मिंदेंला लाज असेल तर ना ज्याने बाळासाहेब काढले त्याला बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार म्हणून बोंबलनारा शिंदेला लाज नाही
@RamdasUbale-dc3md3 ай бұрын
मिदेगटाला 😊पहिच लाज नाही आता कशी वाटनार
@nileshnk92533 ай бұрын
Sushma Andhare la visarale ka
@user-wi4nn3zb6j3 ай бұрын
@@nileshnk9253 सुषमा अंधारेला राजकारणात बाळासाहेबांनी आणलं नाही सुषमा अंधारेला शिवसेनेत घेण्याआगोदार कोणी ओळखत होत का ह्या राणे कुटुंबाला बाळासाहेबांनी बोट धरून राजकारणात आणलं त्याला मोठा केला भरपूर संपत्ती जमा केली.सात पिढ्या बसून खातील येवढ कमावला आणि त्या नारायण राणेंच पोरग म्हणतंय आम्ही बाळासाहेबांना मनात नाही त्यानी आनंद दोघे साहेबांचा खून केला आहे तुम्हाला चालत का
@kaustubh30843 ай бұрын
Andhare kay sanjya pawae gandu pan ahet sobat
@vijaygavali21293 ай бұрын
शिष्य आनंद दिघे साहेब निधनावर देव आमुचा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वर आरोप केला होता पराभव करा निषेध
@saishradhamensparlour53883 ай бұрын
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
@maneshshinde49323 ай бұрын
मिंदेची दाढी जळणार या निवडणुकीत... 😂😂😂😂😂😂😂 एकच साहेब ....बाळासाहेब....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@satishgondhalekar49873 ай бұрын
अतिशय वाईट वाटले..आज शिंदें बद्दल असलेला आदर ही गेला. आयुष्य भर सेनेला या माणसाने शिव्या घातल्या आणि आज प्रवेश..म्हणजेच एकट लढण्या इतकी ताकद नाही.
@prafullasawant80443 ай бұрын
Kasla ghantyacha aadar. Bhrashtachari aahe ek number cha
@pramodtambe46003 ай бұрын
शिंदे बद्दल कसला आदर गुजरात्यांचा पायचाट्या
@vijaymhatre30093 ай бұрын
वरचा आदेश.....
@ajaymulgaonkar90243 ай бұрын
@@ArjunRao3227 BOGUS ACCOUNT TUZE ANDHARE NAV AAHE VATAT LAJUN TU ACCOUNT VAR LAVAT NAHI...CHANGE KARUN GHE 02 PAISE EKA MESSAGE CHE 😂😂
@RG-zy1ol3 ай бұрын
मिंधे म्हणजे ना-लायक माणूस.
@shivshankarkharbad69763 ай бұрын
निर्लज्जम् सदा सर्वकाळ निर्लज्ज!
@amitpoundkar79143 ай бұрын
नालायकाला नालायक मिळाला याच्यापेक्षा दुसरी काय प्रतिक्रिया देणार
@arjunjadhav85863 ай бұрын
🎉🎉
@AjaySable-dx7ne3 ай бұрын
👍👌
@RG-zy1ol3 ай бұрын
एकदम बरोबर, दोघेही गद्दार आणि निर्लज्ज.
@ChandrantBhojane3 ай бұрын
नीलेश राणे यांच्या पक्षप्रवेश हा बळा साहेब यांच्या सेनेत सोबत नाय ....ही जनता हुशार आहे.....
@sachinpatil14353 ай бұрын
आरे बाळासाहेंबा बद्दल बोलायची कुनाची हींमत नाही आणी तु बोलतो शिंदे यांना घेऊ नका नाहीतर तुम्ही पण बाळासाहेंबांचे विचार मोडून काढले हे नक्की............कमाल झाली राणे घरान्याची खोबर तिकड चांगभल...
@killer_boy_7k8493 ай бұрын
जसा बाप तसा पोरग असली लोक महाराष्ट्राला एक कलंक आहे ज्या पक्षात जाईन त्या पक्षाच,लोकांचं,वाटुल झाल समाज
@bhaskarkoparkar85293 ай бұрын
😅😅
@prakashmate60913 ай бұрын
बाळासाहेबांबद्दल असे बोलणाऱ्याला एकनाथ शिंदे पक्षात घेतोच कसा.
