शांततेत ऐकावा असा अभंग-अनंत विठ्ठल राऊत यांचा

  Рет қаралды 5,505

Anant Raut

Anant Raut

Күн бұрын

शांततेत ऐकावा असा अभंग-अनंत विठ्ठल राऊत यांचा
खरं तर सगळी संत परंपरा सांगून गेली ईश्वर हा चराचरात वास करतो.. तरी सुद्धा लोकं देवाला देवळात, मस्जिद मद्ये चर्च मद्ये शोधतात खरं तर..
वारकरी संप्रदायाचे कळस असणारे तुकोबाराय विठ्ठलाची सात्विक भक्ती सांगत असताना.. समाज हिता साठी संपूर्ण आयुष्य वेचतात. लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे कर्म हिच भक्ती आहे आणि ईश्वर भावाचा भुकेला आहे हे सांगताना संतांनी अध्यात्माची वाट प्रगल्भ केलेली आहे..
परवा पंढरपूर ला गेलो सूर्याजी भोसले नावाचा कीर्तनकार मिञ सोबत होता चला भक्तांची पंढरपुरात होत असलेली गर्दी दाखवतो.. नामदेव पायरी जवळ मी आलों तेव्हा भक्तांची भोळी विठ्ठल भक्ती बघून डोळ्यात पाणी आलं..
संतांच्या पायाच्या धूळकणाची सुद्धा सर मला येइल कां या विचाराने व्याकूळ झालो..
संतांच्या विचारात जगत असताना आतून सहज सुचलेला अभंग गोड मानून घ्यावा ही नम्र विनंती
#अभंग
#विठ्ठल
#एकादशी
#anantraut
#मित्रवणव्यामद्येगारव्यासारखा

Пікірлер: 38
@jivakgangurde7640
@jivakgangurde7640 Ай бұрын
चारित्र्य हाच माणसाचा अनमोल दागिना आहे. 🌹🌹🌹
@sideshwarkamble2150
@sideshwarkamble2150 Ай бұрын
हृदय स्पर्शी असागायन
@Mauli.....08
@Mauli.....08 Ай бұрын
वा सर खुप खुप सुंदर शब्दरचना आणि आवाज तर अतिशय पहाडी नी हवाहवासा वाटणारा 🎉🎉असेच खुप खूप भारी साहित्य निर्माण करा नी आम्हाला अशीच राशिक्तेची चव चाखायला मिळो🎉🎉🎉
@harishmehakare4464
@harishmehakare4464 Ай бұрын
सुंदर...👌🏻👌🏻 अप्रतिम रचना...🫡
@rahulsaindane969
@rahulsaindane969 Ай бұрын
अप्रतीम सर
@anantmogal2679
@anantmogal2679 Ай бұрын
अप्रतिम सर
@nikitagurav2631
@nikitagurav2631 Ай бұрын
खुप सुंदर सर❤️❤️
@SangitaDhumale-ps9uc
@SangitaDhumale-ps9uc Ай бұрын
खुप सुंदर 🎉🎉
@AnkitaVagare-f2h
@AnkitaVagare-f2h Ай бұрын
खूप छान
@user-mm9ud4et6x
@user-mm9ud4et6x Ай бұрын
अप्रतिम सर ❤❤❤
@user-jx4ew2vy5m
@user-jx4ew2vy5m Ай бұрын
@Hasya_fatkar
@Hasya_fatkar Ай бұрын
Waah sir
@ganeshkalokhe9876
@ganeshkalokhe9876 Ай бұрын
सुंदर ❤
@sunilspck
@sunilspck Ай бұрын
अप्रतिम
@kaviaviavinash9169
@kaviaviavinash9169 Ай бұрын
Wa dada
@diptishewale1079
@diptishewale1079 Ай бұрын
हृदय स्पर्शी शब्दांकन सर
@akshayyenkar6718
@akshayyenkar6718 Ай бұрын
❤️🚩
@sandipsathe4962
@sandipsathe4962 Ай бұрын
व्वा दादा
@komalmaskar31
@komalmaskar31 Ай бұрын
संकटाचा आता लागुदे रे छंद त्यातून आनंद पाझरू दे....क्या बात है सर...अप्रतिम
@user-is6gm1fg9u
@user-is6gm1fg9u Ай бұрын
सर कविता खूप छान आहे, परंतु पंढरपूरला का जाऊ नये किंवा तेथे भूतदया नाही, असे का वाटते, तुमच्या कवितांना लाईक आणि फॉलो आम्ही खूप करतो, परंतु...... 🙏
@MissionNavodayaAcademyJalna
@MissionNavodayaAcademyJalna Ай бұрын
खूप छान शब्दरचना आणि खूपच गोड चाल सर अगदी हृदयाशी जाऊन भिडते
@meghaulagadde2124
@meghaulagadde2124 Ай бұрын
माय बाप देव माझ्यासाठी
@devyanivgawali5234
@devyanivgawali5234 Ай бұрын
खूप सुंदर हृदयस्पर्शी 👏👏👍🙏🏻💐💐
@adisvlogs2077
@adisvlogs2077 Ай бұрын
शब्द रचना अप्रतीम आणि आवाज पण छान लावला ❤❤❤
@vishnudass07
@vishnudass07 Ай бұрын
अप्रतिम शब्दरचना
@girishdarunte
@girishdarunte Ай бұрын
अप्रतिम रचना ❤
@Geetanjali-24089
@Geetanjali-24089 Ай бұрын
खूपच सुंदर सर🙏🏻🙏🏻
@adarshkawale3098
@adarshkawale3098 Ай бұрын
खूपच सुंदर शब्द रचना
@amolchinkate4189
@amolchinkate4189 Ай бұрын
अप्रतिम सर❤💐🌹👌
@varshapatil9729
@varshapatil9729 Ай бұрын
🙏👌👍❤खुप छान अभंग
@sanketshirsat5400
@sanketshirsat5400 Ай бұрын
अप्रतिम👌
@dhondiramrayate8855
@dhondiramrayate8855 Ай бұрын
अप्रतिम....❤
@radhawaghmare8834
@radhawaghmare8834 Ай бұрын
खुपचं सुंदर
@poojamgorade2372
@poojamgorade2372 Ай бұрын
सर बायकोवर एक ताकदीची कविता बनवा बायको हा विषय फक्त चेश्टेसाठी वापरला जातो त्यातून तो बाहेर काढा आणि काहीतरी छान लिहा
@udaymali7512
@udaymali7512 Ай бұрын
मस्तच
@kindreshashikant4471
@kindreshashikant4471 Ай бұрын
Nice
@chandrakantbaviskar2432
@chandrakantbaviskar2432 Ай бұрын
अप्रतिम 👌
@anilvatkar9888
@anilvatkar9888 Ай бұрын
अप्रतिम
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 870 М.
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 13 МЛН