Kurla Suitcase Case च्या आधी Benett Rebello Case मध्ये पोलिसांनी शर्टाच्या तुकड्यामुळं आरोपी शोधला

  Рет қаралды 104,844

BolBhidu

BolBhidu

7 ай бұрын

#BolBhidu #KurlaSuitcaseMurder #MumbaiCrime
१९ नोव्हेंबर २०२३ ला मुंबई पोलिसांना कुर्ल्यातल्या सीएसटी रोडवर एक सुटकेस सापडली, पोलिसांनी ही सूटकेस उघडली तसे ते हादरले कारण यात होता, एका तरुणीचा मृतदेह. तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात केली. यात त्यांना हीच सुटकेस हातात घेऊन मुंबईच्या गर्दीत फिरणारा एक माणूस दिसला. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांचं जाळं वापरुन दोन दिवसात यातल्या आरोपीला अटक केली आणि मुंबईला हादरा देणारी केस सोडवली.
मृत तरुणीची ओळख पटली आणि आरोपी सीसीटीव्हीत सापडला म्हणून ही केस सोडवणं सोपं झालं, पण मुंबई पोलिसांना असाच एकदा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे तुकडे तर केले होतेच, पण पुरावा म्हणून सापडलेला फक्त एक शर्टाचा तुकडा. या शर्टाच्या तुकड्यावरुन मुंबई पोलिसांनी खुनी कसा शोधला, सगळ्या मुंबईला धक्का देणारी ती स्टोरी काय होती, पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 121
@ravindrakhorkar9906
@ravindrakhorkar9906 7 ай бұрын
ऋषी अभिनंदन.. जिद्द चिकाटी अथक परिश्रम याच्या जोरावर आज महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असलेल्या बोल भिडू या पेजवर दौंड तालुक्यातील राहू गावातील तरुण निर्भीडपणे वृत्तांकन करतो याचा सार्थ अभिमान आहे.. तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...
@vaibhavdhavale7445
@vaibhavdhavale7445 7 ай бұрын
Yachi Facebook profile Shodli, sapdena, profile milel ka?
@kishorpandhare3768
@kishorpandhare3768 7 ай бұрын
खुप छान, ऋषी...अभिनंदन
@RahulChavan-gm9vh
@RahulChavan-gm9vh 7 ай бұрын
तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे असे boring होत नाही. ऐकताना अंगावर काटे येतात 😮😮 next स्टोरी pn तुम्हीच सांगा धन्यवाद. 😊😊
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 7 ай бұрын
लहान पनी माझ्या वडिलांनी ही अशीच मला एक गोष्ट सांगितली होती. आमच्या गावा जवळ एक खूण झाला आणि शर्ट वरून गुन्हेगार पकडण्यात आला.
@sawantsirsici
@sawantsirsici 7 ай бұрын
बोल भिडू महाराष्ट्राच्या लाखो लोकांच विश्वसनीय माध्यम आहे. नव्या लोकांना पण वेळ आणि प्रेम देण हे आपल काम आहे.
@user-le5fl3vk6s
@user-le5fl3vk6s 7 ай бұрын
Barobar 😊
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 7 ай бұрын
सलाम त्या पोलिसांना 👏👏
@II-gt3gc
@II-gt3gc 7 ай бұрын
सलाम महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई ब्रांच ला..... जय महाराष्ट्र 🚩
@pramodgaikwad716
@pramodgaikwad716 7 ай бұрын
भाऊ तू चांगला बोलतोस पण चिन्मय दादा वस्ताद आहे
@amitshende5118
@amitshende5118 7 ай бұрын
I guess the anchor is new...full marks ❤️
@helper6813
@helper6813 7 ай бұрын
Looks anchor is new but doing its best job and having amazing story telling skills
@Mr._Bean.