@patilbagomase97113 ай бұрын
Only Vaibhav Naik MLA 2024
@ArjunRao32273 ай бұрын
Susma आंडधरे 😂
@JayShivrayJay3 ай бұрын
@@ArjunRao3227aani nilesh gaaaad dhare😂😂😂😂
@sachinburate8393 ай бұрын
Lachar aahe to
@sudamdewade76223 ай бұрын
निलेश राणे तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काय म्हणाला होता आमच्यासाठी बाळासाहेब महत्त्वाचे नाहीत आमच्यासाठी राणीसाहेब महत्त्वाचे आहेत महाराष्ट्राची जनता हे विसरलेली नाही.
@deepalishinde36513 ай бұрын
सरडा पण इतका लवकर रंग बदलत नाय
@SantoshSupnekar-v1b3 ай бұрын
लाचार शिंदे यांचे भाजपच्या समोर काही चालत नाही त्यांच्या सांगण्यावरूनच पक्ष प्रवेश चपलीन हांडले पाहिजे अशा नेत्यांना
@kiranjikamade90763 ай бұрын
ह्या विडिओ चा हिशेब १००% जनता देणार. आमच्या दैवताला बोलणार्यांची व त्यांना साथ देणाऱ्या मिंदे गटाला बोजा बिसतारा गुंडाळावा लागणार. 🚩🏹🚩
@ratanchaudhari27003 ай бұрын
नाऱ्याची जिरली आता याची पण जिरवा ,,,,कुडाळकर
@balasahebjadhav66743 ай бұрын
आता कुठे गेले बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करायचे आणि बाळासाहेबांवर खालच्या पातळीवर बोलणाऱ्याला पक्षात घ्यायचं आणि म्हणायचं आम्ही शिवसेना वाचवली हे शिवसेना वाचवत नाहीत स्वतःला वाचवत आहेत.
@VijaykumarDakave3 ай бұрын
सुषमा अंधारेना उद्धव ठाकरेंनी नेता केलेय हे कसे विसरता येईल.
@nileshnk92533 ай бұрын
Sushma andhare udhav thakare la chalate ka
@damodarverekar26593 ай бұрын
@@nileshnk9253sushma andare. . Nilesh Rane vegle haye. Naroba Rane jar shivsene madye naste tar sampurn koknat tyala koni 50 ru sudha udar dile naste
पहिल्या दोन वेळा हे महाशय निवडणूका नुसते हरले होते आता तर कोकणातील जनता यांना आपटून यांच पार कंबरच मोडणार आहे.
@dattaramparab94783 ай бұрын
लाज नाही वाटत शिंदेंना राणे याला शिव सेनेमध्ये घ्यायला
@AshwiniVanjare-e3c3 ай бұрын
प्रवेश देणाऱ्याला लाज नाही. आणि प्रवेश घेणाऱ्याला लाज नाही. टार्गेट एकच सत्ता आणि पैसा.......
@Sagarmhatre92913 ай бұрын
शिंदे साहेब फक्त स्वतःच्या फायदयासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करतात... त्यांना बळासाहेबांबद्दल थोड तरी प्रेम असतं, तर त्यांनी निलेश राणेंना पक्षात घेतलं नसतं
@jaywantpawar69623 ай бұрын
सत्तेसाठी लाचार असलेली माणसे, आज काहीही करायला तयार झाली आहे, उद्धव साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है, जय महाराष्ट्र
@RoshanNalavade-s8l3 ай бұрын
एकनाथ म्हणतोय मी बाळा साहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय आणि हा निलेश म्हणतोय मला बाळा साहेब महत्वाचे नाहीत
@user-wi4nn3zb6j3 ай бұрын
@@RoshanNalavade-s8l एकनाथ बाळासाहेबांचे नाही काळी माया जमा केली आहे त्यासाठी तो तिकडे गेला आहे तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बर अस त्याला वाटल असेल
@babasahebnagargoje22463 ай бұрын
राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही बाप बदलू शकतात
@avadhutshingre57503 ай бұрын
खरोखर हे लज्जास्पद आहे हे हसण्या सारखेच आहे
@sharadsalkar55373 ай бұрын
निर्लज्जम सदा सुखी
@purushottamdeshmukh77173 ай бұрын
मुळात शिंदेन शेण खालले त्याच त्याला काय वाटणार कटोरी घेऊन भिक मागावी लागणार
@shailendrakamble86693 ай бұрын
मुंबईची गटार सुद्धा राजकारणापेक्षा खूप स्वच्छ वाटायला लागली आहे.....
