आमचं गुरूवर्य राम सर. व सर्व SCT VIDEK टीम , शेतकरी वर्ग यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. Legend of Ram sir..
@रावसाहेब_बोचे_123453 ай бұрын
रामसर 🙏 आज तुम्ही इतके कष्ट घेऊन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचतात नाहीतर आज आमच्या बांधावर कधी साधा केमिकल दुकानदार सुद्धा आला नाही सलाम तुमच्या कार्याला ❤ स्वतःची पण काळजी घेत चला
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
🙏
@rajendravyawhare65983 ай бұрын
मी गाईनां सरकी पेंड मधे मिल्क चार्जर वापरले दुध वाढले व snf वfat वाढतो
@sarlachavan5813 ай бұрын
Jay sct vaidik sir 🌵🌵💫💫🙏🚩
@BajiravVarat3 ай бұрын
Super SCT Vedic ❤
@JaluGhadage3 ай бұрын
1 no sir
@KshirsagarDevendra-dw4jb3 ай бұрын
Vaidic samarat,Shakti per acer kiti vaparavi
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@MaheshPatil-r4m3 ай бұрын
कोरड भाव असेले तर 4+4+2 बागायत असेल तर 2+2+1 वापरावे
@MaheshPatil-r4m3 ай бұрын
अतिशय सुंदर रिजल्ट आहे जसे राम सर म्हणतात शेढे फळ असते तसे तिन प्रोडक्ट आहेत
@Vlog-rx4el3 ай бұрын
काही वापरू नको काही फरक पडत नाही
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
@@Vlog-rx4el दगडाला फरक पडत नाही सोनं मिळो की माती , समस्या तुझ्यासारख्या दगडांची आहे . हिंमत असेल तर नाव नंबर पत्ता दे , तुझ्या शेतात फरक पाडून दाखवतो व व्हिडीओ युट्यूबवर शेयर करतो ‼️ कर पोस्ट तुझे डिटेल्स मर्द का बच्चा असेल तर‼️ कशाला वैदीकचा नाद करतो , शेतकर्यांना कळत नाही असं वाटतं का तुझा निगेटीव्ह बोलन्याचा उद्देश काय आहे 👆 मित्रा , सत्यासोबत जगायची सवय लाव‼️
@RAJNNIGAL3 ай бұрын
Thank you sir
@appubiradar46213 ай бұрын
SCT वैदिक 💪💯
@fco60473 ай бұрын
अनुभव आल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे वापरून बघा 😊 एकदा वापरल की परत सोडणार नाही
@RahulTayade-n9kАй бұрын
Buldhana madhe kuthe milat ahe sir contact number pathva Address pan pathava
@balajirupnar12473 ай бұрын
Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rrokade733 ай бұрын
दुष्काळी भागात बाग फुलवली, जिथे केमिकल चे हब होते शेतकऱ्यांनी आधी केले मग सांगितले
@shivajirode57983 ай бұрын
वैदिक सम्राट आणि शक्ती खत दाणेदार कुठे मिळेल जामखेड तालुका जवळा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@abhimag3 ай бұрын
RNPH prateyki 50 kg takala ahe ki sarv RNPH milun 50kg?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
सर्व मिळून , एका वैळी ३ कि x ४ प्रकार = १२ किलो x ४ डोस = ४८ किलो + २ किलो ड्रेंचिंग = ५० किलो
@sharnabhatta42463 ай бұрын
सर पेरु चे जात कोणती
@BajiravVarat3 ай бұрын
Taiwan ahe sir
@deepakkurale42853 ай бұрын
राम सराचा नंबर पाहीजे आहे मि शेतकरी आहे
@atulmolane68393 ай бұрын
फा लतुगिरी😂😂
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL3 ай бұрын
आपन जसे असतो तसे जग दिसते बाळा , चष्म्याची काच बदल ‼️ सुर्यावर थुंकन्याचा प्रयत्न करशील तर स्वताचे तोंड खराब करशील तुझी बुद्धी अपरिपक्व आहे हे पचवायला ‼️