@Mr._Bean. 7 ай бұрын
Yes
@pankajnikam6504
@pankajnikam6504 7 ай бұрын
मुंबई पोलीस अप्रतिम काम करतात यात कुठलेही दुमत नाही. ग्रेट जॉब मुंबई पोलीस 👍🙏. आता ऋषीं सर तुमच्या माहिती पूर्ण व्हिडीओ वर येऊ.. प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते तशी तुमचीही आहे पण ती अजून अप्रोचेबल कशी बनेल यावर तुम्हाला जरा जास्तच मेहनत घ्यावी लागेल. बाकी प्रयत्न चांगला करताय, जसं आम्ही प्रेक्षकांनी चिन्मय दादा ला हृदयात घेतलं आणि बोल भिडू चा सचिन केलाय तसंच तुम्हाला सुद्धा सेहवाग म्हणून त्याच्या बाजूला नक्कीच जागा देऊ.. पुढील अशाच छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ साठी शुभेच्छा 🙏
@milindjagtap8866
@milindjagtap8866 7 ай бұрын
अतीशय सुंदर निवेदन ,उत्कृष्ट संभाषण कला ... एका वेगळ्या बाजाचा आवाज ऐकायला मिळाला
@bhausahebkusekar5461
@bhausahebkusekar5461 7 ай бұрын
ऋषी हार्दिक अभिनंदन खरच खुपच छान & सोप्या पद्धतीने सांगितले
@mangeshkatarnavre5869
@mangeshkatarnavre5869 7 ай бұрын
चिन्मय दादा तुम्हीच या हो .. अशा स्टोरी मध्ये...
@ndfishing
@ndfishing 7 ай бұрын
चिन्मय दादा जसं बोलतो तो फील नाही आला भावा…
@rohanhire4419
@rohanhire4419 7 ай бұрын
Bhau saglech same kase rahu shaktil? But Rushi dada ne khup chan explain kele ahe. Tulana nka kru. Prateka madhe vegle talent aste.
@abhaynemane
@abhaynemane 7 ай бұрын
​@@rohanhire4419agdi brober
@autisushant9615
@autisushant9615 7 ай бұрын
पण मी असं बोलतो जर ती मुलगी त्यांनी दत्क घेतली तर मग त्या आश्रम चे लोकांनी 19 वर्ष का एक पण visit नाही करावी का की ती मुगली जो दतक घेतली त्या घरी बाई आहे का कोणी बाळ चे संगोपण कसं होते
@vaishalibodke1206
@vaishalibodke1206 5 ай бұрын
ती रस्त्यावरची मुलगी होती आश्रमातली नाही
@Neo-Raider
@Neo-Raider 7 ай бұрын
दादा तुम्ही story तर छान सांगितली पण शेवटी त्या आरोपींच काय झालं ते सांगायला पाहिजे होतं
@villagecookingmasters8576
@villagecookingmasters8576 7 ай бұрын
Bhariye bhava tuza Presentation.. keep it up
@nareshpatil1904
@nareshpatil1904 7 ай бұрын
आभिमान आहे मला महाराष्ट्र पोलिसांचा 👏🙏
@vijaykolekar1982
@vijaykolekar1982 7 ай бұрын
खूप छान विश्लेषण 👌👍🏻mumbai पोलीस 💐
@tech_tick1305
@tech_tick1305 7 ай бұрын
Bhau tumcha voice athletic aahe ....ani amchi eknychi chi imagination power superb 👌 👏 must explanation
@ashamhatre3932
@ashamhatre3932 7 ай бұрын
जगात भारी मुंबई पोलिस I love you
@kirankulkarni3140
@kirankulkarni3140 7 ай бұрын
खुनी शोधलेला असे न लिहिता खुनी शोधला असे व्याकरण दृष्ट्या योग्य दिसेल
@anilsonawane1369
@anilsonawane1369 7 ай бұрын
Good Going Rushi.. All the Best 🎉
@smartlife9796
@smartlife9796 7 ай бұрын
तुमचा आवाज खूप छान आहे... तुमचा हा पहिला व्हिडिओ आहे का...
@theoptimist3218
@theoptimist3218 7 ай бұрын
तुमचा चेहरा खूप च गंभीर दिसतोय पण उत्कृष्ट संभाषण आहे तुमचं.
