फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कशी फुटेल आणि कमजोर होईल याची काळजी घेतली आहे😂
@ilbabambasilbabambas25567 сағат бұрын
शेवटी काय तर काट्या ने काटा काढला😂
@narendragongale89456 сағат бұрын
वागले सर तुमचं परखड विश्लेषण खूपच आवडते
@rameshbobhate99437 сағат бұрын
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहेत हा फडणवीस सर्वांना सपंवनार आहे हे 100 टक्के
@sandeshpanmand18556 сағат бұрын
जोपर्यंत संपूर्ण पणे आरक्षण रद्द होत नाही...तोपर्यंत हिंदू समाज एकत्र होऊ शकत नाही...सरकारने सर्व समाजाचे आरक्षण रद्द केले पाहिजे...कारण... आरक्षणावरून.... लोकांमध्ये भेद वाढत आहेत....देशात दंगली होत आहेत....😢😢😢
@Cub-uy9gm6 сағат бұрын
सॅल्यूट निखिल वागळे साहेब 💐🌹
@murlidharmahajan58236 сағат бұрын
खूप छान विश्लेषण साहेब...
@bhausahebavhad64436 сағат бұрын
छगन भुजबळ साहेब यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा.
@jaijavanjaikisanjaihind25595 сағат бұрын
ओबीसी पक्ष काढा
@vinodborkar46165 сағат бұрын
Bjp janar
@smb44596 сағат бұрын
खूप छान विश्लेषण निखिल जी....👌🙏💐
@ghonsalodsilva69185 сағат бұрын
फारच मस्त. ज्याला हवा होता वाटा त्यानेच काढला काटा.
@rohitpatil47856 сағат бұрын
Nikhil ji, तुम्ही एक ब्लॉग बीड मध्ये जे चालू आहे त्यावरती करा ,संतोषदेशमुख खून आणिअपहरण वरती.
@strugler7976 сағат бұрын
जास्त पेटवा तुम्ही बीड ची घटना... जातीयवाद करा अजून ..
@baburaoraut13736 сағат бұрын
धन्यवाद वागळे सर
@sanjaygamare37826 сағат бұрын
निखिलजी मी आपला खूप जुना चाहता आहे . आपण विस्तृतपणे जे विश्लेषण करता जे सहज समजते .
@philiptatyababalid39156 сағат бұрын
नीखील दादा मी तुमचा सस्टाग नमस्कार करूतो तुम्ही बोलत रहा, देव तुमच्या सदैव पाठीशी राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
@SanjayRamchandrasinalkarSinalk7 сағат бұрын
आपण चांगले काम करतात
@balajigavhane38106 сағат бұрын
भुजबळ साहेब हे ओ बी सी चे रुदयात आहेत वागळे साहेब
@bharteemore49105 сағат бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim ✅✅✅💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳👍👍👍
@ravindrapatil82166 сағат бұрын
Thank you sir for giving knowledge of....
@prakashjadhav77565 сағат бұрын
भाजपमधील गोपीनाथ मुंढे.आण्णासाहेब डांगे.ना.स.फरांदे यांची शेवटची कारकिर्द भाजपत कशी झाली हे सर्वश्रुत आहे आत्ताच्या काळात गोपीचंद पडळकर.सदाभाऊ खोत.सुधीरभाऊ मुनगंटीवार.प्रसाद लाड.प्रविण दरेकर.अतुल भातखळकर.वाघताई.यांना भाजपात चांगलं भवितव्य आहे ही सर्व मंडळी चांगली आहेत
@kiranphuke58736 сағат бұрын
OBC बहुजन समाजाचे राष्ट्रवादीला मतदान करण्याचं एकमेव कारण म्हणजे भुजबळ साहेब........... भुजबळ साहेबांना मंत्रीपद डावलून गलिच्छ मनुवादी,जातीवादी मानसिकता दाखवून दिली........ त्याचा जाहिर निषेध...
