शारदा पाटील यांनाच 10 वर्ष माहीत नव्हतं की शारदा पाटील कोण आहेत शारदा पाटील पुणेकर यांची मुलाखत

  Рет қаралды 210,963

निसर्गाची नाळ

निसर्गाची नाळ

Күн бұрын

Пікірлер: 96
@ajayghone6410
@ajayghone6410 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आईच्या नावाने पळणारी एकमेव गाडी.... हिंदकेसरी शारदा पाटील पुणे.... 👑👑👑👑👑👑
@nisrgachinal
@nisrgachinal Жыл бұрын
आत्ता सध्याला महाराष्ट्रात अनेक बैलगाडी मालक नावासाठी काही पण करत आहेत यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आईचं नाव मोठं करत 🙏🌹🌹
@shindekakaonthewayhii1546
@shindekakaonthewayhii1546 Жыл бұрын
Gav konte hy
@Yxbbjjkkkididididnndndnj
@Yxbbjjkkkididididnndndnj Жыл бұрын
कोणा कोणाला वाटतंय आईच्या पायात स्वर्ग आहे💗💗
@dnyaneshwarbandgar3093
@dnyaneshwarbandgar3093 Жыл бұрын
सगळ्यांना वाटते
@bandutatkade9307
@bandutatkade9307 Жыл бұрын
Aani chappal pn 😂
@mahindratractorsmh45
@mahindratractorsmh45 Жыл бұрын
खूप नाव ऐकुन होतो आणि आज दादा तुमच्यामुळे त्यांना पाहण्याची संधी मिळाली
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 Жыл бұрын
खरोखर मस्त वाटली आजची मुलाखत आई साहेब राम कृष्ण हरी
@ganeshnaikade3995
@ganeshnaikade3995 Жыл бұрын
डोक्यावरती पदर बघा हेच आपल्या मराठी माणसांचे संस्कार,,,,
@pratikpatil3254
@pratikpatil3254 Жыл бұрын
धन्यवाद अमोल दादा....शारदा पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.पण नक्की कोण हे माहिती नव्हतं ते तुम्ही आज सर्वाना दाखवलं
@rajnikantmore5162
@rajnikantmore5162 Жыл бұрын
खूप छान मुलाखत ..आम्ही पण कधी बगितल नवत आज बगण्याचा प्रसग आला अमोल दादा तुमचा मुळे
@sushantyadav3937
@sushantyadav3937 Жыл бұрын
शारदा ताई पाटील पुणे बैलगाडा क्षेत्रातल खूप जून जाणत नाव. याचा आधी वाटायच शारदा पाटील म्हणजे आमदार, खासदार अस राजकारणातल मोठ घराणं असेल, तुमचा मुलाखतीतून आज पहिल्यांदाच त्याना बघण्याचा योग आला. असो मुलाखत छान झाली. 💓💓💓 चंदर 💓💓💓
@nileshmirgepatil6859
@nileshmirgepatil6859 Жыл бұрын
अमोल भाऊ खूप खूप छान मुलाखत घेतली. यांचे बैल नवजलेले आहेत .आताही लक्ष्या नव करतोय्
@vikramgaikwad1337
@vikramgaikwad1337 Жыл бұрын
मी यांचे नाव ऐकून होते आज तुमचा मुलाकती मार्फत बगण्यास भेटले. खूप छान मुलाखात घेतली...
