😢😢😢😢 शब्द नाही मन भारावून गेले.विठ्ठल भेटीची आस..........😢😢चिमुकलीला
@santoshgholap89087 ай бұрын
आजच्या काळात असे चित्रपट पाहायला मिळणे हे भाग्य आहे ,असे चित्रपट you Tube मुळे पाहायला मिळतं ,माझे लहानपणी मी हे सर्व चित्रपट प्रभात टॉकीज पुणे इथे पाहिले , आता त्याची सर येत नाही , पांडुरंग चरणी वंदन .
@prasadkulyeАй бұрын
Great ❤
@SeemaChoudhari-s3k8 ай бұрын
Jai Hari Vittal Pandurang Pandurang 🙏🙏🌼🌼🌷🌷
@SangitaHiware-l4d9 ай бұрын
काशी पावन भूमी धरती ज्ञान ईश्वरी प्रसन्न प्रसन्न विठ्ठल विठ्ठल
@prasadshelake120613 күн бұрын
किती छान मराठी चित्रपट आहे बोध घेण्यासारखा किती संस्कारी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी❤❤🙏🙏
माणसामध्ये देव नांदतो विठ्ठल विनार जय श्री कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
@UdayPathak-z9x7 ай бұрын
कृष्ण धवल ,,, चित्रपट पण खुप छान मन भारावून टाकणार,, आणि मुख्य म्हणजे जुन्या काळातील असे,, चित्रपट,, खुप,, नॅचरल ,, वाटतात,, प्रसन्न वाटतं,, 🙏🙏,, विठ्ठल,, विठ्ठल ,, जय हरी विठ्ठल,,, 🙏🙏,,,
@prasadshelake120613 күн бұрын
चिमुकलीचा हट्टासाठी विठ्ठल भगवान तर आलेच पण संत सुद्धा चालून आले❤❤🙏🙏
@krushnahatagle48327 ай бұрын
खुप छान मुव्ही बनवलेली आहे ...त्या स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा ...पांडुरंग पांडुरंग....👏👏👏
@shwetasawardekar43739 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
युट्यूब वाल्यांचे धन्यवाद सर आपण महाराष्ट्र संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@pradeepsarmalkar69906 ай бұрын
पूर्वीचे चित्रपट आणि पूर्वीची माणसेच जणू देवासारखी होती. माणूसपण असणारी. काळाच्या ओघात माणूसपण संपले. माणूसकी संपली. उरला फक्त व्यवहार आणि देव दुरावला.
@girishpiscean3 ай бұрын
Agadi brobar aahe… innocence has vanished… a price we are paying for the luxuries of modern times
@DURGAPREMISWARAJYOUTHFOUNDATIO9 ай бұрын
भगवंतांना पाहिल्यावर मन प्रसन्न झालं 🙂🙂😌😌🙇🙇🙇🙇
@SumitraBende-p2i6 ай бұрын
खूप छान...लहानपणी बघितलेले हे चित्रपट...तो त्या वेळचा सुंदर काळ, प्रसन्न, पावन वातावरण...
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
फक्त मी देवाचा देव माझा असे बोलून चालत नाही तर देवाला आवडणारी कर्म घडावी लागतात देवाला सत्कर्म सत्यविचार करावी लागतात असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
@narendrakumartalwalkar5975 ай бұрын
100% खरं आहे....सद्सविवेकला जे मान्य असेल ते कर्म केले परमेश्वरी अस्तित्वाचा अनुभव येतोच.....!!
@sharmilakadam496416 күн бұрын
खरंय
@rameshtingle98188 ай бұрын
जय श्री पांडुरंगा तुझा चरणाशी सर्वस्व अर्पण। 🎉🎉
@ruchirabhagat83047 ай бұрын
जय विठ्ठल विठ्ठल ❤जय हरी
@luckyshivdhara543614 күн бұрын
काय ही दुनिया पैसा पैसा करते आज काय माहित देवा.देवाचा विसर पडला . विठ्ला.काय मूवी आहे जणू काही.सत्य युगाच आहे.राम कृष्ण हरी.सर्व एकच.
