निंबाळकर सरांच्या मृत्यु नंतर पहिल्यांदा विलास पैलवान संघटनेची भूमिके बद्दल भाष्य | निंबाळकर सर

  Рет қаралды 92,840

Nad gavakdche

Nad gavakdche

3 күн бұрын

निंबाळकर सरांच्या मृत्यु नंतर पहिल्यांदा विलास पैलवान संघटनेची भूमिके बद्दल भाष्य | निंबाळकर सर

Пікірлер: 219
@dattatrayraut9719
@dattatrayraut9719 2 күн бұрын
दादा तुमचे कार्य चांगले आहे गरीबाला न्याय दिला आहे तुम्ही कुणावर विश्वास ठेऊ नका आणि लोक काही पण बोलतात त्यांच्या तोंडावर आळा घाला.आणि दादा या माणसाला न्याय मिळवून द्या नम विनंती आहे.
@amarchavan1698
@amarchavan1698 2 күн бұрын
पैलवान १००% तुमचे बरोबर आहे आमचा तुमच्या आणि संघटणेवर विश्वास आहे फक्त सरांना न्याय मिळवून द्या
@spfire-x1e
@spfire-x1e 2 күн бұрын
पैलवान तुमचे काम चांगले आहे...पण आता सगळे मिळून अन्यायाविरुद्ध लढुया...
@user-dt3ib4bz4i
@user-dt3ib4bz4i 2 күн бұрын
पैलवान सदैव तुमच्यासोबत...आमचा बैलगाडी संघटना आणि त्यातील सर्व पदाधिकारी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे
@user-tc9lo2zv7s
@user-tc9lo2zv7s 2 күн бұрын
विलास पैलवान मर मर मरतंय बैलगाडा शर्यतीसाठी आणी कोण त्यांना बोलला संघटनेला बळ द्या
@HT-vk6nf
@HT-vk6nf Күн бұрын
चांगल्या ची ओळख उशीरा कळते हेच सत्य आहे
@ganeshpawar9247
@ganeshpawar9247 Күн бұрын
आदरणीय पैलवान विलास चव्हाण अखिल भारतीय बैलगाडा संघटना अध्यक्ष तुम्ही जे बोलत आहात त्या मताशी मी पूर्णपणे सोबत आहे माझ्या डोळ्यांनी मी रुबी हाल कित्येक तास उभा होतो मी स्वतः मेडिकल क्षेत्रामध्ये आहे तुमची सगळ्यांची तळमळ आणि तिथून जवळून पाहिली आहे मंगडे तात्या असुद्या स्वतः पैलवान तुम्ही असू द्या राहुल भाई सुद्धा उपस्थित होते आपण करत असलेल्या कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम
@user-oj3wo4fv3g
@user-oj3wo4fv3g 2 күн бұрын
पैलवान आमचा तुमच्या वर पूर्ण विश्वास आहे..पण निंबाळकर सरांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती...🙏🙏🙏🙏
@avinashchaukekar1991
@avinashchaukekar1991 Күн бұрын
आम्हाला फक्त एवढच सांगन हाय आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे... निंबाळकर सरांच्या घरच्यांना नाय मिळालाच पाहिजे हिच अखिल भारतीय बैलगाडा संघटना कडून अपेक्षा हाय... आज परिस्थीती निंबाळकर सरांवर आली ती दुसर्या बैलगाडा मालकावर येऊ नये बस...
@rushikesh544
@rushikesh544 2 күн бұрын
स्वतःचे कामधंदे बुडवून रोज कोणत्या ना कोणत्या मैदानात हजर असणे,रोज कुठे तरी अगोदर गट काढायला जाणे सोपी गोष्ट नाही,विलास पैलवान आहेत म्हणूनच गोरगरीबांच्या नंदिना गुलाल मिळत आहेत...
