असेच शंख या विषयावर ही मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
@anjalidegaonkar2156 Жыл бұрын
खूप छान माहिती त्यामुळे कवडीचे महत्त्व कळते आहे इतके सुंदर सांगता ऐकत रहावे वाटत तुमचे व्हिडिओ मी पाहते वेगवेगळ्या विषयांवरचे आहे त छोट्या छोट्या पण सुंदर गोष्टी तुम्ही सांगता खरच खूप आभार
@sandushachandiwade4764 Жыл бұрын
🙏🙏काका कवडी सिध्द कसे करायचे.हा विडियो करा.आम्हला यायला जमणार नाही 🙏🙏
@SudhaKharade-ws9sq Жыл бұрын
🌹 ओम नमः शिवाय 🌹 ओम काळेश्वरी नमः 🌹 आई काळूबाई 🌹 आई तुळजा भवानी 🌹 आई येडेश्वरी 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 काका तुम्ही दिलेली माहिती खरंच खुप छान आहे. तुमचे शब्द नी शब्द मनाला आनंद देणारे आणि मन भारावून जाणारे आहेत 🌹 धन्यवाद 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🕉️🔱🌹 ओम काळेश्वरी नमः 🌹 असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा. म्हणजे आमच्या ज्ञाना मध्ये भर पडेल आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.🌹🙏🌹💐🌹
@mahanandapandalwar1654 Жыл бұрын
काका तुमच्या मुळे खूप छान माहिती मिळाली असेच तुमचे अध्यात्मिक वेडियो पाहायला आवडतात, धन्यवाद
@geetaadhatrao7905 Жыл бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते. तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता, यापुढेही असेच तुमच्याकडून मार्गदर्शन होत राहावे हीच स्वामी चरणी प्रार्थना.
@vijayakulkarni39902 ай бұрын
Shree swami samarth mastach mahiti ❤
@vamansalvi3816 Жыл бұрын
🙏आदरणीय काका आज सुद्धा तुम्ही कवड्या बद्दल उत्तम मार्गदर्शन केल्या बद्दल आभारी आहे धन्यवाद काका तुमचे स्पष्ट बोलणं मला आवडते 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
@sangitaahire6752 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@vinayakdhotre6349 Жыл бұрын
खूप छान वाटते काका तुम्ही जे माहिती सांगताना ऐकत राहावे वाटते
@HanmantChorage-d8v Жыл бұрын
| | ओम् स्वामी समर्थ | | | वंदन प.पूज्य काकाजी | धन्यवाद
@sanikalende9986 Жыл бұрын
माहीत नसणाऱ्या कितीतरी गोष्टीं ची माहिती मिळते काका तुमच्या मुळे....,🙏
@shobhagawade113Ай бұрын
काका नमस्कार ....📿📿📿🙏🙏🙏🚩🚩🚩🔱🔱🔱 बारामती वरुण साष्टांग नमस्कार
@devidasthalke2389Ай бұрын
Jay, Jay, Swami, समर्थ, Joshi, Aanna,
@hemavatism18072 ай бұрын
काका तुम्ही छान माहिती दिलीत पण कवडीची पूजा पुजाघरात कशी करायची ते सांगा
@LaxmanSalok Жыл бұрын
जय स्वामी समर्थ गुरू माऊली ला तिरवार वदन करतो साळोक परिवार सहभागी जिल्हा बुलढाणा ता. बुलढाणा
@sakshizende790 Жыл бұрын
Khup khup abhar kaka hya dnyanachi aj chya kalala khup garaj ahe mala tar he prashna far padtat tumhi assac pratek vishaya var videos gheun ya khup jast mahiti ani rojchya jivanat upyukta ahet he dyan khup abhari ahe tumchya sarkhya lokanchi samajala far garaj ahe❤🙏
@priyankaghadi21079 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏
@shubhangipawar5789 Жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. प.पू. काकामहाराजांचे चरणी शतशः नमन
@sahebraobhalekar-7794 Жыл бұрын
नमस्कार गुरूदेव. तुमचा अनुभव आवडला. तुम्ही द्न्यान देत आहात पण घेणाऱ्याच्या नशिबात नाही
@suryakantchavan1948 Жыл бұрын
कवडी ,कवडीमाळ या बाबत छान मार्गदर्शन ! धन्यवाद !! 💐💐💐
@sanikalende9986 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@mayurkamble797010 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@Narendra-z6p Жыл бұрын
खूप छान सांगितले काका 💐🌹 दिवाळीच्या खूप शुभेच्छा 💐🌹🙏🙏🌹💐
@AffectionateBeach-ty5bp11 ай бұрын
खुप सुंदर आहे माहीत
@_Shri2005 Жыл бұрын
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
@kalpanasawant276 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ
@rajeshpanchal96735 ай бұрын
🙏🙏 काका 🙏🙏
@vijayagoswami13 Жыл бұрын
खुपच छान माहीत काका🙏🙏🙏
@priyachari5135 Жыл бұрын
Khup anmol dhyan apan dile ho maza namaskar swikar Kara kaka
@vijayabelwate414910 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@smitapatil803 Жыл бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏
@rohinishinde1635 Жыл бұрын