@KaminiBhujbal-ek4dy7 ай бұрын
विठाई माऊली
@lahubansode986 ай бұрын
Ok❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ganeshagalawe26469 ай бұрын
🌷🙏 राम कृष्ण हरी 🙏🌷
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
खरोखरच देव भावेचा भुकेला असतो बाकी देवाला काही लागत नाही जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव
@YashawantChandrachud-nn2owАй бұрын
असेच चित्रपट वारंवार दाखवा. कोटी कोटी प्रणाम.
@manjubhosale41979 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग जय जय
@SangitaHiware-l4d9 ай бұрын
मनाच्या अंतःकरणाने विठ्ठलाची मूर्ती दिसते पुष्प विमान ही प्रगट करते वैकुंठ धाम ही दाखवून देते जीवन आणि मृत्यूचा अर्थ काय आहे हे कळून चुकते
@vishalwaghamare-nilagar43487 ай бұрын
दादा अगदी बरोबर,पुष्पक विमान, वैकुंठ धाम आपल्याला नाही दिसणार त्याला मनाचे अंतःकरण विठ्ठल मय व्हायला पाहिजे,पुष्पक विमान म्हणजे एअर इंडिया चे विमान नाही कोणालाही दिसायला
@jaygudekar655417 күн бұрын
Xc DVD
@nileshkachave45745 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं 😢❤❤
@sandipk96737 ай бұрын
Khup chan movie bagavasa vatatoy 1944 years movie
@anandbrid3478Ай бұрын
अतिशय सुंदर, शब्द नाहीत
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
सत्याच्या पायरीवर चालेलेच देवाला आवडते असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
@pkulkarni79 ай бұрын
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩🙏
@harry60248 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
@santoshgholap89087 ай бұрын
पांडुरंग हरी वासुदेव हरी.
@SantoshMagadum-s3c25 күн бұрын
jay Hari vitthal ram kurshna Hari 🙏🌹🙏🌹🙏🌹
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
सत्य ते सत्यच असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
@sharadmhatre31239 ай бұрын
जय रामकृष्ण हरी 🙏
@extraordinary92674 ай бұрын
Apratim .. sakshat pandurangache darshan🙏🙏🙏
@ushabalaji95104 ай бұрын
खऱ्या भावना जुन्या पिक्चर मधूनच व्यक्त केल्या जातात आता खरं तर फक्त देखावा वाटतो
@मंदारदेशपांडे9 ай бұрын
जय श्री राम💐💐
@ashwinichandwadkar2269 ай бұрын
❤❤
@jayashrihole36459 ай бұрын
माझा सावता माळी
@sudamchipat.840210 ай бұрын
जय 🙏कृष्ण हरी
@Vijayabhinandan9 ай бұрын
भक्ताकडून शिक्षा भोगणार परमेश्वर....
@vaishnavbhagat5 ай бұрын
जय हरी विठ्ठल पांडुरंग🚩🚩🙏🙏
@kamleshhilal69333 ай бұрын
🙏 गुरु देव दत्त 🙏
@VasantMandhare-ys7on5 ай бұрын
सत्यला खोट्यात काढलेले देवाला कधीच आवडत नाही असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@vilasmane4408Ай бұрын
💐 Ram krushn hari 🚩 vittala pandurang
@ashishchavan29945 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि माऊली ❤
@BasuJamadar-ne4ef5 ай бұрын
😢 परमेश्वरा..❤❤
@Ravsaheb16264 ай бұрын
Vithal,vithal Vithal,vithal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏🚩🚩🚩🚩🚩
@pankajthakare44787 ай бұрын
Khup chan movie
@VOLVO272710 ай бұрын
Ram krisna hari❤❤
@rameshjejurkar87806 ай бұрын
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी 🙏
@bharatdeshmukh88759 ай бұрын
🙏🙏🙏🌼🌼🌼जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🌼🌼🌼🙏🙏🙏
@gajanangaikar70945 ай бұрын
काय त्या मुलीची भक्ती देवावर असलेला विश्वास...
