OTP Mafia: Jamatara किरकोळ होतं Kolkata, Haryana मधून चालणाऱ्या scam चं उत्तर FBI कडेही नाहीये

  Рет қаралды 481,166

BolBhidu

BolBhidu

10 ай бұрын

#BolBhidu #OTPScam #Jamtara
जामताडा, नेटफ्लिक्सवर आलेली ही सिरीज खतरनाक गाजली होती. झारखंडच्या एका बारक्या गावातून साधे मोबाईल वापरुन भारतभरातल्या लोकांना कसा चुना लावला जातो हा त्याचा प्लॉट. पण ही सिरीज म्हणजे कुठली कल्पित कहाणी नव्हती, तर लाखोंचा गफला करणाऱ्या गावातलं सत्य होतं. पण याच जामताडाचं नवं व्हर्जन आता आलंय, हरियाणा आणि कोलकात्यात.
ओटीपी माफिया, सुरुवातीला फक्त गावातल्या लोकांना टार्गेट करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आता मोठ्या शहरातल्या श्रीमंत लोकांना रडारखाली घेतलंय. यांचं काम चालतं हरियाणामधून आणि दुसऱ्या बाजूला तगडं नेटवर्क उभं राहिलंय कोलकात्यामध्ये, ज्यांच्या टार्गेटवर आहेत अमेरिकन नागरिक. या ओटीपी माफियांचा पॅटर्न नेमका काय आहे ? अमेरिकन लोकं यांच्या रडारवर कशी आलं आहेत ? आणि एफबीआयसारख्या एजन्सीलाही यात काहीच का करता येत नाहीये ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 456
@vijaykolekar1146
@vijaykolekar1146 10 ай бұрын
चिन्मय भावा मी बातम्या कमी पण बोल भिडू जास्त बघतोय ते फक्त तुझ्या मुळ.
@mansur4599
@mansur4599 10 ай бұрын
Barobar
@rajkathavale8869
@rajkathavale8869 10 ай бұрын
Amhi pan@chinmaysalvi😂
@AjinkyajitJadhav
@AjinkyajitJadhav 10 ай бұрын
Fire 🔥🔥🔥❤😂
@mRuNsuccessful.2.0
@mRuNsuccessful.2.0 10 ай бұрын
😂😂❤❤
@anandabharkade4677
@anandabharkade4677 10 ай бұрын
Me pan bhava
@vishalwadekar9698
@vishalwadekar9698 10 ай бұрын
मी ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो आणि इकडे देखील तीच स्थिती आहे, इकडच्या वयस्कर माणसांमध्ये इंडियन scammers ची खूप दहशत आहे.
@vaibhavc.mhaske2615
@vaibhavc.mhaske2615 10 ай бұрын
मी स्वतः काम केलं होत अश्या सेंटर मध्ये, तिसऱ्या दिवशी काम सोडलं जेव्हा कळलं तेव्हा.परत त्यामार्गी गेलो नाही. भले ही पैसे कमी मिळू दे पण कुणाला फसवणार नाही
@nileshshinde3511
@nileshshinde3511 10 ай бұрын
पोलीस आणि मीडिया ह्यात का कळवलं नाही.. Atleast तुझ्या circle मध्ये तरी माहिती दिली का?