@vaibhavdangevlogs17616 сағат бұрын
पेरले ते उगवले😂😂
@AnnasahebMote-b4j5 сағат бұрын
भुजबळांचा देवा भाऊ फार विश्वास होता देवेंद्रजी देतील ते कोणीच
@jaijavanjaikisanjaihind25595 сағат бұрын
तुमाला सर्वं च पाहिजे छगन म्हतारा झाला आहे त्याला आला नातवंड सी खेळू द्या.
@sandy-21-g5h6 сағат бұрын
साहेब खरोखर ग्रेट आहात सर..मी बरेच विडिओ बगीतले. खूप आवडतात. 😊
@PandharinathMate7 сағат бұрын
भुजबळ व मुनगंटीवार यांनी आराम करावा वय झाले आहे नवीन लोकांना चान्स दिला आहे,
@samata-17145 сағат бұрын
अजीत पवार पण सहा वेळेस उपमुख्यमंत्री राहीला आहे त्यांनी पण आराम करावा
@gurudeolondhe71196 сағат бұрын
Good manwtawadi journalism Ban EVM save democracy
@ashokgole40136 сағат бұрын
पडळकर लुप्त झालेली बोलीभाषा बोलत होते.त्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी विचार मिळत होते ..त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्राचं काय होणार
@ilbabambasilbabambas25565 сағат бұрын
😂
@VikasGaikwad-fz4sn6 сағат бұрын
Khup chan explanation sir❤
@vishwanathpatil41456 сағат бұрын
Thank you so much 👍
@RajendraRathod-o5o6 сағат бұрын
Jay Maharashtra sir🌹🌹🌹
@Samirpatil77775 сағат бұрын
Dhananjay Munde pexa Bhujabal pahije hote.
@vasantraomane9246 сағат бұрын
छगन भुजबळ यांचं वय ७७ वर्षे आहे.या वयात कार्यक्षमता राहत नाही.त्यामुळे त्याची वर्णी लागली नाही हे योग्यच आहे.
@manoharvishe83835 сағат бұрын
खुप छान माहिती
@dilipgaonkar59655 сағат бұрын
भुजबळ राजीनामा दे ओबीसी समाज यांचा नवीन पक्ष काढ
@DRPatil-yi5we5 сағат бұрын
आपले अंदाज अचूक आहे
@UNIVERSALTRADER-sm8dc5 сағат бұрын
छाग्याचा झाला गेम 😂😂😂😂😂
@hard-crackers12277 сағат бұрын
मास्टरस्ट्रोक येणार आहे!!!!! गुप्तसुत्रांच्यी माहितीनुसार........ मोदीसाहेब राजीनामा देऊन त्यांच्याजागी छगन साहेबाला प्रधानमंत्री, व गोपीचंद साहेबाला ऊपप्रधानमंत्री करण्यात येणार आहे.................. त्यामुळे शेर जब एक कदम पीछे लेता है, तो सौ कदम आगे की छलांग लगाता है.....👑 👑 पॉवर ऑफ ओबीसी किंग!!!!!!! 💥💥 एकच पर्व!! ओबीसी सर्व!!🗿🗿🗿
@ilbabambasilbabambas25566 сағат бұрын
खर कि काय , किती साली???
@akashbarvepatil8906 сағат бұрын
😂😂😂😢
@Shivam_58386 сағат бұрын
😂😂😂
@jaijavanjaikisanjaihind25595 сағат бұрын
खरे कि काय 😂😂😂
@ilbabambasilbabambas25565 сағат бұрын
किती साली
@amodrupanawar19737 сағат бұрын
गोपीचंद पङळकर यांनी सगळ्यात जास्त काम केले होते भाजपसाठी...ज्यांना तालुक्याच्या बाहेर ओळखत नाही त्यांना मंत्रीपद...आणी महाराष्ट्रात 288 मतदारसंघात ज्यांचे नाव ते पङळकर साहेब यांचा ङच्चु दिला..
@vishwasshinde96196 сағат бұрын
बोघ 😂😂
@rutajyadav93276 сағат бұрын
वागले साहेब भुजबळ साहेबाना आधार दिल्या बद्दल धन्यवाद
@madhavpimpale80745 сағат бұрын
Good explain. Nikhil. Sir
@akshatashigwan42476 сағат бұрын
आपण छान विश्लेषण करता.
