खरंच निसर्गाबद्दल खुप चांगली माहीती आहे जी पिढ्यांना माहिती होईल......
@avinashkale3710 Жыл бұрын
अतिशय सुंदर मनाला भावले फुले ही सुंदर होती , आणि सोनेरी भुंगा खूप छान ,, आम्ही लहान असताना निळसर रंगाचे लहान जाड कवचाचे भुंगे असायचे ते झुडपावर राहत आत्ता ती झुडपे ही दुर्मिळ आणि ते भुंगे ही दुर्मिळ झाली आहेत
@lovepeaceenjoy19 күн бұрын
💚🌱🌿🌴wowww❤🎉🌱
@kashinathpawar9719 Жыл бұрын
चांगले माहिती दिली आहे 👌
@tajuddinghazi94857 ай бұрын
Very advancher full video,good but take care from venumes snake
@shashikantsorte9270 Жыл бұрын
Kajaw... ❤best knowledge 👍👍👍👍
@tusharvedge186710 ай бұрын
Kadvi hi potatil jantansathi pn khup gunkari aste
@rudra369gl Жыл бұрын
त्या ला भिंग म्हणतात...... आम्ही लहान पणी त्यांना पकडून रिकाम्या माचीस मध्ये ठेवून त्याला बाभळीची कोवळी पाने खायला घालायचो. ते शाळुच्या (ज्वारी ) दान्या एवढे अंडी देतात..... खुप मजा यायची... पण आता ते भिंग दिसत नाहीत....
@marathidiscovery Жыл бұрын
तो फिरताना त्याचा आवाज भिंग भिंग असा येतो म्हणून तो भिंग.
@dipikamore4347 Жыл бұрын
Yes मी पण लहान पणी असेच खेळायचे या सोबत . आणि मानेला दोरा बांधून उन्हात ठेवले की तो किडा उडायचा मज्जा वाटायची खुप ...☺️
@rohaningale8526 Жыл бұрын
Thank you for sharing valuable information
@dilipbade6145 Жыл бұрын
निसर्ग दाखवत रहावे व बोलत पण रहावे म्हणजे जास्त माहीती देता येईल..
@tusharvedge186710 ай бұрын
Ran ambadichi dori amhi vinto ani gai bail yana dave banvnyasthi vapar karto
@rahulbabanwade5 ай бұрын
त्याला आमच्याकडे सोनपाखरू मनतात
@pramoddhobale5425 Жыл бұрын
सोनपाखरू,, म्हणते भाऊ विधार्भात
@nandinibarge1807 Жыл бұрын
आमच्या कडे याला सोनकिडा म्हणतात...😊😊
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
Chan❤ kahitari nave janayla milale
@Dhumketu1647 ай бұрын
आम्ही लहानपणी विदर्भात याला सोनपाखरू म्हणायचो. याला आगपेटीत ठेवून बाभळीचा चारा द्यायचो. हा लहान अंडी देतो. याचे लाल, हिरवा, पांढरा, व सोनेरी रंग असतो, आज चाळीस वर्ष झालीत मात्र नंतर बरेच वर्षा पासून मी याच्या शोधात आहे पण मला हा नंतर कधी दिसला नाही. याला बघून खूप आठवण येते.
@liyakatalimaner968 Жыл бұрын
Very knowledgeable video.
@manojmhatre1845 Жыл бұрын
सुंदर❤
@Sabkabaap008 Жыл бұрын
Aamchya yethe tya kidyala bhangtila mhanatat
@AngelDhanu-yg2vh Жыл бұрын
Nice 👍
@prakashmalavi8593 Жыл бұрын
Good
@mr.electrician5074 Жыл бұрын
त्या किटकाला आमच्या विदर्भाकडे सोनपाखरू असे म्हणतात.
@tusharvedge186710 ай бұрын
Ya kitkala amchyakade soneri popeta boltat
@sachinhorambale4815 Жыл бұрын
आमच्या इकडे कडवी वेगळी वनस्पती आहे.
@namdevthadkar5664 Жыл бұрын
Yachya bochya light lagta
@विवादित_माणूस Жыл бұрын
आम्ही लहान असताना त्याच्या मानेला दोरा बांधून खेळायचो.
@Bsdakore Жыл бұрын
सोनकिडा
@sharadpatil1828 Жыл бұрын
आमच्या खानदेशात याला भिंगोटा म्हणतात.लहानमुळ हा रानात असतो तेव्हा पकडुन दोरा बांधुन पतंगा सारखी उडवतात.
@narayankarhale6116 Жыл бұрын
हे कीटक,, पिंगा आहे
@vandana2655 Жыл бұрын
या किटकाला काजवा म्हणतात. अंधारात मागील भागातून प्रकाश पडतो.