेन्ट मॅनेजर ✍️असून दिव्यांग लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते.
केवढा आनंद..!! एका परिवारातील ३ जणांना राष्ट्रीय पुरस्कार !!! 🙌🏻
दिव्यांग सशक्तिकरण विभाग 👨‍🦼अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. पुरस्कार निवड, कार्यक्रमाचे आयोजन - नियोजन या सगळ्यांमध्ये अतिशय नीटनेटकेपणा, उत्तमता आणि आपलेपणा दिसून आला. प्रशासनातील हा बदल अतिशय आनंददायी आणि आश्वस्त करणारा आहे. 😇
मनोबल जळगाव, पुणे पुढील वर्षात अधिक सुव्यवस्थित, गुणवत्तापूर्ण, परिपूर्ण करून देशातील सर्व राज्यात दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि वंचित विद्यार्थ्यांच्या उच्य शिक्षणासाठी कार्य करायचे आहे.
🤝 अर्थात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि सहयोगानेच हे स्वप्न पूर्ण होईल !
धन्यवाद !!
आपला यजुर्वेंद्र व संपूर्ण दीपस्तंभ मनोबल परिवार.
सोबत या कार्यक्रमाच्या दोन मिनिटांच्या व्हिडिओची लिंक देत आहे.
#nationalawardwinner
#dropadimurmu
#yajurvendramahajan
#blindstudentseducation
#divyangjan
@Deepstambh Foundation
#disability
#visually impaired
#blindness
#Disabled
#Handicapstudent
#Blindstudentseducation
#blind
#Manobal
#NGO
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#yajurvedmahajan
#yazurvedmahajanspeech
#yajurvendramahajan speech
#ngo

Пікірлер: 60
@tusharhanmante1135
@tusharhanmante1135 6 ай бұрын
दिपस्तंभ ला काहीं वर्षानंतर नोबेल पारितोषक मिळावं यासाठी खुप शुभेच्छा 💐💐
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 7 ай бұрын
हि आहे शिक्षणाची ताकद सर्व सामान्यांच्या मुलांसाठी नेहमीच महत्त्वपूर्ण भुमिका निभावणारे आदर्श अभ्यासु व्यक्तीमत्व अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले अष्टपैलू नेतृत्व आदरणीय युजरवेद्र महाजन सर यांच्या क्रांतिकारी कार्याला आणि विचारांना एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम अभिष्टचिंतन गुरुवर्य 🌹🌹🌹🙏🙏🙏आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज जयहिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳
@dipaklondhe4242
@dipaklondhe4242 6 күн бұрын
very nice sir and congratulaton 🎉🎉⚘⚘⚘
@jitendraamritkar3292
@jitendraamritkar3292 6 ай бұрын
Very nice 👍 Congratulations 🎉
@pratimapirangute8093
@pratimapirangute8093 6 ай бұрын
Heartiest congratulations Sir !! Divine work Divine people Divine grace !! All the best !!
@poorvapatankar9059
@poorvapatankar9059 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन 🎉🎊
@alpeshnikam3390
@alpeshnikam3390 6 ай бұрын
खूप खूप अभिनंदन मास्तर 🎉
@saritapatil8318
@saritapatil8318 6 ай бұрын
🙏यजूवेंद्र जी आपल काम खुप खुप महान आहे 🙏
@vaishnaviwaghamare-yy6ys
@vaishnaviwaghamare-yy6ys 7 ай бұрын
Congratulations sir 💐💐
@rohitdhole4094
@rohitdhole4094 7 ай бұрын
Congratulations sir❤💐
@sanika3839
@sanika3839 7 ай бұрын
Congratulations sir 🎉
@harshalsonar333
@harshalsonar333 7 ай бұрын
Congratulations Deepstambh Pariwar
@Vishwapal123
@Vishwapal123 6 ай бұрын
congratulation ❤❤❤❤ Sir
@ShreeGurudevdatta5566
@ShreeGurudevdatta5566 7 ай бұрын
Congratulations manobal 🎉🎉🎉🎉
@dr.narendrabapujikhairnars7647
@dr.narendrabapujikhairnars7647 6 ай бұрын
खैरनार परिवार आणि मित्रकुंज परीवाराकडून 'दीपस्तंभ'च्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन !! 🌹💐👍
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 6 ай бұрын
धन्यवाद सर 🎊
@archanajadhav6955
@archanajadhav6955 6 ай бұрын
Congratulations💐💐respected Master and the inspire.. team of Dipasthanmb fondation.. We are proud of you sir..👏👏
@rushikeshkadam5170
@rushikeshkadam5170 7 ай бұрын
अभिनंदन मास्तर🎉🎉🎉❤❤❤
@komalhuddar-khandekar3333
@komalhuddar-khandekar3333 6 ай бұрын
अभिनंदन सर 💐खुप खुप अभिनंदन 🙏🏻 तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा आणि या कार्यात सक्षम होण्यासाठी देव तुम्हाला बळ देवो 🙏🏻😊
@vanmalakanade1195
@vanmalakanade1195 7 ай бұрын
Khup khup abhinandan Deepstambh And Manobal.and all team
@bananalogist
@bananalogist 7 ай бұрын
अभिनंदन❤
@snehalchavan7307
@snehalchavan7307 7 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@pundlikkarade3986
@pundlikkarade3986 7 ай бұрын
HArdik Hardik ..Abhinandan..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nagnathmalwadkar9932
@nagnathmalwadkar9932 7 ай бұрын
अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Jayamane5796
@Jayamane5796 5 ай бұрын
Congratulations Sir🎉🎉🎉❤❤❤❤
@sachinwagh2310
@sachinwagh2310 6 ай бұрын
Congratulations Deepasthambh foundation team 💐
@jaymaharashtra817
@jaymaharashtra817 6 ай бұрын
❤❤🎉
@varshapatil7468
@varshapatil7468 6 ай бұрын
खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन सर
@sachinmhadalekar
@sachinmhadalekar 6 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा आपणांस.. आपण केलेल्या कार्याची दखल घेतली त्या बद्दल सरकारचे धन्यवाद
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 7 ай бұрын
❤️....ह्याला म्हणायचं जिंदगी जगणं 👍🏻 🎉 Great सर🚀 पुढच्या वाटचालीसाठी आमच्या अत्यंत मनापासून तुम्हाला शुभेच्छा 🎉 तुम्ही आम्हाला जगणं काय असतंय शिकवलंय!