@sssans-cj4mo
@sssans-cj4mo 8 ай бұрын
kuthe kelel kam
@badalthakare8093
@badalthakare8093 10 ай бұрын
बरं आहे आपला balance कधी 1000 च्या वर नसतो😂😂😂
@Rishi_649
@Rishi_649 10 ай бұрын
माझ्या ताईच्या मैत्रिणी चे 30,000 गेले, पोलिसांना सांगितलं तर ते commission मागतात 😢😢
@rohankottawar96
@rohankottawar96 10 ай бұрын
Are tyana dollars mdhe interest aahe😂 Rupees madhe nahi😂
@kunalpatil9470
@kunalpatil9470 10 ай бұрын
भावा तुझा बॅलंस जरी कमी असला तरी तूझ्या मोबाइल मधील डेटा सुद्धा सुरक्षित नाही त्यामूळे कोणत्याही लिंक वर टॅप करू नये
@kunalpatil9470
@kunalpatil9470 10 ай бұрын
​@@Rishi_649 कुठली घटना आहे आणि कुठल्या पोलिस स्टेशन मधील प्रकार आहे हा तुम्ही ट्विटर ला ट्विट करा dgp ना त्यात गृह विभागाला टॅग करा
@badalthakare8093
@badalthakare8093 10 ай бұрын
@@kunalpatil9470 tsa pn gbwhatsapp vaaprtoy data tasahi surkshit nahi😝😝
@achutkolge4050
@achutkolge4050 10 ай бұрын
3/4 दिवस झाले मला cal येत होता, आम्ही बँक मधून बोलत आहोत, तुमचं कार्ड ब्लॉक होणार आहे , ते होवू नये म्हणून एक otp येईल तो सांगा.. मी त्याला म्हणायचो आत्ता बिझी आहे नंतर पाहू.. अन् तो मला आठवणीने cal करायचं... शेवटी मी त्याला म्हटल अरे भाऊ एव्हढी काळजी कोणतीच बँक घेत नाही ... तुझा हा 15/16 वा cal असेल.. बँक 2/3 वेळा cal करून म्हणेन जा खड्ड्यात कार्ड बंद पडलं की मार झक बँकेत... तू एव्हढी काळजी घेतोय म्हणजे मला समजलं तू कोण आहेस... भावने परत cal च केला नाही 😂
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 10 ай бұрын
😂😂😂😂
@shaileshshinde3919
@shaileshshinde3919 10 ай бұрын
"अकाउंट ला चंदन लागले असते " "भारतीय कार्यकर्ते " एक नंबर भावा!!
@krushnabadgujar5368
@krushnabadgujar5368 10 ай бұрын
चिन्मय भाई हा लय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केल्या बद्दल तुमचं व बोल भिडू च्या टीमच मनापासून आभार...🎉🎉
@gorakshanathkarvande2513
@gorakshanathkarvande2513 10 ай бұрын
चिन्मय खूप खूप आभार...🙏🙏🙏
@Rishi_649
@Rishi_649 10 ай бұрын
माझ्या ताईच्या मैत्रिणी चे 30,000 गेले, पोलिसांना सांगितलं तर ते commission मागतात 😢😢
@saurabh6814
@saurabh6814 10 ай бұрын
चिन्मय भाऊ ची सांगायची पद्धत एकदम भिडू गिरी मध्ये आहे🔥🔥🔥🔥🔥
@vijaybelhekar3243
@vijaybelhekar3243 10 ай бұрын
सरकार ने ठरवले तर यांचा सुपडा साफ होईल. पण सरकार लक्ष देत नाही.
@umeshbhor3916
@umeshbhor3916 10 ай бұрын
mg police kadhi tharvanar, sarv kaam sarkarchech
@tusharahire1166
@tusharahire1166 10 ай бұрын
फेसबुक वर मी आर्मी माझी बदली झाली आहे असं सांगून फोर व्हीलर व महागडे सामान स्वस्तात देतो सांगणारे वर एक व्हिडिओ बनवा त्यामुळे समाजात जन जागृती होईल
@shekharaphale6336
@shekharaphale6336 10 ай бұрын
चिन्मय भावा ... नेहमीप्रमाणेच जबरदस्त .. तू म्हणजे या चॅनेल चा USP आहेस 👍
@ganeshfarde8686
@ganeshfarde8686 10 ай бұрын
अशा लोकांचे फोन आले की मी शिव्यांची लाईन लावतो तेव्हढाच जीवाला बर वाटत...😂
@flyingblackhorse
@flyingblackhorse 10 ай бұрын
Chinmay Salvi is a national treasure
@sanketmore4123
@sanketmore4123 10 ай бұрын
😊
@SB_Educator
@SB_Educator 10 ай бұрын
Correct
@viral_xpo
@viral_xpo 10 ай бұрын
Aaj yeil ti webseries
@arunbodke4660
@arunbodke4660 10 ай бұрын
👌👌चिन्मय दा तुझी सांगण्याची पद्धत खुप भारी हाय बरं का👌👌
@harshalhede
@harshalhede 10 ай бұрын
एका व्यक्तीकडे १७ आधार कार्ड आणि एका आधार कार्डवर १०० सिम कार्ड, हे सरकारचं अपयश आहे.