🌼🌼 shree swami samarth kaka 🌼🌼
@LaxmanSalok Жыл бұрын
स्वामी समर्थ गुरू माऊली
@sanjaythube811010 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🕉️🚩
@shalinibhambedkar1415 Жыл бұрын
jai jai shree swami samarth
@sunandapatil5212 Жыл бұрын
Shri shree swami samarth 🙏🏻🙏🏻
@komalmane9448 Жыл бұрын
Khupch chan mahiti
@rupaliupasani1098 Жыл бұрын
Khup sundar mahiti dilit tumhi Kaka
@drege8510 Жыл бұрын
Pranaam dhanyavaad
@samirumredkar56366 ай бұрын
Shree Swami Samarth
@snehadeshpande895 Жыл бұрын
काका तुमचे मार्गदर्शन अतिशय आनंद देवून जाते शतश: नमन 🙏
@satvashilaingavale2702 Жыл бұрын
का का। तुम्ही कोठुन बोलत आहात मला भेटायला मिळेलका माझ्या अंगात येती। मला मार्ग दर्शन पाहीजे
@satvashilaingavale2702 Жыл бұрын
परडी माळ आहे यलामा देवी आहे
@alchemistpvyj1009 Жыл бұрын
उत्तम माहीती । धन्य झालो।
@jayantdange19255 ай бұрын
अगदी बरोबर बोललात काका!✅
@rashmigharat4072 Жыл бұрын
खुप खुप छानच आहे माहिती
@pritideshmukh1770 Жыл бұрын
Khuuup chaan mahiti diliy Kaka!! Om Swami Samarth 🙏🙏
@shobhakadam4032 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@nimishakulkarni6146 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹khupch chhan mahiti dili gurudev 🙏 Swami om
@ChayaWakase Жыл бұрын
Shree Swami Samarth shree gurudev Datta
@malinishinde3986 Жыл бұрын
सर खरच खुप छाण सांगितले तुम्ही
@sharvaryjadhav139 Жыл бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺
@kailasingole3789 Жыл бұрын
Very very nice Guruji
@santoshk63 Жыл бұрын
आपण माहिती देण्या पेक्षा टीका जास्तवेळ करता त्यात आमचा वेळ वया जातो.
@AvdhootGune Жыл бұрын
काकांनी खरं तर वास्तवच सांगितले आहे उलट ते आपलं ज्ञान वाढवत आहेत जाणीव करून देत आहेत. तुम्हांला वेळ वाया जातोए असं वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे
@gitadurbule Жыл бұрын
Kakaji garbhasankaravishyahi margdarshan krav hi vinanti... 🙏🙏
@baalkrishna74192 ай бұрын
Konalahi RagEnych thomi parva karonaka thomi sathay Bolath Raha pranam p pojya joshi kaka
@kulaswaminibhairibhavanich2199 Жыл бұрын
गुरुजी आपण खुप छान माहिती दिली मनापासून आभार आपला नं पाठवा
@saiprasaddeshmukh97197 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
@hemantgaonkar9803 Жыл бұрын
🙏Shri Swami Samarth🙏 Gurudev Kalubai chi kavdya chi mal mantrun pahije ahe....pan majhya kade kavdya nahit .. Ti maal kashi ani kuthey bhetel ..ti kashi olkhavi khara tar ti maal kashi kamvavi.. Aaichi krupa kashi praapta karavi krupaya marg darshan kara.. Gurudev tumchi bhet vhavi hi mana pasun iccha aahey ....
@kanakkate982 Жыл бұрын
नमस्कार काका 🙏💕
@Jyotiss174 Жыл бұрын
Namaste Kaka mala tumche vichar far patale mala devi ahe lavkar tine apli bhet ghadvavi hich prarthna
@swatikeljii4576 Жыл бұрын
🙏
@rupaligaikar7670 Жыл бұрын
काका 🙏 शाळिग्राम ची पण माहीती सांगा ना
@sushmapise3069 Жыл бұрын
काका कवड्या घरी देव्हाऱ्यात ठेवणें योग्य आहे का ? त्या कवड्यांचे काय करावे याबद्दल माहिती द्यावी ही विनंती
@AdarshDolzake Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात कावडी ची माळ का होती? गुरूजी
@harshalmhatre120 Жыл бұрын
आपण केलेल्या विविध विषय शास्त्र परंपरेचा जो अभ्यास आहे त्यावर पुस्तक लिहावे, विनंती 🙏
@tukaramwaghmare9047 Жыл бұрын
🌹👌
@chhayapawar71758 күн бұрын
Kaka lashimi pujanat kavdya thevavya ka
@shivajidesai24035 ай бұрын
तुमच्यापर्यंत यायचं म्हणलं तर कसं यावं लागेल तुमचे गाव कोणते सांगा
@pushpapatil7481 Жыл бұрын
नमस्कार
@SushamaMondkar8 ай бұрын
कुठे यावे लागेल
@sangitat63129 ай бұрын
Kaka tumala bhetya la yayche tar kuthe yave lagel
@mansiskitchen7109 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत.काका मला यायचा आहे साधना केंद्रात
@janardansawant8309 Жыл бұрын
मी आपला फॅन आहे, तूम्ही खूप चांगली माहिती सांगता या बद्दल मला तुमचा अभिमान आहे.माझ्या अंगात वैगेरे येत नाही पण मला कवडीची माळ घालायची आहे चालेल का?please reply me.