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 7 ай бұрын
❤️👌🏻
@sankalpjadkar2272
@sankalpjadkar2272 7 ай бұрын
❤️👌🏻
@user-oq3xb1xz7d
@user-oq3xb1xz7d 7 ай бұрын
Congrats sir ji
@SandipPawar-gc4tq
@SandipPawar-gc4tq 7 ай бұрын
Congratulations yajurvendra mahajan master from me and mahale sir ❤ 💐💐
@dr.masnajinukulwar111
@dr.masnajinukulwar111 6 ай бұрын
Congratulations Master.... We proud of you.... Best wishes.... Love you
@DhirsingVasave-sw2th
@DhirsingVasave-sw2th 7 ай бұрын
Congratulations sir..
@tushardesale1
@tushardesale1 6 ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन सर😊
@govindsomvanshi1340
@govindsomvanshi1340 7 ай бұрын
Congratulation sir and all deepsthambh foundation ❤🎉🎉
@mpscmotivation4934
@mpscmotivation4934 7 ай бұрын
Congratulations मास्तर
@bharatipatil8597
@bharatipatil8597 7 ай бұрын
Congratulation मास्तर.....we are proud of you 🙏🙏
@dhanashrivispute7699
@dhanashrivispute7699 6 ай бұрын
Congratulations master and the entire team of Deepstambh...We are proud of you 👏👏👏
@umeshwagh8162
@umeshwagh8162 7 ай бұрын
Congratulations sir
@rahulwaghmare4466
@rahulwaghmare4466 7 ай бұрын
Congratulations sir proud moment for us
@vinayakwarungase5924
@vinayakwarungase5924 7 ай бұрын
अभिनंदन दादा
@shwetapatel3432
@shwetapatel3432 6 ай бұрын
Congratulations 🎉
@amrapalipanekar3560
@amrapalipanekar3560 7 ай бұрын
We proud of sir salute apko
@shirininamdar5075
@shirininamdar5075 7 ай бұрын
Congratulations master and all deepstambh manobal family 🎉🎉
@patilpramod3175
@patilpramod3175 7 ай бұрын
Great sir
@nikitakothale1277
@nikitakothale1277 6 ай бұрын
Congratulations
@monikajogdand4781
@monikajogdand4781 7 ай бұрын
Big Recognition 🎉 congratulations ❤
@laxmighuge5944
@laxmighuge5944 7 ай бұрын
Congratulations all Deepstambh family for this award 🎊🎉✨❤🤗
@RahulPatil-zb4cl
@RahulPatil-zb4cl 7 ай бұрын
🎉
@nehagaikwad8720
@nehagaikwad8720 6 ай бұрын
💞💞👏👏👏
@khushiscorner1105
@khushiscorner1105 7 ай бұрын
तुमच्या कार्याची ही पहिली पोचपावती म्हणता येईल पुरस्काराच्या रूपाने ती मिळावी यासाठी हे सगळ नव्हत पण अशी शाबासकीची थाप मिळणं हे आणखी प्रेरक व्हायला जरूर मदत करत यापुढे अजून कार्यही होतील आणि त्यातून सगळ्यांच मनोबल ही वाढेल हे नक्कीच 🎉🎉🎉🎉
@sunita3380
@sunita3380 5 ай бұрын
Nice 👍
@krushnadhumal5027
@krushnadhumal5027 7 ай бұрын
खूप दिवसा पासून इशा होती या वेक्तीला पुरस्कार प्राप्त होयलां हवा ❤❤❤
@DeepstambhFoundation
@DeepstambhFoundation 6 ай бұрын
धन्यवाद 😍
@krushnadhumal5027
@krushnadhumal5027 7 ай бұрын
Congratulations sir 🎉🎉🎉
@dwarkanathkalantri1916
@dwarkanathkalantri1916 6 ай бұрын
Congrats 🎉🎉🎉🎉🎉
@djbawa097
@djbawa097 7 ай бұрын
Congratulations sir 😍😍💐💐💐💐
Deepstambh Manobal Prakash Pujan 2023 || Yajurvendra Mahajan
3:25
Deepstambh Foundation
Рет қаралды 4,7 М.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 87 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 40 МЛН
Yajurvendra Mahajan - best speech for teachers & all.
31:15
Deepstambh Foundation
Рет қаралды 265 М.
Deepstambh foundation Introduction || Yajurvendra Mahajan
7:43
Deepstambh Foundation
Рет қаралды 56 М.
Manobal || Deepstambh foundation || Yajurvendra Mahajan
6:35
Deepstambh Foundation
Рет қаралды 8 М.
स्वप्न बघा - Motivational Speech by Yajurvendra Mahajan
30:18
Deepstambh Foundation
Рет қаралды 719 М.