@arjunjadhav85863 ай бұрын
😂😂😂
@nitindabholkar83703 ай бұрын
😄😄
@umeshpalekar46043 ай бұрын
दोघं पण निर्लज्ज व्यक्ती आहेत प्रवेश करणारा पण आणि प्रवेश करून घेणारा पण
@pghadage14673 ай бұрын
आम्ही शिवसेनेचे खरे वारसदार म्हणून शिंदे कडे पहायचो पण आज पासून शिंदेंच्या सेनेला कोणत्याही निवडणुकीत मतदान नाही
@SharadJadhav-d7u3 ай бұрын
ज्यांना बाळासाहेब यांनी हाकललं त्यांना परत पक्षात ही बाळासाहेब यांची शिवसेना आहे का
@rohinijadhav18993 ай бұрын
याला मतदान करणाऱ्या लोकांनी खरंच विचार करावा.... असली विचारसरणी घालवली पाहिजे
@AmolChoramale-l6j3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे mahavikas आघाडी विजयी भव
@diliprawool17893 ай бұрын
हा तर कधीच निवडून येणार नाही
@shashijadhav73743 ай бұрын
रंग बदलणारा प्राणी
@sudhakarpujare86533 ай бұрын
नारायण राणे भाजप मध्ये गेल्यापासूनच सांगताहेत की आम्ही कधी बाळासाहेबांबद्दल कधी अपशब्द वापरले नाही,मग हे काय, म्हणून तर त्यांना शेवटचं दर्शन घडलं नाही
@shekharghag50813 ай бұрын
शी निर्लज्ज राजकारण शिंदे भोगशील
@maheshlande83143 ай бұрын
जे शिवसैनिक हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानतात त्यांनी यांना मतदान करु नये
@vishnuankade1113 ай бұрын
हा मूर्ख अणि शिंदे पण मू...
@niteshmashaye94783 ай бұрын
ठाकरे सरकार विजयी भव
@ganeshlokhande21503 ай бұрын
खरंच अशा लोकांना कसे निवडुण देतात लोक
@shashikantsawant653 ай бұрын
स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब त्यांच्यामुळेच राणे कुटुंबाचं अस्तित्व टिकून आहे यांना ठाकरे कुटुंबावर बोलण्यासाठी सगळं मिळत आहे
@Loveindiamy3 ай бұрын
तुझा दम होता तर बाळासाहेब होते तेव्हा का नाही बोललात, दम होता का दम सोडा विचार पण नसता झाला, उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩
@badrinathpatil75143 ай бұрын
एकाच घरात सर्व आमदार , खासदार . बाकी गावातील माणसे संपली का? एखाद्या गरीब मेहनती कार्यकर्त्याला तिकिट का नाही?
@abhaydesai57613 ай бұрын
ह्यांची कोकणात लायकी तीच आहे
@Vishnu_sonawane3 ай бұрын
अगदी बरोबर . 👌👌
@dhananjaysawant59203 ай бұрын
आता bjp la gharane शाही दिसत नाही
@SatishSatam233 ай бұрын
स्व बाळासाहेब यांना बोलण्याचा अधिकार नाही ही चूक आहें लोक जागृत आहेत मतातुन उत्तर मिळेल
@arunsapkal48713 ай бұрын
याला बाळासाहेब महत्वाचे नाही मग साहेबांचे विचार घेऊन जाणाऱ्यांना हा कसा काय महत्वाचा आहे 💯(वैभक नाईक बाळासाहेबांचा सच्चा मावळा येणार
@rangathdeshmukh71423 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदा बाद कोन आला शिवसेनेचा वाघ आला आमचे लाडके आमदार वैभव नाईक निवडून येनार आहेत महाविकास आघाडीचा आमदार है ट्रिक करनार या सरकारचा निषेध निषेध व्यक्त करत आहोत या मिदे सरकारचा जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब एक निष्ठावंत शिवसैनिक मजेच साहेबाचे निष्ठावंताची शिवसेना आहे फक्त एक निष्ठा
@deepakmansukh3 ай бұрын
शिंदे साहेब काहीतरी वाटू द्या.