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Жыл бұрын
मी स्वतः या बैलाची गाडी पळताना पाहिली खूप छान मुलाखत अमोल दादा 👌💞👌💞👌💞👌👌💞👌💞👌💞👌💞
@santoshmane1638
@santoshmane1638 Жыл бұрын
मी आज या माऊली ला मोबाईल वर पाहिले आणि पटकन लक्षात आले की ह्या माऊलीला व ह्यांचा मोठा मुलगा जो आता छ.संभाजी नगर PSI आहे ह्याना त्यांच्या राहत्या घरी म्हणजे पलूस ला भेटलो आहे फार प्रेमळ माणसं आहेत पण आपल्या चायनल च्या माध्यमातून कळालं की ह्या माऊली म्हणजे शारदाताई पाटील धन्य ती माऊली धन्य ती मुलं 🙏🙏
@rohitmore2725
@rohitmore2725 Жыл бұрын
प्रत्येकाच्या आठवहणीत राहणार नाव शारदाताई पाटील पुणे 👑💥❣️
@niketandalvi2181
@niketandalvi2181 Жыл бұрын
चंद्याविषयी फारच कमी माहिती सांगितली लक्षाच्या काळात पळालेला,लक्षाईतकाच नावलौकिक असलेला बैल म्हणजे चंद्या असं मला वाटतं ❤
@maheshchavan3749
@maheshchavan3749 Жыл бұрын
💯 पण लक्षा लक्षाच होता त्याची बरोबरी कोणीच आणि कोणत्याच बैला सोबत होऊ शकत नाही दादा
@akshaymulik5475
@akshaymulik5475 Жыл бұрын
कालच्या पुरंदावडे मैदानातील आमदार केसरी चा 1 नंबर चा मानकरी शारदा पाटील पुणे यांचा लक्षा...
@shanidev1331
@shanidev1331 Жыл бұрын
शारदा ताई ना पुढील यशस्वी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा 👉🏻🌹🙏🏻🌹
@mangeshkhatpe5841
@mangeshkhatpe5841 Жыл бұрын
खूप छान माऊली आहेत मला पाहील वाटायच की शारदापाटिल पुणेकर हे कोणी राजकारणी किवा तमाशा मालकीण असतील
@rajaramsawant2768
@rajaramsawant2768 Жыл бұрын
खूप छ्यान माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
@गोष्टगावाकडची-झ9ज
@गोष्टगावाकडची-झ9ज Жыл бұрын
👌 शारदा पाटील पुणेकर ♥️ घरातील लक्ष्मीच्या नावाने गाडी नशीब अजमावतेय मैदानात. शर्यत क्षेत्रात अजरामर नाव
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy Жыл бұрын
यांच नाव मी गेल्या वर्ष पासून सर्च करत होतो..यांचा फोटो पाहण्यासाठी आज प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या..#धन्यवाद निसर्गाची नाल
@akashkokare7053
@akashkokare7053 Жыл бұрын
निसर्गाची नाळ,,,, प्रामाणिक काम💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏
@sagarkatake1784
@sagarkatake1784 Жыл бұрын
खूप छान आईच्या नावानी गाडी पळवतात अभिमान आहे
@sagarbhandari3777
@sagarbhandari3777 Жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत आज पाहिले शारदा पाटील कोण आहेत
@rajgaikwad8755
@rajgaikwad8755 Жыл бұрын
1no अमोल भावा
@sagarpatil2378
@sagarpatil2378 Жыл бұрын
जुनी लोक सागतात चांदर हा त्या काळचं वादळ होत वादळ
@pratikjadhav489
@pratikjadhav489 Жыл бұрын
आज महाराष्ट्रामध्ये सर्व बैलगाडा मालकांना उजेडात आणायचं काम तुम्ही करताय
@shrikantpatil6750
@shrikantpatil6750 Жыл бұрын
हे नाव म्हणजे साक्षात महादेवाचा आशीर्वाद आहे
@adityathorat-eq6tw
@adityathorat-eq6tw Жыл бұрын
दादा एक नंबर मुलाखत ❤️
@sampatkudale4519
@sampatkudale4519 Жыл бұрын
बरैच दिवस नाव ऐकून होतो आज पाहील आतीशय नम्र लोक कुठलाही गर्व नाही आभीमान वाटतो खुप खुप धन्यवाद
