Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन, मनोज जरांगे पाटील काय म्हणतात? Maratha Reservation

  Рет қаралды 173,371

Times Now Marathi

Times Now Marathi

3 күн бұрын

#ManojJarangePatil #LaxmanHake #ChhaganBhujbal #manojjarangepatil #marathareservation #antarwalisarati #sarpanch #maharashtrapolitics #timesnowmarathi
Manoj Jarange Patil : अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन, मनोज जरांगे पाटील काय म्हणतात? Maratha Reservation
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
Website : marathi.timesnownews.com/
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- KZbin - / @timesnowmarathi
-KZbin Shorts : / @timesnowmarathi
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Пікірлер: 503
@Rajmuraprtishthan
@Rajmuraprtishthan 2 күн бұрын
शरद पवार साहेबांनी OBC तुन आरक्षण देवू नका असे संसदेत सांगीतले
@ramharichinchkar923
@ramharichinchkar923 2 күн бұрын
दादा आम्ही तुमच्या सोबत🚩
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 Күн бұрын
दादा सर्व मराठा समाज तूमचा पाठीमागे आहोत जय भवानी जय शिवाजी एकच ध्येय मराठा आरक्षण दादा चा विजय सो
@Bjp.Shivsenasamarthak
@Bjp.Shivsenasamarthak 2 күн бұрын
चूक सरकारचीच आहे कोणत्याही बिमारीवर योग्य वेळी इलाज केला तर बिमारी लवकर ठीक होते नाही तर अशा प्रकारे बिमारी वाढतच चालते त्याच्यावर कुठलाही इलाज सापडत नाही
@vaibhavsawadekar7817
@vaibhavsawadekar7817 Күн бұрын
आपल्या सर्व मराठा समाज बांधवांना एक विनंती आहे की पक्ष राजकारण बाकी इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या लेकरा बाळांच्या भल्यासाठी आरक्षण किती महत्त्वाचा आहे आणि ते कसे मिळवावे लागेल यासाठी परत एकदा चर्चासत्र चालू करा किंवा आपल्या गावागावांमध्ये बैठक घेऊन परत एकदा मराठा समाज जो एकत्रित झालेला आहे त्याची जी एकता आहे ती अखंड राहण्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी सुरुवात करा जेणेकरून मराठा समाजाला आत्ताचे आरक्षण महत्त्वाचा आहे ते मिळण्यासाठी मदत होईल आणि राहता राहिली गोष्ट जर कोणाला पक्ष किंवा इतर आपल्या नेत्यांचे गुणगान गायचा असेल त्यांनी समाज किंवा समाजाच्या ग्रुप वरती न गाता आपल्याला पर्सनल वरती चॅट करून तिथं तुम्ही तुमच्या समाजाचा गुणगान करू शकता पक्ष दार्जिल लोकांना मराठा समाजामध्ये आतापर्यंत साथ दिलेली नाही आणि इथून पुढेही मराठा समाज जो गरजवंत आहे तो अशा पक्ष प्रणित लोकांना किंवा बांधवांना कधीही मदत करणार नाही आता इथून पुढे एकच लक्षात ठेवा अपक्ष राजकारण बाकी नेता तुमचे दादा ताई हे सगळं सोडून द्या फक्त आपल्या लेकरावांचा विचार करा आणि असं करत असताना जर कोणी आपल्या मध्ये येत असेल तर प्लीज बताना बाजूला करा एक तर त्यांना समजावून सांगून उपयोग झाला तर ठीक कारण झोपलेला माणूस आपण जागा करू शकतो पण झोपेचे सोंग घेतलेला माणूस आपण जागा करू शकत नाही त्यांना अजूनही पक्ष प्रेम आहे त्या लोकांनी लवकरात लवकर आपली बाजू मांडावी की आपण समाजाबरोबर राहणार आहात की पक्षाबरोबर जाणार आहात त्या पद्धतीने समाजाला समाजाचा निर्णय घेण्यासाठी मार्ग मोकळा होईल
@rajendrasupekar3212
@rajendrasupekar3212 2 күн бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील साहेब जय शिवराय जय शंभूराजे