@ashokkolhe51146 сағат бұрын
शपथ घेतली पण अजून कोणालाही खात नाही.. सर्वच बिन खात्याचे मंत्री...आज जेंव्हा मुख्यमत्री आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत होते तेव्हा ३ मंत्री गैर हजर होते
@drzambre5 сағат бұрын
सर .आपण भ्रष्टाचार बद्दल बोलायची वेळ आली आहे .आपले विचार सामान्य लोकांना पटतात . take as duty to imrove public opinon
@pandhrinathpatil20835 сағат бұрын
Nice Video sir.🙏
@vinodkumartambare75795 сағат бұрын
छगन भुजबळ,गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत,, सुधिर भाऊ ह्या चौघांना भाजपानी मंत्रीपद देण्यास हवे होते आज जी तुम्हाला सत्ता मिळाली त्यात ह्या चौघांचे फार योगदान आहे,हे भाजपाने लक्षात घ्यायला हवे होते.
@shdashivyadav53836 сағат бұрын
तुम्ही आता 5 वर्ष सुप्तावस्थेत गेलेलंच बरं,ऊगाच दहापच बघतील ते शिव्याशापच देतील,तुमची तीघाडी भुईसपाट म्हणून हा पर्याय आमलात आणलेलं तुमच्या हीताचं... कांहीं न ऐकताच प्रतिक्रिया 😂😂😂😂😂😂😂😂
@ashokshinde43946 сағат бұрын
गुजराथी भटजी गप्प बस
@madhavnatekar46745 сағат бұрын
एकदम मस्त .. छान..
@एसडी-झ5छ5 сағат бұрын
भाजप समर्थक मानतात वोबीसी मुळे भाजपची सत्ता आली भाजप नेता दाखवून दिलं की मराठ्यांमुळे सत्ता आली घ्या ओबीसी पॅटर्न मेन ओबीसी नेते मंत्रिपदा पासून ला ब
@sureshmasaye47876 сағат бұрын
वागळे साहेब आपण आता जे काही असो कृपया आपण गरीब माणसे जनता महागही. बेकरी मुलाचे.शीशान. यावर बोला व शोटे मोठे पक्ष आहेतः यना मोर्चे बांधणी करायला.मार्ग. दशन करा मेहरबानी आहे
@dhananjaymodak40285 сағат бұрын
हा करणार मार्गदर्शन, अरे बापरे,
@vasantjuvekar93546 сағат бұрын
एक ही राजकारणीची विश्वासार्हता राहिली नाही।केव्हा ही पैसे,सत्ता आणि स्वतः च्या फायद्या साठी कुठल्या ही थरा वर जाऊ शकतात।
@kkkadam73216 сағат бұрын
छगु चक्व्यूहातून बाहेर जाऊ शकत नाही मोक्याच्या जागी पकडला
@anilkamble51076 сағат бұрын
Good analysis
@vasantjuvekar93545 сағат бұрын
कोई भी विधायक राज्य या राष्ट्रके लोगों की सेवा करने नहीं किन्तु सत्ता , पैसे, संपत्ति जुटाने के लिए आते है। लोग समजते हुए भी नहीं समजते।
@prakashbhalerao15427 сағат бұрын
काटा वगैरे काही नाही, कोणत्या का मार्गाने का होईना एक घाण तर बाजूला गेली याचे आभारच मानले पाहिजे
@dilipgavategavate68056 сағат бұрын
तेलगी चा पैसा खाऊन वर समाज सेवक झालाय.
@aap1955-n8y6 сағат бұрын
2.5 वर्ष तुरुंगात घालवलेला माणूस
@tejas71335 сағат бұрын
Oo bhalerao अजित पवार sazzzn e ka mg अडाणी वक्तव्य 😂😂😂😂😂😂😂😂 mutraa
@bhausahebavhad64435 сағат бұрын
पंकजाताई धनुभाऊ आणि भुजबळ यांच्या पाठीमागे लागले होते. शेवटी त्यांनी भुजबळ साहेब यांच्या मंत्रीमंडळाचा बळी घेतलाच.