@kedareshwarpatil6756
@kedareshwarpatil6756 10 ай бұрын
काहीही बरडू नका.. एका आधार कार्डवर 5 पेक्षा जास्त सिम कार्ड भेटत नाही.. जनतेची दिशाभूल करू नका 🙏🏻
@AndrewTate69_
@AndrewTate69_ 10 ай бұрын
​@@kedareshwarpatil6756beta motha ho mag jag kalel kasa aahe te
@shivajilingayat9792
@shivajilingayat9792 10 ай бұрын
यांना काहीं झालं तरी सरकार वर घासरायची सवय आहे वाटतं.. पण एक जिमेदार नागरिक म्हणून ह्यांनी काय उपटले कळू द्या आम्हाला पण
@niteenvalivade3377
@niteenvalivade3377 10 ай бұрын
@@kedareshwarpatil6756 sonya te ata chalu zaley alikade..... Agodar ek mansachya nave 10 peksha jast pn sim milat hote mi vodaphone idea cha distributor hoto... Sarkarvr ghasarat nahi tyanch apyashch ahe te
@niteenvalivade3377
@niteenvalivade3377 10 ай бұрын
5 sim kashala pahijet...
@Kbhft
@Kbhft 10 ай бұрын
मंत्री लोक आणि सरकारी लोक पैसे खाऊन सोडून देतात.. हि सगळी मिली भगत अहे 👍🙏
@vijaybelhekar3243
@vijaybelhekar3243 10 ай бұрын
अगदी बरोबर
@shivajilingayat9792
@shivajilingayat9792 10 ай бұрын
कठोर कारवाई करा ह्यांच्यावर .. नाहीतर दुनिया विकुन खातील 😅
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 10 ай бұрын
पण हे सगळं चुकीचं आहे ....!! यामुळे भारताची इमेज खराब होते .... यू ट्यूबवर याचे किती तरी व्हिडिओज आहेत की भारतीय कॉल सेंटर कसे स्कॅम करतात या बद्दल
@sanketjadhavar
@sanketjadhavar 10 ай бұрын
He kartat te chor ahet. Tyanna image cha kai ghena dena? Paise milale ki te khush, yacha khara tras abhyas karun baher deshat naukri milavlelya bhartiyanna hoto. OTP choranchya deshatle mhnun manhani hote. Ankhi ek goshta mhnje aplya deshat barech kandel loka ahet. Online sarkhach tath karun astat. American, european bayka baghun kutrya sarkhe taptaat ani hi dear show bobs vagene asa ghanerde msg tyahun ghan english madhe boltat😂😂😂😂. Mala kalat nai bc yanchi US la jaychi layki naste, ani online porn unlimited uplabdha ahe, mg asha prakare pardeshi bayaknchya mage lagun kai vegla milta dev jaane! Aplach nasheeb kharab mhnaycha ki aslya bhurtya uttar bhartiyana bhaiyyana bandhav mhnava lagtay! Jai Maharashtra
@liviingwithnature
@liviingwithnature 10 ай бұрын
दादा मोबाईल चोरांचा काळा धंदा कसा चालतो, त्यावर एक व्हिडीओ बनवा प्लीज 🙏🏻🙏🏻 Request ahe
@krushnastationary208
@krushnastationary208 10 ай бұрын
आपल्या भारतातील पोलिसांना otp माफियांना पोलीस शोधू शकत नाही हें आपल्या पोलीसांच अपयश आहे. का त्यांना सगळ माहित असूनही काना डोळा केला जातो.