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 2 күн бұрын
पैलवान तुमचे काम ऐक नंबर आहे.. तुमच्या वरती विस्वास.. आहे.. तुम्हीच बैल गाडा क्षेत्राला वळण लावू शकता.. आणि. रणजित सरांच्या कुटुंबाला नाय मिळवून देऊ शकता.. ऐक बैल गाडा प्रेमी.. धन्यवाद.. 🙏🙏🙏
@amirmulani7028
@amirmulani7028 2 күн бұрын
बरोबर आहे पैलवान पन सरांच्या कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे
@pandurangkhade7600
@pandurangkhade7600 2 күн бұрын
खुप व्यवस्थित बोलले. पैलवान सर ❤ Miss you निंबाळकर सर 😢
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 2 күн бұрын
पैलवान तुम्ही खरं काम करता.पण न्याय मिळाला पाहिजे आम्ही सर्व तुमच्या सोबत
@atulchavan6389
@atulchavan6389 2 күн бұрын
Plzzz त्यांना नाय दिला पाहिजे पेलवान plz ओ त्या मुलीचा विचार करा 😭😭😭
@suraj.katkar.1105
@suraj.katkar.1105 2 күн бұрын
या सगळ्या भूमिकेत एकच व्यक्ती आवडला मला तो म्हणजे पैलवान . विलास देशमुख ❤ मन जिंकलात तुम्ही आमचं , वहिनींच्या हाकेला धावत जाऊन सरांच्या सोबत होतात तुम्ही 🙏🏻🙏🏻
@vikassonawle2428
@vikassonawle2428 2 күн бұрын
जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत पोलीस ठाण्यात आंदोलन करत रहा. थोडासा त्रास होईल पण यश येईल..
@sagardeokate1080
@sagardeokate1080 Күн бұрын
विलास पैलवान सारखा माणूस या बैलगाडी क्षेत्राला मिळणे हा खरच मोटा भाग्य आहे आपला या माणसाला दुखवू नका
@shreekrushnagawade9957
@shreekrushnagawade9957 2 күн бұрын
आमचा पूर्ण पणे संघटनेवर विश्वास आहे. ह्या पुढे होणारे सर्व नंदी चे खरेदी विक्री संघटने मार्फत होवी.
@viju21787
@viju21787 Күн бұрын
बरोबर त्यासाठी संघटनेने काही रक्कम मोबदला म्हणून घेतली तरी काहीच हरकत नसावी👍👌
@haribhaudagadegoatfarmpimp3122
@haribhaudagadegoatfarmpimp3122 2 күн бұрын
पैलवान सर तुमचं सहकार्य आतापर्यंत खूप चांगलं लाभलेला आहे इथून पुढे राहिलेल्या कार्याला पण सहकार्य करावे आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@kiranhajare7746
@kiranhajare7746 2 күн бұрын
सर तुम्ही कायद्याप्रमाने बोले आहेत काही लोंकाना माहित नाही कायदयाची तरतुद त्यामुळे ते काही पन बोलतात great work
@nileshpawar1073
@nileshpawar1073 2 күн бұрын
पैलवान नाद नाय तुमचा....तुम्ही मनावर नका घेवू काय तुमचे कार्य चांगले आहे. असेच पुढे जा.