@Surajxhkl
@Surajxhkl 2 күн бұрын
भिंगरी ची घरपोच सेवा आहे ती...😂
@SPN456
@SPN456 Күн бұрын
160 आमदार असून काही फायदा नाही पाडा आता Obc चे कमीत आहेत आमदार पण एकत्र आहेत मानल पाहिजे
@kalyannikam6865
@kalyannikam6865 2 күн бұрын
जय शिवराय आम्ही सर्व मराठे जरांगे पाटील सोबत आहे
@narakhating487
@narakhating487 2 күн бұрын
जय ओ बी सी जय संविधान जय भीम
@shrikrishnabhilare1622
@shrikrishnabhilare1622 2 күн бұрын
लढाई फक्त आरक्षनाची. ,,,,,❤❤❤
@dhirajnaikwade5612
@dhirajnaikwade5612 2 күн бұрын
ड्रोन लावल्यामुळे शरद पवारचा माणूस भेटायला नाही आला काय बोलायचं ते सांगितलं नाही बोलायला गडबड व्हायली कळच ना काही काय बोलायचं बाजूचा बी कन्फ्युज होऊन बघायले😂😂😂😂😂
@AshokDeshmukh-uh7mb
@AshokDeshmukh-uh7mb 2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे
@taskarpatil3241
@taskarpatil3241 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा ⛳
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 Күн бұрын
कीतीही चाळे केले तरी जरांगे पाटील मागे हटणार नाही एक मराठा लाख मराठा
@praveshdwar
@praveshdwar Күн бұрын
😂😂
@annakhade4107
@annakhade4107 2 күн бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज 🎉
@ABMunde
@ABMunde 2 күн бұрын
घ्या केळ
@user-iy3do8qs7l
@user-iy3do8qs7l Күн бұрын
​@@ABMundeआईला दे
@ABMunde
@ABMunde Күн бұрын
@@user-iy3do8qs7l दिल्ली वरून ब्बापा सोनवणे येईल बाक वाजवून केळ घेवून तूच खा तूझ्या मातोश्री बद्दल अस बोलणं छ्त्रपती ने नाही शिकवलं भावा...पण तूच खा केळ 😂
@KiranPandule-gm2kq
@KiranPandule-gm2kq 2 күн бұрын
OBC चे ५, ५० आमदार पडनार तवा OBC घाबरून पळून जानार नाही😂 पन तुमचे येतिलच मत मागायला OBC चे मत मागायला
@vijaykhare6729
@vijaykhare6729 Күн бұрын
बुडाला लागली का
@MuktaShinde-ih5vn
@MuktaShinde-ih5vn 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩 जय शिवराय
@user-lt7xs1cb3w
@user-lt7xs1cb3w 2 күн бұрын
अरे बाबा तू अगोदर संविधानाचा अभ्यास करा आणि नंतर बोल
@Jitendradeshmukh3456
@Jitendradeshmukh3456 2 күн бұрын
शरद पवार चे गोर गरीब लेकर आमदार खासदार मंत्रि करण्यासाठी लढा आहे.
@sukdevghubde6234
@sukdevghubde6234 2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sambhajiauti8796
@sambhajiauti8796 2 күн бұрын
मनोज दादा - ग्रेट
@Madhav_Sawant
@Madhav_Sawant 2 күн бұрын
आम्ही सावंत... सदैव मनोज दादा जरांगे यांच्या सोबत आहोत 💪💪 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@bhaktarajkhedkar7950
@bhaktarajkhedkar7950 Күн бұрын
चरंगे पाटला ला वाटल यांच्या शब्दावर कोणी निवडनार हारनार 😊 मग आगोदर चे जुने मराठी नेत्यांला सहन होईन का
@dyaneshwarjagdale4050
@dyaneshwarjagdale4050 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@manoharingawale1997
@manoharingawale1997 15 сағат бұрын
Dada तुम्ही खरे आहे विजय आपलाच आहे जय शिवराय एक गरीब गरजवंत मराठा
@bhivarnathpare7854
@bhivarnathpare7854 Күн бұрын
मनोज दादा तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या साठी मरायला तयार आहोत तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर काय होईल नाही सांगू शकत प्रलय होवू शकतो.