@sachinmithari29993 ай бұрын
एकनाथ शिंदे शेवठ जवळ आला आहे.
@vijayhankare91233 ай бұрын
ज्यांनी बाळासाहेब यांचा अपमान केला.त्यालाच बाळासाहेब यांच्या पक्षात प्रवेश देऊन मोठी चुक झाली आहे
@birappaakale84213 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉
@gautampagare27993 ай бұрын
आपण मतदार निर्लज्ज एवढं काही होत असूनही मतदान ह्यांनाच करणार, चुकतंय जनतेच.
@balgudebs3 ай бұрын
❤
@balgudebs3 ай бұрын
मतदारांनीच आता यांना धडा शिकवावा.
@RaniMulla-ko7tg3 ай бұрын
right broter
@shashanksharma55413 ай бұрын
जेवढेही माझे कमिटमेंट करणारे मित्र. तुम्हाला जय महाराष्ट्र. आदरणीय. बाळासाहबांच्या नावावर हे लोकं राजकारण करत आहे..
@ganeshtambe32423 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्याबद्दल निलेश राणे यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो बाळासाहेबांबद्दल बोलताना निलेश राणे हे एवढे मोठे नाहीत संपूर्ण राणे फॅमिलीला मोठे करण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे पण हे राणे कंपनी बाळासाहेब ठाकरे यांना विसरून गेली परंतु विधानसभेला कोकणातील सर्वसामान्य माणूस यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे यांचा पराभव अटळ अटळ आहे,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarlandge90643 ай бұрын
शिंदे तुमचं बाळासाहेब, दिघे यांच्यावर बेगडी प्रेम सिद्ध झाले आहे.
@jagannathjadhav443 ай бұрын
बाळासाहेबांन बद्दल अपशब्द निलेश राणे यांनी वापरले याबद्दल शिंदे गटाच्या शिवसैनिक राणेंच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे
@janrdankadukadu39123 ай бұрын
मिंदेला थोडीही लाज शिल्लक राहीलेली नाही सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेवर गंभीर आरोप करणारे राणे यास पक्षात घेऊन त्यला निवडून आणण्यासाठी बाळासाहेबांच्या फोटोचा करणार का?
@RajendraShinde-d9w3 ай бұрын
लाज वाटूद्या शिंदे तुम्हाला ह्या गद्दरला घेऊ नका नाहीतर तुमचा सुपडा साफ करणार जनता.
@ashokbhosale-ve4uh3 ай бұрын
सब गद्दार एक साथ
@Amitborate1003 ай бұрын
शिंदे साहेब बाळासाहेबांचे इज्जत न करणाऱ्या माणसाला तुम्ही बाळासाहेब यांच्या शिवसेनेमध्ये कसे घेऊ शकता तुमच्याबद्दल खूप आदर होता पण आता तो राहिलेला नाही तुम्ही फक्त स्वार्थाचे राजकारण करता स्वतःसाठी मुख्यमंत्री झालात त्यामध्ये तुमचा स्वार्थ होता मुख्यमंत्रीपदाचा
@ManojRakvi3 ай бұрын
Ek numbar
@syedsadiquddinkhatib93673 ай бұрын
😅
@ajitpadave78173 ай бұрын
Ha barobar
@niteshmhatre8933 ай бұрын
मी एक मतदार आहे जनता जर हालकट असेल तर शिंदे यांच्या लोकांना निवडून देतील
@RajPawar-x2p3 ай бұрын
ह्यांना पक्षात घेणारयांबददल तर काय बोलावे, शब्दच नाहीत.
@shankarshinde7083 ай бұрын
तिथल्या मतदारांना स्वतःची नाही पण मनाची लाज वाटत असेल तर या माणसाला निवडून देऊ नका
@jayawantgaonkar78333 ай бұрын
शिंदे हे फक्त लोंकाची दिशा भूल करत आहेत बाळासाहेब चे नाव घेवून दुसऱ्या चे बापाचे नाव लावून किती दिवस चालणार हे राज कारण
@dattatraypaithnkar99943 ай бұрын
भारतात लोकशाही आहे.त्यामुळे माझी सर्व मतदार राजांना विनंती आहे की हिच वेळ आहे तुमची किंमत सिंध्द करण्याची.पैशाच्या व खोट्या आश्वासनाला बळी न पडता योग्य उमेदवार निवडून द्या 🙏 हि विनंती
@SachinBelawkar3 ай бұрын
एकनाथ शिंदेला लाज वाटली पाहिजे निलेश राणेला घ्यायला हे बाळासाहेबांचे विचार नाही
@kailaspalase57253 ай бұрын
याला याची जागा दाखवा हा बाळासाहेबांवर आरोप करणारा माणूस शिंदेंना चालतो याचा स्वाभिमान पक्ष कुठे आहे याला पाडा
@pandurangbhumikar3123 ай бұрын
राजकारणाचा उकीरडा झालाय . आम्ही अशा लोकांना मतदान करतोय याची लाज वाटते .