@balma8552
@balma8552 Күн бұрын
बैलगाडी शर्यत क्षेत्राच नशीब आहे की ., विलास देशमुख यांच्या सारखा.. एक खंबीर, निपक्षपाती . वेळेचं भान असलेलं आणि.. सर्वांना आपला माणूस वाटणारा एक प्रमनिक चेहरा .. पैलवान विलास देशमुख
@harishjadhav5376
@harishjadhav5376 Күн бұрын
पैलवान तुमचं काम खूप छान आहे निंबलाकर सरणा न्याय मिळवून द्या त्या मुलीला न्याय द्या
@ABHISHEKBhobaskar
@ABHISHEKBhobaskar 2 күн бұрын
सर आम्ही आखंड गरीब गाडा मालक तुमच्या पाठीशी आहे तुम्ही न्याय देण्यासाठी खंबीर पणे पुढाकार घ्या पेश्या स्वरूपात जरी मदत लागली तरी फुल नाय पण फुलाची पाकळी तरी नककीच देऊ पाया पडतो 🙏🙏🙏🙏
@SomnathBhandalkar-ur2ow
@SomnathBhandalkar-ur2ow Күн бұрын
सर झालं गेलं सगळं सोडून द्या सगळी तुमचीच आहेत तुमीच त्या माऊलीला न्याय मिळवून देऊ शकता काहीही करा पैलवान पण त्या माऊलीला न्याय द्या 🙏🙇
@user-oj3wo4fv3g
@user-oj3wo4fv3g 2 күн бұрын
पैलवान तुम्हाला आम्ही मानतो पण तुम्ही खरंच न्याय वादी असाल तर तुम्ही निंबाळकर सरांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा हि कळकळीची विनंती आहे....🙏🙏🙏🙏
@rajkumarraut5717
@rajkumarraut5717 2 күн бұрын
अहो पैलवान तुम्ही असं बोलून माघार घेणार तर कसं होणार सराना न्याय द्या पैलवान ☹️☹️☹️☹️☹️☹️
@bsgshsbsbbshs
@bsgshsbsbbshs Күн бұрын
बरोबर आहे भाऊ पण लढणाऱ्या ला साथ दिली पाहिजे त्याच खच्चीकरण नाही केलं पाहिजे .ज्यांना काय माहित नसतं ते घरी बसून संघटनेबद्दल वाईट बोलतात.
@HT-vk6nf
@HT-vk6nf Күн бұрын
त्यांना साथ तर मिळाली पाहिजे ते काय त्यांचे घरचे काम आहे का?
@sulkashanmunde6627
@sulkashanmunde6627 Күн бұрын
पैलवान आम्हाला विश्वास आहे तुम्ही सरांना न्याय मिळवून द्या🙏🙏
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 күн бұрын
अखिल भारतीय बैलगाडा संघटना सरांना नक्की न्याय मिळवून देईल हीच अपेक्षा माझा संघटनेवर ती विश्वास आहे
@sanjaybhise4979
@sanjaybhise4979 Күн бұрын
पैलवान तुमचं कार्य खूप छान आहे पण आपण सगळे मिळून सरांना न्याय देऊ 🙏
@someshwarjadhav4109
@someshwarjadhav4109 Күн бұрын
पैलवान जरांगे पाटलांंना डोळ्यासमोर ठेवून तुमच कार्य करत रहा. त्यांचेवर तर किती शिंतोडे उडवले जातात पण तो माणूस कधी डगमगला नाही की हार मानली नाही.आपलेच आपले पाय ओढत असतात तिकडे लक्ष द्यायच नाही.आपण आपल्या गरीब सहकार्यासाठी तळमळीने कार्य करत आहात आणि त्या सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे.चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो.त्यातून ना तुकोबा राय सुटले ना संत ज्ञानेश्वर ना शिवाजी महाराज ना महात्मा फुले.🤞🏻👃🏻 10:03 जय महाराष्ट्र
@hemantkakade8564
@hemantkakade8564 Күн бұрын
पैलवान तुमची सर कुणालाच येणार नाही तुमच काम खूप चांगल आहे अणि तुम्ही या विडिओ मध्ये बोललेले शब्दना शब्द तुम्ही घटणे मध्ये सर्वांनी त्रास घेतला म्हणजेच तुम्ही स्वतः पैलवान अणि मांगडे तात्या राहुल भाई इतर सहकारी या गोष्टीवर सदैव बैलगाडा प्रेमी अणि सरांचे सहकारी म्हणून आम्ही ऋणी राहीन... 🥺🙏
@KshatriyMaratha
@KshatriyMaratha Күн бұрын