@Masti-makan
@Masti-makan 2 күн бұрын
लाबड़ कोल्हा
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Күн бұрын
खासदार अमोल कोल्हे ओबीसी यांना दिले शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राचे मोठे पद हा पवार साहेबांचे मनाचा मोठेपणा लक्षात घ्या🎉❤
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Күн бұрын
Ek maratha lakh maratha ❤
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 күн бұрын
काय जात जात करत आहे यान गाव सुद्धा एकी ठेवली नाहीं
@sureshgaikwad3432
@sureshgaikwad3432 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा,, सकल मराठा समाज हा गरजवंत मराठ्यांचे आधारस्तंभ संघर्ष योध्दा माननीय आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 2 күн бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@rakeshjalgaonkar9282
@rakeshjalgaonkar9282 Күн бұрын
तुम्ही उमेदवार उभे करा तर मग आरक्षण मिळेल ना 288 सगळ्या शिट येतील बग जोरात कार्यक्रम कर बाबा .. दे एकदा आरक्षण
@surajchoure6536
@surajchoure6536 2 күн бұрын
लाबड़ मिथुन 😅😅
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 2 күн бұрын
Panku darling😢❤
@HDG2009
@HDG2009 2 күн бұрын
सकल मराठा समाज मनोज दादा सोबत 🚩🚩
@madantaur883
@madantaur883 2 күн бұрын
मराठ्यांचा.ढणा वाघ मा मनोज पाटील जरागे जय जिजाऊ जय शिवराय
@maulimisal9578
@maulimisal9578 2 күн бұрын
तुझा ब बप्पा लोकसभेत ओबीशीला धक्का लागु नाही म्हणुन टेबल वाजीत आहे बग बप्पा की हुशार माणुस आहे अस खाजदार लगतो
@Friendship11393
@Friendship11393 2 күн бұрын
😂😂😂😂
@ShivajiKarkar
@ShivajiKarkar 2 күн бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@jalindarkarad4291
@jalindarkarad4291 2 күн бұрын
साहेब खरं बोला तुतारी प्रचार केला
@user-ks6dy3pe3x
@user-ks6dy3pe3x 2 күн бұрын
जा भाउ खुरपैयला
@d.bthorat6491
@d.bthorat6491 20 сағат бұрын
येवला, येवला म्हणून झोंपेत बोबलत असलं
@user-fq8rt4cx5i
@user-fq8rt4cx5i Күн бұрын
दादा आम्ही सर्व मराठा तुमच्या सोबत
@rjrz8718
@rjrz8718 Күн бұрын
only jarange Dada 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 2 күн бұрын
भाजपने कोणाला उमेदवारी द्यावी ह्याचा जरांगेशी काय संबंध ! भाजप कोणत्या एका जातीचा पक्ष नाही !
@kadubakharat3830
@kadubakharat3830 2 күн бұрын
किती खासदारांनी तुझ्या उपोक्षनाला पाठींबा दिला आहे
@vishnugarje4352
@vishnugarje4352 2 күн бұрын
288 आमदार उभे कर जरांगे पाटील तरीपण ओबीसी मागे हटत नाही आणि तुम्हाला आरक्षण भेटणार नाही
@sam9923981200
@sam9923981200 2 күн бұрын
तुम्ही आहेत तरी किती 😂😂 राजकीय पुनर्वसन आहे आता तुमच्या नशिबी... किती पण गांड आपटा
@user-nv1zg9yw7h
@user-nv1zg9yw7h 2 күн бұрын
तूमच्या सोबत तीरप्या नजरेचे लोक आहेत लक्ष ठेवा
@ashoknarwade1210
@ashoknarwade1210 2 күн бұрын
जरांगे पाटिल सर्व मराठा तुमचया बरोबर आहे
@Shivtej-52
@Shivtej-52 15 сағат бұрын
फक्त स्टंट बाजी साठी.... खरं बोलताय तर शरद पवार आणि टोपे विषयी बोल ना खरं खरं
@harshaldeshmukh4276
@harshaldeshmukh4276 Күн бұрын
Only Jarange patil ❤
@rammore4761
@rammore4761 2 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा एकच ढाण्या वाघ सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@shreednyaneshwarandhale5470
@shreednyaneshwarandhale5470 2 күн бұрын
एकच वादा मनोज जरंगे पादा
@ShindeSambhaji-hf3fh
@ShindeSambhaji-hf3fh 2 күн бұрын
जरांगे पाटलाच्या विरोधात कमेंट करणाऱ्यांना घरी विचारा बाप जागेला विचारा मराठा समाजाने काय केले तुमच्यासाठी