@ajagaonkarshrey
@ajagaonkarshrey 10 ай бұрын
Amche 46000/- gele 😢 Cyber Police pan faltu aahet… kahich kaam karat nahi… jast prasna keli va follwup ghetle ki boltaat Lawyer kadhun court order aana… SHAME ON INDIAN CYBER POLICE AND RELATED LAW… @cyberpolicepune
@nileshsakhare6845
@nileshsakhare6845 10 ай бұрын
खरंय
@abhivalunj513
@abhivalunj513 10 ай бұрын
Amche 37000/- fb vr big basket chi offer pahili ATM card cha no. Takala otp yeychya aat paise gayab
@Yogiiii__
@Yogiiii__ 10 ай бұрын
खरंय... Cyber fraud ला response चं नाही येत.. खूप फालतुगिरी चाललीये राव
@vikas.shinde9349
@vikas.shinde9349 10 ай бұрын
आमचे 24000 घेऊन गेले ते पन मला माहित होत की bank कधी कॉल करत नाही😂 तरी मि सगळी माहिती दीली
@fordraptor8965
@fordraptor8965 10 ай бұрын
Amche ₹98,000 gele
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 10 ай бұрын
कालच घडलं माझ्या बरोबर हे..वेळीच सतर्क झालो म्हणून वाचलो..
@JagdishShinde-wn8nq
@JagdishShinde-wn8nq 10 ай бұрын
Paisa hotta ka bhava😂
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 10 ай бұрын
लुख्ख्या सिस्टीम मुळे सगळं काही शक्य आहे 😅😅😅
@sureshshinde6699
@sureshshinde6699 10 ай бұрын
आयघाले पेटीएम आणी गूगलपे वर पण आय घालतात...
@bhushankothari8613
@bhushankothari8613 10 ай бұрын
​@@bkkkk476😂😂👌🏻👍🏻
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 10 ай бұрын
@@bkkkk476 जगाचंच म्हणतोय ❤️dya
@Anjali77718
@Anjali77718 10 ай бұрын
​@@bkkkk476बरोबर आहे तुमचं👍
@vaibhavbandgar-ey2hg
@vaibhavbandgar-ey2hg 10 ай бұрын
​@@bkkkk476 pn parat cyber la police complaint keli tri ky hot nhi.....na
@kedareshwarpatil6756
@kedareshwarpatil6756 10 ай бұрын
नुकत्याच हरियाणातील नुह येथे झालेल्या दंगली मागचं खरं कारण हेच की राज्य व केंद्र सरकारकडून ह्या माफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सुरु असलेल्या कामाला विरोध दर्शवणे व त्याविरोधाला धार्मिक रंग देऊन प्रशासनाला जेरीस आणणे.
@rajeshmadake8106
@rajeshmadake8106 10 ай бұрын
माफीया नाव पाहताच वाटलं चिन्मय भाऊ असणार 😁
@sudhakrrasal1641
@sudhakrrasal1641 10 ай бұрын
पैसे काय झाडाला लागत नाहीत जो सापडेल तेचा एक हात एक पाय कापा
@shubhamraut8887
@shubhamraut8887 10 ай бұрын
Lawda ch kapun takay pahije
@Vibesoflove.
@Vibesoflove. 10 ай бұрын
चिन्मय भाई ची स्टोरी लहानपणी आजी च्या स्टोरी चा फील देते...❤
@rameshhirade2970
@rameshhirade2970 10 ай бұрын
बोल भिडू only चिन्मय आण्णा ❤
@Mr._Bean.