@VikasJadhav-dx1mz16 күн бұрын
Ram Krishna hrhari🎉🎉
@MirraKulkarni10 ай бұрын
अरे देवा पांडुरंग जय हरी विठल
@AtmaramKuduskar2 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरि
@swatibende17419 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुखमाई 🙏
@seemamane20639 ай бұрын
जय हरी विठ्ठल
@prakashkuwar59009 ай бұрын
मस्त लय भारी जय जय राम कृष्ण हरी
@sandiprakh50510 ай бұрын
Jay savta..... Pandurang pandurang.....
@krishnatpatil59410 ай бұрын
।। राम कृष्ण हरि ।।
@rajendrakamble13475 ай бұрын
राम कृष्ण हरी वासुदेव वारी
@jyotidhanwate44358 ай бұрын
Vitthal namacha Chand lagala. Jay hari vitthal 🎉🎉
@bharatibandal3416 ай бұрын
भक्तीचा मळा हा सिनेमा आहे,, संत सावता माळी यांच्यावर आधारित..
@krushnahatagle48327 ай бұрын
पांडुरंग पांडुरंग....👏👏👏
@sumitrajbhoikamble67288 ай бұрын
❤श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न ❤
@vijaysanap277210 ай бұрын
" राम कृष्ण हरी "
@dattatareykusundal92178 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 जय श्री हारी विठ्ठल ला 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@SunitaMane-pm8nv5 ай бұрын
कुणीतरी चायनलवाल्यांना सांगा आम्हा भक्तांसाठी हे पिक्चर लावायला,हात जोडुनी विनंती आहे हो
@AmbadasGhule-d9e5 ай бұрын
🙏🙏DEV FAKT BHAVA HA BHUKELA🙏🙏
@ManishaShinde-i6i9 ай бұрын
न सांगता तुम्हा कळो येथे अंतर
@DeeppakMadhusudan7 ай бұрын
Jai Jai Vitthal
@maheshshitkar24158 ай бұрын
विठुलविठल जय हरी 🚩🙏🏻🚩🙇
@ashwinipatil46099 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏🌼🙏🌼
@kailasbhoir88818 ай бұрын
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल प्रेम भाव
@shrutikulkarni65610 ай бұрын
पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
@vasantnaik71766 ай бұрын
छान चित्रपट!
@vasantichikane30065 күн бұрын
असे चित्रपट टिव्ही वर दाखवले जावेत.
@crazytitareboy70832 ай бұрын
माझा हरी 😊
@marutijejurkar63379 ай бұрын
सावता.सागर.प्रे माचे.आगर
@satishpandit53869 ай бұрын
विठ्ठलविठ्ठल जय हरी विठ्ठल
@vaibhavgadhave54015 ай бұрын
माऊली 🚩
@akashpagar67097 ай бұрын
पांडुरंग पांडुरंग सावतामहाराज की जय.
@alkabobde119 ай бұрын
जय हरी विठ्ठल 🙏🙏❤️❤️
@YeshwantDolare9 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤I lov u
@varshaghale93588 ай бұрын
किती सुंदर
@ramraut553210 ай бұрын
राम कृष्ण हरी
@bhaveshuictjalgaon5117 ай бұрын
श्री संत शिरोमणी सावता महाराज
@vibhavareelele782910 ай бұрын
।।विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।।👌👌👌👍💐❤❤❤❤❤
@vidyashukla75169 ай бұрын
Jay hari vithhal.❤
@atulchaudhari68379 ай бұрын
मन प्रसन्न झाले
@sunitabansode69404 ай бұрын
Kiti bhakti niramal manachi.
@RajeshPatil-k5l13 күн бұрын
Ram krushan hari
@sarikapawar64219 ай бұрын
राम कृष्णा हरी 🙏
@BharatiPatil-ub6in9 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@praveenkhandalkar6127 ай бұрын
विठ्ठल, विठाई, विठ्ठल ,विठ्ठल.
@sukhadevshinde30947 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@subrotosaha97368 ай бұрын
জয় শ্রী কৃষ্ণ ❤️❤️❤️❤️ জয় শ্রী কৃষ্ণ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️