@mahadevkarad7984
@mahadevkarad7984 2 күн бұрын
तु मुख्य मंत्री हो महरटल आरक्षण दे
@sam9923981200
@sam9923981200 2 күн бұрын
वंजारी लय माजलेत... Bc
@user-po1zp9oo9m
@user-po1zp9oo9m 11 сағат бұрын
तरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमचं आरक्षण आम्हाला द्या 16 टक्के आरक्षण दुसऱ्याला दिलेला आम्हाला द्या
@mangalpusande8997
@mangalpusande8997 2 күн бұрын
जादूगार बाहुल्याला खेळवतो, भर मैदानात. नींबू कापून जमिनीला भेग पाडतो, सर्वांच्या समोर. कौतुक करावे तेवढे कमीच, महान जादूगाराचे. 🇮🇳🌹🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳🌹🇮🇳
@Shetkari979
@Shetkari979 2 күн бұрын
Ek maratha koti maratha
@somnathshelake
@somnathshelake 2 күн бұрын
तुतारी सम्राट 🎉🎉🎉
@ganeshmundhe2640
@ganeshmundhe2640 2 күн бұрын
शांततेत आंदोलन आम्ही बीडला बघितलं लोकांचे घर जाळून टाकले हिच्या हून किती शांततेत आंदोलन पाहिजेत आणखी महाराष्ट्राला
@Bjs291
@Bjs291 2 күн бұрын
Ek Maratha koti Maratha 🚩🚩🚩
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 күн бұрын
सरपंच बापू आंधळे यांच्या पत्नीचे पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं पंकजा ऐवजी
@vaibhavsawadekar7817
@vaibhavsawadekar7817 Күн бұрын
मी कहिहि बोलत नाही याचा अर्थ मी चुकलोय अस नाहीं... मी तुमच्यासाठी शांत आहे कारण तुम्हांला गमवायची माझ्यात हिम्मत नाही...
@sandipwagh4291
@sandipwagh4291 2 күн бұрын
सरकारने काही फरक पडत नसते मनोज दादा
@dhirajnaikwade5612
@dhirajnaikwade5612 2 күн бұрын
डायलॉग डायलॉग
@adityatupe4179
@adityatupe4179 Күн бұрын
13 जुलैला अमरभाऊ भजन करायचं मरुस्थळ माघारी घ्यायची नाही
@VithalAghav-kj1pf
@VithalAghav-kj1pf Күн бұрын
100 कोटी रुपये आहे गोरगरीब जनतेला लढवायला आता
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Күн бұрын
पैशाला कोणी झूमनार नाही जरांगे यांना मानणार आहे🎉❤
@deepakkhairnar5196
@deepakkhairnar5196 Күн бұрын
पाटील तुमच्या केसाला जरी हात लागला तरी महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहिले जातील
@SagarDhatrak-wy3fy
@SagarDhatrak-wy3fy Күн бұрын
Tyacha kesala hat konach raktache pat vavalshyal jara vichar krun boltja lykit rayacha ani ton lagun Gela gavti mitun
@dipakawachar1037
@dipakawachar1037 2 күн бұрын
जय शिवराय दादा
@dr.satishahire
@dr.satishahire 2 күн бұрын
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@Friendship11393
@Friendship11393 2 күн бұрын
ते बीडचे गुन्हे अजूनपर्यंत मागे नाहीत घेतले म्हणे सहा कोटी 😂😂😂
@sam9923981200
@sam9923981200 2 күн бұрын
मूळव्याध झालाय तुला डॉक्टर ला दाखवून घे.. 😂😂
@aginathkasar1562
@aginathkasar1562 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🌰🌰
@govindvaidyavaidya2512
@govindvaidyavaidya2512 2 күн бұрын
सगळ्यांना समजले आता तुतारी वाजण्यासाठी चालू आहे
@dattalakshetty6286
@dattalakshetty6286 2 күн бұрын
महाराष्ट्राचे वाटोळे केले यांनी यांचे खायचे दात वेगळे शरद पवार जबाबदार
@vijaykale4943
@vijaykale4943 2 күн бұрын
जातीवादी आहेस तू
@DattaGavhane-bg6zz
@DattaGavhane-bg6zz 2 күн бұрын
सगळा मराठा समाज आपल्या बरोबर आहे
@mahadevtapkir7488
@mahadevtapkir7488 2 күн бұрын
जे मराठी माणसाच्या विरोदात आहे ते पवार असू नाही तर आणखी कोणी मसनात जावो त्याची आम्हाला गरज नाही
@VAIBHAV4242
@VAIBHAV4242 2 күн бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!