@rahulwable6924
@rahulwable6924 7 ай бұрын
याला म्हणतात अस्सल गुन्हेगार शोधणारा 🤝
@shubhambhavar203
@shubhambhavar203 7 ай бұрын
Bhau tumi tumche intro nahi kel😅
@gamer-jk4ck
@gamer-jk4ck 7 ай бұрын
भोपाल दुर्घटना ची माहिती व्हिडिओ बनवा
@sharaddhodare5934
@sharaddhodare5934 7 ай бұрын
Apratim 🙏
@UrbenJipsy
@UrbenJipsy 2 ай бұрын
Ek number voice quality, very nice modulations and very clear TV anchor like voice charactors....Best wish from Shrigonda
@amit.shelke
@amit.shelke 7 ай бұрын
शांत, संयमी आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले👍, पुढील वाटचालीस शुभेच्छा ऋषी पवार 👍🤝
@RahulJadhav-ie7cl
@RahulJadhav-ie7cl 7 ай бұрын
Chinmay bhai and ti bhai super ...tuzh nav kay da...❤ Bakid sagal lay bhari mahete
@bharatnarote8992
@bharatnarote8992 7 ай бұрын
हो का? मग सुशांत सिंग rajput ला कोणी मारले हे पण शोधून काढा म्हणावं मग मानतो.
@NileshKusalkar547
@NileshKusalkar547 7 ай бұрын
Well done rushi Gavatil match madhun commentry karto tevha pasun tula ekat aahe . Aaj bol bhidu varti pahun chan vatle .. baki tuza aavajachi dunia divani aahe.. best luck for future.. Gavkari Amhi RAHUKAR❤
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 7 ай бұрын
जबरदस्त stori आहे polics सैल्यूट 😮
@Samir_Khan2508
@Samir_Khan2508 7 ай бұрын
In the real story have many antagonist with grey shade and lot of people who is kindfully real hearted person ❤❤❤❤❤ not troust anyone beacause world is full of betrayal 😢
@ankushnaik1154
@ankushnaik1154 7 ай бұрын
महाराष्ट्र पोलीस ❤❤
@rahulvarpe9499
@rahulvarpe9499 7 ай бұрын
खूप छान सर
@arvindrane7569
@arvindrane7569 7 ай бұрын
सलाम मुंबई पोलीस
@rajendragangurde4577
@rajendragangurde4577 4 ай бұрын
Khup coincidences ahet. Nemka shivlela shirt aajchya readymade chya jamanyat, Facebook madhe profile var patta wagere.
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 7 ай бұрын
दादा तुम्ही अंधारात उभे आहात. जरा लाइटमध्ये या.
@successfanda3869
@successfanda3869 7 ай бұрын
Mumbai police ❤
@tanaajieediivekar2942
@tanaajieediivekar2942 6 ай бұрын
अभिनंदन
@vaishalivichare8266
@vaishalivichare8266 7 ай бұрын
बर झाल असल्या बापाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली
@nationspeaks5122
@nationspeaks5122 7 ай бұрын
भाऊ थोडस हळू सांग स्टोरी.... थोडासा फील येऊ दे... हव तर crime Tak वर शम्स ची स्टाईल बघ.... बाकी आम्हाला मराठी मधे क्राईम स्टोरी ऐकायला कधीही आवडेल 🙏🙏🙏...छान व्हिडिओ होता❤
@user-nv6wx1iu3j
@user-nv6wx1iu3j 7 ай бұрын
Bhopal gas case details banva.खूपच वेदनादायक होतं ते.
@apekshit2612
@apekshit2612 7 ай бұрын
मस्त रिपोर्ट केलंय❤
@ChandanGupta-nm2pj
@ChandanGupta-nm2pj 7 ай бұрын
Salute mumbai police
@sushilbhandari5397
@sushilbhandari5397 7 ай бұрын
Are bhau te argentina cha ky vishay jala stadium mde. Fans la protect kly messi ne tyawar yeu de vdo adhi
@Mee.prasad
@Mee.prasad 7 ай бұрын
धन्यवाद ओरिजिनल tune मध्ये बोलल्या बद्दल
@cyanghost4431
@cyanghost4431 7 ай бұрын
chalta re tone badlun bolala tari interest yeto 😂
@madhavdesai2145
@madhavdesai2145 7 ай бұрын
मुंबई पोलीस जगातील दोन नंबरचे पोलीस पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा गैर वापर करुन त्याची इज्जत घालविली.