@nandapurmaruti72986 сағат бұрын
जनतेने कोणावर विश्वास ठेवायचं काय कळत नाही आज हे पक्षामध्ये उद्या तो पक्ष निखिल साहेब एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र 🙏🏻
@sachinmalusare72676 сағат бұрын
राजकारणी हे शब्दाचे पक्के नसतात हे विसरून चालणार नाही. आत्ताचे नेते लालची लोक असतात हे पक्के ? 😮
@GAUTAMSONAWANE-l8l6 сағат бұрын
वागळे साहेब हा नियतीने भुजबळ यांच्या वर घेतलेला सूड आहे किती आणि कोणाकोणाला सोडून मोठे झालेत 😂
@vishnuvalekar37255 сағат бұрын
अत्यंत हुशारीने पुढील 20 वर्षाचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय .त्याचबरोबर फक्त भाजप कसा सतेत येईल याचा विचार केलेला दिसतोय.
@BDESAI7775 сағат бұрын
मजा येईल
@UlhasMK6 сағат бұрын
हे असलं निरर्थक चघळत बसण्यापेक्षा वागळेंनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे आणि कारस्थानी फोडण२० ला बेजार करणे. यात राज्याचे भले आहे. घरात बसून वीडियो बनवून काही मिळत नाही हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच 🌝 कृपया रडारड सोडा आणि राज्यासाठी काहीतरी परिणामकारक करा.
@sameerharmale20705 сағат бұрын
या लोकांना कुणी ही निवडून दिले नाही....सीटा कशी आले...
@shankarpotekar25416 сағат бұрын
निखिल जी खरच चांगल काम करता करत आहात पहिल्या पासुनच सर मी तुमचा आय बि एन लोकमत वर काम करत होता तेव्हा पासुन मी तुमचा चाहता आहे नंतर ते चायनल तुम्ही सोडल्या पासुन तुम्ही दिसत नव्हता बर्याच वेळा शोधायचा प्रयत्न केला पण तुम्ही काय दिसत नव्हता पण तुम्ही यु ट्युब चेनल चालु केल्या पासुन मला खुप खुप आनंद झाला तेव्हा पासुन मी बघतो तुमचे कार्यक्रम कारण खरच तुम्ही खुप चांगले विचार मांडता
@dhirajm35 сағат бұрын
एकच छंद वाल्यांनी म्हाताऱ्याला धोबीपछाड दिला 😂
@AjinathRupanawar6 сағат бұрын
Nice 👍👍👍👍👍
@sudhakarkatkar30426 сағат бұрын
Wagle saheb परभणी बद्दल बोला. बीड सरपंच हत्या या बद्दल बोला.
@AjitWankhede-m5z6 сағат бұрын
OBCVJNT ला पहिल्यांदा राज्य मंत्रिमंडळात ४०% प्रतिनिधित्व संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 2 यांना भेटून धन्यवाद करणार ! राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा.
@dr_mayookh_dave5 сағат бұрын
Very good, nikhil.
@balkrishnanerurkar85105 сағат бұрын
१९८४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून मंडल आयोग लागू करून घेतला पण ओबीसी समाज गुलाम असणाऱ्या ओबीसी नेत्यांचे ऐकत BJP ला मोठे केलें
@TukaramBodas6 сағат бұрын
😊😊😊😊😊 ,,
@ramakantvadje92166 сағат бұрын
Nicely explained
@sarjeraopawar29096 сағат бұрын
महाराष्ट्रातील मराठ्यांच्या पायातील ठसठस त्याला काटा अपसुक निघला, युती सरकारचे अभिनंदन.
@vilasbankar6 сағат бұрын
Dada labad 🎉🎉🎉🎉
@drzambre5 сағат бұрын
सर, विरोधासाठी विरोध बंद केला ते छान .
