फारच सुरेख... तुमचे दिसणे.. काव्य.. संगीत.. गायन.. लग्नाचे फोटो.... कुठेही फालतूपणा नाही असेच खूप पुढे पुढे जा.. अनेकोत्तम मंगलमय आशीर्वाद 👏👏👌😊💐💐
@matoshrialloyspvtltd60236 ай бұрын
फारच सुंदर अप्रतिम तुमची जोडी अगदी आपल्या परंपरेला साजेसे सुंदर तुम्हा दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा व शुभ आशीर्वाद असेच मोठे व्हा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आनंद,सुख,शांती,समृद्धी, भरभराट,यश,कीर्ती,सुआरोग्य लाभो ही श्री सद्गुरू माऊलींच्या शुभ चरणी प्रार्थना
@NamrataSawant-zl9ny4 ай бұрын
खुप छान, अनेक शुभाशीर्वाद 👌👌✋✋
@dr.bharathideo4084 ай бұрын
Lovely Couple. God bless you both.
@divyasawant57346 ай бұрын
खूपच सुंदर अनेक आशीर्वाद.
@suvarnakulkarni67756 ай бұрын
जोडी नं 1. याला म्हणतात मराठी सात्विकता, मराठी संस्कृती. कुठे फालतूपणा नाही. नात्यातले मांगल्य शब्द योग्य होईल. मनापासून शुभेच्छा ! हसत राहा, गात राहा.
@bestone36866 ай бұрын
दोघेही खूप खूप छान दिसतायेत.. तुम्हाला अनेक आशीर्वाद...❤❤❤
@rohinipandit46216 ай бұрын
🎉 Hi मुग्धा ,प्रथमेश 🎉 खूप खूप खूप मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
@manasinimkar73436 ай бұрын
❤नांदा सौख्य भरे !इतकी सुसंस्कृत ,आनंदी जोडी पाहून खूप बर वाटल !असेच हसत रहा ,प्रगती करा !❤
@chitrachabukswar61546 ай бұрын
खूप खूप आशीर्वाद! आनंदी रहा. हसत रहा. हेल्दी रहा. जगातील सर्व सुखे तुम्हाला मिळोत हिच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना! ❤️❤️
@markmulye27036 ай бұрын
Lovely couple, and wonderful voice. May God bless you both with a long life together.
@rashmik22966 ай бұрын
मनापासून अभिनंदन...🎉🎉 खूप छान व्हिडिओ.. दोघांनाही अनेक आशिर्वाद
@srushtijagtap75526 ай бұрын
Congrats.Just Yesterday I came to know that u both are staying in our society.I really feel very proud0
@chhayamhatre84636 ай бұрын
किती गोड प्रसन्न दिसत आहात. छानच. सदैव सुखी आणि आनंदी रहा
@vidyaupadhye6976 ай бұрын
💐🎉🎊💐 हार्दिक अभिनंदन आणि अनेक शुभार्शिर्वाद... फार सुंदर लग्नसोहळा... कुठेही डामडौल नांही ; आणि तामझाम नांही.. शोबाजी न करता पैशांची उधळपट्टी न करतां ; लग्नाचे पावित्र्य राखले..सुंदर वस्त्राभूषणें परिधान करून जोडा किती मस्त दिसतो आहे... अगदी पेशवाईची आठवण करून दिली.. सात्विक -रूचकर जेवणाला पर्यायच नांहीय... असेच सुंदर विचार आवडतात ; उथळपणा नांही.. दोघेही सुसंस्कृत आणि उच्चविद्याभूषित.. विद्या विनयेन शोभते..! नांदा सौख्यभरें....
@udayagnihotri27026 ай бұрын
सुखी रहा, आनंदात रहा. देवी सरस्वतीचा आशीर्वाद आहेच.
@manalipathak96486 ай бұрын
खूपच सुंदर ❤ खूप गोड व्हिडिओ मस्त.असेच सदैव आनंदी राहो जोडी तुमची हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😊
@kiranshahane16436 ай бұрын
आनंदी आणि सुखी रहा... खूप खूप शुभेच्छा आणि अनेक शुभाशिर्वाद 🎉
@snehalrawle38906 ай бұрын
Khupach chhaan sukhi raha.
@nitinsathe2706 ай бұрын
Sunder video ahe
@Mrdesidownunder6 ай бұрын
Beautiful. Best wishes
@varshadatar80966 ай бұрын
Khup chan doghe sukhat Raha kayam mughdha Prathamesh
@snehachandsarkar89986 ай бұрын
सुंदर....मुग्धा प्रथमेश खूप गोड दिसताय दोघंही ...शुभाशीर्वाद !!