या क्षेत्रात बोलघेवडे खूप आहेत... नाव मोठं लक्षण खोट अशी लोक खुप झालीत पण एकमेव सच्चा माणूस राहिलाय विश्वास ठेवण्याजोगा - पैलवान विलास देशमुख सर ❤❤
@Taniiiiiish01
@Taniiiiiish01 2 күн бұрын
पैलवान साहेब तुम्ही व संघटना सराना न्याय मिळवून द्याल असा विश्वास आहे 🙌💯
@user-fl9rm5mv3b
@user-fl9rm5mv3b 2 күн бұрын
जोपर्यंत निंबाळकर सरांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही व सर्जा त्यांच्या ताब्यात मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही बैलगाडा मालकाने गाडी हाणली नाही पाहिजे आणि कोणत्याही आयोजकांनी मैदान भरवले नाही पाहिजे
@sanketshingade5933
@sanketshingade5933 2 күн бұрын
Sunder रे... सर्जा नाही 🤦‍♂️
@JAY_HIND301
@JAY_HIND301 2 күн бұрын
अर् नागठाणे मैदान झालं.. मालकांनी गुलाल उधळला😢😢 सुधारणार नाहीत लोक. भरणार बैल गाडा शर्यत बघा. निर्लज्ज आहेत लोक
@sanketjarag936
@sanketjarag936 2 күн бұрын
दादा सुदंर आहे सर्ज्या नाही
@devidasgabhale2432
@devidasgabhale2432 2 күн бұрын
पैलवान तुम्ही काही करा पण न्याय मिळवून द्या
@bajiraosapkal7417
@bajiraosapkal7417 2 күн бұрын
पैलवान सराना न्याय देणार हा विश्वास आहे ❤
@sahilraut1103
@sahilraut1103 Күн бұрын
खर तर विलास पैलवान शेवाळे आबा यांसारख्या वरीष्ठ माणसांमुळे हे क्षेत्र टिकलय या सर्वांनी मिळून हे क्षेत्र पुन्हा उभ केलय जर त्यांनी मागार घेतली तर हे बैलगाडा क्षेत्र पुन्हा उभ नाही शकत त्यामुळे कृपया कोणीच संघटनेला काहीच बोलु नका , संघटना नक्की न्याय देतील ❤
@navnathmazire4626
@navnathmazire4626 Күн бұрын
तुम्ही सुरुवातीला एक वाक्य बोललात ते अगदी योग्य आणि अंतर्मुख करणारे आहे... ते म्हणजे "माणसाच्या जिवापेक्षा हा बैलगाडा नाद महत्त्वाचा नाही" असे लाखमोलाचे संसार आणि कुटुंबं उद्ध्वस्त होत असतील तर काही अर्थ नाही या बैलगाडा शर्यतींच्या नादाचा... एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या बैलगाडा शर्यतींवर बंदी होती तेच बरं होतं असं आम्हाला वाटतं...
@umeshkadam871
@umeshkadam871 2 күн бұрын
पैलवान तुम्ही खुप चांगल काम केलं आहे पण त्या सात आठ वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून द्या तुम्ही खंबीर पणे सरांच्या कुटुंबाला न्याय द्या
@santoshvagare2595
@santoshvagare2595 2 күн бұрын
पैलवान तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरांना न्याय मिळवून द्या कोण काय बोलतात ते सद्याहा सोडा प्लिज पैलवान
@rajg3542
@rajg3542 2 күн бұрын
पैलवान राजा माणूस आहे १००% सराना न्याय मिळून देलील
@surajtingare6792
@surajtingare6792 2 күн бұрын
दादा तुम्ही बाकीचे काय बोलत्यात ह्याच्याव्हर लक्ष देऊ नका plz तुम्ही पुढाकार घ्या दादा आणि न्याय मिळून दया दादा
@DipakManeDeshmukh-ff5wu
@DipakManeDeshmukh-ff5wu Күн бұрын
यांच्या बोलण्याने तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आमच्यासारखे सर्वसामान्य लोक तुमच्या बरोबर आहेत
@8275370
@8275370 2 күн бұрын
पैलवान... कोणी काही बोललं असेल तर राग मानू नका, परिस्थिती नुसार चुकून बोलले गेले असतील. संघटनेची गरज आहे क्षेत्राला. फक्त भूमिका स्पष्ट करा की सर्वांशी चर्चा करून सदर व्यक्तीवर बंदी घालू.
