भारतात सुध्दा असल्या कडक कायद्याची गरज आहे, खूप अनागोंदी माजत आहे. कोर्ट लवकर निकाल कसे देणार हे कोण बघणार
@SachinSingh-ef5le2 күн бұрын
Thanks....😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@VISHNUCHAITANYA-o6k2 күн бұрын
बाळ झाल्यानंतर तीचा नवरा बाळ घेउन एकटाच भारतात का आला ,,हा एक मोठा प्रश्न आहे ,,,दोहे पति-पत्नी एक साथ बाळाला घेउन का आली नाही ,,,,,
@sachinmore10329 сағат бұрын
@@VISHNUCHAITANYA-o6k . Tine yeman madhe hospital takal hot. Tyamule tee aali nahi
@user-ux3zq8di5f2 күн бұрын
येमेनसारखा देश एका पीड़ीत महिलेला मृत्यूदंडाची शिक्षा कसा देऊ शकतो? तिथे तर रोजच हिंसाचार चालू असतो त्या हिंसक लोकांना शिक्षा होते? बिचारी निमिषा, पैसा सोडायचा म्हणला तरी परत येण्यासाठी पासपोर्ट तर पाहिजे होता
@optionwalaking12 сағат бұрын
हेच नियम भारतात राहणाऱ्या बांग्लादेशींवर का लागु होत नाही तब्बल 4 कोटी बांग्लादेशी भारतात घुसपेठ करून राहतात त्यांना कोण बाहर हकलवणार
@sanjaykadam82812 күн бұрын
भारतात हि कायदे कडक kra
@samikshakhanolkar-e9hКүн бұрын
love in india
@prashantgangurde4833Күн бұрын
Mera Bharat Mahan
@pratikkhandagale34982 күн бұрын
No need. No one is above the law 😔
@atulwaghmare1147Күн бұрын
मॅडम तूम्ही मणिपूर ला जाऊन आलात काय ? थेट येमेन ला जाऊन पोहोचलात!
@V_Y_music9 сағат бұрын
Jesus bless our indian sister... Let her come safely to india.. save her from all this. Matter...
@SubhamKamble-z3e3 күн бұрын
Je zale te tyanchya kaydanusar yogya asel
@makarand632 күн бұрын
काय करावे आता ????????
@sangeetajamgade3039Күн бұрын
नवरा भारतात परत आला तेव्हाच ती त्याच्या सोबत परत यायला हवं होतं, तिथे राहायची गरज काय होती, अनोळखी परदेशी व्यक्ती सोबत भागीदारी न करता तो पैसा भारतात एखादा बिझनेस सुरु करायला हवा होता, निमिषा च चुकलं तिला फाशी व्हावी
@taramarathe16352 күн бұрын
निमिषाला वाचवलं पाहिजे, स्वतः चा जीव वाचवण्यासाठी तीने असे पाऊल उचललेले...
@RrSs-g9b8 сағат бұрын
शिक्षा झाल्यावर आठवते का भारतीय आहे ते
@mohanghotkar3404Күн бұрын
आमचे मोदी जी सोडून आणार.
@cricketlover32202 күн бұрын
Barobar ahe hiche affair asnar ugach tyane hila partner nahi kele
@pritam4522 күн бұрын
@@cricketlover3220 Are tikade niyam aahe ki Tumcha business partner sthanik nagarik asla pahije, tya lokanchi vichar changle nahi aahet.
@sangeetajamgade3039Күн бұрын
नवरा भारतात परतला त्याच्या बरोबर यायचं सोडून तिथे राहायची गरज काय होती, तेथील लोकांची मानसिकता चांगली नाही हे माहित असूनही बिझनेस मध्ये जवळची सगळी रक्कम इन्व्हेस्टमेंट केली ती पण एका अनोळखी परदेशी व्यक्ती सोबत, आपल्या भारतात यायला हवं होतं सगळे सोडून
@harshvardhannavgire80723 күн бұрын
यादवी युद्ध काय विषय आहे?
@nayansaravde92782 күн бұрын
@@harshvardhannavgire8072 yahudi bolayach asel
@swapyworld092 күн бұрын
Civil war la marathi madhe Yadavi Yuddh boltat kiva gruhayuddh
@harshvardhannavgire80722 күн бұрын
@swapyworld09 ok 👍 🙏
@ManishaRanadiveКүн бұрын
निमिशाला वाच्ववे भारत सरकारने
@nakul_dilsefoodie10952 күн бұрын
He loka bharat sodun jatat paise kamvayla.tithe kay kashi kartat ani kahi zala tr ithlya sarkar kade kashala madat magtat Tithe ch mara na
@chetanbhalerao778911 сағат бұрын
शाहरुख खान वाचवू शकतो त्या नर्स ला, लावा फ़ोन शाहरुख खान ला.