@sachinkadam3505
@sachinkadam3505 7 ай бұрын
खूप खूप खूप वर्षांपूर्वी मी अगदी लहान होतो तेव्हाची ही गोष्ट,आमच्या शेजारी एकदा एका म्हातारयाचा खून झाला पोलिसांना बोलावलं, गर्दी जमा झाली बघता बघता बातमी वारयासारखी पसरली.. सगळीकडे रडण्याचा आवाज..मग त्यावेळचे पोलिस अधीक्षक सचिन कदम यांनी या घटनेचा शोध लावला तर एक धक्कादायक माहिती पुढे आली ती म्हणजे तो म्हातारा मेला नसुन तो जिवंत होता आणि त्याच्या अंगावर रक्त नसुन टमाटर सॉस होता..😅..मग मी गुपचुप पुढे जाऊन ती बाटली घेऊन घरी आलो.. ती बाटली कुठे आहे याचा शोध अजून चालू आहे 😅😅
@jashwini9395
@jashwini9395 6 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@SarwadeSudhakar
@SarwadeSudhakar 7 ай бұрын
Welcome to bol bhidu...
@prajwalratnaparkhi7861
@prajwalratnaparkhi7861 7 ай бұрын
Nice story ❤
@vinodlifestyle6488
@vinodlifestyle6488 7 ай бұрын
New admission khatarnak 👍🙌
@mukeshsinhe7602
@mukeshsinhe7602 7 ай бұрын
Interesting
@user-le5fl3vk6s
@user-le5fl3vk6s 7 ай бұрын
1 no
@bhuvaneshsatam4614
@bhuvaneshsatam4614 7 ай бұрын
खूप छान मेहनत घेतली मुंबई पोलिसांनी..! आज काल cctv कॅमेऱ्यामुळे तपासकार्य सोपं झालंय. पण या तपासात cctv कॅमेरे कुचकामी ठरले. इथं पारंपरिक पोलिसी डोकंच कामाला आलं! Great!
@naiksunilk
@naiksunilk 7 ай бұрын
At the start you said girls body found (tarunicha mrutdeh..)... but at the end it was man's body..??? Was waiting u will explain at the end...!!
@jeevansalunke5872
@jeevansalunke5872 7 ай бұрын
LISTEN IT AGAIN CAREFULLY☺
@abhishekkasalkar7141
@abhishekkasalkar7141 7 ай бұрын
Tu story parat neet aik mitraa...
@mandarr4
@mandarr4 7 ай бұрын
Intereting tory😂😂😂 fumble zala bhau तुमचा शेवटी
@mml940
@mml940 7 ай бұрын
Bol bhidu crime reporter Shams tahir khan cya storya sangto..he soda maharashtrat kaay chalalay te bga nokri berojgari khup vishay aahet..tyavr focus kra......
@sharadjadhav4906
@sharadjadhav4906 7 ай бұрын
🎉
@saneelwadivkar7011
@saneelwadivkar7011 7 ай бұрын
Chinmay pahije hota hya story saathi
@cringe_video007
@cringe_video007 7 ай бұрын
New guy nice guy❤
@shrikantpatole4649
@shrikantpatole4649 7 ай бұрын
Nice voice
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 7 ай бұрын
अभिनंदन भाऊ 🎉🎉पण बोलण्यात जरा दमदार पण हावा
@riteshagase8410
@riteshagase8410 7 ай бұрын
Good ❤
@BabuBhaiya-lg3pc
@BabuBhaiya-lg3pc 6 ай бұрын
Wow
@cfmfy8341
@cfmfy8341 7 ай бұрын
Asha Types Chya Stories Vr Movies Banalya Pahijet
@dhirajpanekar506
@dhirajpanekar506 7 ай бұрын
Bring chinmay back please.
@manishanawale753
@manishanawale753 7 ай бұрын
अभिनंदन ऋषि
@sandeepsapkal3134
@sandeepsapkal3134 7 ай бұрын
नमस्कार माझे नाव 👍👍👍👍☝☝ ... सांगा हो.....