@vinodchavan8875 сағат бұрын
माळी समाजाचे कॅबिनेट मंत्री माणचे आमदार जयकुमार गोरे आहेत
@dinkarpawar40346 сағат бұрын
का भुजबळ फक्त भ्रष्टाचार लपवण्यासाठी मोदीसोबत गेला. मग आता का हाकलून लावले तर 😂😂😂😂😂
@vasantsalape65185 сағат бұрын
फडणवीसांनी दोन बोकेंच्या गळ्यात घंटा बांधून अपल काम साध्य करून घेतलें त्यामुळे हे मलईदार बोके काहीही करू शकत नाही.फक्त मानच हलवत बसणार . जय महाराष्ट्र.
@sudhakarshinde71756 сағат бұрын
सरकार पडणार नाही जय श्रीराम
@surashesantosh946 сағат бұрын
कांद्याचे दर कमी झाले त्यावर बोला शेतकऱ्याची यशोगाथा सागा
@DipakDange-w3q5 сағат бұрын
सर छगण भुजबळ पेक्षा परभणी प्रक्ररणावर बोला .
@ramkrishnanikam43216 сағат бұрын
छान सर!
@wamanmore66416 сағат бұрын
Correct analysis of Nikhil ji that Bhujbal ji was cheated by BJP the political wing of RSS, because of Ajit ji instructed BJP
@balkrishnanerurkar85105 сағат бұрын
ज्या बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोग लागू होण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याकडे आग्रह धरून लागु करून घेतला ते ओबीसी समाजाला कळले नाही. ओबीसी विद्यार्थ्याचे स्कॉलरशिप बंद झाली किंवा अर्धी झाली हे BJP ने केलें पण ओबीसी समाज जागृत नाही. खातो एकाच गातो एकाला
@BaliramDangare-wl8ki5 сағат бұрын
भुजबळ साहेब काय आहेत ते कळेल अजित पवार यांना
@suny-e9r6 сағат бұрын
समता परिषद वगैरे काही अस्तित्वात नाही ते फक्त भिती दाखवण्यापुरते आहे . 5 -50 काटर्यांना छग्या लाखोने पैसे देतो आणि हे कार्टे 25 -25 पोर समता परीषदेच्या अधिवेशनाला वा मिटींगला घेऊन येतात बाकी काही नाही .
@jivanfulzade29045 сағат бұрын
मुंबई महानगर पालिका द्या महायुतीला दणका यांना तेव्हा कळेल
@mysport-cn2sh6 сағат бұрын
निखिल दादा आपण असेच परखड मत मांडावे अशी सदिच्छा...... देव आपणास दीर्घायुशी करो.....
@vishwanathpatil41456 сағат бұрын
Chan zala,
@sopanchoudhary-ld1pq6 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@ganeshkshirsagar71366 сағат бұрын
भुजबळ साहेब केंद्रात नक्की मंत्री होणार
@Kailaspati33826 сағат бұрын
तु आम्हाला खटकतो 😂 आम्हाला तुच न्याय देऊ शकतो 😂
@nikhilpatil15286 сағат бұрын
अजित दादा ने भुजबळ ला मंत्रीपद दिले नाही ते योग्यच केले कारण पक्षाला येथून पुढे त्यांचा काहीही फायदा होणार नाही.
@ashoksomase66386 сағат бұрын
अगदी बरोबर आहेत वागळेजी,भुजबळला ती शिक्षा झालीच पाहिजेत.
भुजबळ साहेब यांनी शरद पवारांना सोडायला नको होते कारण त्यांचा सन्मान पवार साहेबांनी केला तुरुंगातून आल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार,जयंत पाटील यांच्या अगोदर मंत्रीपदाची शपथ पवार साहेबांनी केला हे विसरू नये
@GVHinge6 сағат бұрын
Barobar
@balkrishnanerurkar85105 сағат бұрын
बाळासाहेब आंबेडकर ओबीसी ना कळले नाही आणि आपल्यासारखे पत्रकार तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी विश्लेषण करून आंबेडकरी नेता होऊ नये याची काळजी तुम्ही घेता आणि वंचित बहुजन आघाडी ची ताकत कमी केली