मुग्धा व प्रथमेश तुमच्या लग्नाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त तयार केलेला प्रासंगिक व्हिडिओ अतिशय प्रेमळ व अप्रतिम दिसत आहे. तुमच्या दोघांच्या मिठिमध्ये सुद्धा अतिशय सोज्वळ पणामुळे मी खूपच भारावून जाऊन डोळ्यातुन आनंदाश्रु आपोआपच वाहू लागले. एकविसाव्या शतकातील नव दांपत्य ईतके सोज्वळ, अप्रतिम साधेपणाने आपला लग्न वर्धापनदिन ऊत्तम प्रकाराने व निटनिटकेप्रमाणे साजरा करू शकतात हे एकप्रकारे तुमच्या आईवडीलांनी घालुन दिलेल्या संस्कारक्षम वागणूकीने ऊत्तम प्रकाराने प्रेमळ पणे आपला आनंद साजरा करतांना बघून खूप छान वाटत आहे. कुठेही बिबस्सपणा व थिल्लर पणा नाही.असेच मोठे व्हा. संगीत क्षेत्रात ऊंच भरारी घ्या हाच आमच्याकडून आशिर्वाद आहेत. मी तुमची आध्यात्मिक व तुम्ही स्वरबद्ध केलेली गाणी रोज रात्री झोपण्या आधी ऐकून मगच झोपतो. मी आज 81 वर्षाचा आहे. तुमची गायकी मला ऊभारी देत आहे.
@pradnyamarathe54116 ай бұрын
अनेक शुभाशीर्वाद
@madhavpathak53676 ай бұрын
👌👌👌❤️❤️
@manasikhire29366 ай бұрын
Khup chhan ❤👌
@BhagyashreeDandekar-r4u6 ай бұрын
Sundar video tumchi Jodi kuhpach Sundar aahe
@sunitaubhe75036 ай бұрын
या गाण्याचे नाव काय आहे...please sanga..😊 खूप च सुंदर आहे प्रथमेश आणि मुग्धा❤️
@rajanimotke69396 ай бұрын
Stay together & blessed always 🎉🎈🎉
@anaghaavalaskar2936 ай бұрын
खूप सुंदर ❤ दोघांना अनेक उत्तम आशि 1:21 र्वाद
@samatajoshi18126 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा
@deepashintre33696 ай бұрын
खुप सुंदर 🌹❤️
@aditimehendale9206 ай бұрын
Kitti goad ❤
@udaykumarkulkarni23846 ай бұрын
God bless you always
@Jaysatjuru6 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@surajghagare16676 ай бұрын
Nice song... 💚
@anitakudalkar97156 ай бұрын
God Bless You 🙌
@vaishalisapre74736 ай бұрын
Aprtim video❤
@medhakumthekar62866 ай бұрын
Woww
@kavitavichare57032 ай бұрын
खूप खूप आशीर्वाद
@Right-is-Right3576 ай бұрын
Mugdha, best wishes and blessings on your 5 months of marriage. Wish you a long and harmonious married life. BTW, anniversary means that which is annual. There cannot be a 5 months anniversary!
@rekhabapat72716 ай бұрын
सुंदर व्हिडिओ
@nehavaidya2416 ай бұрын
Atishay sunder g muli❤
@prajaktamanoji81356 ай бұрын
Such a beautiful video... whose voice is this...?
@sachinchavan9416 ай бұрын
खूप छान 👌👌
@mugdhakokanethorat6 ай бұрын
मस्त ❤❤
@salluinmumbai6 ай бұрын
नांदा सौख्य भरे
@Kulkarni3786 ай бұрын
Very nice 👌
@medhadeshpande16716 ай бұрын
Khup chan doghi dista
@mungikasturi68286 ай бұрын
Khup chan
@sunilathavale57516 ай бұрын
नांदा सौख्यभरे...नागाव अलिबाग.पण सध्या वास्तव्य कोल्हापूर
@Jaysatjuru6 ай бұрын
Nice look 👌
@darshanakhadapkar39616 ай бұрын
Mast❤
@archanajoshi43766 ай бұрын
Nice video ❤
@smukund6 ай бұрын
शुभेच्छा
@bharatimehendale35016 ай бұрын
सुखी रहा
@nainitanarvekar3875 ай бұрын
I think he aamchya location aamchya eathlya tavade bhavan mhanun ratnagiri la tikadachya sarkhe disat aahe
@manashrisoman52936 ай бұрын
🥰🥰🥰😍😍😍
@vaishalimayekar1346 ай бұрын
❤🎉
@PcbyForms6 ай бұрын
🎉🌷🥀🌹🌾💐🌻🎂
@shrirambhide6 ай бұрын
मनःपूर्वक शुभेच्छा! भविष्यात पाचवी anniversary, पंचविसावी anniversary व पन्नासावी anniversary साजरी होवो ही सदिच्छा! (रस्त्याने, (म्हणजे by the way बरं का😊) Anniversary हा शब्द (त्यातील anni- latin Annus - वर्ष या शब्दामुळे) वार्षिक कालांतराने येणार्या साजरीकरणास वापरतात. तुम्ही 5th Mensiversary असा चपखल पण इंग्रजीत तसा नवीन असणारा शब्द वापरू शकता.
@vidhyakulkarni.10506 ай бұрын
👌👌
@suyogranade49846 ай бұрын
❤❤🌹🌹
@aryaadivarekar75516 ай бұрын
Te first shoot ahe te tavde bhavan madhal ratnagiri ( Adivare )ahe ka
@purvanchalAshutosh6 ай бұрын
झकास... खुप खुप शुभेच्छा...
@videoview51795 ай бұрын
You mean 5th year wedding anniversary
@sunilathavale57516 ай бұрын
नांदा सौख्यभरे
@mansimoghe63906 ай бұрын
Khup surekh distay konachi njr na lago asech aannsi rha