@rupaliagawane573 Жыл бұрын
Namskar guruji maza kade pan परडी आहे याल्लमा आई आणि तुळजापूरची भवानी आई ची ...आणि कवड्याचा माळा आहेत.तुम्ही मार्ग दर्शन करा pls
@hemavatism18072 ай бұрын
Kaka,, please I want to meet you please send your address 🙏
@atharvavedpatha8959 Жыл бұрын
रूद्राक्ष सीध कसा करावा
@ramchandrakadam39146 ай бұрын
Kavadya kasha sidha karavya
@jyotijadhav4348 Жыл бұрын
Kaka pl. Pardi satichi mahiti sanga
@yogeshchakkar5546 Жыл бұрын
काका माफ करा आई काळुबाई ला कवड्याची माळ नाही अंगात येत असेल व गेणमाळ करताना लवंगाची माळ घालतात
@shivajidesai24035 ай бұрын
काका तुमचे गाव कोणते आहे सांगा
@ramkendre55092 ай бұрын
तुमच्या गावाचा पत्ता सांगा काका
@ujwalavaity52893 ай бұрын
देव घरात कवड्या ठेवाव्यात का ?
@RupaliJoshi-t8e Жыл бұрын
काका तुम्ही सरस्वती पूजन सांगितले. पण महिन्यात कुठल्या पंचमीला सरस्वती पूजन करावे हे सांगावे. 🙏🙏
@surekhanavgire81986 ай бұрын
काका , मुंबई हुन तुमच्या गावी येण्यासाठी कोणत्या मार्गाने यावे लागते आपला संपूर्ण पत्ता द्याल काय
@vaijayantishinde91035 ай бұрын
तुमचा पत्ता मिळेल का
@SwatiKalekar-x4y Жыл бұрын
Kaka pls pls Laxmi pujan ks krych
@shamsherp9523 ай бұрын
Kaka mala sagli pratha shikaychi ahe ... Pan Kami velat ... Tumi maje guru houn dya
@anantapatil90598 ай бұрын
महाराज माझ्या शेतातील विहीरीत कवड्या नीघाल्या तर काय करावे लागेल
@ravindradeore78768 ай бұрын
लाजाळू वनस्पतीचे औषधी गुणधर्म माहीती सांगा.
@pushpalokhande9522 ай бұрын
काका देवीला विडा देत नाहीत हे बरोबर आहे परंतु कोणत्या देवीला कोणता विडा धावा याची माहिती धावी. ही विनंती
@funwithadvik528211 ай бұрын
कवड्या देवाजवळ ,तिजोरीत ठेवू शकतो का? कशा प्रकारे ठेवतात?
@pradnyanigal7787 Жыл бұрын
गुरूजी . माझी विनंती आहे. मला तुमच्याशी बोलचं आहे. संपर्क किंवा फोन नंबर सांगा.
@meerashetty6697 Жыл бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@sharmilaghodake5087 Жыл бұрын
Devichi oti bhartani kiti var sadi ghevi
@SumitPatil-g3r Жыл бұрын
आमहा ला भेटा चे आहे आमही कोणत या सटेशन ला उतारू ?
@kalashree2514 Жыл бұрын
Kavdi ghari kashi sidha karavi yachi pn margdarshan kara
@kulaswaminibhairibhavanich2199 Жыл бұрын
गुरुवर्य मी गोंधळी समाजातील असुन जागरण गोंधळ करण्याचे काम करतो,माझे कुलस्वामी देव तुळजाभवानी, महालक्ष्मी, वाघजाई, चार सिद्ध नाथ हे प्रमुख दैवत आहे,बाकि पण ईतर देवी दैवत आहेत,मला सिद्ध केलेली कवड्याची माळ मिळेल का.माझ्या अंगात नाही मला कार्यक्रम करण्यासाठी माळ हवी आहे.
@pratibhakamble3178Ай бұрын
दुसऱ्या कुणी दिलेली कवडी दिली असेल तर ती घरात तेवावी का गुरूजी
@suchitrakumbhar450 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान माहिती दिली काका त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.देवीला किती पानांचा विडा द्यावा.याविषयी अधिक माहिती मिळावी ही विनंती.