@nanathakre22223 ай бұрын
Akanath शिंदेंनी निलेश राणे ला घेऊ नये. कारण त्यांनी मां. बाळासाहेब ठाकरे यांचेवर मां. दिघे साहेब यांना मारल्याचा आरोप केला आहे.
@shashikantpatil77943 ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे एका दिवसात सांगितले कि मला बाळासाहेब ठाकरे महत्वाचे नाही तर राणे महत्वाचे आहेत राज साहेब बघा तूम्हीच राणेंच्या प्रचार करायला गेले होते आतां बघा शेवटी सापाची पींले आहेत त्यांना दुध पाजले तरी विषंच ऐकणार.
@govinddalvi30293 ай бұрын
राजला तरी बाळासाहेबांच्या baddal कुठे आदर आहे ?तो फक्त कोण सुपारी देतोय का हेच बघतो
@prashantkhairnar42403 ай бұрын
Nilesh padnaar 💯💯💯💯
@shahidpatel25353 ай бұрын
मी एक मुस्लीम असुन बाळासाहेब ठाकरेंचा माझ्या मनात आदर आहे मला एक म्हणं आहे की जेवढे शिवसैनिक आहे त्यांनी या टींब्या रुच्या ला त्याची जागा दाखवावी एक कट्टर मुस्लिम शिवसैनिक मावळा जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान
@harichandragunjal47533 ай бұрын
आता काय बोलायचं यांना. मिदें गट झाल्यावर एम आय एम मध्ये जाऊ शकतात.
@pradeepthatte20633 ай бұрын
आता शिवसेना स्वाभिमानी़ची आहे .
@saiprakashkhedekar17933 ай бұрын
याचा बाप नक्की कोण ??? त्याच्या आईलाच माहीत 😂😂😂😂
@rameshmore93523 ай бұрын
हे सगळे आणि याना समर्थन करणारे बारिचे आहेत ...
@AdityaGaikwad44553 ай бұрын
Fadnavis suddha tasach ahe.
@dhakalulambor46773 ай бұрын
यांना वोटिंग करताना आपल्याला लाज वाटली पाहिजे
@SunilDongle-g3i3 ай бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राची अस्मिता बाळासाहेब ठाकरे शिंदे अजब तुझे सरकार
@pravinshinde53483 ай бұрын
शिंदे साहेब, आत्ता कुठे गेले तुमचे बाळासाहेबांवरील प्रेम. असली दळभद्री पक्षात घेताय का .
@rajendrakokare27833 ай бұрын
बाळासाहेब वरती खालच्या पातळीवर बोलणारा माणूस कसा चालतो या शिंदे ना
@subhashshinde42063 ай бұрын
रिक्शा चालक काय हे काय chalale आहे
@mayurchavan56163 ай бұрын
सत्य बोलले निलेश राणे ❤ बाळासाहेब पेक्षा स्वतःचा बाप महत्त्वाचा.. आणि इतिहास पण सत्य आहे,
@PrakashUbhe-p6n3 ай бұрын
शिंदे सेनेला बाळासाहेब ठाकरे यांचे काही देणे घेणे नाही त्यांना फक्त खुर्ची प्रिय आहे
@suhasdeshmane9063 ай бұрын
आता लोकांच्यात तुमच्या बद्दल विश्वास उडालाय निवडणुकीत लक्षात येईलच
@ganpatshirke26383 ай бұрын
मिंधेनी, निलेश राणेंना घेऊ नये.एकतर बाळासाहेब यांचे विचार व शिकवण घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे बाळासाहेब यांचेवर जहरी टीका करणाऱ्या व बाळासाहेबांना खुनी ठरविणा-या निलेश राणेंना घेऊन शिवसेना पक्षाची वाट लावणार काय?