@pratikjadhav489
@pratikjadhav489 Жыл бұрын
दादा तुम्ही चांगल काम करताय.....👌👌
@tusharbodare7959
@tusharbodare7959 Жыл бұрын
सोनू शेठ ची मुलखत घ्या
@vaibhavnhavakar2600
@vaibhavnhavakar2600 Жыл бұрын
Good work Amol dada❤❤
@tusharsurashe6594
@tusharsurashe6594 Жыл бұрын
खरा gadala मालक 👍 सर्वांना समान धरून चालणारा 👍 बिलकुल गर्व नाय सेठ ल 👍 अनुभव आहे आम्हला 👍 आम्ही संभाजीनगर 💯
@kmb4838
@kmb4838 Жыл бұрын
छान मुलाखत आहे
@SandipPatil-kd4jr
@SandipPatil-kd4jr Жыл бұрын
आई खुप छान बोलल्या धन्यवाद आई
@sandipsathe583
@sandipsathe583 Жыл бұрын
अमोल भाऊ खुप खुप शुभेच्छा शारदा पाटील पुणेकर यांची मुलाखत घेतल्या बदल
@rahulmedge6035
@rahulmedge6035 Жыл бұрын
आजच विचार केला होता की कमेंट करावं नक्की शारदा पाटील कोण.आणि आत्ता मुलाखत आली.👌👌👌
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 Жыл бұрын
खरे बोलले दादा
@SK-qy4xz
@SK-qy4xz Жыл бұрын
आई राम कृष्ण हरी 🙏🚩
@aanvibosale2151
@aanvibosale2151 Жыл бұрын
मीच आज बघितल्या शारदाताई पाटील २०१२ /१३ पासुन नाव आईकतोय
@Pkanna.
@Pkanna. Жыл бұрын
1no mulakhat ghetli
@mahendradombale1989
@mahendradombale1989 Жыл бұрын
एक नंबर आहेत
@vspatil.
@vspatil. Жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतली आहे. आम्हाला खुप अभिमान वाटतो की आमच्या गावाचं नाव अजरामर केले आहे 🙏
@rishijagtap1900
@rishijagtap1900 Жыл бұрын
आईसाहेब तुमचा लक्ष्याआणि ठाकुर कराड भागात खुप धुमाकुल घालत आहे...
@sonaljadhav4627
@sonaljadhav4627 Жыл бұрын
माऊलीना नमस्कार .
@GaneshJadhav-vh5ld
@GaneshJadhav-vh5ld Жыл бұрын
छान आई साहेब।
@VijayPatil-kv3dv
@VijayPatil-kv3dv Жыл бұрын
गेल्या कित्येक वर्षांपासून मी सुद्धा बघतो होतो शारदा पाटील यांना बघायची आहे
@sagarmodak8117
@sagarmodak8117 Жыл бұрын
निशब्द💯 अप्रतिम👑❤
@kiranphalke2816
@kiranphalke2816 Жыл бұрын
Sagalyat jast aaj chi mulakhat aawadali mala.
@सोन्यामोन्याहॉर्सलयभारी
@सोन्यामोन्याहॉर्सलयभारी Жыл бұрын
छान मुलाखात 💓 आईसाहेब 🙏
@tusharsurashe6594
@tusharsurashe6594 Жыл бұрын
Ahich बैल पळू तुमची पुढील वाट चाली साठी शुभेछा 👍🥰💯
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
आईसाहेब 🙏
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 Жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील मी ऐकलेल पहिले नाव शारदा पाटील पुणे
@akshaychavan8551
@akshaychavan8551 Жыл бұрын
Mast mulkht
@live_for_today8434
@live_for_today8434 Жыл бұрын
शारदा ताई पाटील एक आवडत नाव बैलगाडी क्षेत्रातील
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 Жыл бұрын
Mast mulakhat
@GaneshSatbhai-n3b
@GaneshSatbhai-n3b 8 ай бұрын
दोन वर्षाचं माझ स्वप्न पुर्ण केल मी खुप कमेंट केलेल्या कि शारदा पाटील नक्की कोण आहेत मला त्याना पाहयचे होते ते प्रत्याक्षात नाही पण मुलाखतीतून पाहील्या
@GaneshSatbhai-n3b
@GaneshSatbhai-n3b 8 ай бұрын
