एक नंबर खतरनाक प्लॉट आहे वाढ आणि ग्रीनरी पण खूप छान आहे....👌👌👌
@Rohan_Korekar23 күн бұрын
खुप सुंदर ड्रॅगन बाग बहरली आहे🌵🌵👌👏
@FCO225-wz3zt23 күн бұрын
भरपूर पाऊस, काळी माती असून सुद्धा SCT वैदिक चा पुरेपूर वापर व योग्य व्यवस्थापन यामुळे ड्रॅगन बाग छान आली आहे.
@naganathgodase675221 күн бұрын
सुंदर साळुंखे सर । खर्च आणि मिळणारे उत्पन्न याची गोळाबेरीज करुनच शेतकरी कोणत्याही प्रकारची शेती करताना विचार करतो, ज्यांनी खर्च केला व मेहनत घेतली त्याला नक्कीच लाभ होतोच असं वाटलं❤❤
@sachinhulle527722 күн бұрын
झाडाच्या कालावधी पेक्षा झाडाची वाढ खूप चांगली आहे कमी खर्च व उत्पन्नाबरोबर झाडाचे आरोग्य देखील सुधारले SCT वैदिक संपूर्ण तंत्रज्ञान वापरल्यामुळे रिझल्ट खूप छान मिळाले
@SaurabhKolekar23 күн бұрын
भरत म्हणत्यात एकदम टॉप....✅
@fco604723 күн бұрын
शेतकऱ्यांचा आशा संभ्रम होता की केमिकलने फास्ट वाढ होते परंतु SCT वैदिक मध्ये एवढी जबरदस्त वाढ ती पण संतुलित 17 महिन्यातच तीन वर्षांनी एवढी बाग दिसते❤❤
@laxmanmote00723 күн бұрын
खूप भारी बाग आहे मी बगून आलो आहे बाग
@vishalchabukswar857223 күн бұрын
Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤
@rajsinhdeshmukh534623 күн бұрын
100% SCT वैदिक पोषण अमृत जल चे रिझल्ट त्यामुळे ग्रोथ फास्ट आणि उत्पन्न जास्त मिळते 👍
@sandipankavitake983623 күн бұрын
SCT वैदिक पोषण चा फायदा १००% होतो अमृत जल चा वापर 100% रिझल्ट दिसत आहे
@PRASAD-455523 күн бұрын
ड्रॅगन शेतीमध्ये शेतकऱ्यांना जर यशस्वी व्हायचे असेल तर ड्रॅगन पिकाला✨💎💫 SCT वैदिकचे प्राकृतिक पोषण देणे अतिशय गरजेचे आहे, कारण ड्रॅगन हे जंगली पीक आहे त्याला जर नैसर्गिक पोषण 💪मिळाले तरच ड्रॅगन शेती यशस्वी होऊ शकते.🌱💚💫
@SushmaJadhav-g1z23 күн бұрын
❤❤❤🎉🎉
@sagarnimbhore251123 күн бұрын
अशेच ड्रॅगन चे नवीन नवीन व्हिडिओ पाठवत राहा त्या मुळे नवीन शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स वाढतो
@rrokade7323 күн бұрын
अमृतजल च्या वापराने रोगराई गायब सोबत SCT वैदिकचे पोषण, यामुळे पहिल्याच वर्षी सहा टन माल शक्य
@ganpatigode694023 күн бұрын
Tumchya ekahi video madhe shetkaryacha contact number n denyacha karan kay asava te kalel ka please ka nustach aplya product cha marketing karta
@dilipthorave726423 күн бұрын
व्हिडीओ सुरवातीपासून पहा शेतकरी मित्राचा मो न सांगितलेला आहे
@ganpatigode694023 күн бұрын
@@dilipthorave7264 Dada number dilach nahi to number dukandaracha aahe
@ganpatigode694023 күн бұрын
Mala tar disla nahi tumhala disla tar saanga
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL23 күн бұрын
दिला आहे सर युट्युब वरती चेक करा अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226/7030772604
@ganpatigode694022 күн бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALhech tar sangayacha aahe ki tyancha number n deta office la phone kashyasathi lavayacha farmer cha number dyaycha nasrl tar
@SuryaNews-a23 күн бұрын
हा video कधीचा aahe
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL23 күн бұрын
आताचा आहे सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL23 күн бұрын
खालील नंबर वरती संपर्क करा सर 7030772609
@vilaswagh163823 күн бұрын
मिल्क चार्जेर पारनेर मध्ये मिळत नाही सर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL23 күн бұрын
खालील नंबर वरती संपर्क करा सर 8669200222
@MohitGupta-vy7uc21 күн бұрын
ही किमया फक्त sct वैदिक मुड़े शक्य झाली
@AsmitaNyaynit23 күн бұрын
Vedic shivay dragan yet nahi ka.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL23 күн бұрын
येतं ना भाऊ वैदीक शिवाय ‼️ पण केमिकल वर रोग व किडी लाच खायला पुरत नाही व जैविक वर घरीच खायला पुरत नाही तुम्हाला कशाला पिकवायचं ते ठरवा व तसं पिकवा‼️
@bharatbhosale573423 күн бұрын
येतना दादा पण Sctvedic चा जो रिजल्ट आहे ना तो केमीकल पेक्षा फास्ट आहे आणि महत्त्वाचे म्हणजे Sctvedic मुळे जमिनीचा पोत सुधारतो त्यासाठी Sctvedic आवश्यक आहे. बाकी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे ज्यचं त्यानं ठरवाव की आरोग्य पाहिजे का आजार
@shortsking2m.66623 күн бұрын
Sct vedic vr shevga ch pn video bnva na thodi mahiti milel
@@AnimatorTalk2u अगदी बरोबर केमिकल ची कावीळ झालेल्यांना शेती फालतू वाटते तर तुम्ही वैदीकचं काय घेऊन बसलाय‼️ कसं आहे ना एनिमेटर , आपण स्वता जसं असतो तसंच आपल्याला जग दिसतं ‼️ तुम्हाला अगदी करेक्ट वाटतंय ‼️👌 जे १००% वापरून सक्सेस आहेत ते फालतू अन अर्धवटराव महान 😂 चांगली भ्रम पाळतोस मित्रा ‼️ तू असाच भ्रामक कल्पना करत राहीलास तर कधीना कधी मेंटल होस्पीटल वाले तुला भेटायला बोलवतील हे नक्की ‼️
@AnimatorTalk2u23 күн бұрын
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL tumchi team Ali hoti mazya plot var kahi margdarshan dela nahi saglyala chutya banvailya mala ram sarala bolaicha ahe no. De ki