सर आपले व्हिडिओ पाहतो,आपण सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक दृष्टिकोणातुन इतिहास सांगण्याचा दावा करतात मात्र या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक विरासत मधील समण, आजिविका बुद्ध धर्म, जैन धर्म बाबत उल्लेख सतत टाळतात। हे जनु इतिहास मध्ये नाहीत असा साधारण समझ निर्माण होतो। हे सण व उत्सव हे धर्म व संस्कृति चे भाग म्हणतात तो इतिहास नही कारण सर्वत्र भारत भर हिंदू धर्म मानणारे सांस्कृतिक व धार्मिक वृत्ति चे एक सारखे साजरे करत नाही। पोळा सण कोंकण मध्ये मी पाहिला नाही(10 वर्ष पोस्टींग) , गुड़ी पड़वा (कर्नाटक,केरल गुजरात ला पोस्टींग असतांना) गणपति उत्सव ४० वर्षांत या भारतीय राज्यात येतो बंगाल व महाराष्ट्र मध्ये 1892 पासुन मानले जाते। वैदिक धर्म( ब्राह्मण) व हिन्दू धर्म हे अलग-अलग आहेत हे आपण सांगतात पंरतु हिंदू धर्म मधील सर्व जाती हे समण, आजिविका बौद्ध धर्म, जैन धर्म मधुन आले हे सांगत नाही मात्र एवढं म्हणतात जो वैदिक नाही तो हिंदू। खरा सही इतिहास जसे पुर्वी सांगितलेले नाही तसेच आपण करित नाही असे आपले व्हिडिओ करत नाहीत का?
@avinashyamgar39472 ай бұрын
pimpal ani ambyachi pane buddhist tradition madhye pavitra manalya jatat...
@AbhijitDesai-wl8rd2 ай бұрын
Apalyakade vividh udghatan samarambhanna netyankadun fiti kapanyachi ji padatat ahe ticha ugam polyamadhun zala he aaj hya videomule mala kalale.
@SanjayShinde-zn4zp2 ай бұрын
अशोक सर मला एक सांगा भगवान बुद्धांच्या 28 अवतार क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या घरात जन्माला आले आहेत अश
@avinashyamgar39472 ай бұрын
Kshatriya madhil क्ष shabd pali pakrit madhye nahi, ha shabd 2-3 century ad madhye buddhist hybrid Sanskrit madhun alela ahe...
@nanasahebpagar41992 ай бұрын
आता, शेतकऱ्यांकडे बैलं शिल्लक राहिले नाहीत. यांत्रिककारणामुळे शेतकरी बैलं ठेवत नाही.