@ramhivale5066
@ramhivale5066 2 күн бұрын
🙏एक मराठा कोटी मराठा 🚩
@user-xf6xb9ux5n
@user-xf6xb9ux5n 13 сағат бұрын
आयत्या बिळात नागोबा जनतेतुन निवडनु ये मनाव
@user-rr7ed1fc9l
@user-rr7ed1fc9l 2 күн бұрын
हे टिपण्या करणाऱ्याला पैसे भेटते का छगन भुजबळ कडून चेक करून बघा
@user-wc4ck1nt6n
@user-wc4ck1nt6n 2 күн бұрын
😂😂😂बरोबर दादा
@eknathsontakke3700
@eknathsontakke3700 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@maulimisal9578
@maulimisal9578 2 күн бұрын
हाटत नाही मला ओबिशी मधुन मला मिळत नाही हे माला माहीत आहे
@santrammore4758
@santrammore4758 2 күн бұрын
मराठ्याचा वाघ एकच मनोज दादा जरांगे पाटील
@surykantchole4166
@surykantchole4166 2 күн бұрын
ह्याची तबेतच सांगते हेव चपटी किंग आहे
@kautikbarde5546
@kautikbarde5546 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा दादा
@Ram-ci6yv
@Ram-ci6yv 2 күн бұрын
तुतारी सम्राट 🎉🎉
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 2 күн бұрын
काकाने निष्ठेने लाऊन धरले आहे काकाने का बर दिले नाही तुला आरक्षण
@amolpatil8868
@amolpatil8868 2 күн бұрын
TUZYA vikun janare hote na lok Mhanun tuzya kakane Nahi dile asave
@Dalestyen007
@Dalestyen007 2 күн бұрын
कसा बोलतो रे हा.
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 2 күн бұрын
तू कशाला , बघतोस
@vadpachi1093
@vadpachi1093 2 күн бұрын
Garvache Ghar Khali..vaat bagha thod
@r.s.r.6601
@r.s.r.6601 2 күн бұрын
तुझ्या मायला इंग्लिश बोलनारा पाहिजे का,
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 2 күн бұрын
ओबीसी समाज पण एक झाला
@Bjs291
@Bjs291 2 күн бұрын
Sandip srisagar kon obc nahi ka amcha teli samaj bagtoy
@rajshrideshmukh3884
@rajshrideshmukh3884 2 күн бұрын
only patil...
@sanbippatil1518
@sanbippatil1518 Күн бұрын
मराठा संघर्ष योध्दा श्री मनोज जरांगे पाटील
@raosahebkedar7076
@raosahebkedar7076 2 күн бұрын
हा किती जाती वादि आहे यांच्या मुळें महाराष्ट्र पेटेल हा ओबीसी वर किती बोलतो आता आम्ही गप बसणार नाही एक वंजारी लाखांहून भारी जय भगवानबाबा जय पंकजा मुंडे अभिनंदन ताईसाहेब
@dipakyadav185
@dipakyadav185 2 күн бұрын
only patil
@pandurangpatilwadje6847
@pandurangpatilwadje6847 2 күн бұрын
Only Patil
@user-em1wx3xl7y
@user-em1wx3xl7y 2 күн бұрын
तुला संविधानाचा अभ्यास काहीच नाही
@satishbhauraochavan9234
@satishbhauraochavan9234 2 күн бұрын
Great patil🙏
@ananadchaudhari4877
@ananadchaudhari4877 2 күн бұрын
जरांगे भाऊ खरोखर खरंच पं
@kadubakharat3830
@kadubakharat3830 2 күн бұрын
मरूसतर लढालालाव शंभर कोटी रुपये आले लाव गोरगरीब जनतेला लढालालाव
@user-hd7xs2yo3g
@user-hd7xs2yo3g 2 күн бұрын
100 कोटी घाल तुझ्या....
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 43 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 40 МЛН
TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
2:11:10
Chitraksha Nirmitee
Рет қаралды 2,2 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 43 МЛН