@rabhajithorat43063 ай бұрын
शिंदे एकदम निर्लज्ज माणूस म्हणून प्रसिद्ध होणार् खरचं इतका मिंधा मुख्य मंत्री आजवर महाराष्ट्राने पाहिला नाही. कसली लाज ठेवली नाही
@roshaikalkar87233 ай бұрын
निलेश राणे शिवसेनेत घेणं महाग पडणार
@mohanjadhav68373 ай бұрын
तुमचा पराजय पक्का
@shivrajshitole40813 ай бұрын
मुळात शिंदे हे बाळासाहेब यांचे नाव मतलबासाठी घेतात, त्यांना काहीही घेणे नाहीं, फक्त पैसे आणि सत्ता, बस, मग बाळासाहेब यांच्या विरोधात बोलणारा निलेश सुद्धा त्यांना चालतो !
@BajiraoDavhare3 ай бұрын
या निलेश राणेंनी शिवसेनेला आणि बाळासाहेबांना शिव्या दिल्या त्यालाच शिंदेनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत घेतलं आणि बाळासाहेबांनी जो धनुष्यबाण चिन्ह म्हणून आपल्या पक्षासाठी घेतला होता त्या धनुष्यबाणावर याला निवडून आणणार
@suhasshewale64303 ай бұрын
भाजपने तिकीट दिले नाही म्हणून इकडे आला. उद्या यांनी तिकीट नाकारले तर पुन्हा मवीन पक्ष आणि परत निर्लज्ज समर्थन. जनता पण अशानांच मतदान करते म्हणजे जन्मताच दोषी आहे .
@nitinpawar36283 ай бұрын
शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@nileshguhagharkar69133 ай бұрын
लीहुन दिलेले. वाचले😊
@santoshnaik-iz4ue3 ай бұрын
एकनाथ शिंदे शहानै असतील तर अशा व्यक्तींना टिकीट देऊ नये. आणि पक्षात ही घेऊ नये. शिंदे साहेब हेच का बाळासाहेब ठाकरे यांचे विचार.
@Chindhi.Kharat3 ай бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी नितेश राणे याला पक्षात घेऊ नये अन्यथा पक्षाची आणि बाळासाहेबांचे मान दुखेल
@maheshamestri1823 ай бұрын
लाज वाटायला पाहिजे... या शिंदेना.. जे आता मुख्यमंत्री आहेत.. उड बडवून सांगतात ना आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे... अरे जरा लाज बाळगा... तुमच्या चुकीला माफी नाही... ज्या बाळासाहेबांमुळे या राणेना आणि तुम्हाला पद मिळाली आणि तुम्ही एवढे वरचढ झालात ते फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे..काही शिल्लक राहणार नाही तुमचं लक्षात घ्या.... जनता माफ करणार नाही.... बस फार झालं तुमचं.. लाज वाटुदे जरा तरी....
@AthmaramLahane3 ай бұрын
फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि वैभव नाईक शिवसेना आमदार विजय कर
@atharavasankpal55413 ай бұрын
बाळासाहेबानी शिवसेनेतून हाकलून दिलेल्या नारायन राणेच्या पोराला तुम्ही उमेदवारी देताय लाज वाटाय पहि जे तुम्हाला शिंदे अजुन विचार करा कोकणात तुमच पाणीपत होणार हे नक्की
@InayatSayyed-vi8re3 ай бұрын
सर्वे का ही राजकरण नीचे प्रवृत्ति
@PrashantPatil-sc9qq3 ай бұрын
खरं तर असे बोलणार्यंची चौकशी व्हायला पाहिजेत कि हे खरं बोलतात कि कोणाला बदनाम करतात आणि खरं असेल तर गुन्हेगारा बरोबर माहिती लपणारा पण गुन्हेगार असू शकतो
@RahulJadhav-qv2ol3 ай бұрын
निलेश राने तुमी आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांना बोलायची लायकी आहे का आपली थांबा थोडे दिवस जनताच तुमाला तुमची जागा दाखवतील
@kolikingkaustubhdabhade3 ай бұрын
हीच अवकात आहे मिंदे सरकारची
@ashokdalvi26073 ай бұрын
हा अजून किती पक्ष बदलत राहील ते बघा.विचार करा अशा माणसाला तुम्ही निवडून देणार.