@GaneshSatbhai-n3b
@GaneshSatbhai-n3b 8 ай бұрын
@shubhamtapkir3566
@shubhamtapkir3566 Жыл бұрын
सुंदर तुमचाच ना
@Sama67980
@Sama67980 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️चंद्या ❤️❤️❤️❤️❤️
@amitkale3917
@amitkale3917 Жыл бұрын
Punyat kont gav aahe yanch
@kiransul4629
@kiransul4629 Жыл бұрын
Kingmaker sonushet ..hemant shet
@मंदारदेशपांडे
@मंदारदेशपांडे Жыл бұрын
अभिनंदन
@tusharbodare7959
@tusharbodare7959 Жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील एक अजरामर नाव शारदा पाटील पुणे
@shrinivasmorepatil777
@shrinivasmorepatil777 Жыл бұрын
हिंद केसरी चंद्या.. सुरुल मध्ये असतो 🙏
@shekharkhandagale1288
@shekharkhandagale1288 Жыл бұрын
अभिमान वाटला
@संतोषसाळुंके-न1ष
@संतोषसाळुंके-न1ष Жыл бұрын
👌👌
@vv6029
@vv6029 Жыл бұрын
हे खर आहे खेल जुना नाही रहायला.कोणी कसही बोलत
@bhupendraphadtare8874
@bhupendraphadtare8874 Жыл бұрын
🏅🏅🏅🏅🏅women powerful💪💪
@somnaththorat7036
@somnaththorat7036 Жыл бұрын
आई साहेब 🙏🙏
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
TX😘🙏
@prathmeshsanap2348
@prathmeshsanap2348 Жыл бұрын
Bhau mothya lakshychi mulakhat ghya ekda
@Bailgada_malak_02
@Bailgada_malak_02 Жыл бұрын
😍😍😍😍😍💫👑👑💫💫👑
@rishijagtap1900
@rishijagtap1900 Жыл бұрын
mala pan ya matala pahaych hote... dhanyavad
@ShantanuDhane
@ShantanuDhane Ай бұрын
आमचा आवडता चंदर
@sachinbarge3017
@sachinbarge3017 Жыл бұрын
शारदा पाटील यांची गाडी हे पूर्वी पासुन कोरेगांव मैदानात नावाजलेले नावं
@akshaynagare846
@akshaynagare846 Жыл бұрын
मानल आईच्या नावाने गाडी पळवतात
@chetanpatil8204
@chetanpatil8204 Жыл бұрын
दादा तूम्ही मैहूबूची मूलाखत घ्वी असं वाटत🙏🙏
@vishushinde7675
@vishushinde7675 Жыл бұрын
इंदेश शेठ (सोनू बापू)
@vikasshinde744
@vikasshinde744 Жыл бұрын
चांदया चा काळ मि बघितला
@amitbhandalkar823
@amitbhandalkar823 Жыл бұрын
आमच्या पुणे भागात सुद्धा आहे.चार बैला मध्ये साकरा बाई पवार
@atul991
@atul991 Жыл бұрын
गुड्डी रतन म्हात्रे
@ganeshdorage9272
@ganeshdorage9272 Жыл бұрын
आरे बापरे ही माऊली आहे वय
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Жыл бұрын
बैलाची वेसन काढली बर केल.
@sujaldhas
@sujaldhas Жыл бұрын
चंद्याची वेसन नाही
@prathmeshsanap2348
@prathmeshsanap2348 Жыл бұрын
Motha lakshychi
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Жыл бұрын
हि यांच नांव ऐकुन होतो परंतु आज समोर बघीतले काकिना
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
How to Fight a Gross Man 😡
00:19
Alan Chikin Chow
Рет қаралды 20 МЛН
Creative Justice at the Checkout: Bananas and Eggs Showdown #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 33 МЛН
घरनिकी चा राजा मुलाखत बुलेट जिंकल्यानंतर
13:33
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 158 М.
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН