एकच नंबर देवांनी साथ दिली तर मी पण तुम्हाला साथ देईन
@gauri-uo3px2 ай бұрын
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरजूंना आसरा देण्यासाठी पैशाबरोबर मनाची दानतही असावी लागते जी फार कमी लोकांमधे दिसते. आपल्या पवित्र कार्यास खूपखूप सदिच्छा.🙏 ताईंसारखे मोठा विचार करणारे लोक आहेत म्हणूनच समाजात माणुसकी टिकून आहे नाहीतर विनाश अटळ आहे.
@sangeetapatil4226Ай бұрын
खूप छान सामाजिक कार्य करताय योजनांताई आपण. स्वतःच्या आई बाबांना साभाळणं जड होत आपल्याला, तुम्ही तर दुसऱ्यांचे आई बाबा आपले समजून सांभाळताहेत. खरंच तुमचं कार्य स्तुत्य आहे. तुम्ही खरंच ग्रेट आहात. तुम्हांला त्रिवार वदंन. अजूनही माणुसकी जिवन्त आहे,हे तुम्हाला पाहून कळते. खरंच तुम्हांला भेटायची इच्छा आहे. तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम .
@ravidhuwali45932 ай бұрын
तुमच्या कामाला सलाम❤
@AnitaBahurupe2 ай бұрын
खूप छान काम करत आहे लवकरच सरकार तुम्हाला या कामात मदत करुन देवो ईश्र्वर चरणी प्रार्थना आहे
@archanaagarkar2338Ай бұрын
खुप सुंदर, चांगले कार्य, उत्तम पुण्यकर्म 👌👌💖☮️🌟खुप धन्यवाद तुम्हाला योजना मॅडम🙏🏻👌👌
@meenakshikulkarni21202 ай бұрын
खुपच मोलाचं कार्य करतात या ताई खुप खुप अभिनंदन आणि आशीर्वाद त्यांना त्यांच्या या कार्यात परमेश्वर मदत करो आणि आपल्या सारख्या सुजाण नागरिकांनी पण मदत केली पाहिजे जमेल तेवढी तरी 🙏
@ratnaprabhaawasthi4095Ай бұрын
ताई तुमचे कार्य म्हणजे ईश्वर पूजा आहे ,तुम्ही असह्य आई बाबा ना आपली मया,प्रेम देत आहात, तुमच्या या सेवेला कोटी कोटी प्रणाम.ईश्वर चरणी प्रार्थना की सर्व आई बाबा ना स्वस्थ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी तुम्हाला आर्थिक,शारीरिक ,मानसिक बळ मिळो
@milindtawde78892 ай бұрын
शतशः नमन 🙌🙌
@dilipgharat66372 ай бұрын
खूप छान. आणि तुमच्या कार्याला सलाम.
@shailendraminde46812 ай бұрын
फारच सुंदर सामाजिक कार्य आहे .
@prasadsawant52845 күн бұрын
बाप रे किती मोठं काम आहे हे. Great
@YakshPatil-j7f2 ай бұрын
खूपच छान चागल कामं करतोस ताई
@dattajadhav2082 ай бұрын
जो स्वतः त्रास सहन करतो त्यालाच दुसऱ्याच्या त्रासाची व्यथा कळते ....योजना ताई तुम्ही खरंच खूप पुण्याचं काम केलं आहे
@pradeepjoshi6645Ай бұрын
ताई खूप छान कर्म, देव खूप आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे.सरकारी मदत मिळालाच पाहिजे. असंख्य शुभेच्छा आशीर्वाद
@sheetalbhosle1112Ай бұрын
अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे तुमचा उपक्रम तुम्हाला मनापासून शुभेच्छा
@SunandaDate-x8t19 күн бұрын
आपल्या कार्याला सलाम
@vanmalakanade11952 ай бұрын
Deepest Gratitude to you Dear tai
@rubynasir1Ай бұрын
Ma'am dil se Salaam, aapne bahot badi neki ka kaam kiye hai. 👍🏻
@AashokdrishtiАй бұрын
मॅडम तुमच्या कार्याला सलाम , सरकारने तुम्हाला मदत केलीच पाहिजे . मी स्वतःला खूपच कमनशिबी समजतो .की आपल्यासारख्या समाजसेवका सोबत ,मी काहीच करू शकत नाही . जिवंत असाल्याचाच तिरस्कार वाटायला लागलाय मला . वृद्धाश्रम शोधताशोधता तुमचा हा व्हिडीओ पहिला
@gajanansawant51972 ай бұрын
वंदनीय कर्तृत्व....
@prabhakargharat47842 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम
@kirtipatil9842Ай бұрын
खुपच छान , चांगले काम करता आहात आपण. आपणास आशिर्वाद व कामासाठी नमस्कार 🙏🌹
@sunilkharat43292 ай бұрын
great work...prouds to you humanities...
@ShreeramChaudhari-vi2kk18 күн бұрын
आपणास खुप खुप शुभेच्छा
@kishoremirchandani8671Ай бұрын
Salute Mam 🙏 God Bless You Always 🙏
@tejaswinigaikwad74402 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@aratinarvekar6457Ай бұрын
फारच सुंदर काम आहे योजना ताई तुम्हाला शत:श प्रणाम...
@amarvyapari23502 ай бұрын
You are great.
@NehaPurao-xt9beАй бұрын
ताई तुमच्या कामाला शंभर तोफांची सलामी.🫡🫡🙏🙏🥲🥲
@yashodaamin759514 күн бұрын
Great enthusiasm ❤God bless 💐🙏
@bhagawankulkarni603121 күн бұрын
Khup chaan Tai👍🙏🙏🌹
@omkartravelfood182 ай бұрын
वसुंधरा सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा...
@tpsprogamer2 ай бұрын
दादा तुमची ट्रस्ट आहे तर मदत करा त्यांना.❤
@omkartravelfood182 ай бұрын
@@tpsprogamer हो आम्ही जाऊन आलोय मागच्याच महिन्यात. 🙏
@pranalisuhaspatil2 ай бұрын
मस्त ❤
@chaitanyapawar53232 ай бұрын
छान ताई ❤👌🙏
@vijaykumarshetye1480Ай бұрын
कार्या ला मनःपूर्वक सलाम.
@nutandandekar6760Ай бұрын
खूप छान कार्य करीत आहात तुमच्या कार्याला शतशा: नमन ,🙏
@manojpatil-qu4cb2 ай бұрын
Great work ❤❤
@shitalsargar34842 ай бұрын
खुपच छान ❤❤
@afrozslazizzaika45362 ай бұрын
Awesome work you r doing proud of uh keep going keep shining god bless u
@DrSmitaChakote2 ай бұрын
Great work.
@mjrealty72052 ай бұрын
Khup Sunder kam ❤❤❤
@anilkapkar2741Ай бұрын
योजना ताईंच्या कार्याला सलाम ❤❤
@ashokshivalkar23708 күн бұрын
योजना वृध्दाश्रमाला माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
@shehnazshaikh2247Ай бұрын
Ati uttam
@sanjaygaikwad58422 ай бұрын
Tumachya karyala salam
@ChandrashekharPhadke-s4m2 ай бұрын
God Woman !!! Great Job.
@akshayshinde4662 ай бұрын
छान...
@VivekKhot-fl7es2 ай бұрын
समाजासाठी काम करायला राजकारणात किंवा प्रशासकीय सेवेत जावं लागतं हा एक गैरसमज आहे हे तुम्ही दाखवलंय मॅडम
@sunilmore35242 ай бұрын
Great work, keep it up 👍🏻
@abhishekpadwal4067Ай бұрын
Great job mam
@ShekharDanke-sy7ks2 ай бұрын
Wel done tai
@sunilwadekar37362 ай бұрын
Great 👍
@praveenjoshi31952 ай бұрын
Good work
@kalpanamasih66522 ай бұрын
Great work, God Blessed you.... ❤❤
@nikhillallu93982 ай бұрын
Geart work
@ranjanashelar58482 ай бұрын
Very nice.
@vinodkatkar15882 ай бұрын
Good ❤❤
@jai_hindbharat77472 ай бұрын
Congratulations
@shrikaleshwarenglishmedium43122 ай бұрын
Very nice work mam.
@ganga_07Ай бұрын
खुपच चांगले काम करताय ताई ❤❤
@kavitajadhav6373Ай бұрын
चांगले काम करताय तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा
@shraddhaharmalkar6279Ай бұрын
खूप चांगलं काम तुम्ही करताय.
@ranjanatendulkar4767Ай бұрын
We salute
@anantkokare58812 ай бұрын
Nice ❤❤
@thesecretinbharat26732 ай бұрын
मनूवादी विचारांना तुम्ही सोडलं .आधुनिक विचार धरून सामाजिक सेवा करता.तूम्हाला जगातील सर्वोच्च पुरस्कार सेवा नोबल मिळावा.अशी आपणास शुभेच्या.
@amarvyapari23502 ай бұрын
Yahape 2 logo palana mushkil ho jata hai ,or aap 3500 logo pal rhi ho ,aapko Mera dil salute hai ,aap sach me Bharat ratan ho,
@laxmanwagh23512 ай бұрын
ग्रेट वर्क
@rajalanke555928 күн бұрын
येथे कर माझे जुळती! आम्हांला आपणांस निधी देण्याची मनापासून इच्छा आहे. आपले आई बाबा हे सर्व समाजाचे आई बाबा आहेत असा निधी देणे म्हणजे त्यांची सेवा करणेच आहे. कृपया संपर्क क्रमांक देण्यात यावा
@ManjushakavaleАй бұрын
So nice of you
@raosahebpatil40122 ай бұрын
Aapale karya ulekhaniy aahe
@meenapatil13642 ай бұрын
Very nice 😊
@madhavikulkarni33212 ай бұрын
स्तुत्त्य उपक्रम 😊आम्ही गेलो होतो
@bappasahebpatil39942 ай бұрын
Number.1.didi
@asmitajagajampi68572 ай бұрын
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@sophiachandekar375925 күн бұрын
योजना ताईंच्या कार्याबद्दल बोलायला शब्द कमी पडतात. 😊