@Mr._Bean. 10 ай бұрын
चिण्याची Paid comment Army लई समोर आली 😂
@Yogesh_.2003
@Yogesh_.2003 10 ай бұрын
American hacker ने खुप वेळा live exposed केलयं. FBI ला अजून upgrade होण्याची गरज आहे.भ्रष्टाचार आहे सगळं
@Dboy_Warrior
@Dboy_Warrior 10 ай бұрын
भारताच्या प्रगती मध्ये हातभार लावल्या बद्दल धन्यवाद 😂
@3rdEye01
@3rdEye01 10 ай бұрын
Digital India
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf 9 ай бұрын
@@3rdEye01 🤣🤣
@surajbiradar9827
@surajbiradar9827 10 ай бұрын
ह्या अशा scammers मुळ आपल्या देशाची image लई खराब झाल्या.
@sandeepk846
@sandeepk846 10 ай бұрын
सरकार ने सिम कार्ड वाटणार्या कंपन्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे
@rupeshpangarkar4052
@rupeshpangarkar4052 10 ай бұрын
चिन्मय bhau khup important information dele thanks Bhai
@jayvantias4512
@jayvantias4512 10 ай бұрын
हे सर्व सरकार आणि पोलिस ह्यांचे मदतीने होते
@amarchougule2671
@amarchougule2671 10 ай бұрын
बहुतेक किरीट सोमय्या हा पण ह्याचाच शिकार झाला आसावा 😂
@anandraoathavale5012
@anandraoathavale5012 10 ай бұрын
यांना OTP द्यायला पाहिजे किरीट सोमय्या यांनी 😂😂
@swaaaa11
@swaaaa11 10 ай бұрын
चोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे
@punepropertyvids
@punepropertyvids 10 ай бұрын
Thanks for this valuable information
@panditrathod2318
@panditrathod2318 10 ай бұрын
चिन्मय भाई ची स्टोरी सांगण्याची पद्धत एकच नंबर असते आणि हात हलवून सांगणे मस्त आहे
@rakeshgharat4245
@rakeshgharat4245 10 ай бұрын
Mast bhava ,kadak mahiti dilis,
@vinodborde9954
@vinodborde9954 10 ай бұрын
*2.0 ज़ीरो अस्त ते चिन्मय भाऊ* 😅
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko 10 ай бұрын
😂 नाही ओ २.ओ च असते ते😅
@hrishi-s
@hrishi-s 10 ай бұрын
थांबवा यार यांना कुणी तरी लई बिल झालं यांचं
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 10 ай бұрын
शांती प्रिय समुदाय..
@anilshinde3190
@anilshinde3190 10 ай бұрын
😂😂😂
@sciencetechdocs.3515
@sciencetechdocs.3515 10 ай бұрын
😂😂
@goodnorning6052
@goodnorning6052 10 ай бұрын
मस्त माहिती
@harshadkolambkar7893
@harshadkolambkar7893 10 ай бұрын
Best information 🎉
@gauravzanjurne1276
@gauravzanjurne1276 10 ай бұрын
Very interesting & knowledgeabley informed.... thnx a lot for no loot"
@fnllivestream3325
@fnllivestream3325 9 ай бұрын
अमुक एका कॉल सेंटर मधून बोलतोय असा जर फोन आला व तुम्ही जर मराठी बोलण्यावर ठाम राहिला तरी सायबर क्राईम ला तुम्ही बळी पडण्या पासून वाचू शकता, मी तेच करतो असा कोणताही कॉल आला तर "मला हिंदी येत नाही, तुमच्या कोणत्याही मराठी येणाऱ्या अधिकाऱ्याला मला फोन करायला सांगा" असे मी उत्तर देतो व माझा अनुभव असा आहे कि नंतर त्यांचा कधीच परत फोन येत नाही..
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 10 ай бұрын
मेरा भारत महान...