@dattashinde9143
@dattashinde9143 2 күн бұрын
सर त्या छोट्याश्या मुलींकडे पाहून राहुल दादा आणि तुम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा त्या बाळाचे आशिर्वाद तुम्हाला मिळतील
@ShriSwamisamartha_123
@ShriSwamisamartha_123 2 күн бұрын
कोणत्या वेळी संवेदनशील राहिले पाहिजे हे लोकांना कळत नाही पैलवान..तुम्ही 100% योग्य आहात
@ganeshpawar9247
@ganeshpawar9247 Күн бұрын
पैलवान बोलणारे बोलत राहतील आपल्याला सर्वसामान्य व त्या दहा महिन्याचे चिमुकलीला न्याय मिळवून द्यायचा आहे तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा
@TP4338e
@TP4338e 2 күн бұрын
Pailwan tumch barobr aahe Tumhi ya lokanch mnala lau nka tumhi tumcha kam pramanik pne krta yavr aamhala Vishwas aahe tumhi Mothe aahe aamhi tumchya sobat aahe… Tumhi Khambhir raha pailwan aamhi tumchya sobat aaho ❤
@RahulDesai-ld4tl
@RahulDesai-ld4tl 2 күн бұрын
बाकीचा बोंबत पसारा करू नका आमच्या माणसाला न्याय भेटलाच पाहिजे
@rupeshparthe3049
@rupeshparthe3049 Күн бұрын
सगळ्यांना विनंती आहे संघटना किंव्हा पदाधिकारी यांना कुणीही वाईट बोलू नका आज आपला खेळ आणि आपण त्यांच्या मुळे आहे विलास पहिलवान हे कुणावर अन्याय होऊन देणार नाहीत तेव्हा त्यानां किंव्हा संघटनेला ट्रोल करू नका आता काकडेला अटक केली आहे आपल्या मित्राला नकीच न्याय भेटेल 🙏🙏🙏
@lakhaningel1125
@lakhaningel1125 Күн бұрын
सर ला न्याय देय पैलवान
@santoshjadhav5278
@santoshjadhav5278 Күн бұрын
पैलवान तुमच्यामुळेच बैलगाडा क्षेत्राला वळण लागत आहे अंकुरन व ताईला न्याय दया
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 2 күн бұрын
दादा सरांना न्याय भेटला पाहिजे😢
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td Күн бұрын
पैलवान खरंच सलाम तुम्हचा कामाला कारण तुमच्या मुळे बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले तुम्ही एक संघटना तयार करून एक बैलगाडी मालकावर अन्याय होत होता तो त्यांना कसा न्याय मिळणार हे तुम्ही केलात कोणी काय पण बोलूदे पैलवान तुम्ही लक्ष देऊ नका पैलवान तुम्ही आबा तात्या राहुल भाई हे तुम्हीच न्याय मिळवून द्याल आणि त्या छोटीला पैलवान तुम्हाला बघितलं नाय तरी एवढा विश्वास तर खरंच तिला न्याय मिळवून द्या लोकांना न्याय मिळवून देणार वाघ हरपला त्याला न्याय मिळवून द्यायला कोण नाय आज पुढे येत फक्त पैलवान राहुल भाई लक्ष द्या बारकाईने न्याय मिळवून द्यायच आणि गौतम ला तर सोडू नका पैलवान एक बैलगाडी प्रेमी
@bsgshsbsbbshs
@bsgshsbsbbshs Күн бұрын
बरोबर बोलले पैलवान तुमचं कार्य चांगला आहे . घरी बसून बोलायला आणि कमेंट करायला काय जातय मैदानात काम करायला दम लागतो. संघटनेने केलेली काम दिसत नाही म्हणून लोकांना वाटतं संघटना काहीच करत नाही.
