शेतीमध्ये शाश्वती असली मार्गदर्शन योग्य मिळालं आणि जर अशी शेती पिकायला लागली तर शेती का करावी वाटणार नाही❤ SCT वैदिक तंत्रज्ञान आज लहान तरुण वयस्कर या सर्व स्तरातील शेतकरी मित्रांना नवीन ऊर्जा देण्याचे काम करत आहे😊
@BalnathLamkhade-do7oc4 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा या वयात शेती करतात आणि खुप चांगली शेती केली सलाम काका तुम्हाला
@nileshkarad76304 ай бұрын
खूपच सुंदर प्लॉट, आणि येवढ्या वयात सुद्धा खूपच सुंदर शेती बाबांची ❤
@gaubhumiorganicfarm...71504 ай бұрын
नमस्कार सर लय भारी धन्यवाद सर जय एस सी टी वैदिक...💪💪💪👌👌👌🙏🙏🙏🙏
@fco22364 ай бұрын
एवढ्या वयात शेतकरी आनंदाने व समाधानाने खूप उत्कृष्ट शेतकरी करत आहेत तरुणाईला लाजवेल असं त्यांचं काम आहे. आणि यामध्ये त्यांना वैदिक ची जोड म्हणजे सोने पे सुहागा
@rrokade734 ай бұрын
SCT वैदिक मुळे 68 वर्षाच्या आजी बाबांना देखील तारुण्य आले वैदिकचा भाजीपाला खाऊन त्यांच्यामध्ये नवीन एनर्जी तयार झाली आहे आज त्यांचा हा प्लॉट बघून इतर तरुणांना देखील नवीन प्रेरणा मिळाली आहे
@sagarkate00454 ай бұрын
Whattt... a Spirit @ this age ...salute to you Sir
@UmeshGangurde-h8p4 ай бұрын
बाबांना खूप शुभेच्छा
@vishalchabukswar85724 ай бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏
@RanjitChavan-bj7ls4 ай бұрын
छान 🎉
@harithete76264 ай бұрын
Nice ❤
@sarlachavan5814 ай бұрын
🌹🌹Very nice ❤️👌👌👌👌😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ratnadeore39873 ай бұрын
🎉
@शामवैदिकशेती4 ай бұрын
❤❤ खूप शुभेच्छा SSM वैदीक शेती साठी वरदान ठरेल
@SandipkumarMhetre4 ай бұрын
Khup chan
@santoshshinde57462 ай бұрын
है खते मिळेल कोठे
@AnilChalke-i6z4 ай бұрын
🙏🙏👍👍✌✌🔥🔥👌👌👌💪
@satishugale94344 ай бұрын
Gav कोणते
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@LaxmanSalok4 ай бұрын
मो न. टाका.
@nageshkaple76424 ай бұрын
100 ला कॅरेट आहे रामभाऊ आता का उगीच गोंडस बोलुन काटा काढताय
@abhimag4 ай бұрын
Video jara neat bagha mag bola.. tumchi ka yevdhi jalatey....akkal nko tith lawatay rao..... Tu pan sct wapar kar Tula pan yeil results. And mulat magil varshi hote rates zale tyanche paise and hya varshi pan honar and sct chi sath asel tar honarch..... Tu ith basun comments krnyapeksha swath pan anubhav ghe....
@abhimag4 ай бұрын
Tuzya sarv comments me read krtoy tyavrun tu ek chan nindak ahe asch wataty shetkari asata na tar sct vedic cha wapar krun anubhav gethala asatas ashe comments Krna peksha... And tasa pan " निंदाकाचे घर असावे शेजारी " he yogya ahe tuza sathi...
@Pubg_lover_mastermind4 ай бұрын
@@abhimagbarabar bolale sir tumhi samzat tar kahi nahi nko tithe akkal vapartat
@rupeshchavan63284 ай бұрын
शेतकरी contact no द्या
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL4 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@BalnathLamkhade-do7oc4 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा या वयात शेती करतात आणि खुप चांगली शेती केली सलाम काका तुम्हाला