@arjunkshirsagar4160
@arjunkshirsagar4160 10 ай бұрын
Chinmay tuza bolna tar khupach Chan ahe pan bhava aaj smart pan khup distoy👍👌
@rj6169
@rj6169 10 ай бұрын
लै वैताग हाय रोज चा.. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि नाहीतर हे तर तुमच लाईट बिल पेंडींग आहे, लॉटरी जिंकली आहे असे वाले कॉल किंवा मेसेज
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 10 ай бұрын
अशे कॉल आले तर सांगा की माझ्या डोक्यावर तुम्ही दिलेल्या पैशान पे जास्त कर्ज थकल आहे दुसऱ्या बँकेचं 😂😂😂😂😂 कॉल परत येत नाही
@bhaveshkamble5738
@bhaveshkamble5738 10 ай бұрын
Scientific temperament at it's summit😂🙌
@abhaytarange
@abhaytarange 10 ай бұрын
मी लै अशा फोन करणाऱ्या लोकांना आधी फसत असल्याचं भासवून शेवटच्या क्षणी शिव्या दिल्या आहेत .
@random_videozz
@random_videozz 10 ай бұрын
*मला वाटतं मराठी तरुणांनीही याची सुरुवात करावी !!!*
@abhisheksawant9333
@abhisheksawant9333 10 ай бұрын
Thank you so much chinmay dada...... khup chan mahiti dili ahes tu... thank you very very much.....keep it up
@MR.VITTHAL
@MR.VITTHAL 10 ай бұрын
Chinmay Bhai khup bhari tuzya mule bol bhidu trend mde astay bhava
@singlesolution2770
@singlesolution2770 10 ай бұрын
Moral of story आधी इंग्रज भारतीयांना लुटायचे आता भारतीय त्यांना लुटतात 😂😂😂
@kalpanapawar0036
@kalpanapawar0036 10 ай бұрын
Aani bharat che nav kharab kartat 😡😡
@thetiger8020
@thetiger8020 10 ай бұрын
😅😅
@ashishpatil8036
@ashishpatil8036 10 ай бұрын
😂
@surajbiradar9827
@surajbiradar9827 8 ай бұрын
ह्या scam ला कस justify करता रे तुम्ही लोक हे असले फालतू तर्क लाऊन?? म्हातार् या माणसांची आयुष्यभराची कमाई लुटली जाते. आज बाहेर देशात scammers म्हणजे भारतीय अस समिकरण तयार झालय ह्या कीड्यांमुळे .
@ashishpatil9965
@ashishpatil9965 10 ай бұрын
त्या मार्गाने तरी foreign currency भारतात येतेय😂
@technicalsolutions85
@technicalsolutions85 10 ай бұрын
Problem sim card cha ahe maag gunhegar sarkar ani telecom companies ahet..
@vinoddhengle8193
@vinoddhengle8193 10 ай бұрын
स्कॅम्स आणि कोलकता खूप जून नात आहे
@Rishi_649
@Rishi_649 10 ай бұрын
माझ्या ताईच्या मैत्रिणी चे 30,000 गेले, पोलिसांना सांगितलं तर ते commission मागतात 😢😢
@raosaheb5637
@raosaheb5637 10 ай бұрын
these call centers are effecting indian image abroad. government should take care of it
@gauravp2010
@gauravp2010 10 ай бұрын
बँक अकाऊंट ला चंदन लागलेलं असायचं...!! Epic 😂😂😂😂
@pandurangbhore2796
@pandurangbhore2796 10 ай бұрын
सर ITI वर व्हिडिओ बनवा please 🙏🙏
@maheshwaghavakar2670
@maheshwaghavakar2670 10 ай бұрын
Mazy mitrabarobar pan asach zal hot ..otp nantar any desk mg creditcard varil 30 hajarala chandan .. me n maza mitra 2 divas sangli sp office la arjary ghalat hoto pn comlent kay ghetli nahit
@harshadt3171
@harshadt3171 10 ай бұрын
He tar khup common aahe bhau adhipasunach....Scam call centers....