@ranchomaske8823
@ranchomaske8823 7 ай бұрын
@aakashbabar4005
@aakashbabar4005 7 ай бұрын
अरुण राज पेक्षा छान सांगितलं तुम्ही.😊
@vaibhavdhawale2582
@vaibhavdhawale2582 7 ай бұрын
Kahi mhana pan topic prensentation barobar nahi...
@TheAverageIndian
@TheAverageIndian 7 ай бұрын
vastad mokle wha lai bhari sangtay tumhi 🙌🏼🙌🏼
@jasper5016
@jasper5016 Ай бұрын
Bol Bhidu chi purna team bhari aahe. Ha bhai Pahilwan pahije hota pan news reading sathi baghun bhari watala
@omkargadakh4333
@omkargadakh4333 7 ай бұрын
Mumbai police 👌🏻
@NavinG03
@NavinG03 7 ай бұрын
चिन्मय भाऊ पाहिजे होता विडिओ साठी...
@ludoChamp.
@ludoChamp. 7 ай бұрын
Thararak scene video mhatal ki chinmay❤
@omsharma3539
@omsharma3539 7 ай бұрын
समन्याय पाणी वाटप वर video बनवा ना
@vikramjamadar1873
@vikramjamadar1873 7 ай бұрын
Rushi khup Chan 👌👌
@TusharChikhale
@TusharChikhale 7 ай бұрын
रंग matter करत नाही है बोल भिडू ने उत्कृष्ट पने दाखावले आहे. Good Work 🎉
@SandipShelar-bx5cn
@SandipShelar-bx5cn 7 ай бұрын
Right Bro
@futurebeastwithtp
@futurebeastwithtp 7 ай бұрын
बरोबर केले तीने 🙏
@rajendragangurde4577
@rajendragangurde4577 4 ай бұрын
Polisanna sangta aala asta. NGOs pan ahet madat karayla. Khoon karun ayushya sampla.
@SwwapnilsirKamble
@SwwapnilsirKamble 7 күн бұрын
भावा तुझा आवाज सुंदर आहे ❤❤❤
@rutvikbansode122
@rutvikbansode122 7 ай бұрын
Mumbai Police 🚨
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 7 ай бұрын
सावधान इंडिया वर येईल बहुतेक😮
@omkarhaldankar1654
@omkarhaldankar1654 7 ай бұрын
Chinmay ani Ata Rushi🧨🧨
@pratiktravelvlogs7282
@pratiktravelvlogs7282 7 ай бұрын
पोलिसानी पकडला वैगरे ठीके पण मुळात आजच्या तरुणांची हिम्मत कुठ वर गेलीय बघा.. मी याचा दोष सरळ tik tok insta सारख्या वाय्यात social media ला देईन.. कारण नको ते लहान वयात बघतात नि असा सर्व करतात
@user-zj5be6oh7f
@user-zj5be6oh7f 7 ай бұрын
मुंबई गेट हल्ला... तर घटना घडायच्या पहिले रोखला गेला... ते पन एक ग्रैजुएट मुलाने.. जे काम एक्सपर्ट एजंसी आणि पोलिसी टीम ला ही जमले नही..तो वीडियो बनवा
@ashishjadahv5597
@ashishjadahv5597 7 ай бұрын
Tyane pn as navt karayla pahij hot pn shevti gunha to ghunach
@dhananjaynale7425
@dhananjaynale7425 7 ай бұрын
Story एकदम zyaक आहे
@user-js7mg4qo1e
@user-js7mg4qo1e 7 ай бұрын
Bring Chinmay... You talk boring
@The_mind_factory
@The_mind_factory 7 ай бұрын
1st view!!1
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 7 ай бұрын
बापरे, इतका क्रूरपणा, कल्पना ही करवत नही.
@khandunikalje8967
@khandunikalje8967 7 ай бұрын
हा तर चिन्मय भाऊ चा घास होता ..
@abhishek.mhetre1212
@abhishek.mhetre1212 7 ай бұрын
ऋषी पवार सर ❤❤
@PrashantThakur11
@PrashantThakur11 7 ай бұрын
अभिनंदन new भिडू
@hemanpakhale5139
@hemanpakhale5139 7 ай бұрын
Scotland police cha baap💪💪💪
@indianart3680
@indianart3680 7 ай бұрын
Daaku
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 17 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 14 МЛН