@sachindange5372
@sachindange5372 2 күн бұрын
पैलवान राजा माणूस आहे.सराना न्याय मिळून देतील
@user-up9ys7mh7h
@user-up9ys7mh7h 2 күн бұрын
दादा तूम्हचे योग्य आहे जे झाले ते चूकिचे झाले दादा तूम्ही खूप मेहनत घेताय
@amolpatil4605
@amolpatil4605 Күн бұрын
आमाला माहिती आहे पैलवान तुम्ही आणि राहुल भाई तुम्ही सर साडी लाडणार 😢😢😢
@user-xz6gp5rv6z
@user-xz6gp5rv6z Күн бұрын
सगळं बरोबर आहे न्याय मिळवूण दया 🙏🙏🙏
@akshaykumarhande6769
@akshaykumarhande6769 Күн бұрын
पैलवान बरोबर आहे तुमचं घरी बसून बोलायला कोणाला पण जमतं पण पुढे येऊन काय परस्थिती आहे हे कोणाला नाही समजणार. पैलवान तुम्ही कोणाच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही तुमचे काम एकदम सुरळीत सुरू ठेवा तुमच्यावरती आमचा सगळ्यांचा विश्वास आहे .
@navanathbansode9821
@navanathbansode9821 2 күн бұрын
पैलवान तुमचं सगळं बरोबर आहे पण बैलगाडी क्षेत्राला हे फार मोठं गालबोट लागलेले आहे हा जो काही प्रकार घडला आहे तो त्या कुटुंबावर खूप मोठा अन्याय आहे याचा जाहीर निषेध आहे
@rakeshmohite173
@rakeshmohite173 2 күн бұрын
Dada tumi khup Sakarya kela ahe ho 🙏🙏🙏🙏
@kishorkandhare5329
@kishorkandhare5329 Күн бұрын
पैलवान रागाचा भरात कोण काही बोलत आहे तुम्ही तुमचं काम करत रहा वरचा देव बघून घेतोय plz तुम्ही तुमचं चांगल वाघन सोडू नका आणि त्या लहान मुली साठी त्यांना नाय मिळून द्या एवढीच विन्हती
@dnyaneshwarjagdale3850
@dnyaneshwarjagdale3850 Күн бұрын
दादा तुमचं काम एक नंबर आहे
@khushalsinhagarud7095
@khushalsinhagarud7095 Күн бұрын
100% तळमळ आहे विलास पैलवानांची
@PriyankaPatil-je6ok
@PriyankaPatil-je6ok Күн бұрын
विलास पैलवान ‌ खरंच ‌ सरांच्या पत्नीला न्याय‌ दया‌ नवरा गेल्यावर बाईची अवस्था अतिशय‌ वाईट आसते‌ तिला‌ न्याय‌ दया
@prakashghorpade08
@prakashghorpade08 Күн бұрын
Dada tumch barobar tumhi khup madat kartay ❤
@user-sd4jl2vc1i
@user-sd4jl2vc1i 2 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@dattajadhav1489
@dattajadhav1489 2 күн бұрын
तुम्ही हे कार्य असेच चालू राहूद्या कोणा कड लक्ष देऊ नाका
@RahulDoltad
@RahulDoltad Күн бұрын
पैलवान माझी एवढीच विनंती आहे की निंबाळकर सरांना न्याय मिळवून द्या आणि बैलगाडा संघटना बंद करा अन्यथा सरांना न्याय नाही मिळाला तर कोठेही मैदान होणार नाही
@dadabhaiji5132
@dadabhaiji5132 2 күн бұрын
पैलवान राग इयुन देऊ नका,, भावनेच्या भरात बोलतायत सगळे ,, तुमच्यवर विश्वास आहे आमचा,, सर ना न्याय भेटणार
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi Күн бұрын
Dada kon nay bolat tumhala❤ Tumhi bailgadi shryat madle dev manus aahe❤
@sanjaymohite5022
@sanjaymohite5022 Күн бұрын
पहिलवान तुमचं खरंच एक नंबर काम आहे
@harshalkhairnar8016
@harshalkhairnar8016 2 күн бұрын
पैलवान सर खरच खुप ejjat krayche हो तुमची 🙏🙏😞😞😞
@RahulDesai-ld4tl
@RahulDesai-ld4tl 2 күн бұрын
आम्हाला निकालच काही आम्हाला सरासरी न्याय पाहिजे
@bailgadisharyathlive4484
@bailgadisharyathlive4484 2 күн бұрын
Good morning dada I'm sport
@nitinmalusare3842