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 10 ай бұрын
Nice public awareness
@shortstories-dk6kg
@shortstories-dk6kg 10 ай бұрын
भारताचा नाव खराब करते असे लोक 😢 So 😭
@SM-ih3go
@SM-ih3go 10 ай бұрын
Mobile companies kai without ID sim detat ka? Ata courier scam pan suru zaalay. Flipkart, Amazon ani itar chote mote courier services che delivery boys apla no. scammers la detat. Ani scammer ek link pathavto jyane apla parcel velevar yeil. Ani ti link open Keli ki mobile hack kartat.
@npb5258
@npb5258 10 ай бұрын
हा इश्यू फक्त एका आधार कार्ड वर एक किंवा दोन सिमकार्ड देऊन कमी करता येईल. सिमकार्ड चालू आणि बंद करण्याचे नियम सक्त करायला हवेत. सध्या एक अमेरिकन यूट्यूब चॅनल चालू आहे जे scammers चे सिस्टीम हॅक करून माहिती काढून घेतात. अशा लोकांचा वापर करता येईल.
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 10 ай бұрын
यासाठी मोबाईल मध्ये इनबिल्ड सिम असलेला मोबाईल घ्यावा 😊😊😊😊
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb 10 ай бұрын
Kay nav ahe channel ch
@shivrajmb
@shivrajmb 10 ай бұрын
Sim company var kaarvai keli pahije Rule vaadavle pahijet
@youtubemenace
@youtubemenace 10 ай бұрын
Ashe Call centers Kolkata ani Gurugram mdhe khup ahet
@sameerchavan9122
@sameerchavan9122 10 ай бұрын
Maje 1.5 lak gele ahe bt lukkya system mule kaich zale nai complint krun suddha😂
@vivekthorat1974
@vivekthorat1974 10 ай бұрын
Kaydyat ya babit tartud naslya mule ata IPC CRPC badlun navin kayde aanlet navin kaydyat nakkich ya babit tartud ansar
@vaibhavkasture2139
@vaibhavkasture2139 10 ай бұрын
Chinmay bhau char dham yatra Kashi plan krychi याच्यावर एक video banav
@harshadapatil3237
@harshadapatil3237 10 ай бұрын
Post office che customer care yana sami aahet
@kunalakhade6050
@kunalakhade6050 10 ай бұрын
Abbottabad madhe ghusun jasa laden la udvun gele tasa ya scammers la udvayla havet khup lokanche ayushya vaachtil
@rockyyak3733
@rockyyak3733 10 ай бұрын
भारत सरकारने संचार साथी नावाची वेबसाईट सुरू केलेली आहे यामार्फत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आधार कार्ड वरील मोबाईल नंबर वर अजून किती किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे कळते आणि जर कुठलेही गैर सिम कार्ड लिंक आपणास आढळले तर तेथे कारवाई चा ऑप्शन देखील आहे. धन्यवाद.
@arjunthorve2468
@arjunthorve2468 10 ай бұрын
Chinamay sir froud loan app vr video banava
@unknown-yq5xo
@unknown-yq5xo 10 ай бұрын
NDTV chi anchor swata scam madhe aali hoti Oxford University cha 😂😂😂
@2914Dinesh
@2914Dinesh 10 ай бұрын
बँक अकाउंट ला चंदन😂😂
@shivajipimple4114
@shivajipimple4114 10 ай бұрын
चिन्मय भावा तुझी स्टाईल भारी आहे
@ajayjagtap2305
@ajayjagtap2305 10 ай бұрын
म्हणून अकाऊंट ला झाट बॅलन्स ठेवत नाही 😂 अन ओळखीचा तर नंबर अजिबात उचलायचा नाही
@dnyaneshwarsankpal7552
@dnyaneshwarsankpal7552 10 ай бұрын
Ek no bhidu. Paishe thus hotat.