@nitinmalusare3842 Күн бұрын
खर आहे पैलवान तुम्ही बरोबर करताय
@viju21787
@viju21787 Күн бұрын
दादा आता हे क्षेत्र टिकण बंद होणे सर्वस्वी तुमच्यासारख्या लोकांच्या हाती आहे कडक पाऊल उचलणे गरजेचे आहे प्लिज निंबाळकर सरांना न्याय मिळवून द्या आरोपीना शिक्षा होईल याची तरतूद करा🙏
@manishgholap4336
@manishgholap4336 2 күн бұрын
Pailvan tumch brobr ahe ek no kam karata tumhi fkt sirana nyay milvun dyala mdat kara
@somnathjadhav1385
@somnathjadhav1385 2 күн бұрын
दादा तुम्ही बरोबर आहे
@patilkitchen
@patilkitchen 2 күн бұрын
1 dam barobar
@Ankushtupe
@Ankushtupe Күн бұрын
दादा तुमचे काम चांगले आहे कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे काम पुढे असेच चालू ठेवा
@rameshmatkar4060
@rameshmatkar4060 Күн бұрын
तुमचे कार्य आहे पैलवान दादा
@rohitmore3343
@rohitmore3343 2 күн бұрын
बरोबर बोला पैलवान❤❤❤
@samirchaskar7529
@samirchaskar7529 2 күн бұрын
संघटनेने जास्त काही करू नये फक्त परंपरा गत चालत आलेली मैदान घ्यावी वाढती बक्षीस रकमा याच्यातुन अजून बैलगाडा शर्यत वेगळ वळण घेणार राजकारणी ठेवत असलेल्या यात्रा बंद करा
@PrashantDandade-zz6st
@PrashantDandade-zz6st Күн бұрын
Dada ghri basun bolnare kde laksh nka devu tumche Kam khup Chan aahe tumhi kona kde laksh nka devu
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m 4 сағат бұрын
तुम्ही न्याय मिळवून द्याल अशी आशा आहे
@mtlover9055
@mtlover9055 Күн бұрын
काकडेची बैलजोडी कायम स्वरुपी बाद करा 🙏🙏
@atishandhare6235
@atishandhare6235 2 күн бұрын
Awaj nemaka konacha samor yeun bait dyayala sanga
@nikttttttttttttt
@nikttttttttttttt Күн бұрын
पैलवान तुमचा कार्य खुप मोठे आहे
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh 2 күн бұрын
😢😢
@dattashinde9143
@dattashinde9143 2 күн бұрын
सर असु द्या पण त्या ताईला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा आम्ही तुमचे आभारी रहाऊ
@hkanbhule4605
@hkanbhule4605 2 күн бұрын
पैलवाण तुम्हाला माझा सलाम
@prashantjare6311
@prashantjare6311 2 күн бұрын
पैलवान विलास दादा तुम्ही न्याय मिळवून दया 🙏😔
@sunitakaravkar1772
@sunitakaravkar1772 2 күн бұрын
Sir nimbalkar sarana nyay milun dya tumi dev tumala kadich ky Kami padun ny denar
@aniketgaikwad2401
@aniketgaikwad2401 Күн бұрын
दादा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही लहान मुलीला न्याय मिळवून देणार
@SukumarGavde
@SukumarGavde Күн бұрын
एकदम बरोबर बोलत्या पैलवान
@SagarJadhav-wf9jq
@SagarJadhav-wf9jq Күн бұрын
शेठ आपण निस्वार्थी काम करत आहात.कोणाकडे लक्ष देवु नका.
@jaydeepgaikwad3404
@jaydeepgaikwad3404 Күн бұрын
विलास भाऊ 100% बरोबर आहे
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 15 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 20 МЛН
Haha😂 Power💪 #trending #funny #viral #shorts
00:18
Reaction Station TV
Рет қаралды 15 МЛН
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 39 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 15 МЛН