@rajkulkarni6257
@rajkulkarni6257 10 ай бұрын
2 no madhe money exchange chya navavar jo scam hoto tya Badal video banva so lots of ppl will aware about that please it’s a big scam in Pune now a days
@umeshwaykar1467
@umeshwaykar1467 10 ай бұрын
चिन्मय तात्या चा विजय असो...
@mangeshmore9029
@mangeshmore9029 10 ай бұрын
नुह मेवात म्हणजे शांतीप्रिय समुदाय 🤣🤣🤣
@maheshpokale5464
@maheshpokale5464 10 ай бұрын
त्यांनी आत्ताच्या violence मध्ये सायबर पोलीस स्टेशन यासाठीच तर तोड फोड केले 😅
@rioni1434
@rioni1434 10 ай бұрын
​@@maheshpokale5464bhai konse location me huwa tha ye . Bohot galat hai. Jo bhi hai
@saching8086
@saching8086 10 ай бұрын
माझे 12000/- गेलेत. बजाज जनरल इन्शुरन्स च्या अकाउंट ला टाकले पोलिसी वर लोन भेटत म्हणून.
@user-sjsjjsjjdsas1252hsh
@user-sjsjjsjjdsas1252hsh 10 ай бұрын
Thoda England la pn loota, 200 varsha cha pratishodh hava
@Bhushan199426
@Bhushan199426 10 ай бұрын
Thanya madhe call centre pn ahe je baher deshatil lokna lutat ahe
@sssans-cj4mo
@sssans-cj4mo 8 ай бұрын
hiii kunache paise kiti gelet ya var tumhi charge back raise karu shakta
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 10 ай бұрын
मराठी मुलांनी शिकला पाहिजे असा शिक्षण💪
@AkingAT
@AkingAT 10 ай бұрын
maze bhauche 20k gele icici bank chya name ne call yeto mla roj 12-15 calls yetat
@salmanpatel1893
@salmanpatel1893 10 ай бұрын
आपल तर अकाउंट मायनस मध्ये आहे
@anilpatil144
@anilpatil144 10 ай бұрын
या वर कोणी आमदार किंवा खासदार विधानसभा किंवा लोकसभा मध्ये प्रेषण विचारात नाही कारण यात मंत्री ची मिली भगत आहे म्हणून सरकार बदलण्याची गरज आहे
@dhananjayjadhav9403
@dhananjayjadhav9403 10 ай бұрын
आता ही माहिती कशी वाटली ..... इचारायचं राहिले की
@nivrutitambe2944
@nivrutitambe2944 10 ай бұрын
Ya vr pn movie aahe bhau
@nikhilphadtare644
@nikhilphadtare644 10 ай бұрын
Bihar madhun share market chya navani pn scam chalu ahe
@vikrantyeotkar3520
@vikrantyeotkar3520 10 ай бұрын
Sagle pakdle jatat pan police paisa gheun sodun dete karyanj nahi jhali pahije mhanun tr paishe detat 😅
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 10 ай бұрын
यातून वाचण्याच्या सर्वात सोपा उपाय, घरची सोडून बाहेरला महत्त्व देऊ नका,
@dhiraj_b
@dhiraj_b 10 ай бұрын
यामुळे देशाची image खराब होते आवरा यांना!
@abhirajan_k
@abhirajan_k 10 ай бұрын
Already zhali aahe
@divateanil8581
@divateanil8581 10 ай бұрын
Right ❤
@sharadjoshi6897
@sharadjoshi6897 10 ай бұрын
एखादी बँक बंद पडल्यास बँक चे संचालक ग्राहकाचे पैसे देतात का त्यांची काय policy असते त्याबद्दल एक बोल बिडू चा व्हिडिओ बनवा
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН